Це відео не доступне.
Перепрошуємо.

🍇 डावणी आहे का ? असेल तर हे उपाय करा 💪। डावणी मिलड्यु चा नायनाट 🚫। BalirajaAgro । Agr, S S Gaikwad।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2023
  • #grape #baliraja #youtube #farming
    ➡️ महत्वाची घड पोषणाची औषधे :-
    ✅ CPPU
    ✅ PDH
    ✅ GA progib
    ✅ 00:52:34
    ✅ 5 सूक्ष्म अन्नद्रव्ये झिंक,फेरस,मॅग्नेशियम, कॉपर,बोरॉन
    ✅ 6BA
    ✅ स्वीड लिक्विड
    🍇द्राक्ष बागायतदारांसाठी मोफत मार्गदर्शन :- • 🍇द्राक्ष बागायतदारांसा...
    🍇द्राक्षछाटनी पूर्वनियोजन :- • 🍇द्राक्ष छाटणी पूर्वनि...
    🍇आम्हाला फेसबुक,इन्स्टाग्राम वर फालो करा आणि आमच्या,टेलिग्राम,ट्वीटर,ब्लॉग पेज ,आणि व्हाट्सआप ग्रुप ला #नक्की जॉईन व्हा ।
    🎁द्राक्षपीक शुल्क सेवा :- द्राक्ष बागायतदार व इतर भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी आम्ही या शुल्क सेवेद्वारे कमी खर्चात दर्जेदार उत्पादन कसे घ्यायचे आणि औषधे फवारणी वेळापत्रक तसेच विविध औषधांचे कॉम्बिनेशन या बाबत तुम्हाला तात्काळ व्हाट्सअप ,टेलिग्राम ,फोन द्वारे माहिती दिली जाईल .अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा .मो.7020305264
    🍇द्राक्षबागायदारांसाठी खास अवश्य नोंदणी करा🍇
    🎄299 /- रुपयांच्या शुल्कसेवेमध्ये आपणास खलील लाभ मिळतील .
    1) कमी खर्चात फवारणी.
    2) कमी वेळात फवारणी नियोजन .
    3) पाणीव्यवस्थापनावर अधिक लक्ष कसे द्यायचे.
    4) जैविक व सेंद्रिय स्लरी काय आहे ?
    5) फवारणी बरोबर यांत्रिक पद्धतीने कीड नियंत्रण.
    6) कीड व रोगांची नेमकी ओळख आणि नियंत्रण.
    7) कीड रोग येण्याअगोदर प्रिव्हेंटिव्ह उपाय केल्यामुळे किडरोगमुक्त प्लॉट.
    8) संजीवकांचा भाजीपल्यामध्ये वापर कसा करायचा.
    9) अनावश्यक खर्च टाळून गरज तेथे खर्च ही संकल्पना.
    10) वर्षभर तुम्हाला फक्त 299/- मध्ये आम्हाला कॉल, व्हाट्सअप,टेलिग्राम,व्हिडिओ कॉल द्वारे मार्गदर्शन मिळणार आहे .
    ✨🎊मग वाट कसली पाहताय आजच नोंदणी करा🍇
    🎯$₹ आमच्या द्राक्ष पीक वार्षिक शेड्युल सेवेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी वार्षिक फीस फक्त 299 /- रु आहे .लवकरात लवकर नोंदणी करून आमच्या वार्षिक सेवांचा लाभ घ्या .
    पैसे पाठवलेला स्क्रीनशॉट पाठवून आम्हाला कॉल करावा मो :-7020305264
    UPI ID :- 7066952094@ybl
    फोन पे /गूगल पे नं :- 7066952094
    🍇द्राक्ष व्हिडीओ सिरीज :- बळीराजा ऍग्रो घेऊन येत असलेल्या द्राक्ष पिकाच्या व्हिडिओ सिरीज मध्ये विशेष काय असेल.
    १) छाटणी पूर्व व्यवस्थापन
    २) छाटणी नंतर तात्काळ नियोजन
    ३) संपूर्ण अन्नद्रव्ये व्यवस्थापन
    ४) संपूर्ण रोगव्यवस्थापन
    ५) संपूर्ण किडव्यवस्थापन
    ६) संजीवकांचा योग्य वापर
    ७) ESS मशीन स्प्रे माहिती / GA प्रमाण
    ८) फुलवरा अवस्थेतील काळजी
    ९) द्राक्ष मण्यांची योग्य साईज
    १०) सर्वात महत्वाचे पाणीनियोजन
    धन्यवाद💐
    📞7020305264
    बळीराजा ऍग्रो youtube :- / @balirajaagro7066
    बळीराजा ऍग्रो whatsapp :- chat.whatsapp....
    बळीराजा ऍग्रो telegram :- t.me/BalirajaA...
    बळीराजा ऍग्रो facebook :- / balrajaagroservices
    बळीराजा ऍग्रो instagram :- ...
    बळीराजा ऍग्रो twitter :- / surajrao5051
    बळीराजा ऍग्रो blog :- balirajaagro706...
    ✅टीप :- तुम्ही करत असलेला औषधांचा उपयोग हा आमच्या नियंत्रणाबाहेर आहे त्यामुळे @BalirajaAgro7066 हे आमचे youtube चॅनेल कसल्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही
    Copyright :-
    Music:Happy Ukulele
    Musician:Marphologiya

КОМЕНТАРІ •