ढ लेकाचा | Dhh Lekacha | Ayush Ulagadde, Pournima Ahire, Sanjay Kulkarni | New Marathi Movie

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2024

КОМЕНТАРІ • 266

  • @kirangosavi8949
    @kirangosavi8949 2 місяці тому +21

    सुट्टी दिवशी सहज घरात मोबाईल वर लागल्याला पिचर बघत होतो ... एवढा सुंदर पिचर माझ्या जीवनात कधिच बघितला नाही..डोळे भरून आले ... मस्त आहे.

  • @GaneshPawar-yj5ls
    @GaneshPawar-yj5ls 2 місяці тому +13

    प्रत्येक शाळकरी मुलांनी पहावा आणि पालकांनी ही पहावा असा अप्रतिम चित्रपट 😊
    मराठी चित्रपटातूनच मराठी माणूस आणि आपली संस्कृती कळते ❤

  • @surajrode1071
    @surajrode1071 5 місяців тому +36

    खूपच हृदयस्पर्शी चित्रपट आहे. जीवनातील प्रत्येक प्रसंगाला चित्रित केलं आहे. कोणी माणसातील माणुसकी जपली तर कोणी माणसातील राक्षसी वृती ही दाखवून दिली.
    शेवटचा भाग हुंदके भरणारा आहे.....जबरदस्त

  • @bindasstanmay2020
    @bindasstanmay2020 4 місяці тому +6

    खरोखरच छान पिक्चर आहे शेवटी अश्रू ढाळायला भाग पाडलं.. अप्रतिम

  • @prasannaharkale960
    @prasannaharkale960 4 місяці тому +10

    खूपच छान आहे चित्रपट शेवटी रडवले काळजाला स्पर्श झाला माझ्या ❤

  • @SachinDive-hy4lz
    @SachinDive-hy4lz 5 місяців тому +26

    एकदम भारी पिक्चर आहे पिक्चर मधल्या मुलाची एक्टिंग एक नंबर आहे. लय भारी एक नंबर

  • @snehaswami3869
    @snehaswami3869 6 місяців тому +19

    खूप खूप खूप हृदयस्पर्शी चित्रपट आहे 🥺👏👏👏

  • @DharamPardeshii
    @DharamPardeshii 4 місяці тому +2

    अप्रतिम चित्रपट🎥🎬👀
    ग्रामीण भागातील आणि खासकरून माय बाप शेतकऱ्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनातील समस्या , अडचणी, काय असतात हे या चित्रपटात दाखवण्यात आल्या, सलाम सर्व ठ लेकाचा ठीम ला,
    शेवटी खूप डोळे भरून आले😢 सलाम

  • @prof.kolhechandrakant4484
    @prof.kolhechandrakant4484 2 місяці тому +4

    खूप छान चित्रपट आहे, प्रत्येकाने पहावा तसेच आपल्या मुलांनाही दाखवावा

  • @JalinadarSalve-km8hs
    @JalinadarSalve-km8hs 5 місяців тому +3

    एकदाम् भारी चित्रपट आहे हा भल्या एक नंबर

  • @YOGIGHOBALE
    @YOGIGHOBALE 4 місяці тому +2

    माणूस हा नावाने नाही तर आपल्या कर्माने मोठा असतो...
    अप्रतिम...❤❤❤

  • @pradeepmarkam2284
    @pradeepmarkam2284 7 місяців тому +7

    Excellent movie !! bhalchandra is great!! Heart touching Story !! आजचे ग्रामीण भागातील वास्तविक ज्वलंत सत्यकथा चित्रण !!🎉❤🎉

  • @kalpananirval9358
    @kalpananirval9358 2 місяці тому +2

    खरंच खूप छान चित्रपट आहे हृदय पर्शी😢❤❤

  • @ReenaBachhav-eg7cz
    @ReenaBachhav-eg7cz 2 місяці тому +1

    खरंच आई-वडिलांनी आणि मुलांनी बघावा असा छान चित्रपट आहे हा खूप छान वाटले अक्षरशा रडू आले आम्ही आमच्या मुलांसोबत बघितला मुलांना पण खरंच खूप आवडला ❤😊

  • @pournimathorat9390
    @pournimathorat9390 6 місяців тому +3

    अगदी मनाला लागला हा चित्रपट 😢👏🏻

  • @sanjaykachare797
    @sanjaykachare797 3 місяці тому +2

    खूपच छान आहे.सलाम त्या लेखकाला.

  • @bhushanpatil5932
    @bhushanpatil5932 4 місяці тому +1

    शेवटचा भाग बघुन डोळ्यात पाणी आलं खरंच छुपच छान भालचंद्र भाल्या 🙏🙏

  • @New_journey_3
    @New_journey_3 5 місяців тому +2

    अप्रतिम चित्रपट अगदी डोळ्यांत पाणी आलं ❤

  • @anilnikam1759
    @anilnikam1759 2 місяці тому +1

    खरच डोळ्यात पाणी आले राव शेवटी खूप छान

  • @SukeshniKhandare
    @SukeshniKhandare 6 місяців тому +7

    खूप छान शब्दा सांगता येणार नाही इतका अप्रतिम 😰😰😰

  • @sukhadeopadol5485
    @sukhadeopadol5485 4 місяці тому +1

    ह्रदयाला स्पर्श करणारा चित्रपट आहे, समाजात अशाच चित्रपटांची गरज आहे ❤

  • @ManyabhaiKamble-ep3jn
    @ManyabhaiKamble-ep3jn Місяць тому +1

    Kiti tari warsha pashun shatun thevle dolyache paani la aaj hya chitrapat la pahun te paani wahun gele,,,nice haart taching movie 👌👌

  • @amolsasane3884
    @amolsasane3884 7 місяців тому +118

    शेवट बघताना डोळे भरून आले.सलाम त्या भल्याला🙏🏻😢

  • @sadhanasushil6840
    @sadhanasushil6840 7 місяців тому +2

    खूप छान movie आहे. भाल्याच्या वडिलांनी अडाणी असूनपन मोलाची शिकवण दिली आहे ..आणि भालू ने त्याचे सोन केलं...खूपच छान🎉🎉

  • @SaurabhPatil-jj2tg
    @SaurabhPatil-jj2tg 5 місяців тому +2

    Excellent of movie जीवनाच्या शाळेत हुशार.❤❤

  • @sunitadhakane7838
    @sunitadhakane7838 Місяць тому +1

    उत्तम दर्जेदार मराठी चित्रपट 🎉

  • @akankshadhaygude-br8uo
    @akankshadhaygude-br8uo 6 місяців тому +14

    माणूस आपल्या नावानं नाही तर आपल्या कर्माने मोठा होतो....
    काळजाला लागून गेला चित्रपट.
    एक नवीन शिकवण भेटली..❤❤❤ग्रेट भालचंद्र.👍👌

  • @rajtorne3784
    @rajtorne3784 5 місяців тому +3

    सेवठ खूप छान होतं डोळेत पाणी आलं 😢 २ भागं यवद्य

  • @bansodepandharisopanrao1119
    @bansodepandharisopanrao1119 3 місяці тому +1

    अप्रतिम फारच सुंदर चित्रपट वाह ❤❤

  • @sushilashelke238
    @sushilashelke238 5 місяців тому +2

    खुप खुप खुप हद्यर्पशी चित्रपट आहे 🙏🙏👍👌

  • @pjadhav1408
    @pjadhav1408 16 днів тому

    खुप छान मुलांना चांगले संस्कार मिळतील असा आहे हा लघुपट ❤

  • @swapnilmuthe3222
    @swapnilmuthe3222 Місяць тому +2

    Chhan Movie Aahe Mitrano Bagha❤❤❤❤❤

  • @Sidhharth2950
    @Sidhharth2950 4 місяці тому +1

    Khupch mst chitrapat ahe.... Kharch shevat baghitl tr dolyat pani yet... 👌👌👌

  • @santoshshedge4692
    @santoshshedge4692 6 місяців тому +4

    आधारित आहे मराठी चित्रपट ध लेकाचा घडलेला एका मुलाचा आणि बापाच 😢😢😢

  • @vinayaksalunke9529
    @vinayaksalunke9529 6 місяців тому +10

    जीवनाच्या शाळेत भाल्या हुशार आहे ❤❤❤❤

  • @mangeshwagh8386
    @mangeshwagh8386 23 дні тому

    खूपच छान चित्रपट हृदयस्पर्शी ❤❤

  • @chaitalishah5512
    @chaitalishah5512 День тому

    ❤❤❤khupach mast ahe ha movie.
    Shevat khup chan.
    Dolyat Pani aal. Mastach

  • @madavrumale9154
    @madavrumale9154 Місяць тому

    काय बोलू शेंब्दचं नाहीत, पण हा शेंब्बाश भाल्या डोळ्यातून येणारे पाणी काही थांबले नाही बग लेका 😢 खूप छान आहे तुजी कामगिरी ❤️

  • @Pragati__Ajabe
    @Pragati__Ajabe 7 місяців тому +10

    मराठी चित्रपट एकदम छान आणि अर्थपूर्ण 🧡

  • @sandippagar1913
    @sandippagar1913 5 місяців тому +1

    मस्त आहे आवडलं डोळे भरून येतात राव ❤😢

  • @riddhisiddhisurgicals2729
    @riddhisiddhisurgicals2729 6 місяців тому +2

    khupanch Chaan chitrapat ahe shevat pahun pratyekachyach dolyat pani yeyil

  • @ranjitpatil80
    @ranjitpatil80 6 місяців тому +2

    मस्त चित्रपट प्रत्येकाने बगण्यासारखा 👌👌👏👏😊😊

  • @sachinpatil-xw9zp
    @sachinpatil-xw9zp 7 місяців тому +2

    शेवट लई भारी आहे खरच डोळे भरून आले 😊

  • @AkashPawar-wc9kn
    @AkashPawar-wc9kn 6 місяців тому +2

    Lay bhari movie aahe ha Salam tya director la ....❤👍👌👌👌 manat shevatcha seen lay bhari betalay directly kalajaaat❤

  • @ajaykadam2010
    @ajaykadam2010 4 місяці тому +1

    Bhalyane vithavar ubhe rahun anna vachavle sakshat Vitthal disle Goosebump scean😊

  • @RahulWasawade
    @RahulWasawade 4 місяці тому

    Apratim film.....Anna mi ahe na...he bhalyach shabd...agadi manala lagun hundaka ala...
    Khupach chhan movie

  • @surajpawar-8729
    @surajpawar-8729 6 місяців тому +11

    शेतकऱ्याच्या आयुष्यात किती मोठा संघर्ष असतो !हे ह्या movies मध्ये दाखवलं आहे! 😢

  • @usha_jadhav_vlogs
    @usha_jadhav_vlogs 7 місяців тому +6

    अप्रतिम अप्रतिम अगदी निशब्द खरच खूप सुंदर शेवट होता 🙌🙏

  • @ashpansare7874
    @ashpansare7874 5 місяців тому +2

    Khup kahi shiknya sarkha ahe movie madhe movie ending la tr khup chan

  • @tejasshirsath6215
    @tejasshirsath6215 5 днів тому

    खुप छान आहे हा चित्रपट ❤

  • @anujatrilokekar5641
    @anujatrilokekar5641 26 днів тому

    Khup sunder chitrapat.

  • @indrajeetpatil1163
    @indrajeetpatil1163 5 місяців тому +1

    खरंच खूप छान पिक्चर बनवला आहे बनवणारेने शेवटे डोळे भरून येतात 😢😢 भालचंद्र हा मुलगा ढ नाही खूप हुशार आहे

  • @ravindrachaudhary3551
    @ravindrachaudhary3551 4 місяці тому

    ❤ खर्च मराठी चित्रपट पाहायला छानच असते 😢

  • @Riya__chaudhari
    @Riya__chaudhari 6 місяців тому +3

    Ha mulga dha nahi tr saglyanpeksha hushar aahe ❤❤😊🎉 mulga Aasava tr ha aasa. Mansala dha bollala ki ki to dha nasto tar tyachya manat suddha khup bhavna aastat 😊 salam ya husharyala 😊❤❤❤❤❤❤

    • @Riya__chaudhari
      @Riya__chaudhari 6 місяців тому +2

      Mulga Aasava tr ha aasa bindhast

    • @Riya__chaudhari
      @Riya__chaudhari 6 місяців тому +2

      Aashe shikshak konalach Nako ❤😅 re baba

  • @jitua394
    @jitua394 5 місяців тому +1

    खरच छान पण शेवटला डोळे भरून आले ...👌🏻👍

  • @darshanpatil4213
    @darshanpatil4213 5 місяців тому +2

    ❤khup sundar 🙏👌👌👌

  • @sadhanapratapgirwar6480
    @sadhanapratapgirwar6480 4 місяці тому +3

    Khupach chhan picture

  • @AkshayShinde-cm8zd
    @AkshayShinde-cm8zd 17 днів тому +1

    Khup khup sunder🎉😂😅😅

  • @21ME534VaibhavRaut-tw
    @21ME534VaibhavRaut-tw 6 місяців тому +2

    जुन्या आठवणी शाळेचे दिवस
    Mazya आईला आणि मला खूप आवडल 👌👌👌👌👌

  • @vikasmundhe5959
    @vikasmundhe5959 2 місяці тому

    खरोखरच खूपच छान पिक्चर आहे खरोखरच तो शेवट म्हणतो ना अण्णा मी होतो की मी आहे की त्यावेळेस मात्र माझे डोळे भरून आले खरंच माणसाला गरिबी खूप खेळवते 🥺🥺

  • @vandanathorat-cw5de
    @vandanathorat-cw5de 6 місяців тому

    अतिशय प्रभावी अर्थपूर्ण सुंदर मांडणी 👍👍👍👍

  • @pravinwakulkar4602
    @pravinwakulkar4602 7 місяців тому +6

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻अप्रतिम

  • @pradiptaydevlogs
    @pradiptaydevlogs 5 місяців тому +1

    खुप छान चित्रपट आहे 👌🏻👌🏻👌🏻

  • @BabaniMapari
    @BabaniMapari Місяць тому

    अप्रतिम सुंदर...❤

  • @SumitGurav-qb1sm
    @SumitGurav-qb1sm 7 місяців тому +7

    शेवट लय रडु आल राव 😢😢❤

  • @capturephotogrphy8993
    @capturephotogrphy8993 5 місяців тому +2

    अप्रतिम 👌

  • @sakshinavale6953
    @sakshinavale6953 2 місяці тому

    Asech Khup movie banavet ani lok jagruti hovot.

  • @KirtiSathe-i7o
    @KirtiSathe-i7o 5 місяців тому +5

    हा चित्रपट पाहुण आमच्या आजोबाची आठवण आली .. आप्पा

  • @SHIVPRATAP_96K
    @SHIVPRATAP_96K 6 місяців тому

    खुप हृदयाला लागणार भाल्याच काम❤ जय हरी ❤

  • @umeshpanewar3038
    @umeshpanewar3038 4 місяці тому +1

    कर्म चांगले करा फळं नक्की मिळेल ❤❤❤❤😢😢😢❤❤❤😢😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @SachinDive-hy4lz
    @SachinDive-hy4lz 5 місяців тому +1

    शेवटी पुण्याईचं कामाला येते ना. असे या फिल्ममध्ये दाखवलेलं आहे. जीवनात अगदी प्रामाणिक राहा त्याचं फळ देव इतका छान देतो की मस्तच भारी.

  • @sakshinavale6953
    @sakshinavale6953 2 місяці тому

    Khup Khup chan vatala movie 😭😭😭😭😭😭😭😭

  • @sajanmeshram8536
    @sajanmeshram8536 5 місяців тому +2

    Khup lok shewt bghtanna radlet aani me movie sampeparynt😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @ChandrakantPokale-k2v
    @ChandrakantPokale-k2v 5 місяців тому +1

    Khup sudar ❤❤

  • @HappyBoardGames-pj9ue
    @HappyBoardGames-pj9ue 5 місяців тому +1

    सुंदर चित्रपट

  • @mahejabeenshaikh9718
    @mahejabeenshaikh9718 2 місяці тому

    Khupach sundar... 👌🏻👌🏻

  • @surajmankar2217
    @surajmankar2217 3 місяці тому

    Gajab. Mind blowing😢😢😊😊

  • @adityakhot6040
    @adityakhot6040 4 місяці тому

    shevatch aahe , bhaly bhavu mast all the ur bright future

  • @Snehalpagdhare
    @Snehalpagdhare 5 місяців тому +1

    हृदय स्पर्श पिक्चर आहे डोळे भरून आले

  • @khushiparteti2133
    @khushiparteti2133 7 місяців тому +8

    Movie khup chan hoti...ya mdhun khup khi shiknya sarkh hot 💯

  • @suchi5200
    @suchi5200 5 місяців тому +2

    Khup mst ahe movie 😢

  • @Nechar_love-v3g
    @Nechar_love-v3g 4 місяці тому +1

    खूप छान मूव्ही

  • @KalyaniSonawane-ys6qd
    @KalyaniSonawane-ys6qd 7 місяців тому +3

    So so nice movie ❤❤

  • @digvijaychavan3655
    @digvijaychavan3655 4 місяці тому +1

    Motivational Movie ❤

  • @vandananagare6090
    @vandananagare6090 6 місяців тому

    खूपच छान चित्रपट 👍🏻👍🏻

  • @yuvrajvajale6489
    @yuvrajvajale6489 6 місяців тому +2

    खरं शिक्षण काय असतं आणि खरा शिक्षक कसा असावा हे विचार करायलाभाग पाडणारा चित्रपट

  • @PankajPagnis-py8gg
    @PankajPagnis-py8gg 6 місяців тому

    खरच खूप छान होता pictcur 😘😇🙏

  • @marathimasti1553
    @marathimasti1553 6 місяців тому

    Kharach chaan mesage ahe je koni asha parsthititun jaat ahe ashya kutumbana 🙏🙏

  • @yuvrajambone9438
    @yuvrajambone9438 6 місяців тому +1

    खुप छान मराठी पिचर 💯💯🥰✨आहे

  • @shaileshwagh9906
    @shaileshwagh9906 6 місяців тому

    Jivnachya shalet bhalya hushar aahe❤❤️

  • @jimmynarlekar5850
    @jimmynarlekar5850 7 місяців тому +4

    1 Number ❤❤❤

  • @durgasonawale5713
    @durgasonawale5713 6 місяців тому

    👌👌👌👌👌khupach sudar.....
    ek pan movement miss zali nahi....

  • @pravinpotdar3171
    @pravinpotdar3171 7 місяців тому +12

    अप्रतिम चित्रपट आहे

  • @krupalighadi8
    @krupalighadi8 13 днів тому

    खूप छान ❤

  • @satishgade6626
    @satishgade6626 2 місяці тому

    Nice movie..for last seen 😢😢

  • @NikhilGirdkar
    @NikhilGirdkar 5 місяців тому +1

    सुंदर 😢

  • @sagarkhadse2687
    @sagarkhadse2687 Місяць тому

    Mst chaan bhalya🎉

  • @nitindhende338
    @nitindhende338 6 місяців тому +1

    खरच खूप छान

  • @karankotwal3982
    @karankotwal3982 5 місяців тому +1

    The heart touching movie

  • @akashshende7759
    @akashshende7759 4 місяці тому

    Khupach mast ...😢😢