झटपट शिका चुलीवरच आईच्या हातच मालवणी पद्धतीच सोंदाळा तिखल आणि फ्राय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024

КОМЕНТАРІ • 685

  • @ramamedkar936
    @ramamedkar936 3 роки тому +1

    मला कोकणाची खास आवड आहे तुमचे व्हिडिओ बगून माझी आवड पूर्ण करून घेतो

  • @krutikamanjrekar8122
    @krutikamanjrekar8122 3 роки тому +4

    खूप छान होती तिखल्याची रेसिपि अनिकेत .. काकडीचे धोंडस ची recipe बघायला आवडेल 😍

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 3 роки тому +8

    अनिकेत तू माझ्या मुलासारखा आहेस असेच आई शी प्रेमाने रहा सोदले खूप छान केले आईने

  • @sandeepharekar5703
    @sandeepharekar5703 3 роки тому

    अप्रतिम जेवणाची मेजवानी आई तर सुगरण आहेत खुप छान वीडियो

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 3 роки тому

    वहिणीबाई सुगरण 👌👌👌👌👍👍👍👍खुप छान व्हिडिओ👍👍👍☺️☺️☺️

  • @rupaliinamke8041
    @rupaliinamke8041 3 роки тому

    खुप छान, नुसते बघूनच आमच्या तोंडाला पाणी सुटले, अनिकेत तुझे आई पप्पा खुपच मनमोकळे आहेत तुझ्यासारखेच

  • @nilamsatpute8611
    @nilamsatpute8611 3 роки тому +1

    सर्व मित्र परिवार आणि तुला तुमच्या नविन कामाच्या सुरवाती साठी खुप खुप शुभेच्छा अशीच उंच उंच भरारी घेत रहा. मोठी स्वप्ने पाहत रहा. यश हे नेहमी तुमच्या बरोबर असणार.आणि श्री स्वामी समर्थ तर नेहमीच आणि प्रत्येक क्षणाला सांगतात. भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. All the best .

  • @aditiparab2590
    @aditiparab2590 3 роки тому

    Kiti vichar kartos छोट्या छोट्या गोष्टी च पण सर्व आईं बहिणीचा ऊलेख केलास खूप छान वाटत आणि बाबा न ची मदत आई ल खरंच खूप छान आणि tujasarkha मुलगा अजून काय पाहिजे मस्त vdo

  • @nutansankholkar5
    @nutansankholkar5 3 роки тому

    अनिकेत आजचा व्हिडिओही नेहमीप्रमाणेच छान झाला. गावातील निसर्ग सौंदर्य, तुमची हिरवीगार झालेली शेती, चिनुची सुंदर पिल्ले आणि आईच्या हातचे मासे हे सर्व बघायला खुपच आवडले. अनिकेत तुला मिळत असलेले यश, प्रसिद्धीचा आनंद नेहमीच तुझ्या आई वडीलांच्या चेहर्‍यावर दिसतो. तसेच तुझ्याबरोबर असणाऱ्या तुझ्या मित्रांची साथ ही तितकीच
    मोलाची वाटते.

  • @amittanpure8604
    @amittanpure8604 3 роки тому

    अनिकेत भावा काही ओळी सुचतात
    नात्यावर
    आपल्या सावली पासुन आपणच शिकाव....
    कधी लहान तर
    कधी मोठे होऊन जगावे....
    शेवटी काय घेऊन
    जानार अहोत सोबत ....
    म्हणून प्रत्येक नात्याला
    ह्रदयातून जपावं
    असाच आहेस तू
    कोकण म्हणजे कलेचा जागर...
    विविध कलांकारांचा आगार...
    कोकण म्हणजे मानूसकीची जाण....
    गोष्ट कोकणातली म्हणजे सौंदर्याची खान....!
    ऐका विडीओ मधून तू पर्यटनाचे विचार मांडलेस त्याची सुरवात ऊद्या पासून चालू होतीये त्या बद्दल खुप खुप शूभेच्या.....!
    From :- पुणे

  • @shraddhapotdar5088
    @shraddhapotdar5088 3 роки тому +48

    घरबसल्या कोकण दर्शन.....🤗 फक्त आणि फक्त..." गोष्ट कोकणातली " या आपल्या सर्वांच्या लाडक्या व आवडत्या you tube channel वर....धन्यवाद अनिकेत आणि टीम 👌🏻✌👍👍🙏

  • @vijayrane9248
    @vijayrane9248 3 роки тому +13

    काकीचा आज डायलोक काय ओ हळद द्या ना काय ओ कोकमा द्या ना 🤣🤣🤣🤣 लय भारी काका काकी सगळा माका करूक हवा🤣🤣🤣❤️❤️❤️❤️❤️😍

  • @santoshlahamge3759
    @santoshlahamge3759 3 роки тому +50

    आधी लाईक केले नंतर व्हिडिओ बघायची सुरुवात 👍👌👍

  • @shaileshkadam650
    @shaileshkadam650 3 роки тому

    आई मासे बनवताना तोंडाला पाणी सुटले अनिकेत रेसिपी १ नंबर

  • @siddheshkhadye3854
    @siddheshkhadye3854 3 роки тому +1

    उद्याची विडिओ बघायला खूप खुश आहे मी आणि कधी तुझी उद्याची विडिओ येते आहे त्याची वाट बघत आहे भावा... आजची विडिओ पण खूप मस्त आहे आणि तुझा आजी ला खूप मिस करतो आहे लवकर बोलव तुझा आजी ला आणि मला आता परत गावी यायचं मनः होत आहे...खूप मस्त अशीच विडिओ बनवत जा आई एकविरा देवी तुझा पाठीशी आहे...☺️

  • @akshaydhavale9669
    @akshaydhavale9669 3 роки тому

    सोंदाळा फ्राय आणि तिखला खुप मस्त झालो,
    तु जे कोकणातले विडिओ बनवतस, ते खुप सुदंर आणि सकारात्मक असतत् व ते सगळ्यांच्या मनाकं भावतत् आणि त्या विडिओ मधुन सर्वांना नवनविन माहिती भेटता.
    तु असेचं विडिओ बनवत रहा, त्या बद्दल तुकां खुप सारो शुभेच्छो.

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 3 роки тому +44

    मस्त
    किती सांभाळून घेतोस सर्वांना
    आपलसं करुन घेतोस सर्वांना अनिकेत बोलण्यात च जादू आहे तुझ्या

  • @sameersarvankarblog3322
    @sameersarvankarblog3322 3 роки тому +1

    अर्थशास्त्रज्ञ म्हणतात व्यापारी लोकांमुळे देश चालतो, पण लॉकडाऊनमुळे समजलं की शेतात नांगर चालतो तेव्हा देश चालतो.
    खरंच अनीकेत तु खुप चांगल‌ काम करतोय. आजच्या ‌तरुण पिढी चा प्रेरणा स्थान बनतोयस

  • @vishalmhatre7684
    @vishalmhatre7684 3 роки тому

    गोष्ट तुमची पण वाटते आपल्यातली
    गोष्ट कोकणातली !
    गोष्ट मित्र आणि भावातली
    गोष्ट कोकणातली !
    गोष्ट शेतीची आणि मेहनत शेतातली
    गोष्ट कोकणातली !
    सर्वांचा प्रेम असलेल्या UA-cam चॅनल ची
    गोष्ट कोकणातली !
    गोष्ट अभिमानाची गोष्ट गावातली
    गोष्ट कोकणातली !
    भावा तू जिंकलस रे आपल्या भारतातल्या लोकांना खरच शेतीच महत्व समजल पाहिजे आणि तु ते छान कार्य करतो आहेस. माझी आजी आणि आम्ही पण पहिला शेती करायचो पण ठाणे म्हटले तर शहर म्हणून ते आता शक्य नाही माझी आजी पण तुझे विडिओ बघते आणि आई आणि आम्ही सर्वजण पाहतो. माझ्या मोठ्या भावाचा मुलगा श्रवण ९ वर्षाचा आहे आणि त्यानेच मला तुझ विडिओ बघ म्हणून सांगितले आणि बर या गोष्टी च वाटत की तो आवर्जुन तुझे विडीयो पाहतो आणि मला नेहमीच भात शेती किंवा इतर भाजी बद्दल प्रश्न विचारत असतो. आणि मला ही उत्तर घ्यायला खुप बर वाटत या वयातच त्यांना समजल पाहिजे ना की शेती आणि शेतकरी महत्व काय आहे ते.भावा आई बाबांना नमस्कार दे आणि तुझ्या चॅनेल ला आणि संपूर्ण टीम ला खुप खुप शुभेच्छा. जय जवान जय किसान 🙏

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 3 роки тому

    तोंडाक पाणी सुटला सौंदाळ्याचे तिखल भारी मम्मीच्या हातच मस्तच उद्याचे पॅरिस चे सबस्कायबर पर्यटक येणार त्यांच आदरातिथ्य भारीच करणार असेच भरपूर येऊन देत आणि तुझी प्रसिद्धी भरपूर वाढू दे

  • @moneymakingmindmmm
    @moneymakingmindmmm 3 роки тому

    Nashibvan ahes tu khup, aai Khupech god ahe tujhi. Mast hota video, pahilya paryatekan sathi tumhala subbhechya. Asech yash milo hich swami charni prarthna.shree swami samarth 🙏🙏

  • @pradipmane7530
    @pradipmane7530 3 роки тому +2

    Swati màne
    Asa Hira aevdha guni ya matechaya potala aala ahe he tiche kiti mothe bhagay tula maze aashirvad beta aani aaila 🙏🙏🙏🙏

  • @nileshghag7240
    @nileshghag7240 3 роки тому +1

    छान मित्रा अप्रतिम होतं आजची तुझी रेसिपी आई ने केले टिकले तसेच फ्राय 💕💕👌👌👌👌 सांगायचे झाले तर एवढे बोलू शकतो तू केलेला आता प्रयत्न चा प्रवास हा खूप छान आहे तुझ्या भाषेत सांगायचे झाले तर जसे व्हाळाचे पाणी जसे वाट काढत पुढे जात आहे तुझं तुझा प्रयत्न चालू व्हाला प्रमाने वाहत राहा आणि आम्ही तुझ्यात मनात तू आमच्या मनात घर करून राहत जा म्हणजे एक चांगला प्रकारचे नाते निर्माण होऊ दे. शेती बद्दल माहिती तसे कोकण काय आहे ते सांगणे तिथले पर्यटन कसे पुढे नेता येणार याच खुप चांगला तुझा हेतू आहे .
    आसेच चांगले ब्लॉक बनवत राहा आणि खूप मोठा हो हीच बाप्पा चरणी प्रर्थना 💕💕👌👌🙏🏼🙏🏼🙏🙏
    अभी हम आता है😜.....

  • @sameerdhumal4059
    @sameerdhumal4059 3 роки тому +1

    आजचा विडीयो खुपच सुंदर होता.

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 3 роки тому

    खूप छान रेसिपी मस्त मालवणी भाषेत रेसिपी बघ्याला. आवडेल

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 3 роки тому

    आईने खुपचं मस्त रेसिपी केली..

  • @sanjanagurav4569
    @sanjanagurav4569 3 роки тому +13

    जीवनात दोन गोष्टी,
    वाया जाऊ द्यायच्या नाहीत..
    अन्नाचा कण,
    आणि आनंदाचा क्षण..
    नेहमी हसत रहा…
    Life Is Very Beautiful !!!

  • @gk-di4kn
    @gk-di4kn 3 роки тому

    पर्यटक गावात . गावकर्यांना योग्य दिशा दाखवलीस मित्रा . आता मागे वळून नाही पहायच. आणि हेच तुझ्या चॅनेल खर यश .

  • @SangeetaChavan-q6z
    @SangeetaChavan-q6z Рік тому

    🙏🕵️❤️ खुप सुंदर कुटुंब आहे तुमचे खुप छान मच्छईबनवतआत😋

  • @nikitautekar5759
    @nikitautekar5759 3 роки тому

    मी रोज व्हिडीओ बघते ...मला खूप आनंद होतो व्हिडीओ बघून 💖 रोज वाट पाहते व्हिडीओ ची खूप छान आहे तुझ परिवार. मित्र.

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 3 роки тому

    काकूंनी तिखले फ्राय खूप छान बनवला. 👌🏻👌🏻

  • @anitagosavi3309
    @anitagosavi3309 3 роки тому

    बघून तोडाक पाणी सुटला मस्त लय भारी वाटला बघून

  • @sanjaypawar5319
    @sanjaypawar5319 3 роки тому +1

    भरपुर दिवसानंतर वेळ भेटला पण लयच भारी vdo बघायला भेटला

  • @vaishali9922
    @vaishali9922 3 роки тому

    सौंदाळ्याचं तिखलं एक नंबर. आई 👌💗

  • @arunachitre7180
    @arunachitre7180 2 роки тому

    Khoopach chan kalvan.looks very yummy.👌👌👍👍😋😋

  • @sukhadaparab8516
    @sukhadaparab8516 3 роки тому +2

    Happy family aahe tuzi tuzi aai che smile khup mast aahe nice vlog zala

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 3 роки тому

    Wow 1 ch no माझ्या तर तोंडाला पाणी च सुटले भारीच आजी कधी येणार

  • @chitranshworld8335
    @chitranshworld8335 3 роки тому

    Khupach chan savandale receipe.😋 Aai baba khupach god ahe.

  • @ganeshmalekar9836
    @ganeshmalekar9836 3 роки тому

    खूप छान विडिओ आईचे जेवण लय भारी खूप छान

  • @indianlife8707
    @indianlife8707 3 роки тому +2

    आज संकष्टी होती,मच्छी बनवली, खुप छान👌😋😋

  • @jyotimhatre4577
    @jyotimhatre4577 3 роки тому +3

    Aai sathi 1 like. Baki video lay bhari🤗🤗🤗🤗

  • @somnathgaonkar8481
    @somnathgaonkar8481 3 роки тому +9

    2007 साली मला शुगर आहे असे डॉक्टरांनी सांगितले. पण मी ठाम होतो की, मी कोणतीही गोळी घेणार नाही. पण सगळ्यात जास्त जोर गोड खाणे हा होता. मी त्यावरही ठाम होतो की, मी गोड खाणे टाळणार नाही.
    मग व्यायाम जोरात सुरु केला आणि वरुन गोड खाणे सुरुच होते. जेव्हा जेव्हा शुगर चेक केली तेव्हा ती काठावर असायची (यातले मोजमाप पण आपली फसवणूक आहे.) मग कधी कारल्याचे ज्यूस, कधी आयुर्वेदीक औषध असे काही काहीं करुन बघीतले. पण समोर जामुन दिसले की, कंट्रोल नाही व्हायचे. मग मला आमच्या एका नातेवाईकाने सांगितले की, पनीर फुल घेऊन बघा. शुगर राहतच नाही. एकीकडे शुगरचे डॉक्टर सांगतात की, एकदा शुगर झाली की, तो रोग नष्ट होत नाही. फक्त कंट्रोल करण्यासाठी त्या डॉक्टरच्या गोळ्या घ्यायच्या का ? फक्त किती वाढली ते पाहण्यासाठी लॅब मध्ये जायचे का ? मजेशीर आहे ना सगळं.
    मी काहीं दिवसापूर्वी पनीर फुलाचा प्रयोग करावा म्हणून केला. भावजयीला पण शुगर आहे आणि खूप जास्त आहे. जवळपास उपाशी पोटी 250 ते 300 मध्ये आणि जेवण करुन 450 ते 500 (डॉक्टरनी दिलेल्या गोळ्या खाऊन). मग मी त्यांनाही हा उपाय सांगितला. त्यांनी 15 दिवस हा उपाय केला आणि नंतर कामात त्या विसरुन पण गेल्या. पण परवा त्यांनी दर महिन्याला येऊन डॉक्टरकडे रिपोर्ट करायचा तो केला. डॉक्टर परेशान शुगर नॉर्मल.
    मला सांगायचा मुद्दा हा आहे की, शुगर असेल तर घाबरु नका. आपल्याकडे निसर्गाने अशा काहीं गोष्टी दिल्यात की त्या फुकट कोणी सांगत नाहीत. पण हा आजार संपूर्ण नष्ट होतो. तोही फक्त 60 रुपयामध्ये. मसाल्याच्या दुकानात पनीर फुल 60 रु. पाव किलो मिळते. जे तुमचा आजार पूर्णपणे बरा करते.
    कसे घ्यायचे ?
    एका काचेच्या ग्लास मध्ये एक-दोन कप पाणी घ्या.
    त्यामध्ये चार ते पाच फुले रात्री भिजत ठेवा
    सकाळी ते पाणी गाळून उपाशी पोटी प्या.
    तीच फुले तीन दिवस परत परत वापरावी
    पंधरा दिवसानंतर एकदा शुगर चेक करुन पहा.
    ज्यांना खूप वर्षापासून शुगर आहे त्यांना सहा महिने हा उपाय केल्यास नंतर आयुष्यभर कधीही शुगरची गोळी लागणार नाही. हा उपाय करताना फक्त मैदा खाण्याचे टाळा. (गोड बिनधास्त खा)
    आपल्या आजूबाजूला कोणीही शुगर पेशंट असेल तर त्याला हा उपाय सांगा.
    पोलीओ प्रमाणे एक दिवस आपण डायबेटीस सुद्धा संपवू आणि तेही मोफत.
    - राज ढवळे

  • @rameshpaste5344
    @rameshpaste5344 3 роки тому +12

    Pattya kiti cute haslasss re bhari ha👌👌👌👌👌👌

  • @prathameshgaikwad2014
    @prathameshgaikwad2014 3 роки тому

    मुलगा कसा असावा तर अनिकेत सारखा, vlog कसा असावा तर गोष्ट कोकणातली सारखा मैत्री कशी असावी तर अनिकेत आणि त्याच्या मित्रांसारखी स्वर्ग कसा असावा तर कोकण सारखा खरंच सगळं कस ग्रेट आहे असंच वर्षानुवर्षे आम्हाला ही पाहायला मिळू देत आणि तुम्हा सर्वाना भावी आयुष्यासाठी स्वामी च्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ . Keep it up Aniket

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 3 роки тому +6

    अनिकेत खूप मस्त.... आईचं सौदांळ्याचं तिखलं,
    फारच छान, चुलीवरची चव तर भारी असते.
    आई, खूप छान वाटली. अगदी गोष्ट कोकणातील
    मस्तचं👌👌👍

  • @rupeshnaik6878
    @rupeshnaik6878 3 роки тому

    खूप छान व्हिडिओ होता खूप सुंदर 👍👍👍

  • @neetaparab4361
    @neetaparab4361 3 роки тому

    अरे वा चटणी एक नंबर झाली हा रे अनिकेत

  • @janhavidalvi1236
    @janhavidalvi1236 3 роки тому

    मस्त. स्वतः प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत असे वाटते 👍

  • @anjalishelke8254
    @anjalishelke8254 3 роки тому +9

    Congratulations gosht kokanatli....🙌🎉tumhala pahile paryatak milale...Ashich pragati hovo n tumch gav ek tourist point lvkr hovo...✌️❤️i love kokan😍✨amhi pn lvkr yeu tumchya gav bghyla....😇baki tr video khup mast hota....chinu chi pille khup cute ahet😻😘aai chya hatchi recipe ek number😋🤘aaji la video mdhe khup miss krtey...kalji ghya sgle

  • @saurabhkushe786
    @saurabhkushe786 3 роки тому +2

    Aniket bhava tourism sathi prasad (kokani ranmanus )cha guidance ghe ani paryatan he shashwat houdet, kontyahi harkul khurdacha placevar kachara hou naye yachi kalji ghe ani ata sindhudurgakaranna paryatanababat khup sandhi upalabdha zalya ahet karan vimantal suru zalay....so BEST OF LUCK

  • @vinayakmandavkar4175
    @vinayakmandavkar4175 3 роки тому +3

    Hi Aniket khup Chan vatla video aajichya hathachi recipe 1 no. Ani aaini pappana halad mith kokam sangital tevha pan maja Ali. Mast enjoy karat recipe banavli.

  • @hemapatil2313
    @hemapatil2313 3 роки тому

    आई मस्तच आहे , आईसाठी एक लाईक केलंच पाहिजे.👌👌

  • @seemashetye1837
    @seemashetye1837 3 роки тому +6

    खुप छान 👍, आईच्या हातचे तिखले
    खुप छान होते. तूझ्या मुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळाले.
    सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शेती.शेती तू
    दाखवतो त्या बद्दल धन्यवाद.
    👍👍👍

  • @priteenivalkar7179
    @priteenivalkar7179 3 роки тому

    मासे रेसीपी पाहून तोंडाला पानी सूटले.खूप छान..

  • @rajanpawar2941
    @rajanpawar2941 3 роки тому

    अनिकेत आई वडिलांचा आशिर्वाद असल्यावर सगळं शक्य आहे, तू,पत्या,नागेश सगळ्यांचा भविष्य उज्ज्वल आहे,ही तर सुरुवात आहे तुमची 👍

  • @jyotikamthe9828
    @jyotikamthe9828 3 роки тому

    Mast Aniket resepi 🙂🙂👌👌👌👌

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 роки тому +1

    छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. नमस्कार अनिकेत दादा.

  • @sandipkudle2607
    @sandipkudle2607 3 роки тому

    एकदम मस्त तिखल आणि सौंदळे फ्राय तोंडाला पाणी सुटले

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 3 роки тому +1

    Aai ne saundale ch tikhal chan banvla 👌👌👌👌👌Ani tuze papa Aai la khup help karat 👍👍Aai ani papa na khup khup likes👍👍👍👌👌

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवला

  • @vedantdixit4214
    @vedantdixit4214 3 роки тому

    चीनुताई... चीनुताई गूड मॉर्निंग... थांब माझ्या पिल्लांना दूध पाजू दे...❤️❤️❤️😘😘😘

  • @shwetaghag8129
    @shwetaghag8129 3 роки тому

    Wow kasal yummy disatay te tikhal...mast banvate swayampak tuzi aai...video pan khup mast...👍🏻

  • @veenanaik1293
    @veenanaik1293 3 роки тому

    आजचा विडीओ बघताना खुप हसायला येत होते .. मस्त विडीओ

  • @कोकणचानिल
    @कोकणचानिल 3 роки тому

    आईने बनवलेल सोंदळ माश्याच तिखल आणि फ्राई मस्त बगुन तोंडाला पाणी आलं आई मस्त वाटल, तुम्ही एवढे सगळे फ्रेंडली राहता तेपण मस्त वाटत एक नं अनिकेत 👌🏻👌🏻😘😘😘❤❤

  • @palchinbhandari1938
    @palchinbhandari1938 3 роки тому

    लाईक आधी करते नंतर बघते रेसिपी मस्त तोंडाला पाणी सुटल

  • @niteshlad9886
    @niteshlad9886 3 роки тому

    मस्तच झाले माश्यांचे सार 😘😘😘

  • @rohinirane3785
    @rohinirane3785 3 роки тому +20

    चिनू ची पिल्लं कसली cutieee आहेत..Lots of LoVe for chinu kittens...😍😍❤️😻😻👌👌👍👍

  • @yogitasawant1337
    @yogitasawant1337 3 роки тому

    तुझी आई नेहमी छान बनवते 👌👌

  • @mansvijathar5263
    @mansvijathar5263 3 роки тому

    Nice tondala pani sutla baghun recipe aaichi

  • @chetanwakkar
    @chetanwakkar 3 роки тому

    आईच्या हातचे माश्याचे तिखले बघून तोंडाला पाणी सुटले . Waaaa ❤️❤️❤️

  • @bhaktipanchigar2318
    @bhaktipanchigar2318 3 роки тому

    अनिकेत तुझ्या आईने छान तिखल बनवले 🐋🐋

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 роки тому

    छान सौंदला फ्राय. आणि तिखल एक नंबर.आणि आपले आई जवळील संभाषण छान हसत खेळत जेवण झाले .छान व्हिडिओ.आईला 🙏

  • @shilpapatil7183
    @shilpapatil7183 3 роки тому

    दादा मी 2013 सली , पहिल्यांदाच कोकण पाहिलं ते ही कॉलेज ला असताना. कराड ते सिंधुदुर्ग अशी होती, सहल पण त्या वेळी वाटायचं कोकण म्हणजे नुसती झाड , डोंगरात घरे ,आणि दराऱ्य अस पण ते जेव्हा बगितल की कोकण काय असत. तेव्हा खरचं वाटलकी स्वर्गच दुसर दार आहे . कोकण att तुझ रोजचे व्हिडिओ बगून ते सगळ अटवतआहे. खरचं तुझ्या मुळे कोकण म्हणजे काय हे समजल . ❤️❤️ दादा असेच व्हिडिओ बनवत जा . तुझ्या मुळे परत जुन्या आठवणी जाग्या झाल्या ❤️❤️

  • @ruchalolekar5630
    @ruchalolekar5630 3 роки тому

    सगळ्यात पहील तर आई पप्पा ना खूप खूप प्रेम कारण आज त्यांनी तुझ्यावर आणि दादांवर छान संस्कार केले. अरे भावा तुझे प्रेम ळ आणि कधी ही हाकेला धावून येणारे मित्र .आपली प्रेमळ आजी बडबडी आजी हसरी आजी आणि रेसिपी वाली आजीकिती किती माणसं तुझ्यामुळे आम्हाला भेटली.आतातर तु थेट परदेशातील लोकांपर्यंत आपली कोकण संकृती पोहचवली. असाच मोठा हो भावा हीच स्वामी चरणी प्रार्थना.

  • @supriyaparab8788
    @supriyaparab8788 3 роки тому +1

    तुझी आई एकदम सुगरण 👍👌🌹🍫🍫

  • @Konkanswad
    @Konkanswad 3 роки тому

    Aayi hatiche saundale fry ani Saundale chi masala bare jala 👌🏻👌🏻😋😋😋😋

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 3 роки тому

    तिखलं फारच छान फ्राय पण 👌🏻

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 3 роки тому +1

    Gujarat madhe kuthe raha tha

  • @varshapatil1131
    @varshapatil1131 3 роки тому

    छान च भावा
    तुझे कुटूंब आणि मित्र परिवार बघून खूप छान वाटते

  • @aadeshramane2373
    @aadeshramane2373 3 роки тому

    Hi मी आदेश रामाणे तुझे ब्लॉग खूप भारी असतात,

  • @chetanparab5816
    @chetanparab5816 3 роки тому

    Paryatak udya yetat lai bhari vatla phudhe ashich vadhat janar bhava best of luck

  • @anujabarve5976
    @anujabarve5976 2 роки тому

    Aniket tuze vidio Khup chan astat.

  • @ankitakamble4516
    @ankitakamble4516 3 роки тому

    मालवनी रेसिपी 1 नंबर

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 3 роки тому +1

    आई मस्त सुगरण आहे तिखलं खूपच छान आणि चविष्ट फ्राय मासे अतिसुंदर आजी कधी येतेय गावाकडे I miss you AAJI. Kokan is great.

  • @namitakasbekar7572
    @namitakasbekar7572 Рік тому

    Love the way Kaki cooks fish ! Awesome recipes, please keep posting more such videos, love from USA ❤

  • @jaisakarogevaisabharoge..3505
    @jaisakarogevaisabharoge..3505 3 роки тому

    Khup divsani video aala ...aaji kuthe aahe ?? kadhi yenar ??

  • @sujalparab_music05
    @sujalparab_music05 3 роки тому +1

    हाय अनिकेत दादा तुझे व्हिडिओ हे आमच्या सारख्या तरुण मुलांना प्रेरणा देणारे असतात रोज तुझ्या व्हिडिओ मधून खूप नवीन नवीन शिकायला मिळत.. असेच अजून व्हिडिओ बनून तू आम्हाला प्रेरणा देत जा.. काळजी घे सोईन रव्ह दादा..☺️❤️🙏

  • @abhijitsawant947
    @abhijitsawant947 3 роки тому +1

    लयभारी मस्त वाटल आजिलाघेऊनयेलवकर आजिशिवाय घरवाटतनाय

  • @rupalinawar6786
    @rupalinawar6786 3 роки тому

    Navin surwati sathi best of luck tuza ani tuza serwa mitrana Udaya sathi khup khup best aaicha hatch tikhal baghun khupch tempting watl asharsha aawanda gila श्री स्वामी समर्थ

  • @ajayshinde7931
    @ajayshinde7931 3 роки тому

    खूप छान अनिकेत भावा

  • @sunandajankar3279
    @sunandajankar3279 3 роки тому +1

    आई लय भारी आहे तुझी nice video

  • @santoshgawankar5417
    @santoshgawankar5417 3 роки тому +1

    आईच्या हातची रेसिपी खूप छान होती , आईबाबांना नमस्कार , मनःपूर्वक धन्यवाद अनिकेत keep it up

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 3 роки тому

    किती छळतोस रे आईला 😍😂😂ती खूप साधी आहे . खूप भोळी आहे ❤️

  • @prakashgawade7019
    @prakashgawade7019 3 роки тому

    तझे हसणे खुप आवडते असेच हसत रहा, आणि जास्तकरून मालवणी भाषेत बोलत रहा एकूक बरा वाटता.. 😍

  • @anitakadam4960
    @anitakadam4960 2 роки тому

    Aai 🙏🌹khup chan fish chya recipe's

  • @ommsurvesurve7883
    @ommsurvesurve7883 3 роки тому

    Zakas recipe hoti khup temting kelfoolachi bhaji chi recipe dakhawayala sang 🙏

  • @vandanadhapare2700
    @vandanadhapare2700 3 роки тому +1

    मस्तच छान आहे रेसपी

  • @riyasawant3739
    @riyasawant3739 3 роки тому

    Woe maza aavadat fish.. Baghun tondala pani sutale

  • @janakirane4691
    @janakirane4691 3 роки тому +3

    Saundale testy astat yummy bnvli👍👌

  • @sahilshigavan8380
    @sahilshigavan8380 3 роки тому +3

    दादा आजी कधी येणार आहे गावी