साहेब एक नंबर तुमचे विडिओ असतात असेच निसर्ग, देवस्थाने तसेच विविध आजूबाजूचा परिसर खूप व नवीन नवीन गावांची रचना व लोकांचे राहणीमान व तिकडची भाषा शैली माहिती दाखवता त्याबद्द्ल तुमचे खूप खूप आभारी आहे 🙏🏻🙏🏻
खूप छान भावा तुझ्या मुळे आज किती वर्षानी गाव बघता आलं मि संतोषी शामसुंदर पाटील आणि आता सौ रिया रुपेश देसाई रा मिठबाव ( भंडारावाडी) खरंच खूप धन्यवाद भावा ❤
@@lifeartkonkan खुडी गावात "कोलेढवळ" व "खुडीपाट" या दोन वाड्या मुख्य गावापासून (ग्रामपंचायत कार्यालयापासून) सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहेत.(जर "खुडी" दौरा असेल तर...)
वा वा खूप सुंदर गाव आहे सुंदर 👌👌👌👌
लय भारी साळुंखे साहेब
वाह आमचे गाव बुधवळे
Saheb maza thumala Salam.🙏🙏🙏
❤❤❤❤
माझे गाव ❤️धन्यवाद🙏
हे माझ माहेर आहे❤❤❤❤
साहेब एक नंबर तुमचे विडिओ असतात असेच निसर्ग, देवस्थाने तसेच विविध आजूबाजूचा परिसर खूप व नवीन नवीन गावांची रचना व लोकांचे राहणीमान व तिकडची भाषा शैली माहिती दाखवता त्याबद्द्ल तुमचे खूप खूप आभारी आहे 🙏🏻🙏🏻
खूप छान भावा तुझ्या मुळे आज किती वर्षानी गाव बघता आलं मि संतोषी शामसुंदर पाटील आणि आता सौ रिया रुपेश देसाई रा मिठबाव ( भंडारावाडी) खरंच खूप धन्यवाद भावा ❤
सुंदर माहिती आणि चित्रीकरण. निसर्गरम्य बुधवळे फार आवडले.
बुधवळे गावचे खोत 🙏
श्री मिलिंद मिराशी व सौ सुजाता मिराशी
🙏धन्यवाद 🙏
खूप, छान,आहे,माझे,गाव,मला,गावची,खूप,ओढ,होती❤❤ बाळा,घागरे🎉
अप्रतिम सुंदर गाव आहे.
आपले कोकण स्वर्गाहून सुंदर कोकण. ❤I LOVE KOKAN ❤.
Majhe Aajobache gaav ❤❤
खूप सुंदर सादरीकरण केला 👍
ड्रोन शॉट एक नंबर साहेब 🙏😊
खुप सुंदर गाव ❤❤👌👌
मस्त
खूप सुंदरआहे परिसर
Sundar 🙏
कोकण कोकण कोकण कोकण कोकण
निसर्गरम्य कोकण
निसर्गरम्य बुधवळे गाव
भाऊ, कोकणातील प्रत्येक गाव तुम्ही दाखवता खरचं चांगला उपक्रम आहे प्रत्येक गावातील नदीचे नाव सुध्दा कृपया व्हिडिओ मध्ये सांगत जा.
आचरा नदी
निसर्गरम्य "घर"(??) ....
नवीन संकल्पना...
Khudi gav dakhava
लवकरच
तुमचे लाख धन्यवाद तुम्ही आमचे घर ड्रोन कमेरा ने दाखवीले तुमचे धन्नवाद
मलेशेत cha sakav दाखवायचा ना
नेक्स्ट टाइम 👍
Khudi pn dakhawa
लवकरच
Khudi gav dakhva
2:31
लवकरच 👌
शक्यतो प्रत्येक गावात "बौद्धवाडी" असते , हे लक्षात ठेव ....
हो जिकडे टॉपिक असतो तिथे मी शूट करतो नों भेदभाव 😄
@@lifeartkonkan खुडी गावात "कोलेढवळ" व "खुडीपाट" या दोन वाड्या मुख्य गावापासून (ग्रामपंचायत कार्यालयापासून) सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहेत.(जर "खुडी" दौरा असेल तर...)
सुंदर