Eknath Shinde Full Speech Hingoli : कावड यात्रेत एकनाथ शिंदे यांचं झंझावाती भाषण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 207

  • @sureshrawal5360
    @sureshrawal5360 3 місяці тому +19

    गौर गरीबो चे देव पुरूष शिंदे साहेब जिंदाबाद

  • @RajuJadhav-np9ue
    @RajuJadhav-np9ue 3 місяці тому +131

    बांगरची कपडे विधानसभा निवडणूकीच्या आधिच गायब झाले कि काय

    • @JagdishRathod-q6g
      @JagdishRathod-q6g 3 місяці тому +5

      😂😂😂😂

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 3 місяці тому +1

      ​@@User.ONLY_MOVIESपरत तुमचं बाप संतोष बांगर च आमदार होणार आहे

    • @dipakshinde6439
      @dipakshinde6439 3 місяці тому +1

      . 😢 ते

    • @AGRICOS_PANKAJ
      @AGRICOS_PANKAJ 10 днів тому

      😂😂😂

  • @LakshmanSonavane-pt6nl
    @LakshmanSonavane-pt6nl 3 місяці тому +23

    कावड यात्रा संपल्यावर बांगरला अमेझॉन जंगलात सोडून या कायमस्वरूपी ❤हर हर महादेव❤

  • @SiddheshwarMadke
    @SiddheshwarMadke 3 місяці тому +36

    टपोरी गॅगचा मोरप्या😮

  • @bhausahebnikam2517
    @bhausahebnikam2517 3 місяці тому +19

    तुम्हाला आता शिवाजी महाराजांनी लढायचं नाही शिकवलं हर हर महादेव म्हणण्यापेक्षा शिवाजी महाराजांची शपथ पूर्ण केली असती तर तुम्ही हर हर महादेव म्हणायला पाहिजे होतं तुम्ही लोक पैशासाठी फक्त पैशासाठी राजकारण करतात

  • @Sandipklmuste
    @Sandipklmuste 3 місяці тому +11

    आज खर मनापासून आनंद वाटतोय हेच वातावरण पाहिजे ॐ नमःशिवाय

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 3 місяці тому +58

    बागर ला पाडा, काय नाटके आहेत राव यांचे,

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 3 місяці тому +12

      आम्ही बांगर यांना नाही पडू देणार

    • @aayushm08
      @aayushm08 3 місяці тому +3

      padnaar aswal la 100%😂

    • @Somaammmmm
      @Somaammmmm 3 місяці тому +2

      ​@@aayushm08 bhava jovar tu mard aahe to var tar nahi padat bhangar

    • @anilkodag2127
      @anilkodag2127 2 місяці тому +2

      बांगर साहेब निवडून येणार 🏹🚩✌️

  • @sureshrawal5360
    @sureshrawal5360 3 місяці тому +8

    फक्त शिंदे साहेब

  • @gopalgehlot1218
    @gopalgehlot1218 3 місяці тому +57

    गद्दार का कोई धर्म नहीं होता जहै

    • @MohanPatil-vb1ch
      @MohanPatil-vb1ch 3 місяці тому +1

      अमर ज्योति वर मूतने वाले धर्म होता है क्या

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 2 місяці тому +3

    फक्त एकनाथ शिंदे साहेब 🚩🚩🚩🚩🔥✌️✌️✌️❤️❤️❤️❤️🏹🏹🏹🏹🤲🤲🤲🔥✌️

  • @NileshKhot-wp3bc
    @NileshKhot-wp3bc 3 місяці тому +2

    धडाकेबाज नेता संतोष बांगर 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rajumane9500
    @rajumane9500 3 місяці тому +28

    हेमंत गेला आता संतोष चा नंबर

  • @कष्टमेवजयते-श1र
    @कष्टमेवजयते-श1र 3 місяці тому +3

    नाद खुळा भाई

  • @somnathhande5628
    @somnathhande5628 3 місяці тому +44

    बांगर साहेब अर्धि मिशी कधी काढणार..😂😂

  • @kartikgamer-y
    @kartikgamer-y 2 місяці тому +2

    खुप छान माननीय आमदार बांगर साहेब❤

  • @ShriPatange-h6f
    @ShriPatange-h6f 3 місяці тому +4

    🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 3 місяці тому +8

    पिंक कर्ज माफी करा.आणी पिक विमा पासून वंचित शेतकरी ला विमा द्या.नसता पराभूत केले जाईल.

  • @deepakbhore262
    @deepakbhore262 3 місяці тому +18

    आपला 😂😂😂 कार्यक्रम होनार

  • @beatsong3165
    @beatsong3165 3 місяці тому +11

    शिव सेना को कभी कांग्रेस नहीं होने दूंगा - बालासाहेब ठाकरे |
    दिघे साहेबाचा शिष्य. शिंदे साहेब🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sunilpwarpawar1137
    @sunilpwarpawar1137 3 місяці тому +9

    फक्त शिंदे साहेब 🎉🎉🎉

  • @laximankadam6072
    @laximankadam6072 3 місяці тому +2

    बनोज दादा तु आगे बडो आम तुमारे सात हे

  • @sureshnarayanpawar9869
    @sureshnarayanpawar9869 3 місяці тому +3

    आपकी बार शिंदे सरकार

  • @rajubhor9490
    @rajubhor9490 3 місяці тому +22

    सगळे या घोडे लावायला😅😅😅😂

  • @SanjayPawara-qs6xb
    @SanjayPawara-qs6xb 3 місяці тому +9

    शिंदे साहेब जिंदा बाद खुप सांगला मुख्यमंत्री आहे तु

  • @DineshDeore-o1c
    @DineshDeore-o1c 3 місяці тому +4

    👍CM

  • @narayanpawar7606
    @narayanpawar7606 3 місяці тому +10

    शिंदे साहेब, यांनी विधानसभा सीट 288 जागा लढावा, व बहुमताने यावे, व पुन्हा मुख्यमंत्री व्हावे.

  • @shardulrawatearts.7262
    @shardulrawatearts.7262 3 місяці тому +1

    सरसगट कर्ज माफी झालीच पाहिजे.नाही तर तुमचा विधानसभेवर कार्यक्रम होणार एक मराठा कोटी मराठा.❤

  • @gurukrupacreations
    @gurukrupacreations 3 місяці тому +3

    शिदे यत नही शिवाजी महाराज ची शपथ घनार मता साठी
    मराठा खडा सपशेल बडा
    जरागे दादा

  • @bhagwatjadhav1156
    @bhagwatjadhav1156 3 місяці тому +4

    पोतराज कसा नाचतो

  • @pramodgiri8380
    @pramodgiri8380 3 місяці тому +3

    खरच आम्हाला एकच प्रश्न पडला ज्या वेळस या अडानि मुर्खाला उद्धव साहेबानी टीकच कस😂दील बर दील तर जनतेने ह्यला निवडुन कस दील हा प्रश्न आम्हा जनतेला पडलेला आहे

  • @prashiksawale5194
    @prashiksawale5194 3 місяці тому +2

    एक वेळा अकोला ची कावड बघा🔥

  • @SaudagarMunde
    @SaudagarMunde 3 місяці тому +4

    शेतकऱ्याला भाव द्या की सोयाबीन ला

  • @AshishGupta-mm1zn
    @AshishGupta-mm1zn 3 місяці тому +1

    ❤❤

  • @vaishnavivarvatkar3533
    @vaishnavivarvatkar3533 3 місяці тому +10

    Banghar.. padnar.. eknath.. bi. Padnar

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 3 місяці тому +11

    याचे कपडे विधानसभेत उतरणार सर्व माज उतरणार आहे

  • @dhuldevshelake8939
    @dhuldevshelake8939 2 дні тому

    ओन्ली बांगर साहेब झिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @rajudivate4341
    @rajudivate4341 3 місяці тому +10

    गुहाटी ला पळुन जातो......

  • @chandrakantvhatkar6616
    @chandrakantvhatkar6616 3 місяці тому +11

    Cm great ❤

  • @AKSHAYPATIL-dc9zx
    @AKSHAYPATIL-dc9zx 3 місяці тому +6

    Only Eknath saheb only

  • @raviyeole101
    @raviyeole101 3 місяці тому +3

    हॆ अस्वल येत नाही... गर्दी कावड यात्रेची आहे ही.. मला किव येते बांगर च्या मतदार संघातील जनतेची.. ह्याला निवडून कस दिल

  • @lilarampurohit7105
    @lilarampurohit7105 3 місяці тому

    🙏🙏👍

  • @Laddu_pariwale
    @Laddu_pariwale 3 місяці тому

    ❤❤❤❤

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 2 місяці тому +1

    मुस्लिम वक्फ बॉर्ड 🇵🇰 ला समर्थन करणाऱ्या महा विकास आघाडीला त्यांची लायकी दाखवून द्यावे अशी सगळ्यांना विनंती आहे.
    कट्टर हिंदू समर्थक सरकार म्हणजे महायुती सरकार BJP 🔥🏹✌️✌️✌️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥

  • @RavirajSasane-ex1sw
    @RavirajSasane-ex1sw 3 місяці тому +3

    पिकासाठी हमीभाव द्या सरकार

  • @giteshnagapure3258
    @giteshnagapure3258 3 місяці тому +9

    ऐकच भाऊ एकनाथ भाऊ❤❤❤

  • @chandravilaskaralepatildig8306
    @chandravilaskaralepatildig8306 3 місяці тому +1

    कर्ज माफी करावी

  • @shivajisatpute7744
    @shivajisatpute7744 3 місяці тому +5

    गदर ना माफी नाही

  • @JagdishRathod-q6g
    @JagdishRathod-q6g 3 місяці тому +3

    Vidhansabhela tumchi taakat kadhato😅😅😅thamba thod😅😅

  • @rajaramghadge7273
    @rajaramghadge7273 3 місяці тому +2

    400 माणसं पण नाहीत सभेला तुमचा करेक्ट कारेक्रम होणार

  • @MahadevKshirsagar-n7i
    @MahadevKshirsagar-n7i 3 місяці тому +1

    पिंक कर्ज माफी करा.आणी पिक विमा पासून वंचित शेतकरी ला विमा द्या.नसता पराभूत केले जाईल.
    only maratha aarkshan

  • @laximankadam6072
    @laximankadam6072 3 місяці тому +13

    यक मराठा कोटी मराठा वनली जरांगे पाटील

  • @narayanpawar7606
    @narayanpawar7606 3 місяці тому +2

    मग विजेचे बिल का वाढविले

  • @subhashchavan5589
    @subhashchavan5589 3 місяці тому +6

    ओन्ली मराठा.. 🚩🚩

  • @AKSHAYPATIL-dc9zx
    @AKSHAYPATIL-dc9zx 3 місяці тому +4

    Only Eknath saheb

  • @rahulsalunke7009
    @rahulsalunke7009 3 місяці тому +2

    शिवशंकराचा भक्त संतोष बांगर हा ढाण्या वाघ आहे

  • @SureshKute-s2l
    @SureshKute-s2l 3 місяці тому +5

    शिंदे साहेब जिंदाबाद शिंदे साहेब जिंदाबाद

  • @AmolAhire-zc5ey
    @AmolAhire-zc5ey 3 місяці тому

    50 कोटी मध्ये खूपच टाकत आहे

  • @IAMINDIAN7
    @IAMINDIAN7 3 місяці тому +1

    टपोरी गँग leader

  • @RajuJadhav-bn3zz
    @RajuJadhav-bn3zz 3 місяці тому +1

    कर्ज माफी केव्हा करता

  • @Chandrakantasonune
    @Chandrakantasonune 3 місяці тому +1

    मुख्यमंत्री साहेब इकडे तर लाईन म्हणजे ठेकेदार बोलतात की लाईनच शेतीसाठी बंद केली

  • @shivajisatpute7744
    @shivajisatpute7744 3 місяці тому

    माननीय उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद ओन्ली ऊ कंटाळा आला माफी नाही

  • @SantoshPatil-w7o
    @SantoshPatil-w7o 3 місяці тому +2

    सर गुहाठी ल कदी जायचं...😂

  • @AnandDhavale-b1t
    @AnandDhavale-b1t 3 місяці тому

    Om namah Shivay

  • @bhimraobahir8790
    @bhimraobahir8790 3 місяці тому +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायला वाघ च काळीज लागत

  • @AKSHAYPATIL-dc9zx
    @AKSHAYPATIL-dc9zx 3 місяці тому +6

    Only Eknath only only

  • @dashrathgottipamula6385
    @dashrathgottipamula6385 3 місяці тому +1

    Gadar hai S

  • @somnathhande5628
    @somnathhande5628 3 місяці тому +3

    Bangar dhadi kdi kadnar😂😂😂

  • @dineshbhosale4648
    @dineshbhosale4648 3 місяці тому +6

    हिंगोली जिल्हा पीक विमा कोणी खाल्ला

    • @shankarmagar2620
      @shankarmagar2620 3 місяці тому

      यांनीच खाल्ला

    • @panditnarwade1356
      @panditnarwade1356 3 місяці тому

      आषटीकरानी खाला

    • @aayushm08
      @aayushm08 3 місяці тому

      @@panditnarwade1356 2023 cha peek vima aahe to hemant patil khasdar and aswal amdar hota 😂
      aata padnar Aswal fix

    • @aayushm08
      @aayushm08 3 місяці тому

      Ajit bhau magar milun denar aahe
      highcourt madhe case suru aahe 💥💯

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 3 місяці тому +1

    काय अडानी टपोरी माणुस सोबत घेतला शिंदे साहेब .... हा तुमच्याशी कधी गदारी करेल सांगता येत नाही

  • @AtmaramKutakar
    @AtmaramKutakar 7 днів тому

    शिंदे साहेब असा आमदार बघीतला नाही गरीबाचा साथीदार आहे

  • @BaluMali-n9e
    @BaluMali-n9e 3 місяці тому +1

    Jay modiji jay shideji

  • @bhagwatjadhav1156
    @bhagwatjadhav1156 3 місяці тому +1

    लोकसभेत पण महादेवाने तिसरा डोळा उघडला होता

  • @shahee9361
    @shahee9361 3 місяці тому +2

    एकही नाही निवडून येणार यांच्यापेकी...😅😅

  • @LakdeGanesh
    @LakdeGanesh 3 місяці тому +1

    पिक विमा द्या कर्जमाफी करा आणि नंतर भाषण करा

  • @ManojKhadse-z4e
    @ManojKhadse-z4e 3 місяці тому +1

    भाई येला टीकट नका देऊ

  • @Namdevkedar007
    @Namdevkedar007 3 місяці тому +1

    Hindu 🕉

  • @IndramohanAndhale
    @IndramohanAndhale 3 місяці тому

    सोयाबीन ला ६०००रू रास्त भाव द्यावा.

  • @RameshwarShinde-w9p
    @RameshwarShinde-w9p 3 місяці тому

    😮😮

  • @ambadasavhad3075
    @ambadasavhad3075 3 місяці тому +5

    संतोष बांगर साहेब निवडून येतील का

  • @SahebraoMadane-kn7pj
    @SahebraoMadane-kn7pj 3 місяці тому +1

    आपण पळून जाऊ सगळे पळसाणकी नाही

  • @purbhajikadam4871
    @purbhajikadam4871 3 місяці тому +2

    मराठा आरक्षण महत्त्वाचा मुद्दा आहे

  • @laxmanmurge9235
    @laxmanmurge9235 3 місяці тому +3

    गद्दारी करणारे कधीच हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले नाहीत

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 3 місяці тому +1

      मग लाचार उध्वव ठाकरे सारखं का मुस्लिम हृदय सम्राट उद्धव ठाकरे हिंदुत्व सोडून दिलेले

  • @ज्ञानेश्वरदेवराये

    नांदेड पिक विमा बातम्या शेतकरी लावून धरली तर भेट व ला वाटेका

  • @RohanJadhav-uc6pd
    @RohanJadhav-uc6pd 3 місяці тому +14

    😂 पळून जाणारा बांगर आहे

  • @pralhadwartale9136
    @pralhadwartale9136 3 місяці тому

    काही उपयोग होणार नाहीत जय जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा सुफडासाफ होणार

  • @AKSHAYPATIL-dc9zx
    @AKSHAYPATIL-dc9zx 3 місяці тому +4

    Only Eknath saheb 🔥🔥🔥

  • @vinodnagre7985
    @vinodnagre7985 3 місяці тому +4

    Only shinde saheb

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 3 місяці тому +2

    2195 खाउन पार केल.शेतकरी मेला

  • @milindkamble9454
    @milindkamble9454 3 місяці тому

    वसमत मधे कुठै हळद संशोधन केंद्र, फक्त एका शेताला तार कंुपन केल त्यला आटहाजर कोटी रुपै लागले का??

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 3 місяці тому +2

    बेरोजगारांना रोजगार नाही

  • @tusharlandge1785
    @tusharlandge1785 3 місяці тому +6

    saheb

  • @NagnathDhas
    @NagnathDhas 3 місяці тому

    आवाज निघायला तयार नाही शिंदे साहेब

  • @narayanpawar7606
    @narayanpawar7606 3 місяці тому +5

    सगळीकडे माणसेच माणसे, म्हणजे मतच mate

  • @YadavPatil-m7u
    @YadavPatil-m7u 3 місяці тому +2

    पक्का गारुडी दिसतोय

  • @Navnath-ek6np
    @Navnath-ek6np 3 місяці тому

    सरकारी कामे खाजगी कारन झाले
    धन्यवाद

  • @shyamsalave1973
    @shyamsalave1973 3 місяці тому

    शिवाजी महाराज चे नांव घेवुन जंरागे नां जुकते माफ।

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 3 місяці тому +5

    सोयाबीन ला भाव नाही.कस शिंदे सरकार

    • @MohanPatil-vb1ch
      @MohanPatil-vb1ch 3 місяці тому

      काश्मीर के हिंदू भी सेब ला भाव
      मागायचे एक दिवस मस्जिदेंतुन आवाज आला अल्लाह हो अकबर

  • @कुडंलीकराठोड
    @कुडंलीकराठोड 3 місяці тому +4

    ओम कर्जमाफी सरसकट करा

  • @RaujiJadhav
    @RaujiJadhav 3 місяці тому +1

    छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेणारे मुख्यमंत्री शिंदे ची ओळख

  • @FoujiCollection
    @FoujiCollection 3 місяці тому +1

    ह्याला तिकीट द्या नाहीतर हा परत रडत बसेल.