दादा खूप मस्त ब्लॉग होता दादा तु आधी गेला असता तर तुला सिंधुदुर्ग किल्ल्यावर ही जाता आल असत असो पण पुढच्या वेळेस नक्की जा.. दादा त्या लहान मुलाची उमा वहिनी बरोबर मैत्री मस्त झालेली दिसते 😊
माझी कुलस्वामिनी आहे चंडिकामाता. तुमच्यामुळे दर्शन झाले. धन्यवाद प्रणित आणि उमा.. छान व्हिडिओ. आता पुढची ट्रिप पूर्ण कोकण sidhudurg करा. Mazya येईल 👌🏼👍🏼😊❤
उरण तालुका आहे आणि करंजा त्याचा गाव आहे , म्हणून चॅनेल चा नाव उरण करंजेकर आहे व्हिडिओ च्या सुरूवातीला सांगतो तो नाव प्रणीत कोळी व्हिडिओ पुर्ण बघत जा 👍👍👍
Dabholkar bolts chandika devi amchi kuldevi ahe. Mahun khup khup thanks. Darsham. Ghadavalla badhala ❤❤❤❤
Nice Video Hay Dada.
Mulina jiwant tadfadeet mashe fry karayla majja yete ago porino mashe mele are deva
एकदम भारी विडीओ प्रणित आणि खूप मजा आली जय आगरी कोळी.
Must video aahe bhai
Aani Mandir khup chan aahe
Video khup chaan zala
Aamhi pan enjoy kele
दादा खूप मस्त ब्लॉग होता दादा तु आधी गेला असता तर तुला सिंधुदुर्ग किल्ल्यावर ही जाता आल असत असो पण पुढच्या वेळेस नक्की जा.. दादा त्या लहान मुलाची उमा वहिनी बरोबर मैत्री मस्त झालेली दिसते 😊
❤❤❤🎉😂😂🎉😢😮
🙂🙂🙂❤😆
Dapoli maze gaon😊
Jay Shree Ram.
Are vah dada majya gavala Gela hota tumhi Marwadi near ganpati pul. Tum ch trip pan masta zali. Aj cha pan video pan masta
Warwade madol राधा कृष्ण मंदिर खूप छान आहे आवडला काय प्रणित नाकवा .naki jayte सांग
खूप छान व्हिडीओ
खुप छान आहे कोकण खुप छान आहे .मी पण गणपतीपुळे या ठिकाणा पासून जवळच्या गावी म्हणजे कोतवडे या गावी राहतो
Dada Kerala che video's ek no asasta ❤🙏💯
Pranit bhau video khup mast 👌
Khup Chaan Video 🤩♥️🔥🔥 Kasa vatla aamcha gaav Dada ❤️ Mast Video Aamcha gaavtla
आमचे गाव दापोली .. चंडिके माते च्या देवळा पासून 15.मिनिटांवर घर...
दादा, तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो मस्त असतात, आम्ही दापोलिकर आहोत
Bhari trip zhaki
Bhava coment var reply tr de ❤️👍🏻
Nice video 👍🏻👍🏻
अरे वा आमच्या गावाला गेला आहात दाभोळ ला❤
😊
Far surekh mandir aahe chandika mateche😊🙏🏻 aamhi pan jaun aalo
माझी कुलस्वामिनी आहे चंडिकामाता. तुमच्यामुळे दर्शन झाले. धन्यवाद प्रणित आणि उमा..
छान व्हिडिओ. आता पुढची ट्रिप पूर्ण कोकण sidhudurg करा. Mazya येईल 👌🏼👍🏼😊❤
👌
Ya mahashay che naav ase ka ahe uran 😂😂😂
उरण तालुका आहे आणि करंजा त्याचा गाव आहे , म्हणून चॅनेल चा नाव उरण करंजेकर आहे
व्हिडिओ च्या सुरूवातीला सांगतो तो नाव
प्रणीत कोळी
व्हिडिओ पुर्ण बघत जा 👍👍👍
Up bihari ke dev aagri koli