आणखी आमच्या सामान्य लोकांना कळतं नाही,,साधं लेकरा मुळे, बांधा मुळे , किंवा ग्रामपंचायत निवडणुकीत पाडला, मतदान केलं नाही शुल्लक कारणावरून भांडणं झालं तरी, अंत्य संस्कार ला जात नाहीत,
प्रथम मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्रींना भावपुर्ण श्रद्धांजली. अगदी मुख्यमंत्र्यांन् पासून राज्यपाला पर्यंत सर्वांनी श्रद्धांजली अर्पण करायला थेट घरी पोहोचायला विद्या नार्वेकर यांचे काय कर्तृत्व होते समजेल काय? मुळात हा मिलिंद नार्वेकरच कोण आहे?
हिंदूंच्या नावावर अमित शाहचा पोरगा ८ वर्षात १६००० कोटींचा मालक झालाय बरं का. जगात पहिल्या ५० श्रीमंत व्यक्तीत नसणारा अडानी आता टॉप १० मध्ये आलाय. पण तुम्हाला फक्त मराठी माणूस श्रीमंत झाला की खालून मिरच्या लागतात.
@@DA03966 तुमच्या व्हाट्सअप्प युनिव्हर्सिटी मधून कमावलेल्या ज्ञाना च्या शुद्धतेची तुलनाच होऊ शकत नाही.... देव तुमच्या सारख्या अल्पसंख्याक लोकांना सद्गती देवो!
मातोश्री च्या बाहेर एक शिवसैनिक कसऱ्याचा शहापूर तालुक्यातील मेला त्यावेळेस कोणीच आलं नाही.. फक्त एकनाथ शिंदे नी कॉल केला व शिक्षणाचा सर्व खर्च ते करणार आहेत.. बाकीचे कुठे होते नेते.. कार्यकर्ता फक्त मरतो
मातोश्री च्या बाहेर एक शिवसैनिक कसऱ्याचा शहापूर तालुक्यातील मेला त्यावेळेस कोणीच आलं नाही.. फक्त एकनाथ शिंदे नी कॉल केला व शिक्षणाचा सर्व खर्च ते करणार आहेत.. बाकीचे कुठे होते नेते.. कार्यकर्ता फक्त मरतो
Wow, isn't this the building where Karan Johar owns an apartment? How come this Narvekar, who is just Uddhav's PA, own a house in such a luxurious building?
Just like how Raj Thackeray owns crores and crores of properties Just like how for 50 mlas, 90L per day was paid for 8-10 days straight Wonder from where all the money comes from
भिकार विचाराच्या मुख्यमंत्री नॉर्मल गाडीतुन येणार का तुमच्यासारख्या भिकार विचारांची लोकं आहेत ना राज्यात देशात Security वगैरे ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येणार नाहीत कळलं, आपली अक्कल पाजरू नकोस स्वतःच बघ पहिलं आपली औकात बघून बोलायचं आपली औकात काय bike असेल तर भिकाऱ्या सारखं पेट्रोल पंपावर बोलतो 200 चं टाक
@@priyatendolkar8528 स्थान एकच असतं जनतेचे नोकर पण जनता साहेब ,दादा भाई बोलू लागली यांना त्यांच्या औकातीत ठेवते जनता तर हे समाज सेवा करतात करता एवढ्या करोडांचे मालक झाले नसते.
आणखी आमच्या सामान्य लोकांना कळतं नाही,,साधं लेकरा मुळे, बांधा मुळे , किंवा ग्रामपंचायत निवडणुकीत पाडला, मतदान केलं नाही शुल्लक कारणावरून भांडणं झालं तरी, अंत्य संस्कार ला जात नाहीत,
काय राजकारण आहे कळत नाही. आम्ही तर आता ठार वेडे होणार.
बरोबर आहे सर.राजकारणाची कोणती पातळी आहे काहीच कळत नाही
Tumhi shane kadhi hote
आता लक्षात आलं ,मिलिंद नार्वेकर म्हणजे काही साधी हस्ती नाही .
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
एवढ्या छोट्या घरात एवढी मोठी माणसं सामावली यातच सर्व आलं.....
गरीबाच्या घरी कोणी येणार नाही मात्र श्चींमत माणसांच्या घरी लोक येतील
प्रथम मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्रींना भावपुर्ण श्रद्धांजली.
अगदी मुख्यमंत्र्यांन् पासून राज्यपाला पर्यंत सर्वांनी श्रद्धांजली अर्पण करायला थेट घरी पोहोचायला विद्या नार्वेकर यांचे काय कर्तृत्व होते समजेल काय?
मुळात हा मिलिंद नार्वेकरच कोण आहे?
याचाच शोध घ्यावा .
Leadership chi vyakhya badalavanare milind narvekar jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb
कळीचा नारद
संशोधनाचा हा विषय आहे मित्रा
मिलिंद नार्वेकर महाराष्ट्र चां सर्वात मोठा नेता आहे... सर्व vip. घरी
खूप माया जमवली मराठी माणसाच्या नावावर
हिंदूंच्या नावावर अमित शाहचा पोरगा ८ वर्षात १६००० कोटींचा मालक झालाय बरं का.
जगात पहिल्या ५० श्रीमंत व्यक्तीत नसणारा अडानी आता टॉप १० मध्ये आलाय. पण तुम्हाला फक्त मराठी माणूस श्रीमंत झाला की खालून मिरच्या लागतात.
@@DA03966 👌👌🤘🤘
@@DA03966 तुमच्या व्हाट्सअप्प युनिव्हर्सिटी मधून कमावलेल्या ज्ञाना च्या शुद्धतेची तुलनाच होऊ शकत नाही....
देव तुमच्या सारख्या अल्पसंख्याक लोकांना सद्गती देवो!
याला म्हणतात नशीब, मिलींद नार्वेकर जय हो, दंगल आपणास बहुतेक माहीत नसावी, लालबाग परेल च्या सैनिकांना विचारा
कोण वारलंय हे महत्वाच नाही , पण कोण कोण आलंय हे महत्वाचं किती लाचार आहे मानसिकता 👍👍👍👍👍
यावरून मिलिंद नार्वेकर यांचे राजकारणातील सर्वांशी कसे जवळचे संबंध होते लक्षात येते.... शेवटी उध्दव ठाकरेंचे ते खासगी सहाय्यक आहेत💪
म्हणून ही अवस्था आहे आज शिवसेनेची
हा च नार्वेकर आहे ज्याने आणि राऊत ने मिळून माझ्या बाळासाहेबांची शिवसेना संपवली.
कुलदीप तु बाप बनवुन घे या नार्वेकर ला पण शिवसेने सोबत जोडू नकोस.
@@semmytt372 mind ur language..... Mazi comment neat vachayachi mg bolaych..... mazya comments madhye shivsena cha उल्लेख तरी आहे का
मेल कोन हे तर कळू द्या जनतेला नार्वेकर कोन कूठला काय मेला तर आसा कसा
RIP 😭.
पण आमदार बोलत होते की मिलींद नार्वेकर नी शिवसेना सपंवली मग हे सगळे याच्या घरात सातंवनाला कसे आले.
मेल्यावर पण राजकारण करायचे नसत
PAISE KI BAAT (*PROFIT) HUM SAB SAATH SAATH
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली
सामान्य माणूस मेला तर कुत्रं पण विचारात नाही.पुरत, पावसात,आत्ताच सर तनसे जुद दोन कापले गेले त्यांना कोणी गेले नाही मंत्री आमदार खासदार. काल्युग है.
भावपूर्ण श्रद्धांजली ओम शांती शांती
पॉकेट fm वरच्या यक्षिणी स्टोरी ची background music ढापलीय यांनी...कुठं तरी ओरिजिनल काम करा
हे कसले दिग्गज नेते जनतेने त्यांना मोठे केलं
बरोबर आहे साहेब
सर्वांच्या PA कडे राज्यपाल जातात का??? की फक्तं उध्दव ठाकरे यांच्या?????? हा मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रातील जनतेला??
एकमेकांच्या सुखदुक्खात कसे एकत्र येतात बरोबर
मग जनतेला कस येड बनवतात
भाव पुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏💐💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
भावपुर्ण श्रध्दांजली
भडवे सारे
फक्त जनता भाबडी
मातोश्री च्या बाहेर एक शिवसैनिक कसऱ्याचा शहापूर तालुक्यातील मेला त्यावेळेस कोणीच आलं नाही.. फक्त एकनाथ शिंदे नी कॉल केला व शिक्षणाचा सर्व खर्च ते करणार आहेत.. बाकीचे कुठे होते नेते..
कार्यकर्ता फक्त मरतो
Ekdum Correct
Kahi nka mhnu ts kahi bolle ki lgech Maharashtra Drohi Karar dila janar 🤣
भावपूर्ण श्रद्धांजली.!
नककी जायल पाहीजे ।। पण निष्ठावंत कट्टर गरीब कार्यकर्ता ला पन दुखद प्रसंगी विसरु नये। जय महाराष्ट्र
मातोश्री च्या बाहेर एक शिवसैनिक कसऱ्याचा शहापूर तालुक्यातील मेला त्यावेळेस कोणीच आलं नाही.. फक्त एकनाथ शिंदे नी कॉल केला व शिक्षणाचा सर्व खर्च ते करणार आहेत.. बाकीचे कुठे होते नेते..
कार्यकर्ता फक्त मरतो
हे सगळे जनतेचे दिग्गज नोकर आहेत
Yekdam brobr
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻💐💐
आजकाल पोलिस अधिकारी छत्री धरायचे पण काम करायला लागले का
Paisa milto
I don't know what HE does to have so much influence
Dalali, settlement
Exactly what Raj Thackeray does
Wow, isn't this the building where Karan Johar owns an apartment? How come this Narvekar, who is just Uddhav's PA, own a house in such a luxurious building?
Haha yahi to game hain
ITS PUBLIC MONEY PARTY COLLECTION WE are NOT GETTING A JOB AFTER GRADUTAION ASK HIS QALIFICATION
Majic ........hahaha . Voters cant do anything . This is democracy of India .
गोलमाल है भाई सब गोलमाल है 😜
Just like how Raj Thackeray owns crores and crores of properties
Just like how for 50 mlas, 90L per day was paid for 8-10 days straight
Wonder from where all the money comes from
भावपूर्ण श्रद्धांजली आई
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली...
ABP MAZA बगू नका अजून पण ते संभाजीनगर म्हणत नाहीत
भावपुर्ण श्रद्धांजली
ॐ शांति😓😓
OM SHANTI 🙏🙏🙏
Nice cm thakre
जमल यांनाच
वराडी वाजंत्री सुखात दुखात ...
मेली जनता ..
🌷🙏
मिलीन्द नार्वेकर गायब म्हणून बोमबलणारे भाजप, गद्दार याना समजलेच असेल नार्वेकर कोठे होते🙏🙏
आज खरच पटल नार्वेकर यांचा पोशिंदा आहे म्हनून
दादा मानुस
Bhavpurn Shradhanjali
Ekane Camera baghun kach khali keli
भावपुर्ण श्रध्दांजली 🌺🌺🌺🙏
Bapre milind narvekar evdha motha neta ahe 🧐🧐
Thakre brand lagla mage mhanun
Om shanti
ओम शांती 🙏💐
Society mast aahe
मोदी साहेब आणी अमित शहा पण आले असतील.
🙏🙏💐💐
भावपुर्ण श्रद्धांजली 💐🙏
भावपूर्ण श्रद्धांजली,💐💐🙏🙏
🙏🙏🙏RIP 🙏🙏🙏
भावपुर्ण श्रध्दांजली
🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली ताई
BHAVPURN 🙏SHRADDHANJALI 🙏.
R. I.P.
💐
🙏🏻💐🕉️🙏🏼. 🕉️ शांती शांती
भावपूर्ण श्रध्दांजली
भावपूर्ण श्रंद्धाजली
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
bhavpurna shradhanjali 🙏
What a peculiar role of these qualified beuro rate around politician
Beurocrat run the country.. They are shadow government
🙏🙏
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏💐💐💐
Bhavpurn shradhanjali
💐💐💐💐💐
आईंना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻
yakshini cha ka music ghetaly Devi ahe ti
🙏🏻
भावपुर्ण श्रद्धांजली💐
हागरे पाटील 🤔
याला इडी लावा म्हणजे शिवसैनिकांना डायरेक्ट पक्षाप्रमुकंशी भेटा येईल आणि शिवसेनेची वाताहत थांबेल
राज्यपालांना भरपूर वेळ दिसतोय
Shinde saheb Lexus madhun wah...evda paise ahe
भिकार विचाराच्या
मुख्यमंत्री नॉर्मल गाडीतुन येणार का
तुमच्यासारख्या भिकार विचारांची लोकं आहेत ना राज्यात देशात
Security वगैरे ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येणार नाहीत
कळलं,
आपली अक्कल पाजरू नकोस
स्वतःच बघ पहिलं
आपली औकात बघून बोलायचं
आपली औकात काय bike असेल तर भिकाऱ्या सारखं
पेट्रोल पंपावर बोलतो 200 चं टाक
Rikshaw chalwun ghetliye Lexus
💐💐Rip...🙏🙏
या माणसामधे काहीतरी खास नक्की आहे...
Bhavpurn shradhanjali 🙏🙏💐💐
पैसा बोलता है
🙏😔rip.
Bhavpurn shrdhanjli.
मयताच्या टाळू वरील लोणी खाणारे लोकं....
Milind tuza dukhat tuzi Mavshi Sahbhagi hahe Beta Dev Tula sakti devo Australia varyuan msg karte khub vait batami kalji ge Beta shivalkar family Kaduan bhavpurvak Aadarjali miss always beta sambal sawtala
RIP Shraddhanjali.
Bhavpurn shraddhanjali
Mnje kon pn दिग्गज ना आता काही दर्जाच नाही राहिला.
यांचं स्थान काय ???
@@priyatendolkar8528 स्थान एकच असतं जनतेचे नोकर पण जनता साहेब ,दादा भाई बोलू लागली यांना त्यांच्या औकातीत ठेवते जनता तर हे समाज सेवा करतात करता एवढ्या करोडांचे मालक झाले नसते.
@@priyatendolkar8528 शिवसेनेचे सचिव आहे...नार्वेकर
0:00 kasa kach khali kela
News madhe disayla hava me alo te
भावपूर्ण श्रधांजलि
RIP
Rip साहेब
Great to see such a huge house... just a party secretary owns...
💐💐🙏🙏🙏
Become PA …emerging job career 💰 💰
Milind Narvekar Marthi mansasathi Kalank ahe
RIP 🙏
Rip 🙏 ⚰ 🕊
May her Soul R.I.P 🙏🏻🙏🏻🙏🏻
Ghar baghun vatate ki sarvat garib tar amich ahot.. Wahh re brashtachar
Bhavpurn shradhanjali leadership chi vyakhya badalavanare milind narvekar jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb
Sadavarte,padalkar, gayab kelas, mitra.
Rip