ह्या वेळी प्रवरमाई दोनदा गावात आल्या, दर्शन देवून गेल्या . संगमनेर हा नेहमी दुष्काळी भाग, पण ह्यावेळी इतका पाऊस की दोन दोन वेळा पूर आला. प्रवरेच्या पूराच्या निमित्ताने आपण प्रवरा मी आणि तिचा इतिहासही सांगितला नेहमी प्रमाणेच सुंदर शब्दांकन अभिनंदन आणि आशीर्वाद मुरारबाजी
प्रवरामाई चे वर्णन अतिशय सुंदर 👌भाऊ, खूपच छान शब्दांकन👍👍
मनापासून धन्यवाद डॉक्टर वैशालीताई
खुप सुंदर माहिती....
व्वा खूपच छान सर 👌 👌
ह्या वेळी प्रवरमाई दोनदा गावात आल्या, दर्शन देवून गेल्या . संगमनेर हा नेहमी दुष्काळी भाग, पण ह्यावेळी इतका पाऊस की दोन दोन वेळा पूर आला.
प्रवरेच्या पूराच्या निमित्ताने आपण प्रवरा मी आणि तिचा इतिहासही सांगितला
नेहमी प्रमाणेच सुंदर शब्दांकन
अभिनंदन आणि आशीर्वाद मुरारबाजी
हा नाग नाही ही घोणस आहे
बापरे बाप म्हणजे तर खूपच विषारी