तांदुळाचे "पीठ" न वापरता फक्त कूकर च्या २ शिट्टी मध्ये "तांदळाचे' उकडीचे मोदक ukadiche modak recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 118

  • @anitapatil979
    @anitapatil979 4 місяці тому +13

    खूप छान झाले मोदक मी करून पहिले thank you so much सगळ्यांना खूप आवडले मोदक 👌

  • @SMITAVAGAL
    @SMITAVAGAL 8 місяців тому +2

    Mast

  • @shriswamisamarth1523
    @shriswamisamarth1523 8 місяців тому +1

    खूप च छान 👌🏻👌🏻👌🏻

  • @sudhanevrekar7962
    @sudhanevrekar7962 5 місяців тому +6

    तांदूळ वापरून खरच खुपच छान रेसिपी दाखवली आहे नक्कीच करून बघणार धन्यवाद

  • @shantasubramanian9706
    @shantasubramanian9706 Рік тому +6

    Superb👌 Extremely useful Vaishaliji.

  • @RohiniDixit-zz9vb
    @RohiniDixit-zz9vb 5 місяців тому +4

    खूपचं छान ।मोदकाची ऊकड काढण्याची पध्दत सोपी वाटली ।करून बघितल्यावर कळेल ।

    • @nehapednekar5715
      @nehapednekar5715 3 місяці тому +1

      Khup sunder modak

    • @pranjalijoshi4223
      @pranjalijoshi4223 3 місяці тому

      खरंच खूप छान va सोपी पद्धत आहे. ❤

  • @sulbhasoman6569
    @sulbhasoman6569 4 місяці тому +2

    खरंच खूपच नविन पध्दतीने छान देखणे मोदक अगदी आत्मविश्वासाने बनविले आहेत. पारंपरिक पध्दतीला धक्का न लागता वेगळी पध्दत सोपी करुन दाखवली आहे.हल्लीची पिढी खरंच खूप innovative आहे. मनापासून आवडले सर्व मोदक.

    • @shailajajoshi3213
      @shailajajoshi3213 3 місяці тому

      खरच छान रेसिपी.करुन बघते तांदूळ भिजत घालून.धन्यवाद ताई

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 2 місяці тому +2

    तांदूळ भिजवले पेस्ट केली कुकरमध्ये दोन शिट्या काढल्य् छान पध्दत थँक्यू ताई मस्तच

  • @meenakshimahajan4601
    @meenakshimahajan4601 2 місяці тому

    कळ्या मस्तच अप्रतिम आणी पद्धत पण सुंदर ,ज्याला उकड येत नाही त्यांना पण मस्त जमतील मोदक👌🏻👌🏻👍🏻

  • @navinrao9422
    @navinrao9422 Рік тому +1

    Superb thanks

  • @meghanamate548
    @meghanamate548 3 місяці тому +2

    Khupach Chhan thanku

  • @varshagosavi5867
    @varshagosavi5867 4 місяці тому +1

    लय भारी ❤

  • @VasantiMarathe-cu5mc
    @VasantiMarathe-cu5mc 4 місяці тому +1

    Khupch chhan aani
    sopi paddhat aahe modak banvinyachi.

  • @jayashreetamhanker1634
    @jayashreetamhanker1634 4 місяці тому +3

    काय सुरेख कळ्या पाडल्यात 👌👌

  • @leelasawant8360
    @leelasawant8360 3 місяці тому +2

    खूपच छान पद्धत दाखवली विषेश म्हणजे पारीच्या तिन्ही पद्धती छान आहेत त्यात थाळी दाबून केलेली पारी खूप पटकन झाली आफी पूर्ण गोल व्वा खूप कौतुक आहे तुमचे !!👍👌🌹

  • @kalpanaborse2831
    @kalpanaborse2831 2 місяці тому

    खूपच सुंदर ❤

  • @ashataichopade7680
    @ashataichopade7680 3 місяці тому +1

    Beautiful modak🎉🎉

  • @archanavidwans9844
    @archanavidwans9844 3 місяці тому

    🙏🌹 खूप छान आणि सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक सांगितले. धन्यवाद!

  • @shabnammulani7573
    @shabnammulani7573 4 місяці тому

    Sagalyat best video..khup mast.

  • @arunapendse6296
    @arunapendse6296 2 місяці тому

    फारच छान.

  • @smitaap15
    @smitaap15 3 місяці тому +2

    tandul pit nasel tar fharach utkrusth prakar aahe,hats off.

  • @janhavijadhav423
    @janhavijadhav423 5 місяців тому +1

    सुंदर रेसिपी आहे खूपच छान

  • @smitagadekar932
    @smitagadekar932 4 місяці тому

    अप्रतिम,खूप सोप्पी पद्धत,खूप खूप धन्यवाद! रेसिपी 😊

  • @MamtaPatil-z5q
    @MamtaPatil-z5q 4 місяці тому

    Khup chaan tai ekdam sopi paddth aahe. thankyou tai

  • @neharasal5277
    @neharasal5277 3 місяці тому

    फारच छान

  • @SunandaVaste-zx7nq
    @SunandaVaste-zx7nq 4 місяці тому

    Thanks for sharing this simple recipe. Surely I will try.❤

  • @sanjoshi729
    @sanjoshi729 3 місяці тому

    फारच सुंदर बनविले तुम्ही मोदक. सुगृहिणी आहात!

  • @pushpajangam9874
    @pushpajangam9874 5 місяців тому

    खूप च छान वाटली उकड काढण्याची पद्धत

  • @harshdasalunke6826
    @harshdasalunke6826 4 місяці тому

    Khupch sundar modak😊

  • @akshayabugade3934
    @akshayabugade3934 4 місяці тому

    Khub chan👌👌👌

  • @ShubhangiKamat
    @ShubhangiKamat 3 місяці тому

    ताई तुम्ही खुपच सुंदर पध्दतीचे मोदक दाखवलेत !धन्यवाद ❤❤

  • @ruchirasawant7513
    @ruchirasawant7513 4 місяці тому

    अप्रतिम, ताई धन्यवाद रेसिपी शेअर केल्याबद्दल. मी नक्की करून बघेन.

  • @shalinisawant2518
    @shalinisawant2518 3 місяці тому

    😊खुपच छान

  • @idanoronha
    @idanoronha 2 місяці тому

    Khup chan.

  • @smitarode1098
    @smitarode1098 3 місяці тому

    खुपच छान!

  • @smitapawar1613
    @smitapawar1613 3 місяці тому +1

    Mast ch tandul dhuva, sukva, girnitun dalun aana he kichkat sani velkadhu modak pith hya pasun mukti ❤ . Dusri gosht pithachi ukad nit aali tarch modak chaan hotat. Tya pasunhi sutka. Tisri gosht patal pari karne velkadhu kruti parichi method khup upyogi.
    Dhanyawad ❤.

  • @AshManJoshi
    @AshManJoshi 3 місяці тому

    Aprateem, share keli tumchi recipe👌

  • @seemamunshi9533
    @seemamunshi9533 4 місяці тому

    फारच छान समजावले .

  • @lalitabangera9663
    @lalitabangera9663 3 місяці тому

    खुप छान आहे रेसिपी

  • @sheelapawar6609
    @sheelapawar6609 3 місяці тому

    नक्की करून पहाणार

  • @mayagore9248
    @mayagore9248 4 місяці тому

    खुप खुप सुंदर झाले आहेत

  • @snehahatkar1989
    @snehahatkar1989 3 місяці тому

    खूपच छान ❤

  • @tejashreebhingarde2280
    @tejashreebhingarde2280 4 місяці тому

    खूप सुंदर ❤

  • @bharatimakhi1451
    @bharatimakhi1451 4 місяці тому

    Atishay sundar

  • @prashantdeshmukh3940
    @prashantdeshmukh3940 4 місяці тому

    Khupach chan modak zale.

  • @aryapatil7thcrollno137
    @aryapatil7thcrollno137 4 місяці тому

    Khup chan zal modek, very nice mi pn Karun pahin

  • @hemlatamhatre9724
    @hemlatamhatre9724 7 місяців тому

    खूपच सुंदर धन्यवाद

  • @anitapote5248
    @anitapote5248 4 місяці тому

    खूप सुरेख

  • @sujatashewale9509
    @sujatashewale9509 3 місяці тому

    सुंदर ...

  • @snehalrane9410
    @snehalrane9410 3 місяці тому

    Mast udiya

  • @sujatadixit4885
    @sujatadixit4885 3 місяці тому

    Khup easy and sunder

  • @arunasawant9078
    @arunasawant9078 5 місяців тому

    Khupach Sundar.

  • @ravalnathpednekar6810
    @ravalnathpednekar6810 5 місяців тому

    Khupch chan👌

  • @Darshanapaithankar
    @Darshanapaithankar 3 місяці тому

    Apratim

  • @kalpanapachkar8827
    @kalpanapachkar8827 5 місяців тому

    Khup chan Thanks

  • @rajendraraut9728
    @rajendraraut9728 5 місяців тому

    Khupch apratim 😊😊sundr method tai 👍

  • @thefractiongamer3354
    @thefractiongamer3354 3 місяці тому

    Tumhi kharach sugaran aahat❤navin paddhat ani subak modak..farch chan

  • @kalpanabhosale3250
    @kalpanabhosale3250 3 місяці тому +1

    खूप छान रेसिपी, थँक्यू नवीन आयडिया दिल्याबद्दल 🙏

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 4 місяці тому

    Khup chan

  • @chinmayimore9179
    @chinmayimore9179 5 місяців тому

    Khup chhan

  • @ujjwalakumbhar2702
    @ujjwalakumbhar2702 3 місяці тому

    मी उकड कुकरमधे न उकडता एका पातेल्यात तांदुळ पेस्ट उकडून घेते,पण आता अशाप्रकारे करुन बघेन..छान आहे ही पद्धत..

  • @pragatijadhav7574
    @pragatijadhav7574 5 місяців тому

    खूपच छान

  • @meerapardeshi4711
    @meerapardeshi4711 3 місяці тому

    Very nice modhk

  • @suhasinichavan9758
    @suhasinichavan9758 4 місяці тому

    खुप सुंदर नविन पध्दत

  • @hemlatalade4150
    @hemlatalade4150 4 місяці тому

    Khupch chan tai

  • @RekhaPimpale-o9v
    @RekhaPimpale-o9v 3 місяці тому

    किती हुशार आहात तुम्ही वाह 😍

  • @PriyankaPawar-q7b
    @PriyankaPawar-q7b 4 місяці тому

    ताई खूप छान मोदक बनवले नक्की करून पहाणार

  • @nishigandhamehendale245
    @nishigandhamehendale245 3 місяці тому

    मोदक छान झालेत.मी पण करून पाहिन.

  • @vaishalitodankar3562
    @vaishalitodankar3562 4 місяці тому

    मोदकाच्या कळ्या खूप छान

  • @nandinikhadye372
    @nandinikhadye372 3 місяці тому

    छान

  • @Sangitapanzade
    @Sangitapanzade 4 місяці тому

    Khupach chan tai.

  • @vmahambare2949
    @vmahambare2949 3 місяці тому

    खूपच छान नवीन प्रकारे मोदक करायला आज शिकले

  • @purvapatil1648
    @purvapatil1648 4 місяці тому

    ताई तुमचे मोदक खूपच छान बनले आहेत. मला असे बनवायचे आहेत मी नक्की प्रयत्न करेल तुमच्या सारखे मोदक बनवण्याचा. धन्यवाद

  • @VijayaDivekar-vv8du
    @VijayaDivekar-vv8du 4 місяці тому

    Aprteem padhata mastach.

  • @seemagolatkar3836
    @seemagolatkar3836 5 місяців тому

    खूप छान

  • @vimalghag8594
    @vimalghag8594 2 місяці тому

    Khup chan banvalet modak

  • @sushmasansare5413
    @sushmasansare5413 3 місяці тому

    👌👌👌

  • @anjushrijoshi1276
    @anjushrijoshi1276 3 місяці тому

    खूप सोपी रेसिपी मस्तच ही रीत माहीत नव्हती चान

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar7443 3 місяці тому

    खूपच सुंदर मोदक. धन्यवाद🙏

  • @PADMAJADESHPANDE-x7x
    @PADMAJADESHPANDE-x7x 2 місяці тому

    खुपच सुंदर भरपूर कळ्यांचे मोदक छानच झाले.आहेत फक्त असे डोळ्यांना दिसते आहे कळ्या पूर्ण जवळ आणल्या वरचे जास्त झालेले पिठ टोकावर कमी व्हायला हवे. फक्त त्याच ठिकाणी एवढा सगळीकडे वाढवलेला मोदक फक्त वरती आतून पिठ दिसते आहे.बाकी १०० पैकी १००गुण आहेत. सुंदर. जे आहे तेवढीच छोटीशी टिप सांगीतली राग मानु नये. हि विनंती.

    • @PADMAJADESHPANDE-x7x
      @PADMAJADESHPANDE-x7x 2 місяці тому

      वाफवायला/वाढवायला नाही.

  • @yogitasubhedar3336
    @yogitasubhedar3336 8 місяців тому +8

    असेच, तांदूळाची पीठी व सम प्रमाणात पाणी घालून, कुकरमध्ये दोन शिट्या केले तर उकड . काढता येईल का?

  • @ashalatamore6582
    @ashalatamore6582 3 місяці тому

  • @anusayasawant952
    @anusayasawant952 5 місяців тому

    👌

  • @chayachavan7040
    @chayachavan7040 5 місяців тому

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @vasudhasanjaydeshpande4306
    @vasudhasanjaydeshpande4306 3 місяці тому

    खूप छान रेसिपी आहे
    तांदुळाच्या पिठाची अशी उकड घेतली तर असेच मोदक होतील का ताई?

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani  3 місяці тому

      होय फक्त नीट मळून एकजीव करून घ्यावे.जर कोरडे वाटत असेल तर पाण्याचा हात लावून मळून घ्यावे.

  • @nishabedekar5845
    @nishabedekar5845 2 місяці тому

    सुरेखच!!👌👌 तांदूळ पिठी असेल तर त्याची उकड पण याच पद्धतीने काढून करता येतील मोदक. अशा पद्धतीने केलेली उकड हाताला चिकटत नाही का? तेल पण कमी लागतं का?

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani  2 місяці тому

      होय... त्याचा व्हिडिओ पण शेअर केला आहे चॅनल वर पाहू शकता.

  • @seemaharkare6344
    @seemaharkare6344 3 місяці тому

    मी पण असेच करते पण मिक्सरमधले पीठ मी कढईत हलवत हलवत गोळा होईस्तोवर घट्ट करते आणि थंड झाल्यावर मोदक करते खुप छान होतात मी तांदुळ रात्रभर भिजत घालते.

  • @sushamadongre3202
    @sushamadongre3202 3 місяці тому

    तांदूळ पीठl chi pan अशीच उकड काढता येईल का ,कोणी केली आहे का
    20 मिनट वाफणे जास्त नाही का

  • @pranjalijoshi4223
    @pranjalijoshi4223 3 місяці тому

    Gul powder कोणती घेतली आहे?

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani  3 місяці тому

      कोणतीही घ्यावी जी आवडेल ती

  • @anjalidandge2807
    @anjalidandge2807 3 місяці тому

    आपण कुकरमधली उकड
    फुडप्रोसेसरमधून काढली तर चालेल का

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani  3 місяці тому

      हो चालेल पण थोडे थोडे करून आधी करून बघा .. नंतर एकदम करा.

  • @madhavisuryawanshi5597
    @madhavisuryawanshi5597 3 місяці тому

    बारीक रव्या ची पण होते पटकन उकड तांदूळ पीठ नसेल तर

  • @madhavisuryawanshi5597
    @madhavisuryawanshi5597 3 місяці тому

    Sry पण वेळखाऊ पद्धत वाटतं आहे. हल्ली बाजारात पीठ मिळतं केव्हा पण 🤭मोदक वळलेत मात्र अप्रतिम 😍कळ्या ❤❤❤❤

  • @deepikasawant1741
    @deepikasawant1741 3 місяці тому

    खुप खुप खूपच छान

  • @snehalgaidhani8243
    @snehalgaidhani8243 3 місяці тому

    खूप सुंदर❤❤

  • @trupti5811
    @trupti5811 4 місяці тому

    Khup chan thanks 👍

  • @supriyathakur4911
    @supriyathakur4911 3 місяці тому

    खुपचं छान

  • @nutanmulay
    @nutanmulay 2 місяці тому

    Mast

  • @sharmilaphansikar9221
    @sharmilaphansikar9221 3 місяці тому

    Apratim

  • @amitarane8738
    @amitarane8738 4 місяці тому

    Khupach chan

  • @SulbhaMohite-n9r
    @SulbhaMohite-n9r 3 місяці тому

    Khupch chan