तन-नाशकाच्या अति वापरामुळे सोयाबीन पिवळी पडली किंवा वाळायला लागली तर लगेच ही👆फवारणी आणि हे खत द्या
Вставка
- Опубліковано 16 лип 2022
- #scorching #dnyaneshwarkharatpatil #तणनाशक #Herbicide
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
profile.php?...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
💫Business/Collaboration/advertising👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
धन्यवाद खरात साहेब माहिती दिल्याबद्दल
खूप छान माहिती दिली भाऊ. माझ्याकडून तन नाशक जास्त वापरल्या गेल्यामुळे सोयाबीन पिवळी पडली आहे. स्प्रे करत असताना काही भागावर डबल हात आला
Superb guidance
छान माहिती दिली भाऊ
आगदी बरोबर माहीती दिली धन्यवाद
Thanks for good information 👍
Khup sundar mahiti sir
Very nice chan mahitidili
धन्यवाद भाऊ
Chan mahiti dilit sir
पाटील साहेब माहितीबद्दल धन्यवाद.
Very good patil
Kharat sir, Thanks for nice information.
Sir I have called you couple of times on telephonic but no response from your side.
Once again thank you for nice video. God bless you.
Margdarshan baddal dhanyavad bhau
Aabhari sir
सर खुप छान माहिती दिली मी फिजीफिलिक्स तन नाशक 20ली पंपाला 45मिली वापरले तनाचा धुर झाला सोयाबीनला झटका बसला पण ते 8/10दिवसात कोणते औषध न फवारता मस्त झाले
@@user-wz7pb4fc4e ho ka?? Mi pn kal 18 -6-24 la fugiflex marle 50 ml ne soyabin chi pane pivli padli aahe baghu aata kay hotay pudhe
बरोबर आहे फवारनी करणारे हुशार आणि शेतीची माहिती असनारे पाहिजेत
Cotton herbicide var video banva sir
छान माहिती देता शेतकऱ्यांच्या फायदयाची
Khup chan mahiti
👌👌👌👍👍
Supar
Isagrow company cha Rapigrow jabardast ahe pik la herbicide cha shock madhun kadhnya sathi....
Sir chan mahiti dili mi ruchi 1001 perli 14 diwsache pik ahe tr khat konte dayche
अगदी बरोबर, भाऊ!!!
👍
पाटील साहेब विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत जा बॉ
If we applied 2 4D between the rows of soyabean plants with the help of covered box is there any chance of damage of soyabean plants at roots level
Calcium natreat plus zink marle tar chalel ka
July mdhe soyabeen lagvad karu sakto ka
Mere soyabeen me aisa hi hora
Aamcha sheta madhe as zale hote . Natar br zale 10 12 divsani. Pn June pan jalale hote
Sir soyabin Sheng Bharat aahe pan tankhup aahe tar konte tannashak vaprave
Sir mala soyabean perun 28 divas jhale soyabean madhe khodkida chakribhunga pankhanari alhi Paisa he rog ahe pahili phawarni konti karu
Hi sir me tannashak Ani saf 14/35/14 Ani soyabeen special asha Don favarni kele tesri favarni kdhi kru Ani kay gheu ata soyabeen 1 month ch jhal aahe
Phele aalyanantar tananasak
माझ्या शेतात सुद्धा अशीच चुकी झाली आहे तर मि biovita x व 19 19 19 तसेच सोबत 17 percent जिंक ची फवारणी केली आहे तर पिक पूर्व परिस्तितित यायला सुरुवात झाली आहे तर दादा ही फवारणी बरोबर आहे की पुढील फवारणी मधे वेगळी औषधि घ्यावी plz reply दया दादा
1 month ki soybean hai kya lihocin ka use kr sakta hu kya spray karu aur dose kiti
Super aahe soyabeen kahi zali nahi
माझ्या सोयाबीन मध्ये हि असं झालं आहे तणनाशक फवारणी मागील सोमवारी केली होती. इसबिओन् च्या जागी अम्बिशन् वापरू का . काही किटकनाशक फवरु का?
पटेला तणनाशक वापरल्यानंतर soybean वर दाखवल्यापेक्षा जास्त जळते हा स्वानुभव. अशा अवस्थेत शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही, कुठलीही अतिरिक्त फवारणीची गरज नाही, soybean १ हफ्त्यामध्ये जागेवर येते.
या फवारणी सोबत आलीका औषध जमन का....
पाटील सर मी पेरणी बरोबर टुगम मारल होते आता खूप तन झाले आता काय फवारणी करावी
सर मी सोयाबिन या पिका साठी basf कंपनीचं ओडिसी हे तणनाशक घेतले आहे तर माज 6एकर सोयाबिन चा फॅट आहे तर मी 1 5ml तर त्यासोबात 200gm ओडिसी आहे तर सोयाबीन पेरणी करुन आज रोजी 19दिवस कंप्लीट झाले आहेत तर हा पॅक पिकासाठी कडक होईल का योग्य मार्गदर्शन करा 🙏🙏🙏🙏
Sir soyabean मध्ये लव्हाळा फार आहे काय करावे सांगा ना.फार मोठा वैताग आलाय.
जमिनीचा वरचा थर सुकलेला आहे फवारणी केली तर चालेल का खाली ऑल आहे 🙏🙏
27 लिटर पंपाला किती प्रमाण टाकोवे
21 diwsach tannashak fawarla hota...lagech paus aala..1 tasa cha aat...stiker takla hota..Kay hoil sanag
15 .डि.पी.कती घागरी पाणी घालून फवारणी करावी क्रपया संगा🙏🙏
Can we mix Biovita X in insecticide?
Yes
@@DnyaneshwarKharatPatil Thank you
एवढी औषधी वापरून काय उरणार एकरी सोयाबीन च्या पण चार फवारण्या होत आहेत काही होत चार आठ दिवसात पुन्हा सोयाबीन जागेवर येते
सोयाबीन मध्ये जास्त तणनाशक फवारले गेले परीनाम खुप झालाय मी फवारणी एम्बीशन नी केली हिरवेगार होईल का
वा भाऊ
खुपच छान जि नांदेड तुमच्या जिल्हा कोनता
बुलडाणा
@@DnyaneshwarKharatPatil saheb soyabean 12 day ch ahe shaked sobat humic acid chalel ?
सोयाबीन साठी आयरिस फवारणी केले पण तण कमी मेले दुसरी तणनाशक फवारणी करता येते का . पेरणी 2 जुलै ची आहे.
दादा मि अलिका,tonic मध्ये grower आणि 12:61 ची फवारणी केली, माझी पण सोयाबीन भाजली काही ठिकाणी या फवारणी न होईल न ठीक
परमानक किति वापरले
सर आमच्या कपाशी पिकाला तणनाशक झटका बसला आहे
पेरणीनंतर 48 तासांचे आत मॅक्स फवारले आहे,20 दिवस झाले आहे,हराळी,लव्हाळी तन खूप झाले आहे,आता तणनाशक फवारणी करावी का
आता नका फवारू हरळी आणि लाव्हाळी कोणत्याच तन नाशकाने जात नाही.
सोयाबिन पिवळी कुठं मुठ होत आहे औषध कोणते मारावे
सर माझ्या शेतातील सोयाबीन पिकातील (बावचा) हे तण (गवत) मरत नाही आहे please काही तरी उपाय सांगा.
Shaked mara
सोयाबीन पेरून 15 दिवस झालेत तणनाशक फवारावे का सर्व शेतकरी फवारत आहेत
1 acre la Tannashak la ani kitaknashak favarni la kiti Litre pani favarlaya gele pahije????
150 - 200 ltr
ईसाबियन मध्ये अमोनियम आहे ना भाऊ मग वेगळ टाकायची गरज नाही
Sir nambar dya
Aapla no patva
एकरी सरासरी पाच पंप पडतात प्रती लिटर 12लिटर चा पेट्रोल फवारा आहे
दादा तुम्ही सांगितलेले खते मिक्स करून शेतामध्ये फेकायचे का फवारून करावी 😇🤔
डि.ए.पी
युरिया
खते मिक्स करून फेका
मी फवारणी आणि खते हे वेगवेगळी सांगितली आहेत
साहेब तुम्ही नुसता रयापिग्रो दिलं असत तरी चालल असत
जे तुम्ही खते सांगितले ते फवारता येतात का 20 20 13 आणि अमोनियम सल्फेट फवारता येतात का
ते खते शेतात फेकण्यासाठी सांगितले आहेत
पटेला तणनाशक वापरल्यानंतर soybean वर दाखवल्यापेक्षा जास्त जळते हा स्वानुभव. अशा अवस्थेत शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही, कुठलीही अतिरिक्त फवारणीची गरज नाही, soybean १ हफ्त्यामध्ये जागेवर येते.
Sir majh soyabean जळत आहे br hoil na
@@nagarjunnimmalwar1694 हो, नाही जमल्यास 1 हफ्त्यानंतर युरिया 25 कग प्रती एकर द्या.
Maz pn patela mule khup soyabean jayal bhau