चंद्रकांत पाटलांसमोर Yashomati Thakur संतापल्या, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काय घडलं? | HA4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • चंद्रकांत पाटलांसमोर Yashomati Thakur संतापल्या, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काय घडलं? | HA4
    #yashomatithakur #chandrakantpatil #bjpmaharashtra #congress #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 26

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 2 місяці тому +17

    चंपा ला सत्तेचा माज आलाय...पूर्वी भांग पाडून बोंबलत फिरत होता...

  • @manishghatole8011
    @manishghatole8011 2 місяці тому +8

    Very good 👍 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 2 місяці тому +11

    पालकमंत्री कमकुवत आहे असं समजून चला...आपला मतदार परत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात नको.जय गणपती बाप्पा मोरया.२०२४ ला...जय भवानी

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 2 місяці тому +24

    पेटलेल्या मतदाराला भाजप शांत करु शकत नाही.कारण महाराष्ट्रात भाजप नकोच आहे...जय भवानी

    • @SSSSS1434
      @SSSSS1434 2 місяці тому

      An ईवीएम चे काई करना चुनाव आयोग कसे काम करती te पन बघितले या निवड नुकित

  • @anikethole9143
    @anikethole9143 2 місяці тому +3

    काय राव पालक मंत्री कोल्हापूर चे, आणि इथले पालकमंत्री, कस काय जमेल हे, पालकमंत्री अमरावती जिल्याचे स्थानिक रहिवासी पाहिजे होते.

  • @BalkrushnaKHEDKAR-r6p
    @BalkrushnaKHEDKAR-r6p 2 місяці тому +6

    पाटील आम्हाला घरकुल नाही हो
    एवढं काम करा, द्या की लाभ,

  • @SunitaSalgar-h1p
    @SunitaSalgar-h1p 2 місяці тому

    यशोमती ताई खूप छान कडक 👌🏼👌🏼🎉🎉

  • @malharigopaljagtapjagtap1246
    @malharigopaljagtapjagtap1246 2 місяці тому

    राहणार कोल्हापूर मतदारसंघ पुणे पालकमंत्री अमरावती

  • @pravinmantri5667
    @pravinmantri5667 2 місяці тому

    बडनेरा चमन नगर रिंग रोड ची 17 कोटी ची निधी खाऊन बसले आहे

  • @YuvrajChougale-cv3vr
    @YuvrajChougale-cv3vr 2 місяці тому +5

    ए चंपा चमेली बाई

  • @rajendragadag4710
    @rajendragadag4710 2 місяці тому +1

    Champa

  • @mr.awais96
    @mr.awais96 2 місяці тому +2

    1:01 Bachu kadu, tyachii badli kara 😂😂

  • @pkc36
    @pkc36 2 місяці тому

    या मीटिंग मध्ये bachhu bhau कडू आहेत.पण ते अंन्याय च्या विरुद्ध काहीच बोलत नाही ही एक शोकांतिका आहे

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 2 місяці тому +1

    चंपा ला तिथेच कोंडून ठेवा ..😂😂😂

  • @vijaysagane22
    @vijaysagane22 2 місяці тому

    दादासाहेब, फडणवीस ची जयजयकार करुन चालत नाही जनतेची कामे करा मग मते मागा

  • @sambhajiyadav2778
    @sambhajiyadav2778 2 місяці тому +1

    ❤❤❤😂

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 2 місяці тому +1

    Chapari ha champa shah cha

  • @shubhammankar4919
    @shubhammankar4919 2 місяці тому

    यशोमती पडणार यंदा😂

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 2 місяці тому

    चाप्रसी आहे ही 😂

  • @pravinpatil4494
    @pravinpatil4494 2 місяці тому +2

    चंपा