मस्तच.....कोंबडी वडे म्हणजे मेजवानीच. दुसरी गोष्ट म्हणजे आईला चुलीजवळ जेवण करताना सिल्क ची साडी न नेसता काॅटनची साडी नेसण्यास सांग. आईला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.........
कडईत वडा सोडल्यावर जो तेलाचा आवाज आणि वास ( वासाची फक्त कल्पना केली) ऐकुण मला सुध्दा तो काळ आईच्या हातच्या जेवणाचा आठवला. खुप छान वाटलं. असाच शीण असायचा घरात आई जेवण बनवत असताना. खुप खुप धन्यवाद तुम्हाला आई बाबा आणि तुला.
हाय अनिकेत, खूप छान, मालवणी कोंबडी वडे ची रेसिपी खूप छान होती. रेसिपी बघूनच वाटत होतं की जेवण खूपच छान झालेला असणार . वडे बनवण्याची पद्धत सरळ आणि सोपी होती. तुझ्या पप्पा साठी एक लाईक तर बनतोच....!!!
संदिप (सॅण्डि) चे विचार किती छान आहेत बघा, त्यांनी आपण केलेल्या कामाचं श्रेय पत्याला दिलं. म्हणाला आम्ही दोघांनी केलं. कमाल बुवा संदिप दादा तुझी. 👍👍👌👌💐💐
अनिकेत खूप दिवसांनी आईच्या हातची रेसिपी कोंबडी वडे बघायला मिळाली सगळेजण असेच आनंदी आणि सोयन रवा काळजी घेवा थंडी खुपच आसा बाकी देवळात काळजी आई पावनाईचा आशीर्वाद सदैव तुमच्या वर असुंदे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
कोंबडी वडे पाहून तोंडाला पाणी आलं. खूप मस्त झालं होत. वड्याच्या पिठामध्ये कांदा ठेवतात ते माहीत नव्हतं. माझी आजी बोलली आम्ही कोळशा ठेवतो त्यावर वरून तूप टाकतो. दादा मस्त मस्त व्हिडिओ असेच बनवत रहा. ❤️❤️
आमच्याकडे वाड्याच्या पिठात कांदा किसून घेतात किंवा भात नरम शिजवून मऊ करून पीठ भिजवतात आणि मग कोळसा ठेवतात पीठ चांगले येते कोळश्या मुळे स्मोकिं फ्लेवर येतो छान लागतात प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धत असते वहिनींनी सुद्धा छान केले कोंबडी वडे 1 नंबर👌
Aniket Tu roj jevayala sarvana bolavatos aani tumhi party chi maja gheta the baghun khup chhan watat aani Tu n visarta patyala vichartos aaj kiti wajata uthalaas tevha patyane uttar n deta tyacha chehera baghnya sarkha asto Aai nehamich hasatmukh aste tumhala sarvana ekatra baghun khup chhan watat asech ekatra Raha
मस्त video, वडे पीठ स्टील उभ्या ग्लास ने अथवा लाकडी दट्टयाने मळले तर हात भाजणार नाही..., आई बाबा फार प्रेमळ आणी careing आहेत.... छान संस्कार केले आहेत तुमच्यावर..
यंदाची थंडीने बेदम दमवल अगदी घरोघरी झणझणीत गावठी कोंबडी वडेचा बेत लगबग सगळ्यांची सर्दी वर तोड्गाच असा. छान व झटपट अशीच रेसिपी आज मस्त होती. 🙏सगळे काळजी घ्या अन् सोईन राह. कोकण आपलोच असा. Love for 🐈Chinu 😍
Kharach Khup Bhari vatali recipe aai chya hatchi kombadi vade aani Sandy Bhai la tu daroj video madhe ghet ja tyachya sobat gappa masti karat ja Bhari vatate tyach aani tuz sambhashan Aani kaku Happy Birthday in advance काकु तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच श्रींच्या चरणी प्रार्थणा...!
वा काय मस्त तर्री (tarri) जाम भारी खरच अनिकेत आजचा बेत एकदम झकास 👌👌👌. अनिकेत मागे तु मालवणी मसाल्याच बोलला होता आई बनवणार आहे व मसाल्याचा business करणार आहे त्याचे काय झाले. (घरगुती मसाला). नक्की कळव. 👌 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏 Khup chan video ahe mla bharpur aavadla ani aai cha hatche kombdivade ek number mla maza pappa nchi aathvan aali 🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
1 no.majhi aai pn asech banvte kombadi vade.aani chikan.mst.
👌👌1no jevan banval Khup Bari
खूप छान कोबंडी वडे विडिओ बघायला खूप मजा आली एक नंबर 👌👌😋😋
Chicken was very attractive, tempting and mouth watering. Hats off to your Mom. She is very hardworking. God Bless you all. 🙏🙏
आईने खूप छान चिकन बनवले. तसेच कोंबडी वडे देखील अप्रतिम. 👌🏻👌🏻
मस्तच.....कोंबडी वडे म्हणजे मेजवानीच. दुसरी गोष्ट म्हणजे आईला चुलीजवळ जेवण करताना सिल्क ची साडी न नेसता काॅटनची साडी नेसण्यास सांग. आईला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.........
खुप छान 👌👌👌आई ती आई 👌👌👌👌
Mast , khup bhari distay kombdi vade
कोंबडी वडे एक नंबर.... आई ग्रेट. 👌🏻
कडईत वडा सोडल्यावर जो तेलाचा आवाज आणि वास ( वासाची फक्त कल्पना केली) ऐकुण मला सुध्दा तो काळ आईच्या हातच्या जेवणाचा आठवला.
खुप छान वाटलं. असाच शीण असायचा घरात आई जेवण बनवत असताना.
खुप खुप धन्यवाद तुम्हाला आई बाबा आणि तुला.
कोबडीवडे खुप छान मस्तच चिकन त्यापेक्षा भारी रस्सा त्यापेक्षा एकदम भारी बघुन तोंडाला पाणी सुटले खुपच छान कलर एवढा भारी आलेला प्रश्नच नाही खुप भारी एक नंबर विडिओ खुपच छान होता खुप भाटी👌👌👍👍👌👌
Chaan receipe ani kaka kaki suddha mast
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Sagla parivar eektra kombdi vadya cha karyakram kartana baghoon kiti aanand hoto...PappNchi tabyet laukar bari hovavi hi devakade manapasun prarthana....ani smokless chula vaprun baghitla tar aanand hoil...aaisaheb sugran ho...ani pappa eek aadarsh premal purush...maaja ahe bua tujhi..Anek ashirvaad ❤❤❤❤❤🇦🇺🇦🇺🇦🇺
खुप सुंदर रेसिपी आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
वडे अप्रतिम कोंबडी झणझणीत
खुप छान ⭐⭐⭐
मस्त Superb
खुप छान रेसिपी कोंबडी वडे
व्वा मस्त काकु गावठी कोंबडी वडे रेसिपी.
एक नंबर रेसिपी, तोंडाला पाणी सुटलं बघूनच 😋😋😋😋😋😋
व्वा अनिकेत गावठी कोंबडीचे चिकन बघून तोंडाला पाणी सुटले. गावी खाल्लेल्या चिकनची आठवण झाली. एक नंबर
Aai 👌......ekdum zanzanit,mast recipe.... Keep posting such delicious recipes....
Thank u
खुप छान व्हिडीओ दादा
हाय अनिकेत,
खूप छान,
मालवणी कोंबडी वडे ची रेसिपी खूप छान होती.
रेसिपी बघूनच वाटत होतं की जेवण खूपच छान झालेला असणार .
वडे बनवण्याची पद्धत सरळ आणि सोपी होती.
तुझ्या पप्पा साठी एक लाईक तर बनतोच....!!!
संदिप (सॅण्डि) चे विचार किती छान आहेत बघा,
त्यांनी आपण केलेल्या कामाचं श्रेय पत्याला दिलं. म्हणाला आम्ही दोघांनी केलं.
कमाल बुवा संदिप दादा तुझी.
👍👍👌👌💐💐
Very nice coment👍👍🙏🙏
Dandy 👍👍🌹
बघून तोंडाला पाणी आले...👍
Mastch 😍😍😍Aniket Dada ek no video
कोंबडी वडे मस्तच मेनू.....
तोंडाला पाणी सुटले....👌👌🙏
मस्त खुप छान कोंबडी वडे आई पप्पा लयभारी 👍❤️🙏
आई खूप avedeti रेसिपी शेअर केली आहे.
Thanks अनिकेत 🙏👌🙏
अनिकेत खूप दिवसांनी आईच्या हातची रेसिपी कोंबडी वडे बघायला मिळाली सगळेजण असेच आनंदी आणि सोयन रवा काळजी घेवा थंडी खुपच आसा बाकी देवळात काळजी आई पावनाईचा आशीर्वाद सदैव तुमच्या वर असुंदे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
कोंबडी वडे पाहून तोंडाला पाणी आलं. खूप मस्त झालं होत. वड्याच्या पिठामध्ये कांदा ठेवतात ते माहीत नव्हतं. माझी आजी बोलली आम्ही कोळशा ठेवतो त्यावर वरून तूप टाकतो. दादा मस्त मस्त व्हिडिओ असेच बनवत रहा. ❤️❤️
मस्त , आताच चिकन खावनं ईलय तरी चुलीवरचे कोंबडी वडे बघुन तोंडाक पाणी सुटला👌👌 1 नंबर
Ur mom is really very beautiful as well her smile lights up her face. Awesome cooking done.. 👍
Mast video zala dada 😊👍
Wow mastch Good 👍 chikan suka chikan Rassa Apratim Aaaeee Sugaran aahe Hasari aahe Thankyou Moraya
आमच्याकडे वाड्याच्या पिठात कांदा किसून घेतात किंवा भात नरम शिजवून मऊ करून पीठ भिजवतात आणि मग कोळसा ठेवतात पीठ चांगले येते कोळश्या मुळे स्मोकिं फ्लेवर येतो छान लागतात प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धत असते वहिनींनी सुद्धा छान केले कोंबडी वडे 1 नंबर👌
Vidio khup chhan aahe aai ni must recipe dakhavali ti kharach sugaran aahe you are lucky
Aai lai bhari tondala Pani ally 👌👌👌👌🌹🌹
1 no कोंबडी वडे
पण
मिस u आजी
Aniket Tu roj jevayala sarvana bolavatos aani tumhi party chi maja gheta the baghun khup chhan watat aani Tu n visarta patyala vichartos aaj kiti wajata uthalaas tevha patyane uttar n deta tyacha chehera baghnya sarkha asto Aai nehamich hasatmukh aste tumhala sarvana ekatra baghun khup chhan watat asech ekatra Raha
मस्तच कोंबडी वडे,चिकन रेसिपीज आई.छान मस्तच, सुंदर व्हिडिओ नमस्कार सर्वानाच.
छान तोंडाक पाणी इला
उद्या ही receipee 👍
Khupach chaan recipe.. Khupach chaan Matoshree..God bless u
Chicken cha रंग खूप सुंदर.बेट छान
👌👌👌,,,,,,,मस्त,,,, लय भारी👌👌👍👍
Khup chaan hota kombdi vade chi recipe
Mast....khup diwsani comment karte....àila pahun khup chhan watate.,....kalji ghya....tc
Khup chan jevan zhale kakau
मस्त video, वडे पीठ स्टील उभ्या ग्लास ने अथवा लाकडी दट्टयाने मळले तर हात भाजणार नाही..., आई बाबा फार प्रेमळ आणी careing आहेत.... छान संस्कार केले आहेत तुमच्यावर..
Aai osm br ka chan roj kahi tari navin shikayla milt
मस्तं... छान..
छान केले चिकन 🐓 कृती आवडली,thanks काकी
HAPPY birthday aai in advance aaine banvlela purnpoli chan very nice 👌👌👌♥️♥️♥️
मटणाला छान तर्रि आली होती ते बघुन तोंडाला पाणी आले,खुप छान.
Khup Chan Kaku Ani Dada tuze video amhla khup avdtat amchi purn family bsun amhi tuze video bhgto
अनिकेत आईला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप shubhechya
Happy Birthday Aai in advance. May God Bless you abudantly with good health.
आजचा बेत खूप छान आईने छान बनवल कोबड्याच मटन रसा हा थंडीत हळदीचा बनवायचा सुप सारखा गरमगरम पिण्याकरता आम्ही तांदूळ व उडदाच्या डाळीचे वडे बनवतो आवडला विडियो स्याडी पण होता बरवाटल
यंदाची थंडीने बेदम दमवल अगदी घरोघरी झणझणीत गावठी कोंबडी वडेचा बेत लगबग सगळ्यांची सर्दी वर तोड्गाच असा. छान व झटपट अशीच रेसिपी आज मस्त होती. 🙏सगळे काळजी घ्या अन् सोईन राह. कोकण आपलोच असा. Love for 🐈Chinu 😍
Baghun baghun bhuk lagli amhala pan...😋😋😋
आमच्या तोंडाला पाणी सुटले.आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Omg bhari. Yummy tempting, zabardast jevan.
छान रेसिपी
मस्तं रेसीपी👌👌
Khup kantaloy tula bolavun....love from Radhanagari
खूप छान रेसिप.
Kharach Khup Bhari vatali recipe aai chya hatchi kombadi vade aani Sandy Bhai la tu daroj video madhe ghet ja tyachya sobat gappa masti karat ja Bhari vatate tyach aani tuz sambhashan
Aani kaku Happy Birthday in advance काकु तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच श्रींच्या चरणी प्रार्थणा...!
Masta 😋👌kombdi wade aniket aai baba indra nagar thanayla kal desle hote mla 😊
रेसिपी लय भारी होती
Aaichi saree kup chan distes
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏! SHETAKARI RAJA SUKHI BHAV! Kombadi vade mastach 👌👌👍🏻👍🏻.
Khup chan recipe....aai kharach khup chan jevan banvtat...jevantli tari baghunach jevan khup chan vatla disalay nusta
Mastch video 😋
वा काय मस्त तर्री (tarri) जाम भारी खरच अनिकेत आजचा बेत एकदम झकास 👌👌👌. अनिकेत मागे तु मालवणी मसाल्याच बोलला होता आई बनवणार आहे व मसाल्याचा business करणार आहे त्याचे काय झाले.
(घरगुती मसाला). नक्की कळव. 👌 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Baghun bhook lagli,
😋😋😋😋👌👌👌👌
Chikane vede ek number
Khup mast video Aniket 👌
Aaine banvalele comnbdi vade 👌👌👌very nice
आई खूप छान हात बाजला तरी आनंदी असते गोड् आई 💐🙏 छान वीडिवो 💐🙏.
Nice Video keep growing
Khatrnak aavadta menuu
खुप छान मालवणी वडे खुप छान आई आणि चिकण रसा
Ek number Video hota, Majha awadata vishay hota aaj ( Recipe).Happy birthday Aai in advance 🎂🎉🎊
Aai ek no resipi hoti
Tumhala recipi banawatana bhaghun khup पेरना मिलते
Thanks for that raacipi 😀🙏
Wow ! Nice/Good कोंबडी वडे Recipe 😘 God bless ❤️
Khup chan hota AJ cha video
Chicken vade ekdum bhari...
खुप छान रेसिपी,कोंबडीवडे...🍛
Chan recepie
Vadhdivsachya Khup khup shubeccha Aai
🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏 Khup chan video ahe mla bharpur aavadla ani aai cha hatche kombdivade ek number mla maza pappa nchi aathvan aali 🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
Sandy is best characters nice aniket
Aai Khup chan recepies 👌👌👌
Kamal bua Papapnchi👏👍👍Ajari ahet tari Aaila help karayala ale..aai khup lucky ahet👍👍👍😀
वा मस्त कोंबडी वडे 👌👌✌️😍
मटन वडे एकदम फक्कड.👌ताई तुम्हाला वाढदिवसाच्या आधीच हार्दिक शुभेच्छा.🌹🌹
Mast ekadum tondala pani sutala. saradi palali...👍👌☺️
Khup chan vdeo ANIKET👌
Mast khup chaan tondla pani suthala
Chicken mast ek no Aai and Happy birthday 🎂🎉