जप, ध्यान करताना आळस का येतो? त्रास का होतो?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 999

  • @savalidabhekar6002
    @savalidabhekar6002 Рік тому +235

    खूप महत्वाचा विषय मांडला... खरचं आपल्या मनात ईश्वरा विषयी प्रेम असताना... मनात खूप वाईट विचार येतात.. मग स्वतःचा खूप तिरस्कार वाटतो...🙏🏻😢

    • @supriyapatil2647
      @supriyapatil2647 Рік тому +11

      हो मला पण असं वाटतं

    • @yagnish
      @yagnish 9 місяців тому +3

      Mla pn as ch vatt😢

    • @sunilbhoyar7232
      @sunilbhoyar7232 7 місяців тому +5

      Ha mla pn asch hot yavr kahi upay asel ajun tr please mla sanga

    • @JagannathWakle-tg7dw
      @JagannathWakle-tg7dw 7 місяців тому

      Jay shri lrishna
      ​@@yagnish

    • @badrinathmadan7640
      @badrinathmadan7640 6 місяців тому

      ​@@supriyapatil2647qqqqqqq

  • @dashrathuttarwad1953
    @dashrathuttarwad1953 Рік тому +26

    वा क्या बात है.मेन मुद्दे पकडले सर तुम्ही अगदी अचूक मार्गदर्शन
    श्री गूरुदेव माऊली 🙏💐

  • @Bdu688
    @Bdu688 11 місяців тому +15

    सर माझे मन इतके मोकळे झाले कि सांगता यनार नाही पण मी आता इतके जोमाने करणार कि त्याला अंत नाही सर मला इतका त्रास होता द्याण करताने पण तुम्ही जे उदाहरण दिले ते खुप छान होते धन्यवाद 🙏🙏

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  11 місяців тому +3

      ही ईश्वराची कृपा असते तो वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला भक्ती मार्गाला लावतो

  • @rajnandinidhage9414
    @rajnandinidhage9414 Рік тому +20

    राम कृष्ण हरी माऊली.खुप छान व्हिडिओ टाकलात धन्यवाद. माझीही विठ्ठलावर खूप श्रद्धा आहे .मी रोज हरिपाठ वाचन करते .तुलसीमालेचा जप करते मनाला खूप समाधान वाटते .पहाटे चार वाजता रोज जाग येते .देह प्रपंचासाठी असावा पण मन देवापाशी असावं .खूप खूप धन्यवाद माऊली.

  • @kalpanabangude2319
    @kalpanabangude2319 10 місяців тому +13

    सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा जय जय रघुवीर समर्थ 🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @ManishaBhonde-l3m
    @ManishaBhonde-l3m Рік тому +32

    जय जय रघुवीर समर्थ माज्या आयूषयातला सगळ्यात मोठा प्रशन सुटला खुप खुप आभार मानते🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @chintanmadhavi462
    @chintanmadhavi462 4 місяці тому +28

    ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ आय नमः

  • @bandupadwal7379
    @bandupadwal7379 11 місяців тому +20

    अतिशय सुंदर माहिती दिली माऊली जे आपण सांगीतले ते खरं आहे माऊली धन्यवाद जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏

  • @shivajisuryavanshi1094
    @shivajisuryavanshi1094 Рік тому +8

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
    शिव शंभो हर हर महादेव 🙏🙏🙏

  • @manoharpatil3895
    @manoharpatil3895 10 днів тому +2

    खूप छान महती दिली की असे खूप लोकांना वाटते मला ही असे होत होत परंतु ही माहिती मिळाल्या मुळे माझे मन कितीही नाही लागत असेल तरी मी आता धान नामस्मरण करत राहील मला बल मिळाले नाही तर वाईट विचार मिले मी समजायचे की आपण त्याला लायक नाही

  • @shyamkantdesai7121
    @shyamkantdesai7121 Рік тому +46

    हो बरोबर आहे मी पण दत्तप्रभू दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मंत्रजप करतो गुरुचरित्र पारायण करता असतो परंतु करत असताना कधी कधी त्रास होतो इतर विचार येतात,,,, खुप छान समजून सांगतात thanks गुरुजी

    • @dr.sanjaychavan849
      @dr.sanjaychavan849 5 місяців тому +2

      आपला जप कोणाला सांगू नये 🙏🏻

    • @amolshedge17
      @amolshedge17 2 місяці тому

      सेम

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 5 місяців тому +14

    सनातन सत्य....
    सस्नेह नमस्कार.. नामस्मरणात अड कितीही अडचणी वा अडथळे आले तरी निश्चयाने नामस्मरण करावे हे आपले मौलिक विचार व सुयोग्य मार्गदर्शन खुप आवडले . सर्व प्रश्नांची उकल झाली . उत्तम समुदेशन करुन प्रोत्साहन दिलतं त्याबद्दल...
    परोपकारी धन्यवाद..!!!
    👌👍👌👍👌👍👌👍👌
    😊❤😊❤😊❤😊❤😊💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @manishanaigaonkar8457
    @manishanaigaonkar8457 7 місяців тому +3

    खूपच सुंदर सांगता दादा खरोखरच जप करताना अस सगळं होत

  • @baddevilghostgaming6688
    @baddevilghostgaming6688 Рік тому +8

    हो अगदी खरं आहे सर तुमचं छान मार्गदर्शन केल त्याबद्दल खुप खूप आभारी आहे तुमची 🙏🏻🙏🏻

  • @bharatmohol7969
    @bharatmohol7969 Рік тому +56

    आपण जे बोलतात ते सत्यच आहे जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद स्वामी समर्थ महाराज की जय

    • @damodharkalyankar3653
      @damodharkalyankar3653 Рік тому +2

      ❤😂🎉😢😮😅😊jayho.jayho

    • @amolmashal5855
      @amolmashal5855 Рік тому

      ​@@damodharkalyankar3653😮😅😅

    • @sanikawable2277
      @sanikawable2277 11 місяців тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏💐💐💐

  • @udaykaradgekar2193
    @udaykaradgekar2193 26 днів тому +2

    आपण रामबाण उपाय सूचीवलात.अनंत उपकारक संदेश दिल्याबद्दल ऋणी आहे.ही आपली सेवा मी आदेश म्हणून स्वीकारतो.नमस्कार.

  • @pramilapatil8417
    @pramilapatil8417 Рік тому +19

    खुप महत्वाचा विषय सोप्या भाषेत सांगितल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏🚩

  • @abhimanyupanke4214
    @abhimanyupanke4214 Рік тому +4

    राम कृष्ण हरी.फारच मोलाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे.एकदम सत्य आहे.
    फार फार धन्यवाद स्वामी

  • @santoshgavhane2658
    @santoshgavhane2658 Рік тому +18

    आपण सागितले ते पटते पन खरे गुरू व खरा मित्र कुठे मिळतील त्या बद्दल माहिती दिली तर बरे होईल

  • @laxmanjadhav4796
    @laxmanjadhav4796 Рік тому +23

    बरोबर आहे तुमचं अश्लील विचार मनांत येतो स्वामी माझ्या पाठीशी उभे रहा म्हणजे वाईट विचार येणार नाही

  • @meenaxisarode1092
    @meenaxisarode1092 9 місяців тому +3

    😊 माहाराज मला पण झोप लागते. पण माहाराज हे आयकलावर फार बरे वाटले.फार फार फारच धन्यवाद

  • @avinashpavale
    @avinashpavale Рік тому +10

    गुरु माऊली नमस्कार, खुप बर वाटल,माऊली मी आसन सिध्दी विशयी विचारे होते.तुम्ही सांगितल्या प्रमाने मि केले,सगळ्यात महत्वाचे म्हनजे माझी विसरन्याची सवय गेली व मेमरीवर खुप चागला परीनाम झाला.वेळोवेळी असिच कृपा राहुद्या धन्यवाद.

  • @rangnathkadam8753
    @rangnathkadam8753 Рік тому +28

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नरसिंह सरस्वती महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री नवनाथ महाराज की जय 🙏💐💐🌺🌺🥀🌷

  • @madanmore5138
    @madanmore5138 8 місяців тому +2

    खुप सुंदर अन् 100% सत्य माहिती अगदी उदाहरण देवून पटवून दिली

  • @pravinkhairnarnandgaon6913
    @pravinkhairnarnandgaon6913 7 місяців тому +14

    जय गोमाता जय बाबाजी जय बापूजी
    खरेतर आमचे गुरवर सांगतात की जपात मन लागत नाही मिराचरीत्र वाचा गुरुभक्ती वाढेल नंतर त्यासोबत कुलदेवतेचा जप करा नंतर गुरुमंत्र जपा निश्चित स्वानुभव आल्याशिवाय राहणार नाही खुप छान विश्लेषण एकदा का नाम जपाची सवय झाली ना की आपली अध्यात्मिक स्तर आपल्याला कळायला लागतो शेवटी शेवटी तर इतकी उन्नती होते की आपणच आपल्यात कधी हरवतो ते कळतच नाही खरतर श्वासावर नामजप करायला शिकाव याने आत्मिक उन्नती खूपच लवकर होते

  • @ShivrajKamthe-q8m
    @ShivrajKamthe-q8m 10 місяців тому +5

    खूप छान माहिती दिली
    श्री स्वामी समर्थ

  • @SK_779
    @SK_779 10 місяців тому +5

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🏿 तुम्ही खुप छान सांगीतला माझ्या मनाला पटल माझ्या कडुनही असी चुक होते महाराज

    • @amolshedge17
      @amolshedge17 2 місяці тому

      माझ्या कडुनही

  • @dkmarathe5356
    @dkmarathe5356 7 місяців тому +1

    हा अनुभव मला खूप आला आहे. पण गुरुपदेश घेतल्यावर विजय मिळाला आणि खुप चांगले अनुभव आयुष्यात आले आणि येतात. जय गुरुदेव .....

  • @damamakone965
    @damamakone965 Рік тому +29

    बाबा खूप खूप छान माहिती दिली मला ध्यान करतांना खूप त्रास होतो गुरू मंत्र घेतलेला आहे तुळजाभवानी ची संचार पण आहे, आध्यात्मिक
    ज्ञान देवावर नितांत प्रेम श्रद्धा, गुरुची कृपा तुमच मार्गदर्शन वाईट विचार येतात जातात त्रास होतो पण मी लक्ष देत नाही नाम कास सोडत नाही सोडणार नाही, जय गुरुदेव🙏🙏 जगदंब जगदंब🙏🙏 सनातन सत्य की जय हो 🙏🙏🚩🚩

  • @raghavendrakolhatkar9896
    @raghavendrakolhatkar9896 3 місяці тому +1

    आपण अगदी बरोबर व उदाहरणे देऊन सांगितले आहे.
    नव्याने जप सुरू करणाऱ्यांना हे मार्गदर्शक ठरेल.

  • @bharatmohol7969
    @bharatmohol7969 Рік тому +20

    महाराज आपण खरंच खूप खूप खूप मनापासून मनापर्यंत आपले विचार मांडले आहेत ते मनाच्या कोपऱ्यात जाऊन पोहोचला जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @nathamaka5511
    @nathamaka5511 Місяць тому

    जय जगदंब ओम नमो आदेश गुरुमाऊली छान माहिती मिळाली मला आज तुम्ही जे बोलले तोच त्रास मला आता बऱ्याच दिवसांनी होयाला लागले आहे आता जप साधना करत असताना पण ह्या व्हिडीओ मुळे मला आता जप कण्यासाती प्रेरणा मिळाली खूप छान

  • @maheshbhagat6875
    @maheshbhagat6875 6 місяців тому +7

    ग्रेट व्हिडिओ...अतिशय सुंदर आणि हा व्हिडिओ तयार केल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद...

  • @AshirvadManerkar
    @AshirvadManerkar 2 місяці тому +1

    बरोबर आहे मी सत्य आहे स्मरण करताना झोप आली नाही तर आपली बरोबर होता आणि याची प्रचिती आहे जय सदगुरू ❤❤

  • @subhadrapawar2833
    @subhadrapawar2833 Рік тому +8

    अतिशय सुंदर विचार,व जप,ध्यान,नामस्मरण या विषयी उदहारण देउन स्पष्टीकरण केले.मनाला पटले.आपल्या या व्हिडिओ बद्दल धन्यवाद गुरुमाऊली🌹🙏🙏

  • @vaishnovmore6824
    @vaishnovmore6824 5 місяців тому +4

    😊 छान छान विश्वा दाता आपल्या अंतरी आत्मा ध्यान जो करी, प्रभू त्यांचे दुःख दउरकरई🌺💕🙏

  • @SanjayGite-us1sw
    @SanjayGite-us1sw Рік тому +8

    खूपच महत्वाची माहिती (ज्ञान) दिले महाराज ! खूप सुंदर🙏
    ॐ नमः शिवाय🚩🚩🚩🚩🚩

  • @sunitanimhan4435
    @sunitanimhan4435 4 місяці тому +2

    अगदी बरोबर बोललात खरं च खुप त्रस होतो मनात खुप वाईट विचार येतात खुप छान विचार मांडले आहे भाऊ धन्यवाद

  • @pujakamblepujakamble1506
    @pujakamblepujakamble1506 Рік тому +6

    खूप छान. माहिती सांगितली. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @सातापापाटिल
    @सातापापाटिल 9 місяців тому +1

    खूपच छान आहे विचार माऊली मला जप करताना शरीर जड झाले सारखे वाटत असते डोळे उघडयाचा प्रयत्न केला तरी उघड त नाहीत योग्य मार्गदर्शन करा

  • @rohinighadge4424
    @rohinighadge4424 Рік тому +6

    Khup shanka che nirsan zale ,chan spasthikaran kele ahe ,dhanyawad

  • @shridharwarang3077
    @shridharwarang3077 8 днів тому

    जय सदगुरू खुपचं मोलाचा आणि खूप महत्वचा सल्ला दिलात माझ्याबरोबर पण असेच घडते पण तुमची माहिती ऐकून मनाला बर वाटल धन्यवाद जय श्री राम 🙏🙏🙏शुभ सकाळ

  • @yoginidhaneshwar6403
    @yoginidhaneshwar6403 Рік тому +7

    खुप छान माहिती दिली.
    श्री गुरुदेव दत्त कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🌹🙏🙏🌹🙏

  • @उषाचाडावारचाडावार

    जाभायां खूप येतात तरिहीजत करते कीती सुंदर विषय समजून सांगीतल धन्यवाद

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 Рік тому +34

    श्री गुरुदेव.
    आमचे गुरू महाराज नाणीज धाम पिठाचे सद्गुरू स्वामी नरेंद्र महाराज सुध्दा असंच सोप्या भाषेत आम्हां भक्तांना समजावून सांगतात.

  • @bkdoke287
    @bkdoke287 Місяць тому

    अंत्यत योग्य माहिती दिली मला पण वाईट विचार येतात मन कुठे ही भरकत धन्यवाद गुरुजी श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏

  • @arunakadam5303
    @arunakadam5303 Рік тому +5

    खुप छान अनुभव सांगितला आहे ॐ श्रीसंत सद्गुरू बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 बोला बोला बोला बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं बाळु मामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏🙏🙏🙏🙏

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 Рік тому +1

    हो मी नविनच आहे तुम्ही महणता ते बरोबर आहे खूप खूप छान सला दिला खूप खूप छान

  • @pranavpawar2488
    @pranavpawar2488 Рік тому +8

    🙏🙏मनापासुन आभारी आहे दत्तमंदीरात.तांदळातले.सकाळी पुजा केले आता दीवा लावतांना बघीतले नाही जय आदिशक्ती श्री स्वामी समर्थ खुप छान माहीती दिलीत धन्यवाद बाबा अगदी बरोबर आहे शंभर टक्के बरोबर आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 Рік тому +35

    खूप सुंदर माहिती सांगितली महाराज खूप महत्वाचे विचार मांडले जय जय श्री स्वामी समर्थ🙏🌺🌹❤️

    • @revatinaik8969
      @revatinaik8969 11 місяців тому +1

      खूप छान माहिती दिली.. या गोष्टी सर्वांना होतात. आपण साधू संत नाही ध्यान लागेल. भाऊ सांगत आहेत ते 100 % खरे आहे. जय सद्गुरु.. 🙏🙏🙏🌹🌹

  • @MadhaviMali-cx9io
    @MadhaviMali-cx9io 7 місяців тому +5

    बंरोबर आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @lokmanyavarta
    @lokmanyavarta 4 місяці тому +1

    अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले आहे
    तुमच्या मार्गदर्शनात खुप मोठा अनुभव आहे तुम्ही अनुभव सिध्द आहात.

  • @SarajiravHande
    @SarajiravHande Рік тому +12

    बरोबर आहे मला आसच होत गुरू माऊली

    • @rashmiacharya9129
      @rashmiacharya9129 6 місяців тому

      खूप छान माहिती मिळाली

    • @vanmalimayekar3586
      @vanmalimayekar3586 4 місяці тому +1

      स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी आपली कृपा आम्हावर सदैव असुध्या हीच आपल्या चरणी नम्र विनंती जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @babasobhosle7746
    @babasobhosle7746 Місяць тому

    अगदी मनातलं बोललात मलाही आसे होत खूप मनात काहीही विचार येतात तरीही मी जप तासाच करत असतो खूप चांगले आपण सांगितले धन्यवाद

  • @mohanchavan194
    @mohanchavan194 Рік тому +4

    स्वामी ओम गुरुजी अतिशय सुंदर माहिती दिली आणि खरोखरच हे सत्य आहे

  • @nandkishorzodekar7442
    @nandkishorzodekar7442 8 місяців тому

    माझ्या मनात असलेल्या मोठ्या शंकांचे निरसन झाले आहे. फार फार धन्यवाद

  • @narayanshelar5729
    @narayanshelar5729 Рік тому +11

    गुरुमाऊली तुम्ही सांगितले ते खरे ते खरं श्री स्वामी माऊली ओम श्री गुरुदेव दत्त श्री देव रवळनाथ प्रसन्न

  • @RamchandraChimankar
    @RamchandraChimankar 2 місяці тому

    आपन जी माहीती सांगीतली तंतोतंत बरोबर आहे औषधी घेतलया नंतर रोग नीघतांना त्रास होनारच जय हरी माऊली रामचंद्र चीमनकर सावलदबारा

  • @punambharati5999
    @punambharati5999 Рік тому +3

    खूपच सुंदर माहिती दिली आहे👌👌👌 असा अनुभवआला आहे 🙏🏻🙏🏻

  • @MrSumedh24
    @MrSumedh24 3 місяці тому

    खुप छान स्पष्टीकरण दिलंय दादा तुम्ही..एकदम बुद्धीला पटणार आहे.गरज आहे नामाची आजच्या कलियुगात.

  • @Sadanand-p4f
    @Sadanand-p4f 10 місяців тому +2

    मनातला संशय गेला.खूपच बरे वाटले. धन्यवाद.

  • @anilkangutkar3581
    @anilkangutkar3581 Рік тому +2

    खरच गुरू महाराज आपण खूपच चांगली आणि अनुभवी माहिती दिली आहे अगदी असेच माझ्या बाबतीत घडत आहे असे वाटते की नको देवाचं नामस्मरण करायला पण गुरु महाराज आपण आज माझ्या मनातील शंकांचे निरसन केले आहे तेव्हा गुरू महाराज आपणास अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. ॐ नमः शिवाय नमः जय शिव शंकर हरहर महादेव श्री गुरुदेव दत्त ॐ शिव हरहर महादेव दत्त जय सदगुरू

  • @hrishirajani9667
    @hrishirajani9667 11 місяців тому +5

    खुप खुप आभार आपले भाऊ. छान सोप्या पद्धतीने समजावले आपण. आभारी हृषीकेश संझगिरी. 🙏🌹 राम कृष्ण हरी 🙏🌹🙇

  • @nitink1828
    @nitink1828 7 місяців тому

    या सर्व गोष्टींचा त्रास जपतप करताना पुजा करताना होतो पण नकारात्मक विचार त्रास होत होता तो कमी झाला आहे सुंदर वर्णन व विश्लेषण केले धन्यवाद नमस्कार 🌹🙏🚩

  • @prajaktaj1629
    @prajaktaj1629 5 місяців тому +4

    खूप छान उदाहरणं दिलं तुम्ही..

  • @अशोककुटे-ख9द
    @अशोककुटे-ख9द 3 місяці тому

    खूप छान माहिती दिली माऊली माळ जपत असताना मला पण खूप जांभया येतात राम कृष्ण हरी माऊली🌹🌹🙏🙏

  • @saritasuryavanshi8101
    @saritasuryavanshi8101 Рік тому +3

    धन्यवाद गुरू माऊली तुम्ही छान माहिती दिली

  • @ganeshghatkar4658
    @ganeshghatkar4658 7 місяців тому +1

    🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽खूप मोलाचा सल्ला, माहिती दिली. खूप धन्यवाद. खूप आभार 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @somnathsupekar658
    @somnathsupekar658 Рік тому +11

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @ShitalJoshi-sm6kp
    @ShitalJoshi-sm6kp 8 місяців тому

    दादा खूप च सुंदर माहिती सांगितली ओ तुम्ही जय जगदंब जय जगदंब मी आता जास्त वेळ जप करेल गोविंदा गोविंदा लक्ष्मी रमणा गोविंदा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ajitdhawade9887
    @ajitdhawade9887 5 місяців тому +3

    खुप अमुल्य मार्गदर्शन केले आपण.🙏

  • @MadhaviMali-cx9io
    @MadhaviMali-cx9io 7 місяців тому +1

    खुप छान माहिती मिळाली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @rekhadesai4249
    @rekhadesai4249 Рік тому +7

    हर हर महादेव श्री गुरू देव दत्त

  • @balasahebkorekar4356
    @balasahebkorekar4356 22 дні тому

    महाराज,खुप खुप चांगलं पटवुनं सांगितलं.ऊदाहरणं पटलीहो,तशा धन्यवाद.

  • @Yashraj12550
    @Yashraj12550 Рік тому +13

    गुरू माली तुम्ही जे काही सांगितले ते खरे आहे 🙏🙏🙏

  • @dnyaneshawernijai672
    @dnyaneshawernijai672 11 місяців тому +2

    अवधुत. चिंतन. श्री गुरुदेव. दत्त ।श्री स्वामी समर्थ

  • @jankiramchaudhari5117
    @jankiramchaudhari5117 2 місяці тому

    फारच सुंदर ऐकून खुप छान वाटले
    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

  • @ravindtakavathekar6246
    @ravindtakavathekar6246 Рік тому +5

    सर चांगल्या पद्धतीने तुम्ही पटवून सांगितले ❤

  • @bhartimergu4088
    @bhartimergu4088 11 місяців тому +2

    खूप महत्त्वाची आणि सुंदर माहिती सांगितली आहे श्री स्वामी समर्थ

  • @abhishekhselukar7655
    @abhishekhselukar7655 Рік тому +3

    सर खुप चांगले मार्गदर्शन मिळाले धन्यवाद

  • @kalpanamalwade9209
    @kalpanamalwade9209 18 днів тому +1

    खूप खूप छान व्हिडिओ राधा कृष्ण ❤❤

  • @sanjayjadhav7664
    @sanjayjadhav7664 Рік тому +4

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपणास धन्यवाद.....😊👍🙏🙏

  • @prakasht470
    @prakasht470 7 місяців тому

    माऊली खरच खूप छान मागदरष केले चिंतनाला बसल्या होत्या आशा गोटी ❤❤🎉🎉

  • @dashrathmore933
    @dashrathmore933 Рік тому +9

    आपण दिलेली माहिती जकदम मस्त आहे.मला सकाळी पुजापाठ करतानाभरपूर इळस झोप मनात अश्लील विचार येत असतात मी नित्य नेहमी करतो पुजेत सकाळी काही स्त्रोतांचे वाचन करतो स्त्रोतांचे वाचन करताना कधी कधी झोप येते काही मंत्र जपमाळ करतो तेव्हाही तसेच होते पण कधीतरी एखाद दिवस उशीर झाला तरच नित्य पुजेतील काही मंत्र व स्त्रोत म्हणत नाही पण मध्येच कधी सोडत नाही तरीही मनात वाईट विचार येतात . अजून काही करायला हवे असल्यास मार्गदर्शन करावे ही विनंती.🙏🙏🙏🙏🙏

  • @sandeshshinde2508
    @sandeshshinde2508 6 місяців тому

    राम कृष्ण हरी श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ गण गण गणात बोते जय बाळु मामा ओम् नमः शिवाय

  • @SmitaBhalekar-us1pb
    @SmitaBhalekar-us1pb Рік тому +5

    बरोबर आहे तूमच सर वाचायला बसल की असच काहीस होत..

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 26 днів тому

    सर खूप खूप सुंदर छान विश्लेषण केलात अगदी बरोबर सागितलात धन्यवाद सत्यमेव जयते

  • @ashokmore5022
    @ashokmore5022 Рік тому +2

    श्री स्वामी समर्थ खुप छान गुरुदेव ही माहिती मिळाली

  • @meerabegampure6541
    @meerabegampure6541 3 місяці тому

    खरं आहे..जप करताना वाईट विचार येतात, मन भरकटंत 🙏

  • @prasadpisal6018
    @prasadpisal6018 Рік тому +24

    💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
    अनंतकोटी, ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगिराज, परब्रम्ह, सद्गुरु, सच्चिदानंद, अवधूत चिंतन, भक्तवत्सल,भक्ताभीमानी, जगतपालक, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
    II श्री स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
    II जय जय स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷

  • @priyankabhuse8735
    @priyankabhuse8735 Рік тому +2

    खूप छान माहिती सांगितली
    खूप खूप धन्यवाद

  • @latakale9459
    @latakale9459 Рік тому +375

    मला पण नामस्मरण करताना त्रास होतो जांभया येतात मन दुसरीकडे जाते पण मी नामस्मरण करणं सोडतचं नाही पुर्ण करते स्वामी माझ्यासोबत आहे श्री स्वामी समर्थ

    • @ddeshmukh4571
      @ddeshmukh4571 Рік тому +22

      मला पण असच होत

    • @prakashmisal9521
      @prakashmisal9521 Рік тому +7

      मला पण त्रास होतो पण हि नियमित नामस्मरण करीत असतो.फार छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद जयहरीविठठल

    • @बाबुरावपवारमहाराज
      @बाबुरावपवारमहाराज 11 місяців тому +5

      अगदी बरोबर आहे

    • @DipaliNimse-k6g
      @DipaliNimse-k6g 11 місяців тому +5

      मला पण खूप जांभळ्या येतात

    • @pradnayajoshi4080
      @pradnayajoshi4080 10 місяців тому

      Manchacha swabhav ahe to he lok kahi sangtata na aekane changale

  • @harishtilekar3304
    @harishtilekar3304 4 місяці тому +1

    खूप खूप छान सांगीतले त्या साठी धन्यवाद गुरूजी

  • @yogeshkate2415
    @yogeshkate2415 Рік тому +3

    सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली महाराज
    जय श्री स्वामी समर्थ हर हर महादेव

  • @meenaborhade4186
    @meenaborhade4186 10 місяців тому

    नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय🙏🏼🙏🙏🏼🙏🙏🏼🙏🌼🌼🌺🌺🌷🌷

  • @poojanaxine2599
    @poojanaxine2599 11 місяців тому +22

    Mla pn जांभया ,येतात त्रास येतो , आळस येतो तरीही मी नामस्मरण करणे सोडत नाही कारण माझ्या सोबत माझे स्वामी आहे

  • @daulatsalve4448
    @daulatsalve4448 Рік тому +1

    सत्य सांगीतले आपण
    मला चक्कर येत होती म्हणुन मी मंत्रजाप बंद केला
    पण आपही माहीती शेअर केल्यामुळे मला समजले
    धन्यवाद

  • @swapnilnevse9300
    @swapnilnevse9300 Рік тому +3

    जय गुरूदेव महाराज मला मंत्रज्याप करत असताना त्रासावर उपाय अडचणी वर मार्ग दिसतात💐🌹🚩

  • @anjalikatdare8883
    @anjalikatdare8883 3 місяці тому +2

    सुंदर समजावून सांगितले आहे ❤

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh Рік тому +2

    खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार 🙏 जय राम जय राम