१००% शेवयांची हि रेसिपी तुम्ही कधीच पाहिली नसणार # पाहताच आवडेल अशी शेवयांची रेसिपी
Вставка
- Опубліковано 29 тра 2022
- नमस्कार !!
Please take a moment to like and subscribe
/ @truptiskitchenkatta =1
For sponsorship and business enquirers 👇
gaikwadtrupti2@gmail.com
Don't Forget to Like, Share & Comment
Thank You for Watching,
Trupti's Kitchen Katta
शेवयाचा असाच गोड शिरा पण सुंदर होतो, तूप, दूध व साखर व चारोळी घालून. खूप सुंदर लागतो.
Trupti तुझा आवाज फार गोड आहे आणि सांगण्याची पद्धत फारच छान आहे
Khup mast aavadli👌👌
Khupch mastt.. 👌👌
आम्ही नेहमी ही रेसीपी बनवितो शेंगदाणे टाकन्या अगोदर कटी पत्याची फोटनी दयावी छान चव येते धन्यवाद 🙏🥰👌
तृप्ती , जरी पारंपरिक असली , तरी नवीन मुलींना , रेसिपी उपयोगी आहे . शुभेच्छा .
~
खूपच सोपी आणि छान रेसिपी आहे
छान शेवाया झाले
छान वाटली पद्धत
फारच छान रेशीपी आवडली
खुप छान वाटली
good recipe thanks
Sabaji chan 👍
अतिशय छान आहे
खूप छान
घर ची मॅगी, with Maggie masala 😋😋
आम्ही अशा प्रकारच्या शेवयांचा उपमा नेहमीच करतो
छान.
खूप छान बनवल्या ताई मी आता लगेच करायला घेते
मी नेहमी बनवते मुलांना खुप आवडतात.👌
Maggie peksha he khup chan ...me lahan pana pasun he banaun khate 😋😋😋
क्या बात है लय भारी अति सुंदर सादरीकरणं केले आहे माताजी
आवडली रेसिपी
Khoob chaan recipe aahe
खुप सुंदर आज च करते
Waaa amazing👍😍
छान आहे
Khupach chhan
छान रेसिपी
Masaledar shevaya
Ha khup छान बरका
Ekdam mast tai
आवडली शेवया
एकच नंबर आहे
Khupach mast
khupach chan simple method
Khupch mast,😋😋Yummy thanks madam
Nice👌👌
Tai kup cham rechipi mast
छान रेसिपी आहे.आम्ही नेहमी करतो. 👍
Chan👌👍
खूपच छान माहिती सांगितली....👍
mp
Very nice
Khup chan ma'am recipe❤❤
वा एकदम यम्मी रेसिपी .
Very nice 👌
आणि हलकी रेसीपी आहे, नेहमी गोड पदार्थ खा ऊन जडपणा येतो तसे होत नाही. डब्यात साईड डिश म्हणून न्यायला खूप छान, आदल्या दिवशी करुन रात्री वगैरे केला तर व दुसरया दिवशी डब्यात मी खूपदा नेलाय म्हणजे डबा खाणे कंटाळवाणे वाटत नाही.
Best of Best
हो खूप छान वाटली 👌👌
Khupch chhan👌👌👍
हि तर सर्वांनाच माहित आहे
मस्तच
Very easy! Sojji reasepy download
Nice 👌
Khup yummy
मस्त आहे ताई आम्हाला शेवया गोड खातो👍👍🙏🙏
Thanks
खूप च छान
मसालेदार,शेव्या
👌👌👌👍👍
Very nice and Testy
मी नेहमी अशाच प्रकारे करते.
Very testy
Verynice
Mast👌👌👌
Tumchi kadhai chan aahe, aani aawaj god aahe tumcha, upmyamadhe meeth ghalaych rahila..
Maggi masala madhe salt aste already
Khup chhan ahe recipe 👌
खुप च छान वाटले
Mastch
Khupach chan 👌👌
आम्ही हि तर सर्वांनाच माहीत आहे आम्ही नेहमी च बनवितो
👌👌
Nice
Main bhi aise hi banati
खुप छान बेटा मला खूप आवडली 😋😋
छान
Mast mast
Chan
Mast
wow awesome 👌💖🥰
Khup chan madam
आम्ही अशा नेहमी बनवतो
👌
आम्ही नेहमी करतो maggi मसाला पेक्षा घरचा जास्त छान लागतो.👍
हो ना शेवयाचे उपीट आहे हे
Shevayanchi भाजी.
छान वाटली रेसिपी मी नेहमी करते शेवया चा उपमा पण मसाला नाही वापरला कधी
उपमाचा प्रकार ..... त्यात बदल केलात ताई छान 👍🏻
Chhan
Kharach kup chandisayala far Sundar diste madam parat kahi navin dakha va
I like your recipes but 1 st time subscribe 👌👍😊
Thank you so much 😊 please share with your friends and family 👪
Bhannat.😍🤗
मी पण अशा प्रकारे शेवया करते कढिपत्ता आणि मग पुदिना फोडणी करून
Shimla mirch ani hirva patte wala kanda ghalaycha
Apratim lagte
Mast
Mast Mast Mast
Thank you 😊 please share with your friends and family ❤
Lajabab
खूप च, छान ताई,
मि नेहमी तयार करते
Kup caan
Tai nariyal barfi chiket zali ahe g please sanga lawakar aajch sanga kordi honyasati please sanga lawakar kya karu tips sange na aajch sanga lawakar aajch
Yummy recipe
आम्ही सुध्दा नेहमी करतो फोडणी च्या शेवया.
शेवयाचा उपमा मी नेहमीच करते
शेवई उपमा खूप वर्षापासून नेहमीच करते बरेच जण करतात.आणि मॅगी शेवयासाठी शेवई करतानाच थोडया जाड शेवया करते . बरीच वर्षे करत आहे हा पदार्थ!आता मुलं मोठी झाली आहेत. त्या मुळे मॅगी आणि मॅगी शेवई फरक त्यांना समजू लागला आहे... 😃
कढि टाकली की छान लागते
Khup ghenerada lagto
आम्ही नेहमी करतो 😋