न शिजवता,न वाळवता फक्त 20 रु मध्ये कुरकुरीत बटाट्याचा चिवडा | Instant Potato Chivda |
Вставка
- Опубліковано 5 вер 2024
- घरी बाजारातल्या सारखा बटाटा चिवडा कसा करायचा.....
#बटाटाचिवडा #potatosnacks #vratrecipe #vrat #mahashivratri #aloo #aloochivda #aloosnacks #potatochivda #food #viral #foodie #cooking #new #homecook #chivda #aloochips #chips
#upvaschachivda #wafers #potatochivdarecipeinmarathi #batatachivda #vratrecipes #faralirecipes #faralifood #farali #batatwafers #vratkhana #potatorecipesinmarathi #frenchfries #frenchfriesrecipeinmarathi #potatachivda #priyankasrecipemarathi
गव्हाचा चटपटीत नाश्ता -
• सकाळचा नाश्ता असो किंव...
veg Manchurian recipe -
• फक्त 15min बनवा गाड्या...
instant Rava idli recipe -
• रेशनाच्या तांदुळापासून...
टोमॅटो शेव भाजी -
• कोणताही वाटणं न वापरता...
गावरान तर्रीची मसालेदार मसाला वांगी रेसिपी -
• तर्रीची चमचमीत मसाला व...
Fried Rice-
• एकदा ह्या पद्धतीने Fri...
Weight loss juice-
• रोज 1 ग्लास प्या,शरीरा...
मिरची फ्राय रेसिपी -
• अश्या पद्धतीने एकदा मि...
मटकीला मोड आणायची सोपी पद्धत -
• एका दिवसात घरीच बाजारा...
हलवाई स्टाइल दुधाचा पेढा -
• फक्त २ साहित्यापासुन ब...
गव्हाचे धिरडे रेसीपी -
• सकाळच्या गडबडीत स्वयंप...
साखरेच्या गाठीची रेसीपी -
• साखरेच्या गाठीपासून बन...
पौष्टिक चटण्या रेसीपी -
• जेवणाची चव वाढवणाऱ्या ...
पंगतीतला मसाले भात रेसीपी -
• कुकरमध्ये बनवा फक्त १०...
मटार पनीर रेसीपी रेस्टोरंट स्टाइल -
• Restaurant Style मटार ...
मसाला भरीत रेसीपी -
• झणझणीत फोडणीचं मसाला भ...
सिंहगडची कांदा चटणी रेसीपी -
• जेवताना अशी झणझणीत चटण...
इन्स्टंट रवा आप्पे -
• टम्म फुगलेले हेल्दी आण...
मसालेदार बटाट्याची भाजी -
• कोणताही मसाला न वापरता...
vrat recipes, gharpar chips kaise banaye, vrat katha, ekadashi vrat, ekadashi vrat recipes, shabudana recipes, mahashivratri special recipes, aloo chips recipe, aloo chips, instant aloo chips, kela chips, instant kela chips, instant chips recipes, aloo recipes, vrat aloo recipes, aloo chilla, potato snacks, potato recipes, aloo che chips, keli che chips, mahashivratri sathi recipes, trending recipes, vrat ki thali,vrat thali, आलो चिप्स, व्रत थाळी, महाशिवरात्री स्पेशल रेसिपीस, महाशिवरात्री साठी आलू चिप्स,ekadashi katha, ekadashi recipes, aloo chivda, aloo bhujiya, aloo ki recipes, aloo chivdo, farhali chivdo, farhali chivda,aloo kurkure, summer special aloo chips,
Do like And Subscribe To My UA-cam Channel
Thank You For Watching.
खूपच सुंदर रेसिपी. देखणा झालाय आहे चिवडा. ❤❤
फक्त 20 रूपया गणित मला येतं नाही, पध्दत सुरेख आहे. 👌
खूप छान बटाट्याचा चिवडा रेसिपी.
Very nice potato chivda
Khupach chan chivada zala v nivedan sudha chan kelet holicha subhecha.
🙏🏻😊same to you
सुंदर मस्त
Chivada chan
खूपच छान 👌👌👍👍
छानच ,मस्तं , आवडली रेसिपी
एगदम मस्तच
खुप छान
चांगली रेसिपी दाखवली आहे.धन्यवाद
Chan
Sunder kel tumhi recepy tai
खूप छान, मस्त 👌👌👏👏🥰😋
Super.
Khupach chhan 😊
chaan mastach 👌🙏
Khup mast
👌👌👌🤔🤔🤔very delicious
Khupach chhan
व्हिडिओ मध्ये २० रुपयांचा हिशेब पण सांगितला असता तर बरं झालं असतं
0
खुपच. छान.
खूपच सुंदर छान रेसिपी दाखवली
खुप छान चिवडा
?मुळात हा चिवडा बाजारात 100 रू.मिळत नाही याहून खूपच महाग असतो.तुम्ही दाखवलेला चिवडा 20रू.होणं शक्य नाही ऊगीचच चुकीचे काही सांगू नये.
Khoop cavishta chivda disto.Dhanyawad❤
खूपच छान ,नक्की करून पाहीन ,
Nice
Yummy 😋
खूप छान आयडिया, जरूर ट्राय karin.
खुप खुप छान दाखवले धन्यवाद
Nice,innovative way,
पध्दत छानआहे
बहुत बढ़िया.🎉🎉
खुप छान झालाचिवडा
👌👌khup chan
Good
👌👌
Nice
खूप छान झाला आहे चिवडा
खूपच छान
Pharach chhan dakhavali chivada.karanyachi paddhat.😊
उपवासाचा चिवडा उत्तमच, सोप्पा घरच्याघरी करता येण्याजोगा आहे, साधारण २० ते २५ वयोगट असणा-यांना सहज करता येईल.
यात ड्राय फ्रुट असल्याने बदलत्या भावाने किंमत ठरावी. ड्राय फ्रट आँपशन्स असावे का?
हो करू शकता 😊
Kaju badam.chi kimat aani shengdane vicharat.ghetle nahit.
लवकरचबाेला
20 rs cha hishob vicharla mastach.
Chivda chan asel pan 20 rupyat ashaky. Tyamule pudhe vdo pahilach nahi.
20 रु खर्च कुठल्या हिशोबाने येतो
Ha chivda khup mahag aahe, 20rs kasa yeil?
छान वाटला पण कीस तसाच ठेवला तर चालतो का.
Ho
चिवडा छान झाला आहे.पण तळण्यासाठी चमच्यापेक्षा झारा वापरावा
0:13 0:16 0:59
0:13 0:16 0:59
0:13 0:16 0:59
0:13 0:16 0:59 ❤
👍🏻
Chamchya peksha zara vaparla tar tel shoshle jayil
👍🏻
Tel, dane, dryfruits kahich swast nahi, 20 rs madhye kasa hoil?
बटाटा १,की.५०, रु. गो. तेल, गॅस सारवर, शेंगदाणे, काजू. अन्य २०,रु होऊ शकते😂🤔
एकूण किती वेळ लागला! आणि खर्च किती आला !
झारा घेतला तर तेल निथळता येते.
😢
तुम्ही चमचानी का तळता.झारा का नाही वापरला
बटाटा चिवडा बाजारात 500₹ किलो आहे.
कमी बोला
5 batataya cha vatat nahi
मीठ साखर घातली नाही
50 rs kg ahe batata 😂
Rs. 160/- per kg
😊
Don minitasathi kiti badbad
करावी लागते 😂😜
बटाटे फक्त वीस रुपयात 😂
😀
मजूरी समजा २०₹.
आजकाल महागाई कमी समजा.
आहो ताई बटाटा दाबला गेला तर तो बटाटा नासका च असतो तुमी पहीलयादा विडीयो बनोता आहात का ?
बटाटा जुना असेल न तो पण दाबल्या जातो अस मी सांगितलंय, सगळेच दाबल्या जाणारे बटाटे नासके नसतात, बटाटा नासला की त्याचा घाण वास येतो की लगेच कळतं, तुमच्यासारख्या काही लोकांना माहित नसतं म्हणून detail मधे सांगितलंय.i hope तुम्हाला आता कळालं असेल.😊
😂खरे आहे,बटाटा ताजा घट्ट असावा,असे त्या म्हणतात,काही थोडे मऊ झालेले असतात.
@@a.a.a6062 👍🏻