Santosh Bangar Full Speech Hingoli : शासन आपल्या दारी नाही शासन चुलीपर्यंत पोहोचलंय : संतोष बांगर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 717

  • @gangadharsarkate2083
    @gangadharsarkate2083 8 місяців тому +55

    तुमचा माज आला

  • @ashoknare1600
    @ashoknare1600 19 днів тому +9

    गोर गरीब जनतेचा नायक संतोष बांगर खरंच खूप चांगलं काम आहे

    • @vishalgaikwad7493
      @vishalgaikwad7493 8 днів тому

      2024 चा आमदार दादा है आज तियाना कल ला वोट मोजुन तियांचा तोण्ड बंद झाला दादा आले दादा

    • @vishalgaikwad7493
      @vishalgaikwad7493 8 днів тому +1

      दादा ची पैसे नी गरदि नाही होत दादा चा काम बगुन गरदि होती दादा पैसे दैहुन् बोलवत नाही दादा काम कर था सर्व चा

  • @ShravanSawant-t2t
    @ShravanSawant-t2t 8 місяців тому +137

    शासन आपल्या दारी आमदार साहेब तुम्ही तुमच्या घरी

    • @sushilarathor3920
      @sushilarathor3920 8 місяців тому

      1:41 😮

    • @pandurangBhange
      @pandurangBhange 8 місяців тому +1

      तुझ्या.मायला.नीऊन.ल.ई.फैकनोक

  • @YadavPatil-m7u
    @YadavPatil-m7u 8 місяців тому +36

    टिकिट मिळतंय का ते विचारा अगोदर आपल्या मालकाला

  • @SamadhanBagal-bw7kp
    @SamadhanBagal-bw7kp 8 місяців тому +100

    मिशी कधी काढणार?

    • @ravindragagare
      @ravindragagare 8 місяців тому

      😂

    • @dineshghatul4447
      @dineshghatul4447 8 місяців тому +3

      दाढी सोबत पडल्यावर ❤️👌😅🙏

    • @rajput_ft
      @rajput_ft 8 місяців тому +2

      तूझी माय जेव्हा चवकात भोंगळी होइल तेव्हा 😂

    • @HanumanGade-n1q
      @HanumanGade-n1q 8 місяців тому

      आई दिपाली इ 7:55 खरं ठठठठ ही ते हे ते‌​@@dineshghatul4447

    • @eknathtayade9019
      @eknathtayade9019 8 місяців тому +3

      ​@@rajput_ftतुझ्या माय ले कर न भोगळी , लाज नाही वाटत काय, दुसऱ्या च्या आई बद्दल बोलायला .

  • @ravikumarzinzade1962
    @ravikumarzinzade1962 8 місяців тому +176

    पैसे देऊन लोक बोलवून शासन आपल्या दारी म्हण की लयभारी

    • @saipawar4663
      @saipawar4663 2 місяці тому +3

      मराठ्यांच्या नादाला लागू नको माय

  • @Manish-bx7yj
    @Manish-bx7yj 8 місяців тому +79

    शासन आपल्या दारी 2024 ला तुम्ही तुमच्याच घरी दारी😂😂😂

  • @shubhamrajput1229
    @shubhamrajput1229 8 місяців тому +5

    खुप लाज वाटते अश्या लोकांना निवडून देतो आपन

  • @KakaAusekar
    @KakaAusekar 8 місяців тому +45

    लवकरच 900 से एक्कर

  • @Monaj_jarage_patil
    @Monaj_jarage_patil 8 місяців тому +99

    एकाच नेता जरांगे पाटील🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    एक मराठा कोटी मराठा

    • @BuNuyYT
      @BuNuyYT Місяць тому

      इथे काय गाडीत घालायला आणतो का जरागे एक मराठा

  • @gajanandhumal9101
    @gajanandhumal9101 8 днів тому +2

    आमदार संतोष बांगर ❤❤❤

  • @samadhandubele487
    @samadhandubele487 8 місяців тому +9

    सांगतो सांगतो काय सांगतो ते तरी सांग सांगतो सांगतो 😂😂😂👍👍

  • @santoshsarode3616
    @santoshsarode3616 8 місяців тому +4

    शासण आपल्या दारी तुम्ही 2024 ला बसा कायमचे घरी

  • @vaibhavhydrolics5910
    @vaibhavhydrolics5910 8 місяців тому +11

    मिशी काढून दाखवा हो मगच समजु कि तुम्ही लय खर बोलत आहे

  • @VinayakKachgunde
    @VinayakKachgunde 8 місяців тому +69

    शासन आपल्या दारी गर्दी जमवायला कर्मचाऱ्यांची बेजारी😅😅

  • @KhanderaoHakke-zu4ne
    @KhanderaoHakke-zu4ne 8 днів тому +2

    माननीय मंत्रीजी संतोष दादा तुम्हाला विनंती आहे की शेतकऱ्यासाठी त्यांच्या शेतीला रस्ते बनुन द्या, कॅनॉल रास्ता हो या पदान रास्ता हो शेतकरी तुमच्या पाठीशी आहेत आणि सदैव राहतील ता _ कलमनुरी भाटेगाव ( वारंगा)

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 8 місяців тому +7

    500रुपये देऊन माणसं जमा केली ते पण सांग रे लोकांना सर्व माहिती आहे रे😅😅😅

  • @rameshmarkal2030
    @rameshmarkal2030 8 місяців тому +18

    जनतेच्या पैशाने आपल्या पक्षाचा प्रचार

  • @crazy1596
    @crazy1596 8 місяців тому +14

    कमाल आहे कसे कसे लोकांना निवडून देतात????????? महागाई बेरोजगारी वैद्यकीय सुविधा याबाबतीत कोणीच बोलायला तयार नाही????? जनतेला पण या विषयाबाबत काहीच घेणे देणे नाही???????

  • @MotilalChavan-d2u
    @MotilalChavan-d2u Місяць тому +2

    Very very good saheb

  • @naushadshaikh8688
    @naushadshaikh8688 8 місяців тому +7

    शाळेच्या मुलाना बस एस टी कमी पडत आहेत. यानी सभेला लोक आणण्यासाठी बस एस टी लावल्या ..एस टी आल्या दारी सभेला येणार तेला 500 रुपये आणि चहा खारी😂

  • @dhuldevshelake8939
    @dhuldevshelake8939 2 місяці тому +5

    आमचं काळीज बांगर साहेब झिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ViksyStuff
    @ViksyStuff 8 місяців тому +53

    शासन आपल्या घरी असा कार्यक्रम आहे म्हणाव, चाललंय नुसता शिंदे ची चाटायला 😂😂😂

  • @Aajuuuu
    @Aajuuuu 19 днів тому +1

    धनुष्य बाण ही विजयी honar🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pkstuts4466
    @pkstuts4466 8 місяців тому +32

    आपण रड्ला का होता ते सांगा मग आपल्या पदासाठी किती खाली पड़ताल विधान सभेत कधी उभे राहुन अस बोलत जा की साहेब.

    • @babugapat4210
      @babugapat4210 8 місяців тому

      शासन आपल्या दारी ,मिशी काढल्यावर दिसन भारी.

  • @indrajeetmatsagar7265
    @indrajeetmatsagar7265 8 місяців тому +67

    जनता बसवणार कायमच घरी

  • @crazy1596
    @crazy1596 8 місяців тому +14

    गाढव माणूस असला तरी हरकत नाही पण ते माझ्या जातीचा पाहिजे? अशी मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत महाराष्ट्र प्रगती करूच शकत नाही??????

  • @DineshGosavi-v6d
    @DineshGosavi-v6d 8 місяців тому +5

    माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब. आगे बढे हम तुम्हारे साथ है. जय हिंद जय महाराष्ट्र

  • @balajikale9320
    @balajikale9320 8 місяців тому +9

    आगोदर शेतकर्याच्या मालाला योग्य भाव द्या नंतर शासन आपल्या दारी कार्यक्रम घ्या

  • @SantoshDawkarSantosh
    @SantoshDawkarSantosh 8 місяців тому +14

    खोट बोलणारा मंत्रि 😂

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 8 місяців тому +4

    मिशी कधी काढणार सांगा हो

  • @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj
    @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj 8 місяців тому +3

    हिंगोली त बदल झालाच पाहिजे यांना सत्तेचा माज आला आहे

  • @jaydeepdesai3622
    @jaydeepdesai3622 8 місяців тому +5

    कॉमेंट्स चा देण्याचा ऑप्शन text ऐवजी voice मध्ये पाहिजे होता. मग ह्याला सांगितलं असतं...

  • @nehawashimkar7841
    @nehawashimkar7841 8 місяців тому +5

    शासन आपल्या दारी आपण आपल्या घरी

  • @SureshJadhav-vk6ns
    @SureshJadhav-vk6ns 8 місяців тому +1

    जय महाराष्ट्र साहेब

  • @rajesharote6089
    @rajesharote6089 8 місяців тому +4

    अरे भाऊ तुमचं डिपॉझिट सुद्धा जप्त होणार

  • @rahulbhusari577
    @rahulbhusari577 8 місяців тому +16

    फक्त उध्दव बळा साहेब ठाकरे💪💪🥳🥳

  • @balasahebdeshmukh8917
    @balasahebdeshmukh8917 8 місяців тому +57

    ईतके ओरडुन भाषण कशासाठी????हळू बोललात तरी चालेल.

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031 8 місяців тому

    शिदे साहेब मजे नया बाळासाहेब ठाकरे आहे🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @Aajuuuu
    @Aajuuuu 19 днів тому +1

    मराठा भावांनो आपल्याला महाविकास आगाडीचा आरक्षण ला पाठिबा दिला नाही मग कशाला महायुती ला विजयी करू या

  • @rameshpatil4531
    @rameshpatil4531 8 місяців тому +11

    50 कोटी एकदम ओके रडणारा आमदार शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी बचत गटाच्या महिलांना तंबी देऊन आलेला आहे मीटिंग आहे बोलला नाही आला तर दीडशे रुपये दंड होईल बोलला म्हणूनी लोक आलेली आहेत

  • @opp265
    @opp265 8 місяців тому

    JITEGA INDIA 🇮🇳 INDIA JITEGA INDIA 🇮🇳 INDIA JITEGA INDIA JITEGA INDIA JITEGA INDIA JITEGA INDIA JITEGA INDIA 🇮🇳 INDIA 🇮🇳 INDIA JITEGA INDIA

  • @SanjayKumbhar-bo9in
    @SanjayKumbhar-bo9in 28 днів тому

    निवडणूक पुरतं शासनाचे, कार्यकर्ते आपल्या दारी,हेच.खर

  • @anilpatange8143
    @anilpatange8143 8 місяців тому +3

    काय भाषण आमदार म्हणून सोबत नाही

  • @KhanderaoHakke-zu4ne
    @KhanderaoHakke-zu4ne 8 днів тому

    Santosh दादा देव मानुस गरिबांचा कैवारी आणि शेतकऱ्यांचा वाली जय अहिल्या, जय श्री राम

  • @kiranraut7039
    @kiranraut7039 8 місяців тому +24

    पैसे आमचेच आहे,आणि आम्हाला च दिले...वा रे वा

    • @maheshkumar25m86
      @maheshkumar25m86 8 місяців тому

      इतके पैसे आहेत तर भिखाऱ्या आरक्षण का मागतो कर्जमाफी का मागत तुझ समाज

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 8 місяців тому +5

    भगवान बाबा च नाव घेयला लाज वाटते का अस्वला

  • @DeepakChorghade
    @DeepakChorghade 8 місяців тому +22

    तुम्ही 100% पडणार

    • @vishalgaikwad7493
      @vishalgaikwad7493 8 днів тому

      दादा पडले नाही आनी पूडि ही नाही पड नार दादा मन्था

    • @devidaslimbule3998
      @devidaslimbule3998 2 дні тому

      Tigar

  • @RamchandraDeore-e1x
    @RamchandraDeore-e1x 8 місяців тому +9

    शाशन क्रार्यकम आपल्या दारी जनता याला बसविन घरी...😂😂😂😂

  • @anubhavmarkad2301
    @anubhavmarkad2301 8 місяців тому +2

    मि सर्व कमेंट वाचल्यात एक हि यांच्या बाजूने नाही,

  • @vilasshelke2237
    @vilasshelke2237 8 місяців тому +1

    जनतेचाही नाद करायचा नाही भल्याभल्यांना ही जनता बसवेल घरी 😂😂😂😂

  • @devraswarti4631
    @devraswarti4631 7 місяців тому +1

    बाळासाहेब ठाकरे यांना धोका देणारे कधीच यशस्वी होणार नाही

  • @dineshghatul4447
    @dineshghatul4447 8 місяців тому

    शासन घरापर्यंत, चुली पर्यन्त पोहचल म्हणतय बरोबर आहे कारण गॅसचा भाव वाढवून ठेवलाय 😢❤️👌😅

  • @satyavanmayekar5295
    @satyavanmayekar5295 15 днів тому

    फिर महाविती सरकार येणार साहेब 👍👍👍👍👍👍❤️❤️

  • @jagdishmane2428
    @jagdishmane2428 8 місяців тому +1

    फितुर होनार नाहीत शिवाजी महाराज यांचे सैनिक

  • @KishanKadam-u1k
    @KishanKadam-u1k 8 місяців тому +3

    पिक विमा अजित मगर शेतकरी मित्र यांच्यामुळे मिळाला आहे कळमनुरी विधानसभेचे भावी आमदार

  • @UshaRathod-j7d
    @UshaRathod-j7d 12 днів тому

    जय श्री राम🚩 जय शिवराय🚩 जय सेवालाल 🏳

  • @manojsurve1523
    @manojsurve1523 8 місяців тому +1

    जबरदस्त....

  • @shrirangjadhav4941
    @shrirangjadhav4941 8 місяців тому +1

    एकनाथ शिंदे यांना माझं सांगणं आहे शासन आपल्या दारी आणि एकनाथ शिंदे जावा तुम्ही आपल्या घरी या टायमाला सर्व लोक निवडणुकीमध्ये तुम्हाला हरवणार आहेत

  • @parag7077
    @parag7077 8 місяців тому +4

    मिधे साहेब मुख्यमंत्री पद भोगतायत्😎😎, बाकी सहकार्यांचे काय😭😭, मिंधेना काय फरक पडतोय😁😁

  • @yogeshjagdale5478
    @yogeshjagdale5478 8 місяців тому +12

    तुम्ही पण जाणार तुमच्या घरी

  • @JadhavPatil-c9x
    @JadhavPatil-c9x 8 місяців тому +4

    पैसे देऊन लोक आणले तरी बस रिकाम्या गेल्या घरी

  • @Stargamingsahilya
    @Stargamingsahilya 8 місяців тому +6

    उद्धव ठाकरे साहेबां सारखेच मुख्यमंत्री पाहिजे ❤❤❤❤

  • @KishanKadam-u1k
    @KishanKadam-u1k 8 місяців тому +2

    पिक विमा शेतकरी मित्र अजित मगर साहेब यांच्यामुळे मिळाला आहे तरी कळमनुरी विधानसभेचे ते भावी आमदार

  • @vishalgaikwad7493
    @vishalgaikwad7493 8 днів тому

    दादा❤

  • @sunilshelke1493
    @sunilshelke1493 8 місяців тому +6

    मिशी कदी.काढणार

  • @sopanrathod1351
    @sopanrathod1351 8 місяців тому +1

    एक नंबर

  • @RamhariShinde-z9f
    @RamhariShinde-z9f 8 місяців тому +1

    Maharastra Jay mhbsrrp... ... ...a ... ... ...

  • @hanmantjadhav9249
    @hanmantjadhav9249 8 місяців тому

    शासन आपल्या द्वारे 2024 ला आपापल्या घरी जनता ठरवणार आहे

  • @adityakhirade4936
    @adityakhirade4936 8 місяців тому +4

    आक्रोश करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे

  • @rahulshirsath9982
    @rahulshirsath9982 8 місяців тому +1

    एकनाथ भाई शिंदे एवढच नाव तुमच्या मुखात तुझं तिकीट फिक्स पण डिपॉझिट जप्त

  • @shivlinghundiwale3167
    @shivlinghundiwale3167 8 місяців тому +3

    आता घरी जाय 2024

  • @SKnews-8459
    @SKnews-8459 8 місяців тому +2

    घर कुलाचे बिल देण्या साठी म्हणून बोलून घेतले..😂

  • @bramhanandambekar815
    @bramhanandambekar815 8 місяців тому +2

    सावित्रीबाई फुले विस

  • @hareshkadam7968
    @hareshkadam7968 8 місяців тому +7

    महा माकडा

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 8 місяців тому +1

    संतोष जी बांगर सामान्य लोकाचे कैवारी

  • @दिपकबापुसुर्यवंशी

    फक्त शिंदे साहेब

  • @GangadharGadhekar
    @GangadharGadhekar 8 днів тому

    संतोष बांगर साहेबांना कोणते मंत्रिपद देण्यात यावे

  • @ramchandraujagaonkar4646
    @ramchandraujagaonkar4646 8 місяців тому

    महाराष्ट्रात फक्त ठाकरे साहेब यांचेच चालनार

  • @Digambarabramhane4
    @Digambarabramhane4 8 місяців тому +1

    जय श्री राम

  • @rajendramagare2058
    @rajendramagare2058 8 місяців тому +3

    हे अस आहे खोट बोला पण नेटान बोला

  • @dineshghatul4447
    @dineshghatul4447 8 місяців тому

    छान भाषण आता आणखीन जास्त मतांनी पडणार भंगार साहेब ❤😂

  • @anandjojar8721
    @anandjojar8721 3 місяці тому

    माझ मत अस आहे कि जे कमेंट करत आहेत ते उबाठा आहे की महावीकास आघाडी आहेत पण शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे माणुश आहे

  • @NavanathPawar-ns5yo
    @NavanathPawar-ns5yo 8 місяців тому

    शासन आपल्या दारी आणि कांद्याचा अनुदान आजूक नाही शेतकऱ्याच्या घरी आजूक शेतकऱ्यांना कांदा अनुदान पूर्ण भेटले नाहीत कापूस सोयाबीन ला भाव नाही त्याच्याबद्दल बोला आमदार साहेब आम्ही गोरगरीब शेतकरी तुमच्या सभेला उपस्थित राहतो पण आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन दूध कांदा यांच्या भावाबद्दल सभेत ऐकावा वाटतं

  • @farmview
    @farmview 8 місяців тому +2

    जनतेचे चे प्रश्न विचारा. शासन दारी येऊन काय फायदा.

  • @ashvinkalpande3891
    @ashvinkalpande3891 8 місяців тому

    मिशी कधी काळणार शब्द कधी पुर्ण होणार

  • @SureshKute-s2l
    @SureshKute-s2l 2 місяці тому

    संजय बांगर वाघ आहे शिवसेना जिंदाबाद

  • @madhavdhole7925
    @madhavdhole7925 8 місяців тому

    Manoj jarange patil angar hai baki sab bhangar hai. Jay bhim jay shivray..jay maharashtra.

  • @murliugale3459
    @murliugale3459 8 місяців тому +7

    शासण आपल्या दारी नाही फक्त शासन आमदाराच्या घरी गोरगरीबाला फक्त ईटलेल्या पुरी आणी गरमा गरम पाणी😂😂😂🎉🎉

  • @Jrathod2879
    @Jrathod2879 8 місяців тому +2

    तुझा पण नंबर लागणार

  • @rajujiswal6903
    @rajujiswal6903 8 місяців тому +1

    Jai Shri Ram

  • @ranjeetrajehattiambire3921
    @ranjeetrajehattiambire3921 6 днів тому

    संतोष भाऊ बांगर भावी मंत्री

  • @mobeenansari1011
    @mobeenansari1011 8 місяців тому

    शान अपने धारी लाई भारी करते गद्दारी अपने मालिक
    से

  • @amolpupulwad3092
    @amolpupulwad3092 8 місяців тому

    खासदार हेमंत पाटील साहेब गेल्या पाच वर्षात एकदा हि मतदारसंघा आले नाहीत

  • @sureshharalpatil2798
    @sureshharalpatil2798 8 місяців тому +2

    धनगर समाजाच्या आरक्षणाचा बघा जरा

  • @indianenglish4637
    @indianenglish4637 8 місяців тому +2

    आदरणीय गोपीनाथ मुंढे साहेबांना विसरलात का?

  • @ganeshpawar2302
    @ganeshpawar2302 8 місяців тому

    बराबर

  • @satvik7589
    @satvik7589 2 місяці тому

    छ. संभाजी महाराज यांचा उल्लेख करायला लाज वाटते का

  • @VijayKamble-o3v
    @VijayKamble-o3v Місяць тому

    संतोष बांगर हिंगोली चा आमदार फक्त याच वर्षी आहेस तुला शिवसेना हि ताकत लवकर कळेल कारण ठाकरे घरातील शिवसेना हि फक्त ठाकरे चीच असू शकतेय असे किती एकनाथ आले आणि गेले पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेबांनी नाव सुचवलं होतं शिवसेना पक्षप्रमुख हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे पहात आहेत आणि येणाऱ्या काळात तुमची जागा तुम्हाला दाखवून देणारच हे नक्की गद्दार
    जय महाराष्ट्र

  • @केदारजगताप-ड5थ
    @केदारजगताप-ड5थ 8 місяців тому +2

    एक मराठा लाख मराठा