अशा बातम्या देऊन लोकांना अधिकच त्रास होतो.कारण बॅंक लोकांना कर्ज देत नाही आणि जे खाजगी सावकार व्याजाने पैसे देतात त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली तर ते सुद्धा व्याजाने पैसे देत नाहीत.मग प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच वाढतो.यापेक्षा चार समंजस लोकांना सांगून व्याज कमी करुन प्रश्न सुटू शकतो.
पोलिसांना सर्व माहिती असत त्यांचा हिस्सा भेटला कि कोणी लक्ष देत नाही.... गाव तिथं पोलीस पाटील तर असतात च आणि त्यांनी या गोष्टी अंतर्गत बसून मिटवाव्या लागतात पण इथं प्रश्न तो नाहीये...
सावकाराकडे जायची का पाळी येते कोणतेच बँक सर्वसामान्य जनतेला कर्ज देत नाही दिलं तर कागदपत्राची पूर्तता करणे होत नाही त्यामुळे लोक खाजगी सावकाराकडे जातात
व्यवहार जपून करा कुनाकडे पैसे मागन्याची वेळ येणार नाही कष्ट केल्यावर शावकाराचा पैसे होत नाही कधी कधी पैसे नाविलाजाने काडावे लागतात त्याचा निपटारा समजदारीने करायचा आसतो
मला न्याय मिळाला नाही आष्टी गाव मध्ये सावकाराने बऱ्याच जमिनी बळकविले आहेत सखोल चौकशी व्हावी न्यायदेवता देखील न्याय देत नाही कोणावर विश्वास ठेवायचा सर्व पुरावे न्यायालयापुढे सुद्धा सादर केले आहेत
ठरवताना तीन टक्के ठरवले घेतले दहा टक्के या सावकारांच्या त्रासाला कंटाळून एका शेतकर्याने आत्महत्या केली आहे. पाच लाखाचे दहा लाख रुपये दिले जमीन परत घेतली तरीही आजुन पाच लाखासाठी घरी येऊन त्रास देत होता तो👦
सावकार लोकांना जीव मारा एकादा सावकार मग तुमचा नाद करणार नाहीत कारण माझ्या गावात पण एक सावकार होता त्याला रोग झाला आणि मेला कोरोना मध्ये भिकारी आहेत सर्व सावकार
Police takrar ghet nahiii,, Hey camera samor bolanarr fact, Karan sarvana mahitiyy policana hafta dilyashivay Kay savarkar savakari karatay te pan 2023 madhee😮
Ani he je comment made mhntayt na.. sawkarache hat pay toda.. atak kra.. he sarv bhikarchot karzbazarich ahet.. comment madle.. ki jyani karz ghetleli ahet. Sawkaranchi.. ani ata prt karaychi mansikta nahi
तुम्ही एकत्र या व सावकराला गाव सोडायला लावा
सावकारांच्या मुसक्या आवळा व लवकर अटक करा सावकाराचे हात पाय तोडा
अशा बातम्या देऊन लोकांना अधिकच त्रास होतो.कारण बॅंक लोकांना कर्ज देत नाही आणि जे खाजगी सावकार व्याजाने पैसे देतात त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली तर ते सुद्धा व्याजाने पैसे देत नाहीत.मग प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच वाढतो.यापेक्षा चार समंजस लोकांना सांगून व्याज कमी करुन प्रश्न सुटू शकतो.
या सावकराची चमडी कोपरा पासून ते ढोपरा पर्यत सोलून काढायला फक्त आर आर आबा पाटील ग्रहमंत्री हवे होते ,,,
सावकारा विरुद्धचे भरपूर पुरावे माझ्याकडे आहेत
पोलिसांना सर्व माहिती असत त्यांचा हिस्सा भेटला कि कोणी लक्ष देत नाही....
गाव तिथं पोलीस पाटील तर असतात च आणि त्यांनी या गोष्टी अंतर्गत बसून मिटवाव्या लागतात पण इथं प्रश्न तो नाहीये...
सावकाराकडे जायची का पाळी येते कोणतेच बँक सर्वसामान्य जनतेला कर्ज देत नाही दिलं तर कागदपत्राची पूर्तता करणे होत नाही त्यामुळे लोक खाजगी सावकाराकडे जातात
व्यवहार जपून करा कुनाकडे पैसे मागन्याची वेळ येणार नाही कष्ट केल्यावर शावकाराचा पैसे होत नाही कधी कधी पैसे नाविलाजाने काडावे लागतात त्याचा निपटारा समजदारीने करायचा आसतो
मला न्याय मिळाला नाही आष्टी गाव मध्ये सावकाराने बऱ्याच जमिनी बळकविले आहेत सखोल चौकशी व्हावी न्यायदेवता देखील न्याय देत नाही कोणावर विश्वास ठेवायचा सर्व पुरावे न्यायालयापुढे सुद्धा सादर केले आहेत
Police यांच्या वर पहिली आणि दुसरी तेथील आमदार याच्यावर कंप्लेंट करा
आशा सावकाराची शेती जमीन गरिबाच्या नावावर करून द्यावी ही सरकारला विनंती आहे माझी
Lay majleli lok aahet saheb savkar jelaat taka
पैसे आनायला तूम्ही सावकराकडे गेलता का, सावकार तूमच्या घरी आलते पैसे घ्या व्याजाने म्हणून...
गरज सरो न वैद्य मरो!
बरोबर
Ho pan 20 te 25 persent navh ghaych bichare majburi mhanun ghet astil
घेताना गोड वाटते आणि नंतर देताना त्याची सावकारकी दिसते ह्याणा
@@RupaliGawand-ly9zy बँकेकडून घ्या ना.. कमी व्याजदराने व जास्त कागदपत्रे देऊन
ठरवताना तीन टक्के ठरवले घेतले दहा टक्के या सावकारांच्या त्रासाला कंटाळून एका शेतकर्याने आत्महत्या केली आहे. पाच लाखाचे दहा लाख रुपये दिले जमीन परत घेतली तरीही आजुन पाच लाखासाठी घरी येऊन त्रास देत होता तो👦
ह्या मानसाला मुदला सहित बूड्वा
शिंदे सरकार😌
पोलीस सावकाराला काही करत नाहीत तालुका पोलीस स्टेशन चा अनुभव आहे
बरोबर आहे
पोलिस दखल घेतली जात नाही जय किसान
हे अगदी बरोबर आहे
सावकार तुमच्याकडे येत नाही तुम्ही सावकाराकडे का जातात सावकार तुमच्याकडे येत नाही तुम्ही सावकाराकडे का जातात
मी काय म्हणतो अशा माणसांकडून पैसे घेताच कशाला
काही उपयोग नाही पोलिस हप्ता घेतात आणि सावकार नेत्यांच्या जवळचे असतात
फडणवीस सावकार
तक्रार करुनही काही फायदा नाही होत शेवटी तुम्ही त्या व्याज खाणारयांना सोडून च देनार ना.
Fedna hot nahi tar Paishe ghetach kashala mag ?
1000000dile😊
@@AniketPawar-q5p itkya jast vyajane paishe ghetle tar lakhache 10 lakh vhayla kiti vel lagnaar aahe ? Aani aata tharla aahe tar bhara mag . Aata kashala paltay. Loka kaay ugich thodina gapp aahet . Ghetla tar fedava lagnaar. Parat kon kashala sarti baaju ghenaar aahe kunasathi ?
सावकार लोकांना जीव मारा एकादा सावकार मग तुमचा नाद करणार नाहीत
कारण माझ्या गावात पण एक सावकार होता त्याला रोग झाला आणि मेला कोरोना मध्ये भिकारी आहेत सर्व सावकार
Sahaiyak nibdhak tethe nahie kaa takrar kara ar office
पैसे घेता तवा विचार करावा
सावकराची ई डी चौकशी करा
कोण आहे हा नालायक
दोन्ही पाय काढा त्याचे
Banks Loan dille ter Ha Divvs aalach Nassta
Asle badve na Nagde karun firvale pahje
20 % 25 % interest ghetaat
Lokanchya garjela he sarkar tri karz det ka.. mg jyane paise dile tumchi garj bhagvli... Tr tyache budvayche.. ky... Ha konta nyay... Mg sarkari kinva finance che karz kada sawkarache kadnya peksha.. mg kalel karz kadnaryala sarkar paise bhudit sodty ka te...
Police takrar ghet nahiii,,
Hey camera samor bolanarr fact,
Karan sarvana mahitiyy policana hafta dilyashivay Kay savarkar savakari karatay te pan 2023 madhee😮
Ani he je comment made mhntayt na.. sawkarache hat pay toda.. atak kra.. he sarv bhikarchot karzbazarich ahet.. comment madle.. ki jyani karz ghetleli ahet. Sawkaranchi.. ani ata prt karaychi mansikta nahi
Swatachi paise prt karaychi aipt nsel tr paise gheu nye lokakdun... He pahile jyala paisahchi garj ahe tyane tarvayla haw... Ghetana mhnaych krto prt 6 mahine varshbharat .. vyaj sakat ani prt hatala chuna lavun bomblaych ky... Mhnje paise denare vede.. ani tumhi paise ghenare.. shahne...
Amdar zopala ka re
Bankachya Nalak pana
solapur nahi tr dindori taluka made hii political lok sàrv samane lokacha nawavr khote 7 12 deun kaŕj gat ahet pen midiya yarti gap ka
Lachar police
Savkarana. Bedam. Mara
Ate ashe savkar foda na...goli ghala na