दादा मस्त ब्लॉग होता काय तरी नवीन बघायला भेटल आणि छान महिती सांगितली काय नजारा होता अप्रतिम .काय तो डोंगर..काय तो समुद्र...काय त्या बोटी सगळ.. ओके मध्ये हाय 😂अन्या तुझ कौतुक कराव तेवढ कमी आहे तुझ्या चित्रा न मध्ये एक जिवंत पणा दिसतो आणि जाणवतो रश्मिका च्या चेहर्यावर हाव-भाव एकदम भारी दाखव ले मस्त 👌❤

प्रणित छान विडिओ दाखवलास आपल्या कोळी लोकांच्या बोटी कशा बदराला लावितन हे दाखविस आपल्या कोळी भाषेत बोलास छान जय आगरी कोळी जय श्रीराम जय एकवीरा
Variety of contents, good editing , good family, love your vlogs
खुप चांगली माहिती संगीतालीस प्रणीत
Aanaya khupch mast painting banval bala very good
Khup chaan drawing aahe
Information khup chaan dili
Thank you
Aamcha uran mast khupch chan video ❤❤❤ Aanaya khupch chan dwaring karate god bless you
Wow very nice to now. How the fishing boat are kept in safe place. And there how the workers take care of the boat's. Thanks🌹 a lot.
खूप छान व्हिडिओ आहे भाई आणि
आपल्या कोळी बांधवांच्या बोटी कशा बंदराला लावतात
माहिती छान
Vaaaaaa
Excellent
Dada karnja cha boti chalu han tYcha video banva
Very Nice Bruther Pranit Allah Bless You 💕
जाम भारी भावा
Anaya bhari drawing karte
👍
तुमच्या कित्ती बोटी आहेत
Anaya la new account open karun dya
Nice video dada 😊
छान एक नवीन नजारा दाखविलास. बोटिंचे maintainance छान केले आहे. परप्रांतीय कोणतेही काम करावयास तयार असतात. छान व्हिडिओ. 👌🏼👍🏼😊
खुप छान drowing खुप मस्त. Anaya. 🍫🌹👏🏼👏🏼👌🏼👍🏼❤🎉