आरे खोट तरी किती बोलता,आरे तुमच्या माणसांना महसूल अधिकारी त्रास देतात,आणी तुम्ही मुरबाड(नागाव) येथील लोकांना आप आपसात जमिनीचे भांडण लावून त्रास देता,कुल कायद्याच्या जमिनी विदाउट पेपर नोटीस न करता विकत घेता,वा ..रे गजब हे तेरा न्याय🎉
जनाची नाही तर मनाची आसुद्या, एकनाथ शिंदे साहेब आपणच हट्ट धरला. होता की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतलाला नाव हे बाळासाहेबांचे असेल हे स्वतः एकनाथ शिंदे यांनी बोललेले वाक्य आहे
फक्त आणि फक्त ऊदधव ठाकरे.. जय महाराष्ट्र
जय आगरी फक्त ठाकरे 😊
आरे खोट तरी किती बोलता,आरे तुमच्या माणसांना महसूल अधिकारी त्रास देतात,आणी तुम्ही मुरबाड(नागाव) येथील लोकांना आप आपसात जमिनीचे भांडण लावून त्रास देता,कुल कायद्याच्या जमिनी विदाउट पेपर नोटीस न करता विकत घेता,वा ..रे गजब हे तेरा न्याय🎉
😂😂😂
सगळेच चोर आहेत. या नेत्या लोकांना फाट्ट्यावर मारायला लागेल
आगरी बांधव हे एकनिष्ठ असतात... इतिहास आहे...
यएकच वादा वामन दादा रमेश करावे बदलापुर
Fakt thakare only
जनाची नाही तर मनाची आसुद्या,
एकनाथ शिंदे साहेब आपणच हट्ट धरला. होता की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतलाला नाव हे बाळासाहेबांचे असेल हे स्वतः एकनाथ शिंदे यांनी बोललेले वाक्य आहे
आगरी महोत्सवात याना कशाला बोलविले आहेत? ह्या पिता पुत्रांना आगरी कोळी समाजाने लांब ठेवा आता जागे व्हा
Fakt udhav balasaheb thakare
Aagri samaz aaplya pathichi aahe eknath shinde sir
आगरी किंग वामन दादा म्हात्रे
Hya 2 bhamtyanna kashala bolvile aagari mahotsav madhey
Hya eknath la shrikant la kashala bolaval 🫣
कोळ्यांना विसरले का
जय कोळी जय वाल्मिकी
Thane chya tiger Eknath Saheb
Mag man se kashla gela hota 😂😂
Me faqta comments waachayla alo,
एकच वादा आमचा वामन दादा
Eknath saheb jindabad
काय पण बोलतो
नावापुरती मुखमंत्री काही कामाचा नाय
😂