Dhananjay Deshmukh : सरपंच संतोष देशमुख यांच्या कामाच्या पद्धतीवर धनंजय देशमुख काय म्हणाले?
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यांना न्याय मिळावा यासाठी अनेक ठिकाणी आंदोलनं झाली. संतोष देशमुख यांच्या हत्येचा पोलीस तपास घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी लेट्सअप मराठीशी अनेक विषयांवर संवाद साधला. यावेळी संतोष देशमुख यांच्याबद्दल धनंजय देशमुख यांनी काय सांगितलं? पाहा...
-
#Massajog #SarpanchMurder #BeedMurder #SantoshDeshmukhMurder #satoshdeshmukh #WalmikKarad #dhananjaydeshmukh #walmikkaradcctvvideo #WalmikKaradMCoca #SudharshanGhule #DhananjayMunde #SureshDhas #DevendraFadnavis #Kejnews #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/...