Eknath Shinde यांचा लाडकी बहीण कार्यक्रमात गौप्यस्फोट, बलात्काऱ्याला दोन महिन्यात फाशी? RO4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • Eknath Shinde यांचा लाडकी बहीण कार्यक्रमात गौप्यस्फोट, बलात्काऱ्याला दोन महिन्यात फाशी? Eknath Shinde on Badlapur Incident
    #eknathshinde #badlapur #badlapurnews #badlapurschool
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 639

  • @sambhajishelar9422
    @sambhajishelar9422 21 день тому +158

    आंनद दिघेंचे नाव घेण्यासाठी अतिशय स्वच्छ प्रतिमा पाहिजे साहेब .

    • @ashokmasurkar7814
      @ashokmasurkar7814 21 день тому +12

      आणि छ.शिवाजीमहाराजाचे तयांपेक्षा.

    • @VilasLadke
      @VilasLadke 21 день тому

      7❤7

  • @sagarchavan1701
    @sagarchavan1701 21 день тому +129

    हेच तुमचे मुलगी असल्यास ते तर तुम्ही बारा तास लावले असते का हे केस रजिस्टर करायला

    • @Khavat_rajkaran
      @Khavat_rajkaran 21 день тому

      आबे 🍌 ह्यांनी अडवल होत का पोलिसांना fir करू नका म्हणून

    • @vaishnavinaikwade9484
      @vaishnavinaikwade9484 21 день тому +5

      त्यांनी fir दाखल केलीच नसती, डायरेक्ट एन्काऊंटर... पण त्या चिमुरडीचं दुर्दैव आहे की ती सर्वसामान्य घरात जन्माला आली

  • @baluadhav6025
    @baluadhav6025 21 день тому +157

    Fir घ्याला 11 तास वेळ लावला.फार शर्मणाक तुमच्या कारकिर्दीत.

    • @Khavat_rajkaran
      @Khavat_rajkaran 21 день тому

      आबे पोलिसाला जाऊन विचार ना

    • @user-md4nn8os4f
      @user-md4nn8os4f 21 день тому

      Shard pawar

    • @niteshmore5888
      @niteshmore5888 21 день тому +6

      समोर बसलेले सुध्धा याची नावटकी मनापासून ऐकत आहेत जेव्हा यांच्या घरात होईल तेव्हा समजेल

    • @niteshmore5888
      @niteshmore5888 21 день тому

      ​@@user-md4nn8os4fतुम्ही फक्त त्याचं माणसाच्या नावाने बोंबलत बसा बाकी काही नाही,,,,,,लाज बाळगा 4 वर्षाच्या दिदिवर आत्यचार् करणाऱ्या नारधमला वाचवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत होते चीमुकलीची आई प्रेग्नेंट आसून तिची पोलिस स्टेशन मध्ये 12तास हेलपाटे मारायला लावले आपला कायदा येवढं निकृष्ट झाला आहे का यावर बोला,,,,,पोलिस यांची बदली किंव्हा निलंबन महत्वाचा नाही तर न्याय महत्वाचा आहे

    • @user-md4nn8os4f
      @user-md4nn8os4f 21 день тому

      @@niteshmore5888 sarv nete sarkhech ahe

  • @INDICARTOONTV
    @INDICARTOONTV 21 день тому +29

    शिंदे साहेब जरा फाशी देण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव जाहीर करा नाहीतरी जनतेची दिशाभूल केल्या बद्दल राजीनामा द्या

  • @mahendrabansode6018
    @mahendrabansode6018 21 день тому +65

    आधी बोलायला नीट शिका…सगळे प्रकरण आख्या पंचक्रोशीत ठाऊक आहेत मग चौकशी कोणासाठी ???

  • @yogeshvishe4280
    @yogeshvishe4280 21 день тому +17

    9 तास रेल्वे रोकली ते बोलतात साहेब पण 13 तास पोलीस स्टेशन ला चिमुकली ला पीडित कुटूंबाची केस घेतली नाही हे का बोलत नाहीत.

  • @sandeshshelavale6783
    @sandeshshelavale6783 21 день тому +20

    आणि म्हणोन सलमान खान वर हल्ल्याचा कट झाला तेव्हा मुख्यमंत्री साहेब त्याची भेट घ्यायला सलमानच्या घरी त्वरित पोचले पण बदलापूर घटनेला आज 10 दिवस झाले मुख्यमंत्र्यांना वेळ भेटला नाही.

  • @sitaramsatav8761
    @sitaramsatav8761 21 день тому +18

    अहो शिंदे तुम्ही म्हणता दोन महिन्यांत गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देऊ पण दोन महिन्यांत तुम्ही सत्तेत रहाणार नाही बकबक करु नका पोपटपंची बंद करा राजकारण तुम्ही करीत आहात

  • @pramodchaugule4399
    @pramodchaugule4399 21 день тому +65

    आज रडताना दिसत आहे चेहरा पडलेला आहे .2 महिने नको आता सध्याची परिस्थिती वेगळी आहे 2 दिवसात न्याय द्या

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 21 день тому +21

    आरोपीला फाशी दिल्या शिवाय निवडणुक घेऊ नका? नाहीतर भाजपाचा सुफडा साफ होईल व आपल्या पाठीमागे ई डी लागेल.

  • @suyog123451
    @suyog123451 21 день тому +29

    वेळीच कारवाई झाली असती तर आंदोलन झाले नसते

  • @ratandaskadam8971
    @ratandaskadam8971 21 день тому +76

    हा मुख्यमंत्री खोटं बोलतोय यांनी जबाबदारी घेवून राजीनामा दिला पाहिजे

    • @anuragmore492
      @anuragmore492 21 день тому

      उद्धवचा पडलेला गोटा 😂😂😂

    • @ashokmasurkar7814
      @ashokmasurkar7814 21 день тому

      अहो खोटे करून मुख्यमंत्री झालेला माणूस खोट बोलून राजीनामा देणार हाय.

  • @prabhakarchatlawar6529
    @prabhakarchatlawar6529 21 день тому +18

    शिंदजी अस बोलून जनतेला मुर्ख बनवू शकत नाही

  • @ajitjadhav1921
    @ajitjadhav1921 21 день тому +43

    मुख्यमंत्री म्हणतात तुम्हाला काय पाहिजे आम्हास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याचे राजीनामे पाहिजेत .

  • @vilasmhapankar4891
    @vilasmhapankar4891 21 день тому +55

    तुम्हाला माहित आहे,दोन महिन्यांत जनता विसरणार.. द्या ठोकून.. फडणवीस ने पार नादावून टाकले तुम्हाला...

    • @pushpapiparia3271
      @pushpapiparia3271 21 день тому

      Gadara na mafi nahi,okkShinde Saheb, Dgaramveer film.mau dekha tha aur dialog suna tha, Please give Protection to Women in Maharashtra n India Women are not safe nowadays, so please Improve the Systdm n Administration in Police dept.also, Jay Maharashtra

    • @pushpapiparia3271
      @pushpapiparia3271 21 день тому

      Please arrangements of CCTV in School lady helper for girls in School,so no.ither event occurs in State, all Women's are afraid n no one can sleep at night n day thus type of incidence never occurs take strict action against the accused, whoever it may beeither he is small or big, Equality before Law rule apply fir everyone.

  • @suyog123451
    @suyog123451 21 день тому +49

    छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव तुम्ही घेऊ नका.. मराठा आरक्षणा वेळी पण अशीच शपथ घेतली .. पुढे काय आले ते सर्व महाराष्ट्राने पाहिले..

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 21 день тому +1

      12तासगपबसलेतेकुणाचेपोलससाहेब

    • @santoshpawar-zg6ey
      @santoshpawar-zg6ey 21 день тому

      Khotya shapata gheto ha fheku no 2

    • @rmore6994
      @rmore6994 21 день тому +3

      छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कोणत्याच पक्षाने घेऊ नये

  • @changdevwankhede1825
    @changdevwankhede1825 21 день тому +15

    तिथे गेले का नाही भेट द्यायला आणि इथे भाषण दयायला बरा वेळ आहे असे लोक महाराष्टात नको यांना पुन्हा निवडून द्यायला नको जनतेने

    • @DilipShelke-q1t
      @DilipShelke-q1t 13 днів тому

      1500नको देउ पिस्तुल दे

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 21 день тому +10

    आता मुख्यमंत्री आम्हाला सांगा.
    घटना १३ तारखेला घडली आहे, २० तारखे पर्यंत जनतेने तुमची वाट बघितली, काही च कारवाई नाही, नंतर जनतेच्या उद्रेकातून घडलेली ही घटना आहे.

  • @ssk4115
    @ssk4115 21 день тому +64

    रेटून बोलू नका. कोपर्डी केस चे काय झाले? किती दिवस ? FIR लाच किती तास लागले तर ....

    • @Khavat_rajkaran
      @Khavat_rajkaran 21 день тому

      ते कोर्टाला जाऊंन विचार ना

  • @tulshiramlipne2863
    @tulshiramlipne2863 21 день тому +41

    शिंदे साहेब दोन महिने आयोजित दोन घंट्यात फाशी भेटायला पाहिजे होती हेच तुमचं सरकार निर्लज्जपणे काम करत आहे

  • @ravirajeupadhye439
    @ravirajeupadhye439 21 день тому +15

    *लोकांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवू नये आणि आवाज उठवलाच तर "राजकारण करता" म्हणून बोंबलायचे ! विरोधी पक्षानेही जनतेचे प्रश्न उचलू नये. यालाच मिंधेशाही म्हणतात, लोकशाही तू कुठे आहेस गं?*

  • @satishpawar808
    @satishpawar808 21 день тому +17

    कोपडी अत्याचाराला आठ वर्षे झाले आजुन न्याय मिळतोय हे सरकार नपुंसक आहे

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 21 день тому +7

    यांचे भाषण ऐकणार यांच्या पेशंश ची पण कमालच आहे.

  • @rupam.r1220
    @rupam.r1220 21 день тому +20

    तुम्हाला भूक लागल्यावर तुम्ही पण 2 महिन्यांनी जेवा साहेब पण गुन्हेगाराला आताच शिक्षा द्या आणि तुम्हाला जमत नसेल तर त्या नराधमाला जनतेच्या हवाली करा निकाल आम्ही लावतो त्याचा 😡😡

  • @kantilalpawara788
    @kantilalpawara788 19 днів тому +2

    शिंदे साहेब 2/4महिन्यापूर्वी कोणत्या रेपिस्ट ला फाशी ची शिक्षा दिली ते सांगा 🤔

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 21 день тому +21

    मुख्यमंत्री महोदय काय चुक झाले. चिमुकल्या मुली पेक्षा रेल्वे मोठी नाही. अहो तुमच्या च मित्र पक्षांची शाळा आहे म्हात्रे याचे काय ? त्यांनी एका पत्रकाराला दमदाटी केली.

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 21 день тому +5

    तूला दोन शब्द धड बोलता येत नाही, तू सरकारी तिजोरी रिकामी करून टाक, कारण जनता पुन्हा तुझ्या हातात देणार नाही आहे.

  • @arjunpatil4817
    @arjunpatil4817 21 день тому +5

    फाशी होण्यासारखी कलम आहेत का विचारून घ्या मुख्यमंत्री साहेब.....
    आणखीन किती दिवस हवेत बोलणार....

  • @nileshkokane7180
    @nileshkokane7180 18 днів тому +2

    CM साहेब कायदा काढा... अशा घटनेला फक्त फाशी म्हणजे फाशी...लोक तुम्हाला केव्हाच विसरणार नाही....जय शिवराय

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 21 день тому +10

    बारा तास पोलिस स्थानकात गरोदर महिलेची तक्रार का घेतली नाही , , हा सिनेमा नाही , वास्तव आहे , पोलिसांवर काय कारवाई करणार?

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 21 день тому

      Shitole bai ni kay settalment keli ka 12 tas ka lagala takarar nondvayala

  • @user-rk1my8rr6t
    @user-rk1my8rr6t 21 день тому +3

    सुप्रीम कोर्टाला पणं सूचना द्या,तुमचा निकाल लवकर लागावा म्हणून

  • @vaishnavinaikwade9484
    @vaishnavinaikwade9484 21 день тому +2

    सर्व पत्रकार मित्र झोपलेत का ???
    त्यांना विचारा ना
    कधी, कोणाला , कुठं, कोणत्या गुन्ह्यात फाशी दिली ????

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 21 день тому +3

    महाजन साहेब मराठा आंदोलनत जंरागे पाटील यांना भेटायला गेले काय आश्वासन दिले ते विसरले आहे जणता नाही

  • @pramodchaugule4399
    @pramodchaugule4399 21 день тому +17

    दोन महिने राहिलेत बस करा पुलाखालून खूप पाणी गेलं आता

  • @rajupinjari6674
    @rajupinjari6674 21 день тому +6

    मिंदया राजीनामा ‌दे

  • @ShahrukhKhan-km5dm
    @ShahrukhKhan-km5dm 21 день тому +10

    38000 balatkar cases in Maharashtra 5 years

  • @Mitraz1212
    @Mitraz1212 21 день тому +4

    बोलायला सुद्धा येत नाही अडानचोट कुठला.

  • @Shaikh-um4kh
    @Shaikh-um4kh 19 днів тому +2

    जर 2 महिन्यात फाशी दिली तर शिंदे साहेबाना पुढचा cm बनण्यासाठी कोणी रोखू शकत नाही नियम कडक बनवा शिंदे साहेब

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 21 день тому +4

    50 ओके घेऊन वारसा पुढे नेता का ,

  • @santoshmirkute3243
    @santoshmirkute3243 21 день тому +2

    खरचं विनंती आहे शिंदे साहेब पोलिस अधिकाऱ्यांनी चार दिवस उशिर कसं झालं. आणि कोणाला फाशी दिली सांगा कोणत्या प्रकरणात...उरण... शिळफाटा..आणि बदलापूर, अकोला.. लागोपाठ चार प्रकरण झाली...

  • @Sandipdalave9284
    @Sandipdalave9284 21 день тому +1

    अटक केली होती म्हणजे काय सोडून दिले की काय मुख्यमंत्री साहेब

  • @AzadPatankar
    @AzadPatankar 21 день тому +4

    देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे दोन्हीही मंत्री देशासाठी कलम आहे😢😢😢

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 21 день тому +1

      कलंक आहेत. राजकारणाला विचार बाजूला सोडला आणि एक त्रयस्त ॲगल ने विचार केला तर साहेब आपल्याला काय वाटते ते पहा.

  • @ganeshlandge9746
    @ganeshlandge9746 21 день тому +2

    बदला, पूर चा बदला घेणार लोक विधान सभेत, शिदे साहेब

  • @krishnagaikwad2533
    @krishnagaikwad2533 19 днів тому

    🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद साहेब

  • @Kvc859
    @Kvc859 21 день тому +2

    आपल्या देशात न्याय मिळने सध्या अवघडच झाले आहे

  • @satishpawar808
    @satishpawar808 21 день тому +3

    तुमच्या सरकारचे दिवस भरले आहेत खोटं बोल पण रेटून बोल असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले हे दुर्दैव

  • @balasahebpachapute2106
    @balasahebpachapute2106 21 день тому +1

    प्रत्येक शाळेत सुरक्षेसाठी पोलिस पाहिजे

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e 21 день тому +1

    लोक ह्याच भाषण कस सहन करतात हा महाराष्ट्र गड्डाराचा नाही

  • @chayasabae2144
    @chayasabae2144 21 день тому +2

    एफआयआर दाखल करायला दोन दिवस लागतात आणि हा म्हणतो दोन महिन्यात फाशी देतो फाशी देना काय तुझ्या घरचा आहे का दोन महिने कशाला दोन दिवसात फाशी द्या एका दिवसात मुख्यमंत्री बनतो

  • @manishathange3110
    @manishathange3110 17 днів тому

    दोन महिने कशाला , लगेच निर्णय घ्या,🙏🙏🙏🙏🙏🙏😔😔😔😔😔😔

  • @AshokWarkar-hg3ni
    @AshokWarkar-hg3ni 16 днів тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉एक नंबर आहेत हे

  • @user-gx3fb7hc1r
    @user-gx3fb7hc1r 21 день тому +1

    मुखमंत्री साहेब 4 महिन्या आधी कोणालाच फाशी झाली नाहीं .आनंद दिघे साहेबांच्या नावं घेऊन कधी पर्यंत थापा मारणार.

  • @vishalbasutkar197
    @vishalbasutkar197 21 день тому +5

    एक नाही साहेब दोन

  • @moryapremichimgaon176
    @moryapremichimgaon176 15 днів тому

    जय महाराष्ट्र साहेब

  • @sukhadevaldar9691
    @sukhadevaldar9691 18 днів тому

    पाशी लवकर व्हावे सर खूप आताच्यार होतोय

  • @namdeomulay3858
    @namdeomulay3858 21 день тому +1

    आपले पंतप्रधान मुंबईत आले असता तुम्ही मेट्रो लोकल बंद ठेवून मुंबईकरांचे हाल केलेले आठवतं का

  • @uttreshwargaikwad1527
    @uttreshwargaikwad1527 14 днів тому

    आदरणीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही ते आता अस बोलणं सोडून द्या, आणि ज्या आरोपीला २ महिन्यामध्ये फाशी ची शीक्षा दिला त्याच नाव आणि पत्ता जाहीर करा कारण साहेब तुम्हाला वेवस्तीत बोलता येत नाही, आणि तुम्ही दुसऱ्याला काय न्याय देणार

  • @balwantsugave4746
    @balwantsugave4746 19 днів тому

    कोपर्डी च्या आरोपींना फाशी कधी होणार साहेब 7 वर्ष झालं फास्ट ट्रॅक वापरून सुद्धा अजून आहेत ते जेल मधेच

  • @namdevchougule2679
    @namdevchougule2679 19 днів тому

    वाशी मध्ये पण हेच बोला कीती खर करून दाखवला

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 21 день тому +1

    जनतेला विश्वास राहीला नाही साहेब

  • @vinayakpatilvinu4116
    @vinayakpatilvinu4116 15 днів тому

    😢 barobar aahe saheb

  • @lalitakhambayat1534
    @lalitakhambayat1534 21 день тому +1

    दोन महिन्यात लोक विसरून जातील जे काही ॲक्शन घ्यायची असेल ती त्वरित दोन तासातच घ्यायला हवी होती नाही तर जनतेसमोर त्याला द्या जनता बरोबर करेल

  • @RameshwarSawant-r8k
    @RameshwarSawant-r8k 21 день тому +1

    हा आहे तुमच्या कार्यकाळ शासनाचा

  • @anurajcreations127
    @anurajcreations127 21 день тому

    आनंद दिघे च काम अस नव्हत साहेब , तिथला तिथे न्याय द्या

  • @namdeomulay3858
    @namdeomulay3858 21 день тому

    शट अप...

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 20 днів тому

    या पुढे अशा प्रकार झाले तर मंत्री साहेब यांना टारगेट करा जनतेला बळीचा बकरा धरु नका

  • @user-dh3uc1gm9p
    @user-dh3uc1gm9p 21 день тому +1

    8तास 9तास पोरींच्या आईला चवकित बसून ठेवलं.त्याच काय हे पण सिनेमात दाखवा योगी शिवाय कोणाचं काम नाही

  • @riteshpatil78278
    @riteshpatil78278 19 днів тому

    अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे बदलापुरात कोण दोषी आहे मग वकील कोर्ट आणि तारखेवर तारीख कशाला 😊😊😊😊

  • @user-hy9uk8vw4k
    @user-hy9uk8vw4k 21 день тому +2

    नुसती सजा नको अमंलबजावणी करा फालतू बडबड करु नको

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 20 днів тому

    सरकार असमर्थ असल्यामुळे, मिडिया सरकार वर आरोप करीत आहे

  • @venkatpujari9949
    @venkatpujari9949 21 день тому

    एवढं सगळं माहिती आहे गुन्हा झालंय तर डिरेक्ट फाशी द्या काय ट्रायल चालवताय

  • @amolahire6658
    @amolahire6658 17 днів тому

    जनतेच्या कोर्टात द्या त्याला दोन मिनिटातच सजा होईल

  • @kiranpatankar3878
    @kiranpatankar3878 21 день тому

    Okay speech of C M

  • @shankardhanva6573
    @shankardhanva6573 18 днів тому

    जय शिवाजी जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय श्री राम

  • @पाटील-ल5ड
    @पाटील-ल5ड 21 день тому

    संवेदनशील मुद्द्यावर राजकारण नको, विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करा असं हातजोडून सर्व पक्षाच्या नेत्यांना जनतेच्या वतीने ह्या you ट्यूब च्या माध्यमातून सांगतो कृपा करून महाराष्ट्राची विकू नका. निपक्षपणे त्या घटनेची कार्यवाही करा, पुन्हा असं माझ्या भूमी वर होता कामा नये हे बघा 🙏🏿एक नागरिक, जय महाराष्ट्र 🙏🏿

  • @jyotirandive-mn3je
    @jyotirandive-mn3je 21 день тому

    फाशी देणाराचे नाव जाहीर करा साहेब

  • @bhagawanpatil2509
    @bhagawanpatil2509 19 днів тому

    राज्याची वाटलावलीत ,कुठे नेलात महाराष्ट हे अगोदर स्वतः तपासा.बारा तास fr का नोद केली का नाही हे सांगा अगोदर .

  • @saijit9146
    @saijit9146 18 днів тому

    दोन महिने म्हणजे इलेक्शन झाल्यावर?
    तुमच्यावर भरोसा नाही ओ साहेब आता

  • @manishawakode8711
    @manishawakode8711 20 днів тому +1

    आज अन्न ,वस्त्र,निवारा,आरोग्य महागाई ,बेरोजगारी , शिक्षण, यांनी त्रस्त आहे . सोडून ही नौटंकी.🍉🍉🍉🍉🍉👋

  • @ganeshmadhe6435
    @ganeshmadhe6435 21 день тому

    मागच❤का विसरता

  • @KajalKalsule
    @KajalKalsule 21 день тому

    गुरखा घालून बसलेल्यांपैकी एक पुरुष असल्या सारखे वाटत आहे .

  • @gautamg2433
    @gautamg2433 21 день тому +1

    शिंदे तुमच्या घरातील एखाद्या आई बहीणी वर असं जर अत्याचार झाल असतं तर तुम्ही दोन तीन महिने वाट बघतच राहसाल का

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 21 день тому

    12 तास गुन्हा दाखल करण्यास इतका वेळ का झाला ते सांगा

  • @mahendrabhoir2570
    @mahendrabhoir2570 21 день тому

    तुम्ही राजकारण करत बसा तुमचा काम तेच आहे

  • @user-us5bj5tk9b
    @user-us5bj5tk9b 21 день тому

    खरं fastrack तर जनताच आहे....

  • @prakashmore282
    @prakashmore282 19 днів тому

    आनंद दिघे साहेब आता असते तर त्यांनी ताबडतोब तिथेच जागेवर शिक्षा दिली असती. शिंदे आणि फडणवीस यांनी पूर्ण महाराष्ट्राची वाट लावली आहे.

  • @rameshchavan2030
    @rameshchavan2030 21 день тому

    व्वा काबिले तारीफ. हे भाषण आहे कि कीर्तन

  • @ganeshpate2970
    @ganeshpate2970 21 день тому

    आत्तापर्यंत जनतेला वाटत होतं की आपला मुख्यमंत्री झालाय शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झाले पण जनतेला आता कळायला लागलं की हे भाऊ लय भाजपच्या हातातलं भाजप जसा हलवेल तसं हालतय जसं जसं बटन दाबून तसं बोलतोय

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 20 днів тому

    राज्यात अंदाधुंद कारभार आहे, सरकार असमर्थ आहे का,? कुणाला कुणाचीच भीती वाटत नाही का,?

  • @fmstarnews166
    @fmstarnews166 21 день тому

    ज्यांना दोन महिन्यात फाशी दिली त्यांची नावे कळेल का

  • @vasantbargode6677
    @vasantbargode6677 18 днів тому

    या माणसात नीट धड बोलता येत नाही केलं केलं

  • @ajaygedam7990
    @ajaygedam7990 21 день тому

    कोनी ऐकायला आहे काय, खर्चा खाली दिस्ताय

  • @shashiavaghade4008
    @shashiavaghade4008 19 днів тому

    असा अभ्यास नसलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे ज्या मुलीचा मृत्यू झाला न्याय देणार का

  • @karangarad9033
    @karangarad9033 21 день тому

    ⛳जय जिजाऊ 18 जय शिवराय⛳

  • @yogeshuttarde3470
    @yogeshuttarde3470 21 день тому

    👍👍

  • @nitingaikwad2998
    @nitingaikwad2998 13 днів тому

    दोन महिने लागत्यात काय फाशी दयायला तुमच एका रात्री राजकारण बदलतय तेव्हा दोन महिने लागत नाही काय राजीनामे लद्या

  • @avishindemh25
    @avishindemh25 21 день тому

    2 महिने सांभाळून काय देवाला कापायचा आहे का जागेवर निर्णय द्यायचा ना

  • @swtkh4400
    @swtkh4400 21 день тому

    लवकरात लवकर करा फक्त एवढीच विनंति 🙏🏻

  • @relaxvibes6514
    @relaxvibes6514 20 днів тому

    फाशी साठी एवढं आंदोलन केलं नाही कायद्यामध्ये आता बदल करायची वेळ आली आहे फाशी ची भीती अस्ती तर असे प्रकरण देशात झालेत नसते शिक्षा अजून कठोर हवी अश्या लोकांसाठी जस भीम ने दुशासणाचे हाथ पाय तोडले होते आणि महाराज जसे माणसाचा चौरंग करायचे अशी शिक्षा दयायला हवी

  • @Free1_gamer
    @Free1_gamer 19 днів тому

    बोलण्या पूर्त नाही पाहिजे हो साहेब... करून दाखवलं पाहिजे... आनंद दिघे साहेब.. मराठी आणि महाराष्ट्रा साठी लडले होते हो.. भाषण देऊन होत नाही होत आणि पब्लिक टाळ्या वाजवून होत नाही होत हो