ज्या जनतेनं निवडून दिलं त्या जनतेला निपक्षपाती न्याय देणासाठी मा. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेला जबाबदार राहून त्यांनी राजीनामा देण योग्य. अन्यथा राष्ट्रवादीवरील जनतेचा विश्वास राहणार नाही.सम्पूष्ठात येईल.
महेबुब शेख आगदी एकदम बरोबर बोललात महाराष्ट्रातील 95, टक्के जनता राजीनामा मागत आहे सुरज चव्हाण साहेब पाळण्याची दोरी तुटुन बाळाला दुखापत झाली नाही मर्डर झाला आहे चव्हाण गप बसा
साहेब नुसत्या फोटो आणि राजीनामा मागितला जात नाही तर त्यांनी सांगितलंय कराड माझ्या अगदी जवळचे निकटवर्ती आहेत आणि पंकजाताई ने पण सांगितलेले करा डान्स शिवाय धनंजय मुंडे यांचे पानही हालत नाही याच्यावर बोला
दोन चार महिने एखादा आमदार मंत्री पदापासून दूर झाले तर राष्ट्रवादी पक्षाचे, महाराष्ट्राचे किंवा युती sarkarche काय नुकसान होणार आहे, हेच समजत नाही. चौकशी झाल्यानंतर धनु भाऊंना मुख्यमंत्री करा महाराष्ट्रातील जनतेची काही तक्रार राहणार नाही.
ना.धनंजय मुंढे यांनी वाल्मिक कराड बाबत ज्या ठामपणा ने कबुली दिली तसा ठामपणा इतरांनी का दाखवला नाही.. मुंढे यांचे तुमचे समर्थन बघता खंडणीची रक्कम पक्ष निधीसाठी होती की काय असे जनतेला वाटु लागले आहे.
मा. चव्हाण साहेब ज्या सरपंचाची हत्या झाली त्या बद्दल आपल्याला काहीच वाटत नाही का. आपणास राजकारण सुचत आहे. आपण कोणाला खुश करू इच्छिता. आपल्या मतदार संघातील जनतेचा मत व कौल तरी विचारात घ्या
कार्य करत्यांनो नेते मंडळी कसे अंग काढून घेतले आता तरी डोळे उघडे गरज संपली की की तुम्ही कोण प्रामाणिकपणे काम करुन सुध्दा नंबर असे उत्तर मिळते तरी कार्यकत्यांनी किती आणि कोणते काम करावे हे ठरवावे
ज्या जनतेनं निवडून दिलं त्या जनतेला निपक्षपाती न्याय देणासाठी मा. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेला जबाबदार राहून त्यांनी राजीनामा देण योग्य. अन्यथा राष्ट्रवादीवरील जनतेचा विश्वास राहणार नाही.सम्पूष्ठात येईल.
फक्त मुढे ल वाचवायचं हीच भूमिका आहे अजित पवारांची
सहा महिन्याचा विषय सहा महिन्यात चौकशी पूर्ण होईल तोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा द्यावा जनतेला वाटण चौकशी चांगली झाली
महेबुब शेख आगदी एकदम बरोबर बोललात महाराष्ट्रातील 95, टक्के जनता राजीनामा मागत आहे सुरज चव्हाण साहेब पाळण्याची दोरी तुटुन बाळाला दुखापत झाली नाही मर्डर झाला आहे चव्हाण गप बसा
अ😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤
ही चर्चा व चॅनल चीड येणारे आहे
साहेब नुसत्या फोटो आणि राजीनामा मागितला जात नाही तर त्यांनी सांगितलंय कराड माझ्या अगदी जवळचे निकटवर्ती आहेत आणि पंकजाताई ने पण सांगितलेले करा डान्स शिवाय धनंजय मुंडे यांचे पानही हालत नाही याच्यावर बोला
कराड शिवाय
धनू भाऊ नाही ... धन्या
धनंजय मुंडेंनी जरा तरी विचार करावा जन आक्रोशाच
दोन चार महिने एखादा आमदार मंत्री पदापासून दूर झाले तर राष्ट्रवादी पक्षाचे, महाराष्ट्राचे किंवा युती sarkarche काय नुकसान होणार आहे, हेच समजत नाही. चौकशी झाल्यानंतर धनु भाऊंना मुख्यमंत्री करा महाराष्ट्रातील जनतेची काही तक्रार राहणार नाही.
ना.धनंजय मुंढे यांनी वाल्मिक कराड बाबत ज्या ठामपणा ने कबुली दिली तसा ठामपणा इतरांनी का दाखवला नाही..
मुंढे यांचे तुमचे समर्थन बघता
खंडणीची रक्कम पक्ष निधीसाठी होती की काय असे जनतेला वाटु लागले आहे.
मा. चव्हाण साहेब ज्या सरपंचाची हत्या झाली त्या बद्दल आपल्याला काहीच वाटत नाही का. आपणास राजकारण सुचत आहे. आपण कोणाला खुश करू इच्छिता. आपल्या मतदार संघातील जनतेचा मत व कौल तरी विचारात घ्या
सुरज चव्हाण तुम्ही स्पष्ट सांगून टाका की वाल्मिक कराड संत होते..
॰ अजित पवाराचे भागच नाही धनंजय मुंडे शिवाय
फोटो सगळ्यांबरोबर आहेत पण आर्थिक व्यवहार मुंडेबरोबर आहेत
मुंडे वाचू शकत नाही कारण गाव करील ते राव काय करील
सरकारच्या माणसावर कोणत्याच विश्वास नाही पोलिसावर नाही ना मंत्री होते
चव्हाण यांच्या बोलण्यात काहीच तथ्य नाही .
अजित दादा परदेश दौऱ्यावर होते मग त्यांना काहीच माहिती नाही का? चव्हाण साहेब हे तुम्हाला शोभत नाही.
राजीनामा घेऊन पक्षातून हकालपट्टी करा अजित पवार
राजीनामा दिला पाहिजे धनंजय मुंडे नी
कार्य करत्यांनो नेते मंडळी कसे अंग काढून घेतले आता तरी डोळे उघडे गरज संपली की की तुम्ही कोण प्रामाणिकपणे काम करुन सुध्दा नंबर असे उत्तर मिळते तरी कार्यकत्यांनी किती आणि कोणते काम करावे हे ठरवावे
Kon ahe ha suraj chavhan
Anna hajare aandolan ka krt nahit
थकले आता .
Trp vadhanya pesha samyan jantela
Nyay dhaya?
Ajit dadani svtha resign dila hota
बातमीचा टायटल चुकीचे आहे खरी सूत्रधार धनु मुंडे आहे तुम्ही अशा चुकीच्या बातम्या देता आणि गुन्हेगारांना पाठीशी घालतात
Hai channel ch sagl vanjari valch ahe beed madla reporter udya vanjari sagl dm ani pm sobat paise ghenar sagle khi baghu nka hai channel
लाचार hmv चॕनेल कराडचे इतर नेत्यांबरोबरचे फोटो का दाखवत नाही !
Chevhn to gappa bas
Sampur maharashtrachya jantela prashna padlay ha mantri jante peksha motha kasa? Tumhala tond ahe ka mat magayla?
सगळे धनु भाऊ च्या मर्जीतले पोलीस खातं बीडमध्ये सगळा राणा यांचा चे
धनंजय मुंडे यांच्या जवळचे जितके आहे तितके इतरांच्या जवळचे नाहीये फक्त कार्ड ला फोटो म्हणून काढला