11 July ko form bhara ek rupya nahin aaya sar painting mein form hai kya hamara check karo sar ek rupya ka Labh nahin free mein bhare the humne ladli bahan ka form
सर आचारसंहिता नागाच्या अगोदर मला साडेसात हजार रुपये आलेले होते पण आता डिसेंबरचा सर्व लोकांना हफ्ता 1500 रुपये मिळाला असून मला अजून एकही रुपया आला नाही तुम्ही तर म्हणताय सातवा हप्ता द्यायला लागले अरे पण पहिल्या लोकांना सहावा हप्ता मिळालेला नाही आहे सर आणि ते केव्हा मिळणार
मला एक पण हप्ता आलेला नाही साहेब काय हो सगळ्यांना पैसे आले एक पण रुपया नाही आलेला कधी येणार मला पैसे मी वाट बघते माझे आधार कार्ड पण लिंक आहे सगळं बरोबर आहे फक्त पैसे याचे वाक्य आहे मे पैसे आले का बघून आले पण तिथे आलेले नाहीत पैसे ते बोलले येतील तुम्हाला साहेब सगळ्यांना पैसे आले मला आलेच नाही मला गरज आहे पैशांची मी धुणं-भांडी करते बाहेर आणि मग पोटाचं बघते माझ्या हातावरच पोट आहे साहेब जरा लक्ष द्या पैसे पाठवा दुर्लक्ष करू नका आमच्याकडे
दादा मला पैसे आले नाहीत मी पुण्यावरून बोलते मला कसं मी फॉर्म भरले तसे एकही रुपये आलेले नाही लाडकी बहिणीचे माझ्या खात्यात एकही रुपये जमा झालेले नाही लाडकी बहिणीचा सुद्धा
Good morning to sir. I m from Mumbai andheri east. A widow I hve received Rs.9000/- altogether in December 2024. Kindly contribute yr next distribution for the month of January 2025. Kindly do the needful. Thank u so much for updating us.
अहो गुरुजी डिसेंबर चा हप्ता नाही आला पहिला त्या भेटू द्या मग 1600 आणि 2100 आणि अजून काय दुनिया द्यायची असेल ते द्या तुम्हाला काहीच कसं वाटत नाही फेक बातम्या द्यायला आचारसंहिता मध्ये पण तुम्ही चॅनलवाले सांगत होते आज पैशातील उद्या पैसे येतील आता पैसे टाकले उद्या पैसे टाकले शेवटी पैसे डिसेंबर मध्ये झाले त्यामुळे आम्हाला पकवा काम करू नका जे काय आहे ते खरं सांगा डिसेंबरचा हसावा हप्ता भेटेल की नाही डोक्याचा दही करू नका
खूप खूप धन्यवाद 🙏 बातमी ऐकल्यावर समाधान आहे खरोखरच गरज आहे ही विनंती धन्यवाद 🙏
All thanks to Majhi ladki behan yojana.
जुलै ते डिसेंबर ते 9000 हजार मिलालेले आहे सौ सुनिता जयकुमार भांडे
दादा मला आत्तापर्यंत 9000 मिळाले धन्यवाद खूप छान माहिती दिली
11 July ko form bhara ek rupya nahin aaya sar painting mein form hai kya hamara check karo sar ek rupya ka Labh nahin free mein bhare the humne ladli bahan ka form
साहेब कमी शब्दात वर्णन करा....
परत परत तेच वरणन करु नका......😅
Hi
दादा मला तीन हजार सातशे रूपये आले नाही आणि जानेवारी चा हपताआलेनाही
होय
हो डिसेंबर महिन्याचे पैसे मला आले आहेत.धन्यवाद🙏🙏
नवीन वर्षाच्या शुभेच्छा सर 🎉
मला तर एकही हप्ता आलेला नाही अजूनही
हो डिसेंबर महिन्याचे 1500 रू मला आले आहेत .
धन्यवाद
Thank u so much Mr Devendra Fandivis for helping all the females .
गैस चे पैसे जमा झालेले नाही सुनिता जयकुमार भांडे
मी लाडकी बहिण योजनाचे लाभार्थी आहे पण मला अन्नपुर्णा योजनांचे पैसे आले नाही
👍👍🙏🙏🙏
Han 1500 aagya shukriya
अगदी छान माहीती सांगता दादा.
धन्यवाद.
अन्नपूर्णा चे ऐकली हप्ता नाही आला.
खुप खप धन्येवाद
Ho aale sir🙏🙏🙏
सर मला पण सर्व पैसे आले धन्यवाद 🙏
Dhanyawad Saheb mala 15 00 ale Ani annpurna ny ale😊tumhi khup chan kele aahy amcha sathihe yojna chalu karun
Disember ale aahy
श्रावण बाळ योजना राबवली जात नाही रक्कम खुप कमी आहे ती सुद्धा वयस्करांना मिळत नाही.
धन्यवाद दादा मला पैसे मिळतात
मला आले आहे ते दादा धन्यवाद
अन्नपूर्णा योजनेचे एकही रुपया मिळालेला नाही मला अजून
सर आचारसंहिता नागाच्या अगोदर मला साडेसात हजार रुपये आलेले होते पण आता डिसेंबरचा सर्व लोकांना हफ्ता 1500 रुपये मिळाला असून मला अजून एकही रुपया आला नाही तुम्ही तर म्हणताय सातवा हप्ता द्यायला लागले अरे पण पहिल्या लोकांना सहावा हप्ता मिळालेला नाही आहे सर आणि ते केव्हा मिळणार
Hoy
मलाजुलैई, August September
अनिता गुरव मुंबई हप्ता आला नाहीं सातवा व गॅस चे पैसे आले नाही
Thank u sir🙏
लीला प्रल्हाद पटेल या पळाशी ता. जी.नंदुरबार यांना जुलै व ऑगस्ट या दोन महीन्या चे पैसे आले नाही
कधी येणार पैसे
मला डीसबर 1500रूपये.मीळाले👏🏻👏🏻 अन्नपूर्णा योजना नाही भेटले
December che aale 1500 , जानेवारी चे नाही आले अजून कधी मिळणार पैसे
All thanks ladki bahin yojna.ho disember tak nikale aahe
मला एक पण हप्ता आलेला नाही साहेब काय हो सगळ्यांना पैसे आले एक पण रुपया नाही आलेला कधी येणार मला पैसे मी वाट बघते माझे आधार कार्ड पण लिंक आहे सगळं बरोबर आहे फक्त पैसे याचे वाक्य आहे मे पैसे आले का बघून आले पण तिथे आलेले नाहीत पैसे ते बोलले येतील तुम्हाला साहेब सगळ्यांना पैसे आले मला आलेच नाही मला गरज आहे पैशांची मी धुणं-भांडी करते बाहेर आणि मग पोटाचं बघते माझ्या हातावरच पोट आहे साहेब जरा लक्ष द्या पैसे पाठवा दुर्लक्ष करू नका आमच्याकडे
दादा मला पैसे आले नाहीत मी पुण्यावरून बोलते मला कसं मी फॉर्म भरले तसे एकही रुपये आलेले नाही लाडकी बहिणीचे माझ्या खात्यात एकही रुपये जमा झालेले नाही लाडकी बहिणीचा सुद्धा
Thank you sir
11 July ko form bhara hai sar sabse pahle kab paise aaenge hamare ladli bahan ke
सर मला पधंरशे रूपये आले आहे धन्यवाद सर माहीती दिल्या मी आपले आभार मानते ❤❤
Nanded madhe keva paise kadhi yenar aahet
मला आता डिसेंबर चे पैसे आले आहेत 1500 रुपये त्याबद्दल धन्यवाद
Aaj aale ka
Janevari che payshe nahi aale
धन्यवाद भावा🙏🙏
सिलिंडर चे पैसे मिळत नाहीत
लाल की बहन फो
फॉर्म कधी चालू हुईम
मला डिसेंबर चा हप्ता मिळाला नाही कधी मिळणार
आम्हाला नाही आले पैसे डीसेंबरचा हापता कधी येनार पैसे लाडक्या भयनीचे मी कल्याण वरन आहे 😊
मला जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला नाही
Kament karun pn milale nahi mg kay krach sir please pathav na
नवा मला पण पूर्ण हप्ते भेटले दादा
Sir ji mla December mahinyache paise nahi ale
Good morning to sir. I m from Mumbai andheri east. A widow I hve received Rs.9000/- altogether in December 2024. Kindly contribute yr next distribution for the month of January 2025. Kindly do the needful. Thank u so much for updating us.
दादा मला तीन हजार सातशे रूपये आले नाही आणि जानेवारी चा हपताआलेनाही😂
गिरणी चा फर्म कोणता भरावा
Nvin form bharne kdhi chalu honar
Mala 1500 Rs. ( 6 va hafta ) milale. Dhanyavad 😊😊😊
600 रुपये आणि 1600 स्कीम काय आहे
मी रायगड जिल्हा, कर्जत तालुका गॅसचे पैसे मिळाले नाही
Rajabai shakar saudagar
आले पैसे डिसेंबर पर्यंत चे
मिळाला
डिसेंबर चे आलें 7500 कघी मिळणार
5000
5
1500
मला अन्नपूर्णा योजनेचे पैसे आले नाही
मी सुरेखा राडे जानेवारी चे हाप्ता आला नाही
जानेवारी महिन्याच्या पैसे नाही मिळाले नाही माझ्या आईला
डिसेंबर चा पण हप्ता अजून आला नाही
Mla pn aale 1500 rupees thanks bhau, ata 2100 kadhi yenar
जानेवारी महिन्याच्या पैसे नाही मिळाले नाही
दादा, पैसे,आले, आहे
प्रत्येक महिन्याच्या एक एक तारखेला पैसे देणार होते अजून पर्यंत पैसे आले नाही जानेवारीचे
मला एक ही रुपया मिळाले नाही
Mala paise ale aheth thankyou
डिसेंबर महिन्याचे पैसेच आले नाहीत नाशिक
आम्हाला एकही हप्ता आला नाही
डीसेमबर चे 1500आले
धंनवाद
नही आले माल दाद पेस 😢😢😢
सिलेंडरच पैसे आले नाही
मला गॅस चे पण pyese मिळाले नाही
Nahi aala from July rupeya n hasina bana approved massage nahi aala
मला नाहि आले आंन पुरण चे पैसे
शुरवातीपासून एकपन हाप्ता आला नाही प्लीज़ मला खूप गरज आहे
हो खुपच धण्यवाद भाऊ मला आले
मला डिसेंबर चा हप्ता दिड हजार मिळाले खूप खूप उपयोग झाला
आधार कार्ड सगळं ओके आहे तरी पण पैसे आले नाही
जिनके खाते में पैसे आये हें वो तो धन्यवादही बलेगा और जिनके खाते पैसे नही आये वो क्या बलेगा
December mahinatle aale nahi
Hamil laadki bhanke pasa nahi aai 😢
आम्हांला जुलै आणि आगस्ट सप्टेंबर चे पैसे आले नाही कुठे जाऊ काय करू कानाला सांगू
अहो गुरुजी डिसेंबर चा हप्ता नाही आला पहिला त्या भेटू द्या मग 1600 आणि 2100 आणि अजून काय दुनिया द्यायची असेल ते द्या तुम्हाला काहीच कसं वाटत नाही फेक बातम्या द्यायला आचारसंहिता मध्ये पण तुम्ही चॅनलवाले सांगत होते आज पैशातील उद्या पैसे येतील आता पैसे टाकले उद्या पैसे टाकले शेवटी पैसे डिसेंबर मध्ये झाले त्यामुळे आम्हाला पकवा काम करू नका जे काय आहे ते खरं सांगा डिसेंबरचा हसावा हप्ता भेटेल की नाही डोक्याचा दही करू नका
मला डिसेंबर पर्यंत पैसे मीळाले
Mujhe abhi tak kisi bhi month ke paise nhi aye
मला पाच हजार पाचशे नाही मिळाला
हो आलेबैकोपडे
aapko kisne btaya sirf wives k. liye kuch bhi
हातां,लाडकी,बहिन,योजना,चालू,होनहार,का
Konchya website vartun log in karyache aahe. Please sanga
मला डिसेंबरचा हाप्ता आला नाही
2100.,चा हाप्ता देणार होताना की पकवता
Roj ek ek divas vadhvat aahet
मी 18 ऑगस्ट रोजी फॉर्म भरला तर एक रुपया आला नाही लाडक्या बहिणीचा
मला अन्नपूर्ण योजनेचे पैसे मिळाले नाही