विशाल भाऊ नमस्कार १) अंकुर ची हरीश कपाशी बदल माहीती हवी कपाशी वर रोग आणी एकरी उतारा जमिन भारी का हलकी असी पुर्न माहिती हवी आहे भावा .... २) आणी राशी प्राईम कपाशी ची पन माहीती द्या दादा ३) नुजिवुडु सिड्स चि नवमल्लिका कपाशी ची पन माहिती हवी भावा.....लवकर कळवा
@@krushimitravishal नमस्कार भाऊ मला या वर्षी कापूस लागवड करायचे आह तर कोणते वाण लावू जेने करून मला डिसेंबर ,जानेवारी मध्ये कापूस काढून मुग लागवड करता येईल.❤❤
@@krushimitravishal धन्यवाद .मग पेरावी की नाही..लवकर येणारी कब्बडी पेरत आहे . ०२९ साठी इच्छा खूप होती.पण खूपच लेट आहे म्हणता.यावर्षी कीर्ती पेरली होती 2 एकरात 5 क्विंटल कापूस झाला
Ghh029 चुकून लाऊ नका याला काही माहीत नाही आहे शेतकरी फसतो veriety खूप बोगस आहे किडी ला बडी पडणारी आहे सर्वात जास्त बोंड अली आणि बोंड सड़ येते मी मागच्या वर्षी लाऊन फसलो तुम्ही फसू नका.
@@krushimitravishal एकरी 20 क्विंटल कापूस घेणारा शेतकरी 5 एकर मध्ये सुधा 20 क्विंटल घेऊ शकला नाही ghh-029 मुळे उदा. स्वतः मी आहो अजून काय सांगू चुकूनही लाउ नका.
Supercot ekdum bhari ahe
छान माहिती दिली दादा
Ghh029 hi early ahe ki medium...kapus vechnis sulabh nhi ani roga cha attack asto mhantat ...tyavishai mahiti sanga
उशिरा
Sir Big Boss KCHH 932 varun seeds ची माहिती दया
Nahi mahiti
Mahagun Wan Badiya Aahe Maza Anubhav
Pradip seeds ani volvo plus badal sanga sir...
येवढी माहिती नाही
विशाल अण्णा अजित पाच बीटी कापसाला तीन वेचणी झाल्यानंतर आपण पाणी देऊ शकता का याची अपडेट लवकर कळवा
Deu shkta
वेदा चे प्लॅटिनम सुद्धा लवकर येणारे वाण aahe
विशाल भाऊ नमस्कार
१) अंकुर ची हरीश कपाशी बदल माहीती हवी
कपाशी वर रोग आणी एकरी उतारा
जमिन भारी का हलकी असी पुर्न माहिती हवी आहे भावा ....
२) आणी राशी प्राईम कपाशी ची पन माहीती द्या दादा
३) नुजिवुडु सिड्स चि नवमल्लिका कपाशी ची पन माहिती हवी भावा.....लवकर कळवा
Mast ahe te van
राशि 779 खुप चांगल वान लवकर येणार ,शेत खाली झाल्यानंतर तुम्ही हरभरा पेरू शकता,
100%
Tumi peral ka
@@yogeshlole5875 हो,2 वर्ष झाले मी जेच वान लावितो,
@@krushimitravishal नमस्कार भाऊ मला या वर्षी कापूस लागवड करायचे आह तर कोणते वाण लावू जेने करून मला डिसेंबर ,जानेवारी मध्ये कापूस काढून मुग लागवड करता येईल.❤❤
हे बागायत साठी आहे का दोन्ही साठी
Good.
Rasi 779 कोरडवाहू साठी चालेल का
bond saad ani bond ali sathi prabhavi vaan sangave
अस कोणतंच वन नाहीय
Very nice information 👌 👌👍👍🙏🙏
धन्यवाद
Shakti Plus किती दिवसांनी येईल.. 28.6.2023 लावली आहे.
Okay
भाऊ कपासामध्ये लवकर येणारे वाण कोणते आहे
Aatish variety hi bogus cotton seed ahe...
Rashi 779 ek number
Okay
कोरडवाहू शेती साठी कोणती बियाणे पेरायची दादा . ता, जी अकोला
Tyavr video ahe dada to pahava
779 best ahe...
महागुन variety कशी आहे
Chan ahw
धन्यवाद भाऊ,
धन्यवाद
🎉 शेतकरी मित्रांनो आपण ज्या बियाणाचा चांगला अनुभव आलेला आहे तेच लावा चायनल वाल्याची ऐकून आपले नुकसान करून घेऊ नका शेतकऱ्यांला वेडा करून सोडला यांनी
नमस्कार भाऊ कृपया कापसाचे सरळ वाढणारे वाण सूचवा
659
Us4753 kitidivsani
खूप छान
धन्यवाद
Navneet koradvahu yete ka
हो
Ok
Bola
TATA Aatish express veriety
Urly ahe
Ghh029 लवकर येते का..?
नाही
👌👌
धन्यवाद
छान माहिती दिली
धन्यवाद
Kapsala bhav nahi Kay kapus lavnar bhavch sarkarla sanga van sangnypeksha
Nice
धन्यवाद
Hi
नामधारी सिडसचे नामका्ट कसे आहे
याबद्दल नाही माहिती दादा बंद
कोणत्या महिन्यात लावणी करावी मे मध्ये का जून मध्ये
जून
झन
सर, कापसाचे बी लावून तनासाठी तिसऱ्या दिवशी Goal मारले तर चालेल का?🙏🙏🙏🙏
48 तासाच्या आतमध्ये मारा
पण शक्यतो pendamithalin mara
Rashi 578 khup chan aahe
Mastch
Dada patvardhan कंपनी चे रेवंत आणि ॲक्स ही कंपनी कसे आहे कृपया सांगा
माहिती नाही बर दादा
Asha verity kashi ahe dada
Mast
भाऊ बागायती जमिनीसाठी BG की BT कोणते योग्य असेल...???
Ghh029
रासी 779 1 नंबर आहे
Ho dada
Raja lvkr yenre van aahe ka aani honde supr cot sarkhe ahe ka
हो थोड
Dada 7067 kas aahe
मस्त आहे
किती दिवसाची व्हरायटी आहे ते कोण सांगल, 155 दिवस 160 दिवस . किती दिवस ? अपूर्ण माहिती आहे
Dhandev best van ahe bindas lava
मनातले वाण सागीतले
Divalila nako san asto tevha
गोल्डी ३३३जात कशी आहे कापसाची
Chalel
शेतकऱ्याचे मित्र तुम्ही .मग G HH ०29 hi kasi ahe. वेचनिस सोपी आहे का नक्की कळवा
वेचणीस सोपी आहे पण उशिरा येते
@@krushimitravishal धन्यवाद .मग पेरावी की नाही..लवकर येणारी कब्बडी पेरत आहे . ०२९ साठी इच्छा खूप होती.पण खूपच लेट आहे म्हणता.यावर्षी कीर्ती पेरली होती 2 एकरात 5 क्विंटल कापूस झाला
Ghh029 चुकून लाऊ नका याला काही माहीत नाही आहे शेतकरी फसतो veriety खूप बोगस आहे किडी ला बडी पडणारी आहे सर्वात जास्त बोंड अली आणि बोंड सड़ येते मी मागच्या वर्षी लाऊन फसलो तुम्ही फसू नका.
दादा मी स्वतः 13 क्विटल घेतले होत ह्या वरशी 5 एकर पूर्ण तीच लावतोय
@@krushimitravishal एकरी 20 क्विंटल कापूस घेणारा शेतकरी 5 एकर मध्ये सुधा 20 क्विंटल घेऊ शकला नाही ghh-029 मुळे
उदा. स्वतः मी आहो अजून काय सांगू
चुकूनही लाउ नका.
Missed kabaddi goldcot
श्रीकर सीड ची जय हो कशी आहे कपाशी
Mast dada
छान आहे... बोन्ड मोठे आणि दाट येतात मी वापरले मागचा वर्षी... फक्त बाकीचा पेक्षा उशिरा काढणीला येते
@@Infinity_cinematic कितीचा उतारा मिळाला तुम्हाला एकरी जय हो कपाशी चा
12
12
Us 7067 ahe chalu
779 bhari jaminisathi Chalte ka
हो
He van kadhun chana laavta yenar kay
हो 100%
अरे बाबा *शेतकरी मित्रांनो* हा शब्द किती वेळा वापरशील..?
हो दादा जास्त बोलण्यात गेक
गळ फांदी नसणारे वान सांगा.
संजलर आन्हि
हवामान अंदाज चालू करा ना जेणेकरून शेतकऱ्याला मदत होईल
दुसरा चॅनल आहे
कोन ते
Farming school
तुमचा नंबर मिदेलका आम्हाला
इथे बोला
मिरुग नक्षत्र या काळात लागण झाली तर देवळी ला कापूस येत असतो 15 जुलैपर्यंत
हे वाण लवकर येते मगग
सर तुमचा नंबर पाहिजे होता
दादा इथे बोला पण माहिती लवकर मिलेल
सदानंद कपासी कसी आहे
नाही माहिती दादा
Pass pass bogus she bhau
हो का
यकच वेळ बोंड येऊन झाडा होणारे वान सांगा
असे नाही कोणत
मनी मेकर
@@shetkrino1333 असे वान फक्त तुलसी ११८(ताकत)
Phone no dene
Ethe bola plz