Amrutbol- 169 | विचारांचे सामर्थ्य | Satguru Shri Wamanrao Pai | The Power of Thoughts
Вставка
- Опубліковано 23 вер 2020
- Amrutbol- 169 | विचारांचे सामर्थ्य | Satguru Shri Wamanrao Pai | Vicharanche Samartha | The Power of Thoughts
Subscribe our channel: bit.ly/jvmytsubscribe
माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. कळत नकळत त्याच्या मनात विचार तरंग सारखे उसळत असतात. ज्याप्रमाणे अलाउद्दीनकडे जादूचा दिवा देऊन ठेवलेला आहे. या दिव्याचा वापर करण्यासाठी परमेश्वराने माणसाला बुद्धी दिलेली आहे. या बुद्धीचा योग्य विनियोग करून विचारशक्तीचा द्वारे आपली उन्नती व उत्कर्ष साधावयाचा की बुद्धीचा दुरुपयोग करून अधोगती व अपकर्ष प्राप्त करून घ्यायचा हे ठरविण्याचे काम ज्याचे त्याचे.
सद्गुरू श्री वामनराव पै सांगतात-
- जीवनात 'आकार' देण्याचे सामर्थ्य विचारात आहे व विचारांना 'आकार' देण्याचे कौशल्य आपल्यात आहे
- Nuture your mind with harmonious, peaceful and graceful thoughts and you will witness miracles in your life
- माणसाच्या जीवनावर विचारांचा जबरदस्त पगडा असतो आणि तोच त्याच्या डोक्यावर सुख-दुःखाची पगडी ठेवण्यास कारणीभूत ठरत असतो
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
About Satguru Shri Wamanrao Pai-
A great social reformer, a famous philosopher, spiritual leader and originator of the innovative Jeevanvidya (science of life and art of harmonious and successful living) philosophy - was born in Mumbai, India, on October 21, 1922. He was a self-motivated individual and realized soul with the highest level of compassion and concern for the people. The sole aim of his self-less endeavor was to make every human being happy and world a much better place to live. He founded a non-profitable, registered, secular, educational and social organization called Jeevanvidya Mission in 1955 (www.jeevanvidya.org) for achieving his goal.
He worked selflessly for the fulfillment of his vision to make the entire human race happy for over 60 years. All his discourses, lectures and guidance was free of charge. He delivered more than 10000+ discourses in Maharashtra and adjacent states within India and in USA and Canada abroad; wrote 27 books (millions in print; many of which got translated in Hindi, English, Kannada, Gujarati languages) and imparted guidance to million+ of people. He handled a lot of topics, which are important that make us lead the life full of prosperity, success, and happiness. Through his books, he could connect with every segment of the society students, youth, workers, farmers, family people, and women - working as well as homemakers, businessmen, professionals and common man in general.
He has received a number of awards from different organizations and entities as well as letters of deep appreciation. His weekly lecture is being telecast on Indian television channel for over last decade and a half. A daily program on radio broadcasting his Thoughts For a Better Life has created a record in ‘All India Radio’s Asmita Channel’ for a continuous run of 4000+ days (more than 10 years). He coined the powerful slogan, that ‘You are the architect of your Destiny’.
Related Tags:
#SatguruWamanraoPai
#God
#SadguruWamanraoPai
#SatguruWamanraoPaiPravachan
#Happiness
#Peace
Subscribe our channel at ua-cam.com/users/JeevanvidyaMi...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.com/+JeevanvidyaO...
Find us on: www.jeevanvidya.org/
Koti koti pranam mauli
Thank you mauli dada sarve team
Jai Sadguru jai jeevan Vidya 🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली कोटी कोटी प्रणाम टिटवाळा
Vithal vithal mauli
सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना।
Vitthal Vitthal 🙏🙏🙏
Vitthal vitthal deva
विठ्ठल विठ्ठल!
जय सदगुरू!
Jay Gurudev
Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
जय सद्गुरू जय जीवनविद्या
Sadguru nath maharaj ki jai
जय सद्गुरू जय जीवनविदया
जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल
नमस्कार सद्गुरू
Vitthal,Vitthal.Bless All
He ishwara sarvanna changli budhhi de aarogya de sarvanna sukhat aanandat aishwaryaat thev sarvancha bhala kar kalyan kar rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू व माईंना कोटी कोटी प्रणाम
विठ्ठल विठ्ठल सदगुरू माऊली ना कोटी कोटी प्रणाम
जय सद्गुरु
विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जयज जीवनविद्या
शुभ सकाळ धन्यवाद सद्गुरु
जय सद्गुरू, जय जीवनविद्या!!!
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
Thanks Sadguru
Sundar vicharanchi jopasana hich aahe Devachi Upasana
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा
हे ईश्वरा
सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै.🙏🙏🙏
Thank you all
Vitthal Vitthal
सद्गुरू माउलींना कोटी कोटी वंदन.
देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, सर्वांना उत्तम चांगला नोकरी धंदा मिळू दे, सर्वांची मुले टॉपला जाऊ दे, सर्वांची भरभराट होउ दे.
सर्वांची मुले चांगली नागरीक होऊ दे आणि या सर्वांकडून जीवन विद्येचे ज्ञान जगातील सर्वांना आत्मसात होऊ दे ! हे जग सुखी होऊ दे!🙏🙏🙏...
प्रथम विचार आणि तोच ईश्वर आहे।
Good thoughts
विट्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल...
Sundar pravachan 💐💐🙏🙏👌👌
मी खूप खूप आभारी आहे
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर.
हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुद्धि दे,आरोग्य दे.
सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव.
सर्वांच भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
🙏🏻🌹❤️💐☀️🌞🧡
सद्गुरू राया तुझे कोटी कोटी उपकार आहेत. मी तुझा आणि जीवन विद्या मिशन परीवाराचा जन्मभर ऋणी आहे.
Vichar pradushan spasht rupat sangal sadguru
दिव्य संदेश
👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thought
माझा देव पै माऊली🙏🙏🙏
Convertion of thought is important
Vithal vitthal
Padurang Hari Vasudev Hari
RJ Pardeshi Vithal Vithal
परमेश्वर करता करविता आहे असे म्हणता खरा तर ते विचारच जे करता करविता आहे।
Khareach tumhi aamhala changala Marg dakhwata.. Thanks..
Deva sarvanche Kalyan Kar Nallasopara
विठ्ठल विठ्ठल माऊली
कोटी कोटी प्रणाम.. टिटवाळा
Shubh chintan is the best solution for polution
थोर सद्गुरू थोर जीवनविद्या...
जयसदगुर
अशी प्रवचने जगातील सर्व जनांनी ऐकली पाहिजेत कारण अनेक फायदे आपणास होतील जग सुखी झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद 🌹💐 माऊली
#gratitude 🙏🙏🌹🌹
Chat and Like also Deva
Vithal vithal vithal..
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
।।माऊली विठ्ठल विठ्ठल।।
जय जीवन विद्या जय सद्गुरू
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
Thank you
V.v.
विठ्ठल विठ्ठल.
सद्गुरू आपणास कृतद्न्यतापूर्वक वंदन
निसर्गाकडून जीवनाचे दान मिळाले पण यशस्वी आणि सुखी जीवनाचे वरदान तुम्ही दिले . जीवनाची गंगोत्री, मूळ म्हणजे माणसाचे विचार तिथेच सुधारणा करायला हवी हे तुम्ही पटवून दिलात, हे सहज शक्य आहे हे फक्त तुम्ही सांगितले
आपणास कोटी कोटी प्रणाम
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.......
आपण सर्व जण मिळून विश्व प्रार्थना बोलुयात हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना धन्यवाद निरोगी निरामय आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
Love work honestly
धन्यवाद देवा ! सर्वांना निरामय आरोग्य लाभू दे !!🙏🙏🙏🙏🙏
विचार प्रदूषण हे सर्व समस्यांचे मूळ आहे. विचारांचे महत्व समजेल तेव्हा माणसाची मानसिकता बदलेल. धन्यवाद देवा
Khar aahe
Ho
खूपच छान, सर्वांना खूप उपयुक्त 👏👏
विचार प्रदूषण हेच मानव जातीच्या दुःखाचे रोगाचे समस्यांचे मूळ आहे. विचारांचे महत्त्व माणसाला कळले पाहिजे. सुंदर विचारांची जोपासना हीच देवाची उपासना.
Positive thinking
Wow ……..Great…👑👑🥳👑👑👑👑👑👑👑👑🥳🥳🥳🥳🥳
Very Nice & useful for my life
Very nice
विचार करताना आपण बेसावध असतो।
सर,जीवन विद्येच तत्वज्ञान खूप छान वाटत
Nice
Vitthal vitthal
Vrushali denkar virar shakha daeva sarvancha t sukhacha kar👏👏👏👏
Prakash musale family karad divya margdarshan
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला कृत्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यु. माऊली थँक्यु. माऊली थँक्यु.
सर्वांना
धन्यवाद विठ्ठल विठ्ठल
जय सदगुरु जय जीवनविद्या विठ्ठल विठ्ठल
Vitthal Vitthal Deva servancha Bhale Ker Dava servancha kalyan Ker Dava servancha Rakshan Ker Dava servancha Sansar sukhacha aani bharbharahati chha Ker Dava Servana sukhat Anandat Aishwaryat thev 🙏 🙏
Vitthal Vitthal
Paisamhade pai ahe
Praratha is the convertion of pasaydan in simple words to implement and understand
देवा सर्वांची मुले चांगली नागरिक होऊ देत आणि या मुलांकडून जगातील सर्वांना जीवन विद्येचे ज्ञान आत्मसात होऊ दे ! हे जग सुखी होऊ दे !!🙏🙏🙏🙏🙏
Vitthal Vitthal Mauli Thanku
सर्व टेक्निकल टीम चे कृत्ञतापूर्वक आभार. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे.
विठ्ठल विठ्ठल पै माऊली.
कोटी कोटी वंदन.
🙏🙏🙏🙏🙏
सदगुरू राया तुमच्या कृपेने सर्वांना सुख शांती समाधान आणि आरोग्य प्राप्त होऊ दे.
Thank you SATGURU... 🙏
Vitthal Vitthal 🙏 Mauli 🙏 thanks JVM team 🙏
देवा सर्वांचे भलं कर. देवा सर्वांचे कल्याण कर.देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांना आरोग्य संपन्न, उदंड आयुष्य दे, देवा सर्वांची भरभराट होऊ दे, देवा सर्वांची मुले टाॅपला जाउ दे, आणि तुझे नित्य स्मरण राहू दे. धन्यवाद माऊली 🙏🙏🙏🙏🙏
सर्वांची मुले चांगली नागरिक होऊ देत. या सर्व मुलांकडून जगातील सर्वांना जीवन विद्येचे ज्ञान आत्मसात होऊ दे ! हे जग सुखी होऊ दे !!🙏🙏🙏🙏🙏
Vitthal Vitthal Thank You Satguru Thank You Dada Thank You JEEVANVIDYA Thank You All Vitthal Vitthal
दादा,माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला कृत्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यु. दादा थँक्यु. दादा थँक्यु.
विचार हा ईश्वर आहे.
विचार हा अल्लाउद्दीनचा दिवा आहे.
Thank you Sadguru bless all
🌹🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹🙏
🌹🙏विचारांचा विचार करायला.🌹🙏
🌹🙏 शिकवतात ते पै सदगुरू माऊली.🌹🌹🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏
you always teach all people to think scientically in the surrounding world.
Vitthal Vitthal sadguru Mai 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Vitthal Vitthal🙏
धन्यवाद देवा 🙏🙏
Vitthal vitthal🙏🙏
Please keep it up.and please send us sadguru vananrao pai adhaythmak spiritual sahitya to newly incoming bhakt.
विठ्ठल विठ्ठल,सर्वांनी मिळून लाईक करू या, धन्यवाद.