दादा तुमचे खुप आभार मनात गोंधळ सुरू होता माझ्या आयुष्यात नवस फेडून ही परिस्थिती मध्ये सुधारणा होत नाही काही नवस मला आठवत नाही हेही खरं जे आवडतं तेथे मी सध्या जाऊ शकत नाही
तुमचे खुप-खुप धन्यवाद दादा..🙏कुठलीही अंधश्रद्धा न पसरवता अगदी सहज सोप्या भाषेत..तुम्ही उत्तम मार्गदर्शन केलेत..🙏 मुळात त्या अनंतस्वरुपी🕉️ईश्वराला काय मागावे..तो सर्व जाणतो..🙏 आयुष्याच्या प्रत्येक क्षणी फक्त तु पाठीशी उभा रहा हिच माझी मनस्वी प्रार्थना असते..🙏
👍🙏🙏श्री स्वामी समर्थ भावनेच्या वादळात भटकाणारे माणासाला मार्ग दीलात बाबा हा विडियो केल्याबाबत खुप खुप छान माहीती दिलीत धन्यवाद बाबा हेअगदी बरोबर आहे आणी सनातन सत्य आहे जय आदिशक्ती वैशाली पवार सोलापुर 🙏🙏
बरं झालं सर तुमचा व्हिडिओ ऐकून माझं मन हलकं झालं कारण माझ्या बाबतीत असंच काहीसं झालं आहे मी पण गणपती बाप्पाला नवस बोलले आणि बाप्पा ने मला तसं दिलं पण माझ्याकडून बाकीचे नवस फिटले बाकीचे राहिले कारण आमच्या कडे देवाधर्माचे काहीच चालत नाही आणि मला देवपूजा करायला आवडत त्या वेळेची परिस्थिती अशी होती की माझ्या कडून काही नवस बोलले गेले जे बाहेरच्या बाहेर फेडण्यासारखे होते ते फेडले पण घरच्या वातावरणामुळे राहिले परमेश्वराच्या कृपेने माझी आर्थिक स्थिती खुप चांगली आहे सर राहिलेले नवस कसे फेडू माझा मुलगा लग्नाचा झालेला त्याच्या लग्नाच्या आधी फेडायचे आहेत आणि मुलगा व्हावा म्हणून मी नवस बोलले होते माझ्या मिस्टरानां याच्यातले काहीच चालत नाही म्हणून या बाबतीत त्यांना माहित नाही क्रुपा करून यावर उपाय सांगा राहिलेले नवस घरात सत्यनारायण पूजा,पाच दिवसाचा गणपती बसवणे तीन वर्षांपर्यंत, त्र्यंबकेश्वरला पाच वेळेस जाणे पैकी दोन वेळेस जावून आली आहे माफ करा सर कमेंट खुप मोठी झाली व्हिडिओ ऐकून राहिले गेले नाही
Khup chaan mahiti dili. Deva la bhakti pahije. Tumcha sone naral Paise nako . Tumcha pratek vidieo madhe kup kahi navin shikavyas Milate . Koti koti pranam guruji.
गुरू माऊली नमस्कार, माऊली तुम्ही जी पन महीती देता ती अगदीं बराबरच असते विशेष म्हनजे ते कुनालाही सहज समजते.माऊली मला कोनत्याही मंदीरात गेले की शरीरात एक आनोखी चलबिचल होते,म्हनजे अचानक दात आवळले जातात ,शरीराला हृदयातून विज चमकल्यासारखा झटके येतात व मी मनाची समजूत घालून गप्प बसतो व डोळ्याला पानी पन येते,मला वाटते माझ्या सारख्या तुच्छ मानसाला हाजरी काय येईल,मि हे काय समजू,तुम्ही सांगाल ते मी अगदी डोळे लाऊन विश्वास करीन व कोनी बाबा कडे जानार नाही,मार्ग दरशन करा.तुम्ही म्हनले होते रोज व्हीडीवो येतील पन काही येत नाहीत.धन्यवाद माऊली.
मला 13 वर्षांनी मुलगी झाली माहेरच्यांनी नवस फेडले पण सासरच्यांनी फेडले नाही मुलगी पावणे चार वर्षाची झाली आहे तीन वर्षाची झाली तेव्हापासून सारखी आजारी असते बरेच जण सांगतात नवस फेडा काय करावे मार्गदर्शन करावे 🙏
Mazya swapnat devi mazyavar chidlelich aste ,mi kay karu. Mala navas bolaychi khup savay hoti lahanpanapasun .mala jevdh athvte tevdhe kele tari khup adchni yetat ayushyat ekhi kaam changle hot nahi , khup dukh aahe.,prayatnala yash nahi aata mi kay karu
दादा अकरा गुरुवार व्रत करताना जप माळ एक वेळा जपायची की अकरा वेळा तसेच तारक मंत्र एक वेळा की अकरा वेळा बोलायचा....अणि दोन्ही एक एक वेळा बोलले tar चालेल का? अणि अध्याय एक ते एकवीस एकाच वेली वाचायचा का? Plzz lavkar reply kara...
गुरुवर्य.. मंत्र जप करत असलेला मंत्र लांब किंवा मोठा जपत असेल तर कमी वेळेत जास्त जप होत नाही लहान मंत्र जपाच्या तुलनेत.. लांब मंत्रात लहान मंत्रा पेक्षा जास्त पुण्य असते की तसे काही नसते.. या वर एक व्हिडिओ बनवा
दादा तुमचे खुप आभार मनात गोंधळ सुरू होता
माझ्या आयुष्यात नवस फेडून ही परिस्थिती मध्ये सुधारणा होत नाही काही नवस मला आठवत नाही हेही खरं जे आवडतं तेथे मी सध्या जाऊ शकत नाही
श्री स्वामी समर्थ.कारण त्यांनीच मला तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी सुचवले.योग्य मार्गदर्शन मिळाले.खूप खूप धन्यवाद!
खुप छान माहिती दिली आहे सर तुमचे मागॅदशॅन ही खुप लाख मोलाचे आहे सर खुप खुप धन्यवाद सर तुमचे 🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
तुमचे खुप-खुप धन्यवाद दादा..🙏कुठलीही अंधश्रद्धा न पसरवता अगदी सहज सोप्या भाषेत..तुम्ही उत्तम मार्गदर्शन केलेत..🙏
मुळात त्या अनंतस्वरुपी🕉️ईश्वराला काय मागावे..तो सर्व जाणतो..🙏
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी फक्त तु पाठीशी उभा रहा हिच माझी मनस्वी प्रार्थना असते..🙏
धन्यवाद दादा माझे खूप मोठे संकट दूर केला
जरा उशीर केला व्हिडिओ पाहिला ओपन व्हिडिओ एक नंबर बनवला खूप छान माहिती धन्यवाद बाबा
👍🙏🙏श्री स्वामी समर्थ भावनेच्या वादळात भटकाणारे माणासाला मार्ग दीलात बाबा हा विडियो केल्याबाबत खुप खुप छान माहीती दिलीत धन्यवाद बाबा हेअगदी बरोबर आहे आणी सनातन सत्य आहे जय आदिशक्ती वैशाली पवार सोलापुर 🙏🙏
बरं झालं सर तुमचा व्हिडिओ ऐकून माझं मन हलकं झालं कारण माझ्या बाबतीत असंच काहीसं झालं आहे मी पण गणपती बाप्पाला नवस बोलले आणि बाप्पा ने मला तसं दिलं पण माझ्याकडून बाकीचे नवस फिटले बाकीचे राहिले कारण आमच्या कडे देवाधर्माचे काहीच चालत नाही आणि मला देवपूजा करायला आवडत त्या वेळेची परिस्थिती अशी होती की माझ्या कडून काही नवस बोलले गेले जे बाहेरच्या बाहेर फेडण्यासारखे होते ते फेडले पण घरच्या वातावरणामुळे राहिले परमेश्वराच्या कृपेने माझी आर्थिक स्थिती खुप चांगली आहे सर राहिलेले नवस कसे फेडू माझा मुलगा लग्नाचा झालेला त्याच्या लग्नाच्या आधी फेडायचे आहेत आणि मुलगा व्हावा म्हणून मी नवस बोलले होते माझ्या मिस्टरानां याच्यातले काहीच चालत नाही म्हणून या बाबतीत त्यांना माहित नाही क्रुपा करून यावर उपाय सांगा राहिलेले नवस घरात सत्यनारायण पूजा,पाच दिवसाचा गणपती बसवणे तीन वर्षांपर्यंत, त्र्यंबकेश्वरला पाच वेळेस जाणे पैकी दोन वेळेस जावून आली आहे माफ करा सर कमेंट खुप मोठी झाली व्हिडिओ ऐकून राहिले गेले नाही
नारळ देऊन नवस कसा फेडायचा आहे यामध्ये मी सांगितले आहे
Wow kiti Sundar samzvta dada tumhi khup chan😊
🙏🌹खूप छान माहिती दिली गुरुवर्य तुम्ही हा व्हिडीओ ऐकून खूप समाधान झाले 🌹🙏
🙏🙏🙏shree swami samarth🙏🙏maze man halke zale ha vedio bghitlyavr ..thank u sir🙏
खूप चांगली माहिती आहे बाबा कोटी कोटी 🙏🏻🙏🏻तुम्हाला बाबा खूप खूप चांगली माहिती 💯👌🚩🚩 बाबा तुमच्यासाठी 🕉️🕉️
जय मल्हार जय काळेश्वरी गुरुजी अगदी मनापासून धन्यवाद खूप छान माहिती दिली आहे
Khup chaan mahiti dili. Deva la bhakti pahije. Tumcha sone naral Paise nako . Tumcha pratek vidieo madhe kup kahi navin shikavyas Milate . Koti koti pranam guruji.
Khup mast mahitii dili sir
श्री स्वामी समर्थ🙏 खूप छान माहिती सांगितली दादा🙏 धन्यवाद
🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश.अलख निरंजन.जय शिवशंकर 🚩🚩🚩
छान माहिती सांगितली दादा धन्य वाद
गुरू माऊली नमस्कार, माऊली तुम्ही जी पन महीती देता ती अगदीं बराबरच असते विशेष म्हनजे ते कुनालाही सहज समजते.माऊली मला कोनत्याही मंदीरात गेले की शरीरात एक आनोखी चलबिचल होते,म्हनजे अचानक दात आवळले जातात ,शरीराला हृदयातून विज चमकल्यासारखा झटके येतात व मी मनाची समजूत घालून गप्प बसतो व डोळ्याला पानी पन येते,मला वाटते माझ्या सारख्या तुच्छ मानसाला हाजरी काय येईल,मि हे काय समजू,तुम्ही सांगाल ते मी अगदी डोळे लाऊन विश्वास करीन व कोनी बाबा कडे जानार नाही,मार्ग दरशन करा.तुम्ही म्हनले होते रोज व्हीडीवो येतील पन काही येत नाहीत.धन्यवाद माऊली.
हे हजरीचेच लक्षण आहे
Khup Chan mehithi dhile dhanyawad 🙏🙏🌹
khup chan mahiti sangitli.😊 Thank you sir😊
Khup ch chan mahiti sagitali mana pasun aabhari
श्री गुरूदेव दत्त खुप छान माहिती दिली आहे
अतिसुंदर बोललेत बाबा जय जगदंब
Khup sundar mahiti deva baddal 🙏
खरचं खुप सुंदर...,
Kharch khup Chan mahiti ahe Shri Swami Samarth Maharaj
Khup chan mahiti dilit khup dhanyawad
Om Namah shivay Sir.khup chaan Mahiti Dilit.Thanks sir.
श्री स्वामी समर्थ 🌼🙏🌼
॥श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥🌹🌹🙏🙏
Khupach Chan sandesh ahe
धन्यवाद बाबा खुफ छान् माहिती दिली आहे 🙏🙏👍
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹
जय सप्तशृंगी माता नमस्कार जय आदिशक्ती
खूप छान माहिती दिली आहे छान आहे दादा
खुप छान माहिती दिलीत आभारी
मला 13 वर्षांनी मुलगी झाली माहेरच्यांनी नवस फेडले पण सासरच्यांनी फेडले नाही मुलगी पावणे चार वर्षाची झाली आहे तीन वर्षाची झाली तेव्हापासून सारखी आजारी असते बरेच जण सांगतात नवस फेडा काय करावे मार्गदर्शन करावे 🙏
खुप छान माहिती दिली दादा
Kup çhn vichar 🙏🙏
बरोबर आहे सर.
Very nice😊 Thank you God
Thanku so much guruji 🙏👍
खुपच छान सर
Khup khup chhan message
नमस्कार माऊली , खर आहे तुमचे देवाने सुष्टी निर्माण केली त्याला आपण काय देणार.
Chaan video
Khup chan❤
Khup chhan
धन्यवाद🙏💕🙏💕🙏💕🙏💕🙏💕🙏💕🙏💕
आदेश
Aapn magitlelya navas kinva tya navsacha kalavadhi badlu shakto ka? Eg nonveg sodnyababat magitlela navas ?
Khooopach chaan dada
Sir plz mla reply kra
Mi khup mothya sankatat ahe....plz plz
Thank you so much dada
Kharach khup chan dada
Shree Swami Samarth jay jay Swami Samarth 🙏🌹🙏🌹🙏
जय जय राम कृष्ण हरी
श्री स्वामी समर्थ
Himayati Sangeeta badal dhanyvad kashinath
Thanks dada
Shree swami samarth🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏
Shree Swami Samarth
Thank you
Dhanyvad
Mazya swapnat devi mazyavar chidlelich aste ,mi kay karu. Mala navas bolaychi khup savay hoti lahanpanapasun .mala jevdh athvte tevdhe kele tari khup adchni yetat ayushyat ekhi kaam changle hot nahi , khup dukh aahe.,prayatnala yash nahi aata mi kay karu
Aai kiva aajine bollela navas asya padhatine mi fhedu shakte ka.
देऊ शकता
@@सनातनसत्य Thank you
@@सनातनसत्य Thank you
Shree swami aai
🙏🙏
दादा अकरा गुरुवार व्रत करताना जप माळ एक वेळा जपायची की अकरा वेळा तसेच तारक मंत्र एक वेळा की अकरा वेळा बोलायचा....अणि दोन्ही एक एक वेळा बोलले tar चालेल का? अणि अध्याय एक ते एकवीस एकाच वेली वाचायचा का? Plzz lavkar reply kara...
दोन्ही एकेक वेळेला बोलले तर चालेल एकाच वेळा देखील वाचू शकता जसा तुमचा संकल्प असेल तसा
Tumchyashi sampark kasa karaycha
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर आहे
Mi sudda morgavchya ganpatila navas bolale hote pan kahi karnastav jau shakle nahi tari kay karve
Kalubai aani kali mata ekach aahe ka
होय
❤❤❤❤❤
🙏🙏😌
Gurudev Datta
🙏🏻🙏🏻🙏🏻
जर गुरूने मंत्र दिला नसेल तर काळूबाई देवीचआ कोणता मंत्र करावा
ओम काळेश्वरी नमः
धन्यवाद
ह्या मंत्राचा जप चालता फिरता केला तर चालतो का
Phone no dya
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे
Baba dndvt bolay devila mi pach vels mg paristiti nahi yevdya ve ks k mg yekdach mnobhavane ke dndvt cchalel ka
चालेल
😅❤😂
Navas cha nava Khali khoup lut mar kartat pan tumi khoup sopa Marg sagitla
Sri.swami
..smarth
गुरुवर्य..
मंत्र जप करत असलेला मंत्र लांब किंवा मोठा जपत असेल तर कमी वेळेत जास्त जप होत नाही लहान मंत्र जपाच्या तुलनेत.. लांब मंत्रात लहान मंत्रा पेक्षा जास्त पुण्य असते की तसे काही नसते.. या वर एक व्हिडिओ बनवा
तसे काय नसते मात्र लहान जप असेल तर अधिक चांगले होते
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
खूप छान माहिती दिली बाबा मनापासून धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम, माहिती दिली गुरुजी. खूप खूप धन्यवाद 🙏🙏
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद दादा
Thank u so much dada
Khupach sunder
खुप छान माहिती
Shree Swami Samarth
❤
खूपच छान माहिती दिली, गुरुजी. खूप