- 183
- 80 060
Murari Deshpande
Приєднався 12 гру 2012
साहित्य, कला, क्रीडा, आध्यात्म, समाजकारण, राजकारण.....
का धाव घेतात लोक या ठिकाणी?
का धाव घेतात लोक या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार.... असं काय वेगळेपण आहे.. कूठे आहे हे ठिकाण.. कसं आहे?
#agrotourism#कृषीधनकृषी पर्यटन#abpमाझा#fypyoutube#trendingvideo#nature#naturelover's....
#agrotourism#कृषीधनकृषी पर्यटन#abpमाझा#fypyoutube#trendingvideo#nature#naturelover's....
Переглядів: 212
Відео
.. आणि जायंट किलर आमदार अमोल खताळ स्वतःला टाळ्या वाजवण्या पासून रोखू शकले नाहीत......
Переглядів 1 тис.7 годин тому
.. आणि जायंट किलर आमदार अमोल खताळ स्वतःला टाळ्या वाजवण्या पासून रोखू शकले नाहीत......
कोणत्या स्तोत्रातून मिळतो बलोपासनेचा मंत्र.... काय म्हणतात राष्ट्रसंत सद्गुरू समर्थ रामदास स्वामी...
Переглядів 25819 годин тому
कोणत्या स्तोत्रातून मिळतो बलोपासनेचा मंत्र.... काय म्हणतात राष्ट्रसंत सद्गुरू समर्थ रामदास स्वामी...#मारुती #abpमाझा #स्तोत्रबजरंगबली#न्यूज9मराठी #व्हायरलव्हिडिओ #श्रीkrishna #मारुती #पवनपुत्र #trendingvideo #trending#fypyoutube
हे स्तोत्र पूजा विधी नंतर म्हणणे कां महत्त्वाचे मानले जाते? नक्की जाणून घ्या त्यामागील कारण..
Переглядів 26121 годину тому
#fyp#स्तोत्रम#हिंदूपरंपरा#व्हायरलव्हिडिओ#trendingvideo#शंकराचार्य#ritual#अपराधक्षमा स्तोत्र@Houseofhighlights @sachinbhardwaj1918@sachintendulkar
अशी लाभते मन:शांती! श्रीगणपती अथर्वशीर्ष श्रवण केल्याने. डोळे मिटून हेडफोन लावून शांतपणे ऐका.
Переглядів 42314 днів тому
#abpमाझा#गणपतीबाप्पामोरया#अथर्वशीर्ष#trendingvideo#fyp#puja#viralvideo#lordganesha
घुमू लागले ढोल नगारे, वाजे वाजंत्री, देवा भाऊ महाराष्ट्राचे, पुन्हा मुख्यमंत्री....
Переглядів 57928 днів тому
घुमू लागले ढोल नगारे, वाजे वाजंत्री, देवा भाऊ महाराष्ट्राचे, पुन्हा मुख्यमंत्री....#देवेंद्रफडणवीस#cmomaharashtra#governmentofmaharashtra#एकनाथशिंदेसाहेब#झी२४तास #abpमाझा#sushilkulkarni#टीव्ही9मराठी#sony#republicmarathi bjp#
नेमके कोणते अडथळे दूर झाले आणि पुणे नाशिक सुखी झाले......
Переглядів 1,1 тис.Місяць тому
नेमके कोणते अडथळे दूर झाले आणि पुणे नाशिक सुखी झाले......#nationalhighway#pune nasiktravellers#flyovers#broad road#nhai#tollplaza#nashikpuneroad
या नवीन घाटातून वाहन चालवण्याची मजा काही औरच....
Переглядів 405Місяць тому
या नवीन घाटातून वाहन चालवण्याची मजा काही औरच....
म्हणून त्या गल्लीला श्री खंडोबा देवाचं नाव मिळालं..... संगमनेरची सुंदर आख्यायिका....
Переглядів 297Місяць тому
म्हणून त्या गल्लीला श्री खंडोबा देवाचं नाव मिळालं..... संगमनेरची सुंदर आख्यायिका....
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई या विशाल महामार्गावरचा आजचा अनुभव
Переглядів 443Місяць тому
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई या विशाल महामार्गावरचा आजचा अनुभव
" आम्ही करू मतदान तुम्ही बी करा ना....." गीतकार मुरारी देशपांडे यांचे प्रभावी मतदार जागृती गीत.....
Переглядів 1,6 тис.Місяць тому
" आम्ही करू मतदान तुम्ही बी करा ना....." प्रत्येकाने शेअर करून लाखो नागरिकांपर्यंत पोहोचवावे असे आजच्या घडीचे सर्वात ताजे आणि प्रभावी मतदार जागृती गीत.....
असे वागूया ठरेल भूषण बंद करू या नदीचे प्रदूषण......
Переглядів 44Місяць тому
असे वागूया ठरेल भूषण बंद करू या नदीचे प्रदूषण......
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर मध्ये सशस्त्र शीघ्र कृती दलाचे पथ संचलन संपन्न
Переглядів 4872 місяці тому
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर मध्ये सशस्त्र शीघ्र कृती दलाचे पथ संचलन संपन्न
उजव्या सोंडेच्या श्री गणेशाचे देवस्थान.....
Переглядів 2132 місяці тому
उजव्या सोंडेच्या श्री गणेशाचे देवस्थान.....
अफाट सौंदर्याने नटलेला प्रवरा नदीचा परिसर......
Переглядів 3262 місяці тому
अफाट सौंदर्याने नटलेला प्रवरा नदीचा परिसर......
या महाकाय वटवृक्षा वर जीवापाड प्रेम करतात लोक........
Переглядів 3032 місяці тому
या महाकाय वटवृक्षा वर जीवापाड प्रेम करतात लोक........
RSS: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विजयादशमी पथसंचलन : संगमनेर
Переглядів 3,8 тис.2 місяці тому
RSS: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विजयादशमी पथसंचलन : संगमनेर
वाहतूक नियंत्रण करण्यासाठी स्वतः खासदार निलेश लंके रस्त्यावर उतरतात तेव्हा......
Переглядів 6403 місяці тому
वाहतूक नियंत्रण करण्यासाठी स्वतः खासदार निलेश लंके रस्त्यावर उतरतात तेव्हा......
तीन पिढ्यांपासून शाडूमातीच्या गणेश मूर्ती घडवून निसर्गाची देखील उपासना करणारा कलोपासक उपासनी परिवार
Переглядів 2444 місяці тому
तीन पिढ्यांपासून शाडूमातीच्या गणेश मूर्ती घडवून निसर्गाची देखील उपासना करणारा कलोपासक उपासनी परिवार
प्रवरा नदीच्या पुरात आला वाहून दहा फूट लांबीचा नागराज......
Переглядів 6404 місяці тому
प्रवरा नदीच्या पुरात आला वाहून दहा फूट लांबीचा नागराज......
दुथडी भरून वाहणाऱ्या अमृत वाहिनीच्या तीरावर भक्ती शक्तीचा सुरेख संगम श्रीक्षेत्र अमृतेश्वर देवस्थान
Переглядів 7934 місяці тому
दुथडी भरून वाहणाऱ्या अमृत वाहिनीच्या तीरावर भक्ती शक्तीचा सुरे संगम श्रीक्षेत्र अमृतेश्वर देवस्थान
बिहारची नर्सरी आली थेट संगमनेरी..... दररोज हजारो रुपयांची उलाढाल....
Переглядів 4144 місяці тому
बिहारची नर्सरी आली थेट संगमनेरी..... दररोज हजारो रुपयांची उलाढाल....
खूप छान ❤
खूप खूप धन्यवाद नीता मॅडम
🎉🎉 अतिशय सुंदर मुरारी भाऊ , अतिशय सखोल अभ्यासपूर्ण माहिती दिली 🎉🎉❤❤ गर्व से कहो हम हिंदू है ❤❤
संजय राव मनापासून धन्यवाद गर्व कहो हम हिंदू है
देशपांडे साहेब या साठी कचा माल कुठे मिळेल
Balpanachi aathvan karavun Dili 🙏🏻🙏🏻🚩🚩
खूप खूप धन्यवाद
मला आवडते हे स्तोत्र..
खूपच छान
अद्भुत मुरारी भाऊ....👌👌
वंदनीय गुरुवर्य श्रीमान जयंत रावजी खूप खूप धन्यवाद सविनय साष्टांग नमस्कार
🎉🎉 अतिशय शास्त्रशुद्ध माहिती दिली, अतिशय सुंदर ❤❤
प्रियंका संजयजी गुंजाळ खूप खूप धन्यवाद शुभम भवतु
मंदिर आणि तुझा स्पष्ट आवाज थोडे वेळ संगमनेर ला आल्या सारखे वाटले.तुझामुळे दर्शन झाले.🎉
सगळ्यात जबरदस्त अगदी अनेकांना "दस्त" लावू शकेल इतका जबरदस्त जीवघेणा राजकीय प्रयोग , जादूटोणा करणाऱ्यावराच उलटला उत्तम रचना, साज संगीत अभिनंदन ❤❤❤❤❤ येवूंद्या बाजारात अशाच नवीन नवीन रचना
संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून श्री गणपती अथर्वशीर्ष आपल्या खणखणीत आवाजात आणि स्पष्ट शब्दाचाराच्या माध्यमातून आपण ऐकण्याची पर्वणी आम्हाला मिळवून दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप चांगला आध्यात्मिक सत्संग घडला
जय गणेश
मोरया
❤❤
महाराष्ट्राचे सन्माननीय मुखमंत्री नामदार देवेन्द्रजी फडणवीस उर्फ देवा भाऊ यांचे महाराष्ट्र नव्हे तर देश्याच्या राजकारणात मोलाचा वाट आहे. त्यांच्या कार्याला न्याय देण्याचा आपण जो प्रयत्न केला आहे. हे खूप अभीमानास्पद आहे
जय हिंद.
मुरारीभाऊ अतिशय सुंदर शब्दरचना, सादरीकरण आ. मुख्यमंत्रीसाहेबांपर्यन्त पोहचवा भारी झाली रचना
Khup sunder vaky rachna
संगीताचा साज चढवून हा व्हिडिओ देवेंद्र फडणवीस यांना पाठवा, मुरार राव
दिल्लीत नरेंद्र, मुंबईत देवेंद्र, संगमनेरात मुरारबाजी सगळे जोरात जय महाराष्ट्र जय शिवराय आणि जय भारत
खुप सुंदर..........❤
आपली प्रतिभा आणि प्रतिमा याला नमस्कार.
सुंदर वास्तव स्तुती रचना 👌👌
सुंदर लेखन गायन सादरीकरण मुरारी भाऊ जोरदार... 👌👌
मस्त
पहिला Like माझा नेहमी प्रमाणेच सुंदर चित्रण आणि त्या संबंधी माहिती गडकरींनी अविश्वासनिय कार्य करून दाखवले आहे Patch Work मुळे खूप धक्के बसतात , हे खरे आहे आशा करावी का की गडकरी हे ह्या सूचना / त्रासाची नोंद घेतील आणि त्यावर उपाय काढतील आणखी एक मस्त व्हिडिओ मुरारबाजी आशीर्वाद
जमल्यास गडकरी साहेबाना हा व्हिडिओ पाठवा
मस्त व्हिडीओ👌
सुंदर माहिती
Sundar
खूप खूप धन्यवाद प्राध्यापक संदीप जी वाकचौरे सर
🎉🎉 अतिशय सुंदर ❤❤ मुरारीजी आपण नेहमीच समाज प्रबोधनासाठी नविन काहीतरी देत असतात 🎉🎉
खूप छान वाटलं संजय राव गुंजाळ आपल्या दिलखुलास अभिप्रायामुळे
मधुर सादरीकरण ।।
अरुण काका देशपांडे सर खूप खूप धन्यवाद ओम साईराम
खूप सुंदर.....
मनापासून धन्यवाद ओम साईराम
व्वा....अप्रतिम......
मनापासून धन्यवाद मंदाकिनी ची
दोन्ही बाजूला झाडे लावावीत म्हणजे शांतता म्हणजे ओसाड वाटणार नाही.
खूपच छान महामार्ग आणि खूपच छान विश्लेषण, समृद्धी महामार्गाचे एक सुंदर विश्लेशन आपल्या ओघवत्या वाणी मधून घडले.
Great
नितीनजी रोडकरी कष्टकरी
मस्त अनुभव 🎉
धन्यवाद आभा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
व्वा.... अप्रतिम माहिती... सुंदर आवाज..
खूप खूप धन्यवाद प्रिय मित्र रवी जी
Enjoy
हेमलता खूप खूप आभार ग तुझे... हसते हसते कट जाय रस्ते
थँक गडकरी साहेब
मस्त.......🎉🎉
Excellent message🙏🙏
खूप छान 🎉
ग्रेट मुरारी बापु गुरु
आदरणीय मुरारी काका आपण आपल्या सिद्धार्थ लेखणीतून महाराष्ट्रातील कोट्यावधी मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचा एक संदेश देऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या जनजागृती चे काम केलेले आहे लोक मतदानाच्या बाबतीत उदासीन असतात आळशीपणा करतात आणि लोकशाही मधील सर्वात मोठ्या उत्सवाला अनुपस्थित राहतात त्यामुळे तुम्ही अगदी सहज सोप्या शब्दांमधून आणि उगवत्या नाद मधुर चालीमुळे गीतातून कर्तव्याची जाणीव प्रत्येक महाराष्ट्रीयन नागरिकाला करून दिली आहे आपले हे काम खूप महत्त्वाचे आहे आपल्याला परमेश्वराने लिखाणाची जी देणगी दिलेली आहे तिचा वापर समाज सेवेसाठी आपण करीत आहात प्रबोधनासाठी करीत आहात हे खूप महत्त्वाचे आहे आपल्या व्हिडिओला मिळणारी पसंती आज तुम्हाला लोकांकडून मिळालेला अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार आहे असेच आपले कार्य पुढे चालू ठेवा आपल्या कार्याला माझ्या सदिच्छा आणि मानाचा मुजरा.
योगाचार्य अनिरुद्ध खूप खूप धन्यवाद इतकी छान प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल
❤ जय जगदंब , खूपच छान दादा .
*देशाच वास्तव..!* हे नालायक ल़ोकासाठी, लोकांनी चालवलेले, नालायक लोकांचे लोकतंत्र..! महामानव डा आंबेडकरांची वाणी सिध्द झाली..! 2025 मधे हिंदूराष्ट्र....??????? हिंदू धर्म एक धंदा है़ं पढा लिखा भी अंधा हैं..! अंध भक्ति का अंत नहीं, ईस देश का कोई लक्षात नहीं..! १०१% सच्चाई..!
खूप सुंदर,अभिनंदन मुरारी🙏💐👌👍
मनापासून धन्यवाद अलका पुण्यातील अभिप्राय मिळाला म्हणजे नक्कीच काहीतरी चांगलं झालंय माझ्या हातून😂
😢😢