Ha Rang Chadhu De - Lyrical | Free Hit Danka | Rahul Deshpande | Somnath, Tanaji, Arbaj, Harish

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @balasahebgorde1761
    @balasahebgorde1761 Рік тому +60

    राहुलजी...तुमच्या मराठी गाण्याने क्षितिजा पलिकडे झेप घेतली .... Hat's of sirji👑👑👌👌👌👌

  • @funforever6866
    @funforever6866 Рік тому +123

    प्रेरणा देणारे गाणं आहे, ध्येय गाठण्यासाठी एक वेगळ्या प्रकारे Motivate करते.❤😇

    • @KomalLashkare-ks2mu
      @KomalLashkare-ks2mu 8 місяців тому +3

      ❤1a😊😊

    • @AdityaGarole-ob8yz
      @AdityaGarole-ob8yz 4 місяці тому

      L​@@KomalLashkare-ks2mu

    • @vishalrandive73
      @vishalrandive73 3 місяці тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤​11111

  • @mangalovhal6378
    @mangalovhal6378 11 місяців тому +26

    हा रंग चढू दे💯💯
    ही वाट जरी वळणाची,बळ येऊ दे हिमतीला,
    झुंजार होऊनी,ललकार अस्मानाला....
    लावूनी कपाळी माती,घे झेप क्षितिजापाठी,
    हुंकार भरारीसाठी,पेटू दे मनाच्या वाती,
    मानमनी,अभिमान मनाची,
    शान, खुल्या अस्मानी....
    शान, खुल्या अस्मानी....
    हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे,
    हो सूर्य नवा आभाळी , तेज नवे झळकू दे,
    हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे,
    हो सूर्य नवा आभाळी , तेज नवे झळकू दे,
    घे ममता, मायेची रे सोबतीला....
    मातीचा गंध, जरासा घे सोबतीला....
    घामाच्या थेंबामधूनी,अंकुर उगवणी यावा,
    अंगार नव्या धमण्यांचा,ऋजुवात बनूनी जावा,
    शिव धनुष्य घे पेलूनी, सामर्थ्या लाव पणाला,
    हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे,
    हो सूर्य नवा आभाळी , तेज नवे झळकू दे,
    हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे,
    हो सूर्य नवा आभाळी , तेज नवे झळकू दे.

  • @Kishor_Nilewad
    @Kishor_Nilewad Рік тому +274

    मोटीवेट होण्यासाठी हे गान खूप प्रेरणादायी आहे... ❤❤ मी रोज एकतो. ❤🎉😊

  • @RajDalve-d3u
    @RajDalve-d3u 9 місяців тому +32

    आम्हाला फक्त खकीचा रंग चदुदे😢😮😊❤
    # maharastra 🚨🚓 police 🚨

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 3 роки тому +72

    आमचा आवडता शास्त्रीय नाट्य गायक राहूल देशपांडे यांचे नवे हटके शौर्य स्फुरण गीत. एकदम मस्त दादा. खुप आवडले गाणे.

  • @gabbar96k
    @gabbar96k Рік тому +507

    असेच मराठी गाणे काढत रहावा...
    स्पर्धा परीक्षा करणाऱ्या असंख्य मुलांसाठी खूप प्रेरणा मिळते! ❤️❤️

  • @mulayrohit8735
    @mulayrohit8735 3 місяці тому +7

    यश मिळण्यासाठी प्रयत्न करत असताना आई बापाच्या कष्टाची आठवण करून देणार सुंदर गाणं ❤❤...गाण्याचे शब्द आणि आवाज 💯

  • @vaibhavgaikwad771
    @vaibhavgaikwad771 11 місяців тому +13

    खुप energy येते yaarrrr हे गाणं ऐकून..... रोज ऐकतो.....

  • @RajDalve-d3u
    @RajDalve-d3u 9 місяців тому +38

    पोलिस भरती करणाऱ्या साठी मोटिवेंशन सोंग आहे हे

  • @shaileshkopnar
    @shaileshkopnar 5 місяців тому +11

    असेच मराठी गाणे काढत जा आमच्या सारख्या विद्याथर्यांना खुप मोटिवेशन होते 🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @rk-yi6nz
    @rk-yi6nz Рік тому +117

    हुंकार भरारीसाठी
    पेटूदे मनाच्या वाती....... Wa...... 🔥

  • @vaibhavpotdar9105
    @vaibhavpotdar9105 3 роки тому +46

    मस्त गाणं आहे.👌👌 inspirational आहे

  • @ShatrughanDandale-ty4rv
    @ShatrughanDandale-ty4rv Рік тому +13

    मराठी शब्दाची धमक मराठा योध्दा सारखी.... खुप गीताचे बोल छान

    • @sanketmalavi4031
      @sanketmalavi4031 Місяць тому +1

      गीत गाणारा गायक हा ब्राह्मण समाजाचा आहे.
      गाणं ही एक कला आहे तिला जातीची जोड देऊ नका..
      अस जर प्रत्येकाने आपापल्या जातीच गाणं ऐकायचं ठरवलं, आप आपल्या जातीचे पिक्चर बघायचे ठरवले तर म्युझिक इंडस्ट्री, फिल्म इंडस्ट्री टिकणार नाही..

  • @pawanshinde7082
    @pawanshinde7082 Рік тому +275

    खचलेल्या मनाला पुन्हा प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा देणारे गान ✌️❤

  • @vilassonwane6094
    @vilassonwane6094 3 роки тому +110

    छान रंग चढतोय..... प्रेरणा आणि स्फुर्तीदाई गीत... खुप छान... सर्वच टीमला शुभेच्छा...🎉💕💞👌👌✌️✌️🔥🔥🔥🌟🌟🌟

  • @nikhilshelke3362
    @nikhilshelke3362 Рік тому +197

    National Anthem for MPSC student❤

  • @bharatdevghare3236
    @bharatdevghare3236 Рік тому +223

    फक्त👤😔😢 खाकी👮 रंग🎨 चढु दे 🙇‍♂️

  • @AnujaMagadum
    @AnujaMagadum 22 дні тому +4

    Deva Phakt khakicha rang chadu de 😢😢

  • @panchalp9322
    @panchalp9322 24 дні тому +2

    Khup chhan song aahe 😍
    Me roj aaikate khup chhan vatt aikla ki🥰

  • @theunique6893
    @theunique6893 Рік тому +59

    ज्या दिवशी मेरिट लिस्ट मधे आपल नाव येणार त्या दिवशी गावात हेच गाण वाजवणार;
    लवकरच ऑक्टोबर 2023

  • @maheshbharati150
    @maheshbharati150 4 місяці тому +1

    अप्रतिम गाणं आहे ❤ कष्ट कुणाला चुकले नाही, जीवनात पुढे जाण्यासाठी काम करत राहावे लागतं यश आपोआप मिळतं....

  • @kashinathrudagi2761
    @kashinathrudagi2761 2 роки тому +26

    ರಾಹುಲ್ ಸರ್... ಪ್ರಪಂಚದ ಸಂಗೀತ ನಿಮಗೆ ಹೆಮ್ಮೆ, ಹಿಂದುಸ್ತಾನ ಮತ್ತು ಹಿಂದುಸ್ತಾನಿಯರಿಗೆ ನೀವು ಹೆಮ್ಮೆ

  • @animeshshinde6388
    @animeshshinde6388 9 днів тому

    भरती क्षेत्रातील मुलांचे संजीवनी song❤ goosebump 💯

  • @gurujadhav8921
    @gurujadhav8921 4 місяці тому +2

    बाप हा बापचं असतो की सगळं त्याचं स्वप्न विसरून तरी आपल्या मुला साठी सगळं काय करतो😢❤

  • @vishalugale8827
    @vishalugale8827 2 роки тому +45

    अप्रतिम गाणं आहे. हृदयाला स्पर्श दायक🙏🙏🌹💐💐🌹🌹

  • @SiddharthNarde-z7g
    @SiddharthNarde-z7g 8 місяців тому +3

    असं काय भारी गाणं आलं की. काही लोक ते स्वतःला चिकटवून. त्या गाण्याची वाट लावतात

  • @sagarlaybharikhupchanchaud6407

    Sound mazhya car madhe jabrdast vajto. Mi roj 10 vela car madhe iakti he gan . Salam bhavano jabrdast banvl tumhi gan aani devane tumhalapn

  • @santoshchavan4686
    @santoshchavan4686 3 роки тому +22

    सर्व कलाकारांचे अभिनंदन आणि गाणं पण खुप छान आहे. खरच होऊन जाऊदे
    एकदा रंग चढु दे 🙏🙏💐💐🌹🌹🌹💯💯👌👌👍👍👍🚩🚩🚩🚩

  • @dhananjaykulkarni8330
    @dhananjaykulkarni8330 Рік тому +9

    आवाज🔥🔥🔥🔥
    राहुल देशपांडे ❤️❤️

  • @vinitpatil3790
    @vinitpatil3790 9 місяців тому +4

    आवाज खूप छान ❤

  • @ढवाण
    @ढवाण Рік тому +10

    I love song मला खूप आवडते मी हे कंटाळा आल्यावर ऐकत मन अगदी प्रसन्न होते

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml Рік тому +10

    खतरनाक गाण 😍💯

  • @nilammurukate3239
    @nilammurukate3239 Рік тому +161

    अभ्यास करून कंटाळा आला की ये गाण ऐकलं की सगळा कंटाळा निगुन जातो

  • @sushantkadam1349
    @sushantkadam1349 Рік тому +6

    जबरदस्त...❤

  • @Bahire123
    @Bahire123 Рік тому +5

    हे गाणं army च्या तयारी करणार्यांनसाठी खूप शोभल असत

  • @JayantaGhosh-x5f
    @JayantaGhosh-x5f Місяць тому +1

    First time :- Good
    Second time :- addicted ❤

  • @mohanbansode7273
    @mohanbansode7273 3 роки тому +10

    खूपच छान रचना.... लै रंग चढणार....

  • @akshayadsur6384
    @akshayadsur6384 2 роки тому +28

    Inspirational song 👍

  • @aakashthombre7128
    @aakashthombre7128 3 роки тому +16

    Super Hit Song 😘 🥰

  • @bembrekaryogeshsuwarnkar4839
    @bembrekaryogeshsuwarnkar4839 8 місяців тому +2

    अप्रतिम❤

  • @bhanudasdhasade1456
    @bhanudasdhasade1456 Рік тому +4

    खूपच छान ❤

  • @Aventure011
    @Aventure011 3 місяці тому +2

    2.00AM अभ्यास करून कंटाळा आला. गान ऐकलं आता 4.00 AM करेन अभ्यास .....🚶🚩❤️

  • @rohithulwan2926
    @rohithulwan2926 5 місяців тому +3

    आम्हाला अभिमान आहे
    आमचा बळीराजा ❤

  • @rahuljadhav3817
    @rahuljadhav3817 4 місяці тому +1

    जगताच्या कल्याणासाठी ,आनंदासाठी, समृदधीसाठी शिवचत्रपति जन्माला आलेले आहेत

  • @TanishaShinde-v2g
    @TanishaShinde-v2g 6 місяців тому +4

    महाराष्ट्र पोलीस झालो आणि मालकी जवळ जाऊन हे गाणे लागले भावकी राख झाली होती

  • @chandar_bhurbude_
    @chandar_bhurbude_ 3 роки тому +5

    Ajun banav best of luck bhava ❤️

  • @Asorahul
    @Asorahul Рік тому +9

    खूप छान गाण आहे संघर्ष करणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा देणारे गाण आहे

  • @Abhishek2132A
    @Abhishek2132A 2 роки тому +10

    अप्रतिम लिखान गायन आणि म्यूजिक @baban adagale 😘

  • @dhanajipatil8728
    @dhanajipatil8728 5 місяців тому +3

    हो मलाही वर्दी अंगावर चढव्याची आहे❤

  • @KeshavBade-bp1hr
    @KeshavBade-bp1hr 2 місяці тому +1

    Police bharti special song 💯 ek divas hech song vajavnar swatavar 💯💯🔥🔥

  • @NikitaSumbare-gg9ix
    @NikitaSumbare-gg9ix Рік тому +8

    Rang faktta khaki cha chadhude 🚨🚔

  • @nikheelgarad2046
    @nikheelgarad2046 3 роки тому +5

    Kdkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk

  • @satishgonge
    @satishgonge 5 місяців тому +2

    ❤❤जय हरि माऊली ❤❤

  • @mangalovhal6378
    @mangalovhal6378 Рік тому +3

    Congratulations to all team amazing heart touching song music lyrics and more great song 🥳🥳🥳🎊🎊🎊🎉🎉🎉😘😘💕❤️✨💫💯🙏

  • @AdinathFargade
    @AdinathFargade 3 місяці тому

    मी ज्या वेळेस कमी पडतो त्या वेळेस हे गुजर भाऊंचे गाणे ऐकतो काम करण्याची एक नवि ऊर्जा मिळते 2007 मध्ये 10 वी फेल झालो पन हार न मानता 2009 मध्ये पान टपरी चालु केली आता 2024 स्वता ची जागा घेऊन सुपर शाॅपी चालु करतो आई वडिलांची साथ आनि नविन प्रेरणा देणारे गुजर भाऊंचे साॅग ❤🙏

  • @SonuKagda-ep2wc
    @SonuKagda-ep2wc 2 місяці тому

    ❤ माझ्या आवडणारे मराठी गण्या तुन काही मोजके गाणी पैकी एक हा ही माझा आवडणारा गाणं हे ❤❤

  • @VIKASKUDMATE-z5o
    @VIKASKUDMATE-z5o Місяць тому +1

    Hya ch ganya mule majhya jivnat bdl ala ani ajj me gramsevk lagloy😊

  • @dinkarvsv07
    @dinkarvsv07 2 місяці тому

    भरती करणाऱ्या सर्व मित्र परिवारांना सलाम करतो 🫡. फक्त जिद्द सोडू नका 💪 पुढची एक जगा तुमचीज आहे 💪🏆🚨😊

  • @PallaviGaikwad-lx5lu
    @PallaviGaikwad-lx5lu Рік тому +6

    Nice & great song ..... I like song ❤❤🔥🔥🔥

  • @pradipjadhav10
    @pradipjadhav10 4 місяці тому

    Such a innocent and playback singer Voice ❤ nice Shashi bro 😊 keep it up.

  • @yogeshwankhade2000
    @yogeshwankhade2000 Рік тому +6

    Mind blowing
    .. 🥰

  • @parshuramhilal4221
    @parshuramhilal4221 Рік тому +5

    Very Motivational Song❤❤

  • @Aspirant-Officer
    @Aspirant-Officer 4 місяці тому

    या गाण्याला येवढे कमी views कशे? Surprised 😮
    masterpiece ❤

  • @badrinathgawali9381
    @badrinathgawali9381 Місяць тому

    आमचे मित्र माधव व उत्तम हे दिवाळी च्या दिवशी पाण्यात बुडाले परमेश्वराने त्यांना चिरकाल शांती देवो हीच प्रार्थना

  • @sonalimahurkar3145
    @sonalimahurkar3145 11 днів тому

    Motivation shabdacha artha ahe he gana🔥💥

  • @pratikghogare4411
    @pratikghogare4411 Рік тому +7

    मस्त गाणं आहे मराठी❤❤

  • @Ganapt445
    @Ganapt445 2 місяці тому +1

    अभ्यास करायला कंटाळा आला कि लगेच हे सोंग लावतो मि 😢😢

  • @rohitnarute6753
    @rohitnarute6753 Рік тому +5

    या गाण्यातुन हारलेल्याला पण नवी उर्जा मिळते

  • @ganeshdongreofficial
    @ganeshdongreofficial 2 роки тому +3

    राहुल देशपांडेच्या आवाजात शास्त्रीय सोडून काहीतरी वेगळं 💕वा ☺️🎵🎵🎵🎵

  • @AshwiniDubile1388
    @AshwiniDubile1388 Рік тому +5

    The World Best Song ❤🎉🎉😊

  • @jayantkature3642
    @jayantkature3642 Рік тому +3

    ध्येय वेड स्वप्न फक्त खाकी

  • @ravindralondhe5430
    @ravindralondhe5430 3 роки тому +3

    Lyrics naad khula. Aavaj mantramugdh karanara.Music fadu.
    Superb!!!!!!!

  • @sandipkadam4812
    @sandipkadam4812 Рік тому +2

    खूप छान गीत आपल्याला आवडले हे गीत रंग चडूदे 🤘❣️👌😍

  • @riteshdhurandhar5964
    @riteshdhurandhar5964 Рік тому +3

    Khup chan ahe hy song ❤

  • @MahendraMain-l1d
    @MahendraMain-l1d Рік тому +4

    Bap song ❤🎉

  • @Wprashant
    @Wprashant Рік тому +3

    आंगवर काटा आणणारे ... गाणं आहे ...❤❤

  • @Guitar_Mania99
    @Guitar_Mania99 3 роки тому +7

    मस्त भन्नाट

  • @atulchavan2967
    @atulchavan2967 3 місяці тому

    अप्रतिम गाणं आहे . खचलेल्यासाठी❤

  • @pratiksawant-d3y
    @pratiksawant-d3y 2 місяці тому

    Congratulations omi❤
    Love from mahad-raigad

  • @santoshdaund2427
    @santoshdaund2427 2 роки тому +744

    आपल्या माती ला आपल्या भाषेला आपल्या गाण्याला पुढाकार घ्यावा

  • @spdchannel3182
    @spdchannel3182 Рік тому +3

    अप्रतिम song ❤❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏⚔️🇮🇳⚔️⚔️🇮🇳

  • @Wannabe2000
    @Wannabe2000 5 місяців тому +1

    🔥🔥😘😘

  • @shubhambhosale388
    @shubhambhosale388 Рік тому +1

    1:04 सुपर

  • @harshvardhan835
    @harshvardhan835 8 місяців тому +1

    फक्त रेल्वेचा रंग चढू दे

  • @yogeshgurle382
    @yogeshgurle382 Рік тому +9

    Song of the year❤

  • @vishalsalunke4169
    @vishalsalunke4169 4 місяці тому

    माझे वडील पण फक्त एकाच दिवसात गेले आहे 47 age मध्ये लूजमोशन मुळे त्यांची खूप आठवण येते ह्या गण्या मुळे miss you so much dad🥹😭😭

  • @befrank3392
    @befrank3392 2 роки тому +8

    खुप सुंदर गाणे आहे 👌👌🧡

  • @R_..sma_
    @R_..sma_ Місяць тому +1

    Mpsc चा लवकरच पेपर आहे माझा..हे गाणं एकूण नवीन ऊर्जा मिळाली ....❤😢

    • @DTamerika
      @DTamerika 13 днів тому

      स्कोअर किती आलं

    • @R_..sma_
      @R_..sma_ 13 днів тому

      @DTamerika rajyaseva nahi kart mi..combine cha ahe paper

    • @DTamerika
      @DTamerika 13 днів тому +1

      @@R_..sma_ ओके
      माझा 117.5 आलंय स्कोअर बघू होतंय का

    • @R_..sma_
      @R_..sma_ 13 днів тому +1

      @DTamerika Kara kara meins chi preparation

    • @DTamerika
      @DTamerika 13 днів тому

      @R_..sma_ आधी combine Pre करून मग बघावं मेन्स च अस नियोजन आहे

  • @prajwalmahendramahajan1871
    @prajwalmahendramahajan1871 4 місяці тому

    अप्रतिम आणि प्रेरणादायी ❤

  • @pravinbirajdar0909
    @pravinbirajdar0909 Рік тому +4

    Rahul deshpande sir🙌

  • @venkatchandsure4670
    @venkatchandsure4670 2 місяці тому

    अप्रतिम खूप सुंदर गाणे आहे
    झिंग ......... झगि झालंय तेवढं दुरुस्त करा

  • @shrinivasmule7
    @shrinivasmule7 2 роки тому +6

    Beautiful video ❤️❤️

  • @bajiraoshinde8686
    @bajiraoshinde8686 3 місяці тому +1

    Chan❤

  • @charmingchamp9307
    @charmingchamp9307 Рік тому +2

    Mast 🎧🙇🙇Rahul Deshpande sir

  • @eknathtake9348
    @eknathtake9348 6 місяців тому

    आम्हाला फक्त सफेद रंग चढू दे...
    Doctor 🏥💊🩺

  • @balajijadhav5217
    @balajijadhav5217 2 роки тому +9

    This song is One of the best my favourite

  • @sambhajimule5558
    @sambhajimule5558 2 місяці тому

    One of best inspirational marathi song ❤

  • @nilkanthbabar670
    @nilkanthbabar670 5 місяців тому

    प्रेरणा देणारे वस्ती देणारे हे गाणे आहे खूप छान गाणे आहे❤❤

  • @priyankabhandge
    @priyankabhandge 7 місяців тому +1

    Khup Chhan ek prakar himmat yete