ऐस-पैस गप्पा - औषधापासून मुक्ती देणारा ‘डॉक्टर’ - मंदार गद्रे (ज्ञा.प्र.प्र. १९९९)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 чер 2024
  • आज मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, लठ्ठपणा, किडनी विकार, पीसीओडी याबद्दलच्या सल्ल्यांचा सतत मारा होत असतो! “दीक्षित की दिवेकर”, “शाकाहार की मांसाहार”, असल्या चविष्ट वादांमध्ये-विनोदांमध्ये वेळ आणि ऊर्जा वाया जाते आहे. यांत इतकी मत-मतांतरे आहेत की कोणाचे ऐकावे तेच कळत नाही. याला उपाय एकच - WhatsApp University, Instagram - UA-cam Influencers यापलीकडे जाऊन, आपल्या शरीराचं मूलभूत जीवशास्त्र आपल्याला काय सांगतंय ते ऐकणं - जे फारसं सांगितलंच जात नाही!
    यावेळच्या ऐस-पैस गप्पांमध्ये भेटू या १९९९ बॅचच्या मंदार गद्रे याला.
    मंदारने आयआयटी मुंबई मधून अभियांत्रिकी आणि नॅनोटेक्नॉलॉजी मध्ये अमेरिकेतून पी.एचडी केली आहे. २०२२ पासून कोथरूड मध्ये तो एक उत्तम व्यायामशाळा चालवतो. त्या बरोबरच अनेकांना चुकीच्या जीवनशैली मुळे निर्माण झालेल्या आजारातून (मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार) सुटका करून देत त्यांची औषधं सोडवतो. नुकतेच त्याला ABP Live कडून पुण्यामधील ‘Top 7 Fitness Coaches’ मध्ये नामांकन देऊन गौरवण्यात आले.
    मंदार गद्रे - +91 93560 92760
    FITholic Studio, 3rd Floor, Above P N Gadgil, Happy Colony, Near Dahanukar, Kothrud
    maps.app.goo.gl/hHkXo3TK8mX3B...

КОМЕНТАРІ • 15

  • @user-qg2eb5mu5h
    @user-qg2eb5mu5h 17 днів тому +3

    Many notions prevailing in our society are half truths if not vested with interests which are rationally/ logically addressed by you, thanks

  • @rajeshjangam7540
    @rajeshjangam7540 12 днів тому +1

    बावळट प्रेक्षक पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न विचारुन इतक्या चांगल्या व्याख्यानात व्यत्यय आणताहेत.

  • @anantdhekane6598
    @anantdhekane6598 15 днів тому +1

    खूप माहितीपूर्ण व्याख्यान.धन्यवाद.

  • @pallaviambardekar5943
    @pallaviambardekar5943 15 днів тому +1

    छान माहिती दिली आहे.

  • @rameshwalvekar6079
    @rameshwalvekar6079 14 днів тому +1

    Khupach sunder info.

  • @shailajakulkarni3794
    @shailajakulkarni3794 7 днів тому +1

    Triglycerides to HDL ratio किती हवा

    • @mandargadre
      @mandargadre 4 дні тому

      2 पेक्षा कमी असावा.

  • @pratibhabhamburkar5079
    @pratibhabhamburkar5079 19 днів тому

    What about vegan diet

    • @user-qg2eb5mu5h
      @user-qg2eb5mu5h 17 днів тому

      If you are vegetarian you will drastically reduce your protein quota of your body which is not thus advisable

    • @user-qg2eb5mu5h
      @user-qg2eb5mu5h 17 днів тому

      By adopting vegan diet you are cutting down your protein quota which being necessary, vegan diet is not advisable for vegetarian