१९ एकर जमीन कुळ कायदयातील विकायची आहे कीती नजराणा भरावा लागेल तसेच किती पैसै प्रांत अधिकाऱ्याना दयावे लागतील याची माहीती द्यावी जि रत्नागिरी तह गुहागरं
जमीन विक्री करताना मूळ मालक व कुळ यांना विक्री लाभ मिळतील का करण कुळां ना जमीन कसायला कायद्यातील तरतुदी प्रमाणे शासनाने दिली आहे विक्री साठी नाही ह्या कायदा मूळे मूळ मालक भूमिहीन झाले आहेत ते आजही भूमिहीन आहेत त्यांचा शेतकरी दर्जा अबाधित राहील अशी कायद्यात तरतूद आहे का
कुळ कायदा कलम 43 नुसार development करार होवून 2001 मध्ये कल्याण शहरात एक बिल्डिंग प्रोजेक्ट तयार झाला आहे. ह्या जमिनीचे सोसायटी नावे deemed conveyance होवू शकते का ? तहसीलदार परमिशन देतात का ? किती खर्च येतो ?
पहिले वडीलाचे कुळ होते नंतर वडील मय्यत झाले, नंतर वारस हक्काने मुलाने तहशिल मध्यें केस दाखल केली कागदोपत्री पुराव्यांची पृस्टी केली तहशिलदार साहेब यांनी टेनन्सी खरेदी दिली म्हणून तो मालक झाला
Nice video sir...keep it up
Mi adivasi ahe
Mazya setavr 1958 la Marathi he samanya kul lagale ahe ani to ajtagayat vahati karato mala te set milel ka
Jar mul malak ani kul yani 32 g na gheta jamin vikari keli asel tr ti kharedi brober zali ka
What about Inamdar varg 3 devsthan
माजी जमीन आहे तिचा कोर्टात केस चालू आहे आम्ही मालक आहोत कुल म्हणून आम्हला विकता येईल का
Ho
मा. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणता आपण त का निर्णय 7 वर्षा आधीचा आहे का भाऊ आणि या बाबत याचा GR आलेला आहे का
Ho
सहहिसेदार शिवाय मोजणी करता येते का
सुरक्षितकूल रद्द करण्याचे अधिकार तहसिलदार साहेबांना आहेत का
Tahsildar la Nahi , collector la ahe 👍
जर मालक जिवंत आहे कुळ मयत झाले .व हप्ते भरले नसतील तर कुळाचे वारस लागतात का
याचे उत्तर द्या
Rastrapati kon. Aahya
कुलाचे वारस लागतत का
१९ एकर जमीन कुळ कायदयातील विकायची आहे कीती नजराणा भरावा लागेल तसेच किती पैसै प्रांत अधिकाऱ्याना दयावे लागतील याची माहीती द्यावी जि रत्नागिरी तह गुहागरं
In box please
वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 कधी होनर
जमीन विक्री करताना मूळ मालक व कुळ यांना विक्री लाभ मिळतील का करण कुळां ना जमीन कसायला कायद्यातील तरतुदी प्रमाणे शासनाने दिली आहे विक्री साठी नाही ह्या कायदा मूळे मूळ मालक भूमिहीन झाले आहेत ते आजही भूमिहीन आहेत त्यांचा शेतकरी दर्जा अबाधित राहील अशी कायद्यात तरतूद आहे का
कुळ कायदा कलम 43 नुसार development करार होवून 2001 मध्ये कल्याण शहरात एक बिल्डिंग प्रोजेक्ट तयार झाला आहे. ह्या जमिनीचे सोसायटी नावे deemed conveyance होवू शकते का ? तहसीलदार परमिशन देतात का ? किती खर्च येतो ?
मुळ मालकाला त्याचा काही लाभ मिळू शकतो का
Nahi
चाळीस पट म्हणजे कीती
काही खरं नाही ,कोणावर विश्वास नाही, सब के सिर पे टोपी लाल है
Mala rag yetoy
साधं कूळ आणि सौरक्षित कूळ याचात फरक काय आहे?
Video बनवलेला आहे तो बघा
@@BhumiGyan link असेल तर पाठवा plz
कुळ धारक हा मुळ मालक झाला आहे पण त्याला ति जमीन किति दिवसांत विकता येते
Bhau kashe jhale kul Malak mahiti dya please
पहिले वडीलाचे कुळ होते नंतर वडील मय्यत झाले, नंतर वारस हक्काने मुलाने तहशिल मध्यें केस दाखल केली कागदोपत्री पुराव्यांची पृस्टी केली तहशिलदार साहेब यांनी टेनन्सी खरेदी दिली म्हणून तो मालक झाला
मला खरेदी घेवून एक वर्ष झाली आहे व मला ति जमीन विकायची आहे, तर