सर तुम्ही सगळ्या योजना काढल्या ते सगळं मान्य आहे पण कोरोना ने किती तरी घर उदवास्त झाले करता व्यक्ती नाही त्यांचे घर मुलांचं शिक्षण ती बाई कस सांभाळू शकेल तुम्ही काही तरी निर्णय घ्यायला पाहिजे
@maheshpatankar9670 q tune dekha kya Akar k humane kisko vote diya tu thi kya waha pr khadi hui ..bhik nhi Dere wo hmara paisa humko return dere hai jo mehngai k Nam pr khate h ..tere pas ziada paisa h to tu Mt le unse ...apni jaga chup kr k baith
2गोष्टी पूर्ण कर पाहिले 6000भाव 7/12कोरा
अहो कर्ज माफ करा
निवडून आले पासून दर रोज एकच ऐकतोय डिसेंबर चा हप्ता देणार . अरे पण कधी देणार . आता लाडकी बाहिनिंचा काम संपला 😂😢😂
आधी शेतकऱ्यांचे कर्जमाफ करा
कोणतीही परिस्थिती असो पण सफाई कर्मचारी महिलांना लाडकी बहीण मिळायलाच हवा 🙏🙏देवा भाऊ
साहेब कांद्याचे भाव वाढवावे ❤
शेतकर्यांचे करज् माफी करा
ये टरबूज 🍉 😂 कुछ नही देने वाला अगले 5 साल तक 😢 बीजेपी
कोई भी योजना के पैसे नही देगि
ये सरकार लेने वाली है देने वाली नही😮
कर्ज माफी जुमला
शेतकरी ची कर्ज माफ कधी करनार लाडक्या बहीनेने दिल निवडुन
अधिवेशन केव्हा संपेल
2029 ला
आधी कर्जमाफी करा
Soyabin bhav 6000/- kra
एकही आश्वासन पुर्ण होणार नाही आता फडणवीस लुटणारा आहे देणारा नाही..
लाडक्या भावाचा पण विचार करा साहेब... त्यांना कायम नोकरी द्या.
पीक विमा मिळत नाही कर्ज माफी करा साहेब नांदेड शेतकरी
आशांचा पगार वाढ करणार होते ते कुठे अजून तुम्ही बोललेच नाही
इलेक्शन झाल्यावर नोव्हेंबर संपला डिसेंबर संपला आता नवीन वर्ष जानेवारी येणार पण तुमचे पैसे काही येणार नाही आम्हाला खोटे आश्वासन देणे बंद करा
कर्ज माफी करा साहेब
👌👌
सर तुम्ही सगळ्या योजना काढल्या ते सगळं मान्य आहे पण कोरोना ने किती तरी घर उदवास्त झाले करता व्यक्ती नाही त्यांचे घर मुलांचं शिक्षण ती बाई कस सांभाळू शकेल तुम्ही काही तरी निर्णय घ्यायला पाहिजे
Deva bhau kasa ahes yojana aan Ani Maharashtra gahan the v Ani sagle udyog Dhande gajaratala de 😂😂😂😂deva
हा काहीच देणार नाही फक्त विचार करी न
Karj maf kra saheb😢
ग्राम रोजगार सेवकांना आठ हजार रुपये मानधन ठरले त्याप्रमाणे लवकरात लवकर द्या
Sir ladka bhau
Mukhymantri yojana karykal Vadhva
कर्ज माफी कर रे
Karjamafi kara sampurna
देवाभाऊ ,शेतकरी कर्ज माफी कधी? पिक विमा कधी? हमी भावाच काय ? सोयाबीन, कापूस विकल्यावर दलाल लोकाचे पोट भरासाठी वाढवाचे का मग भाव?
ग्रामरोजगार सेवकाचे मानधन निधी द्या
पोलीस भरती केव्हा करणार ते सांगा पहीले
अरे बाबा तुझं अधिवेशन संपणार कधी 😊
Karjmafi kara pahilyanda
Karjmafi jhalich pahije ❤
शेतकर्याची कर्जमाफी करा अगोदर नाहि तर लोक तूम्हाला देवेंद्र फडणवीस म्हणण्याऐवजी दलींदर फडणवीस म्हणतील
सोयाबीनला 6000 भाव कर्ज माफ करा पहिले अगोदर
देवा भाऊ शेतकरी कर्जमाफीचा पण आश्वासन दिलं होतं ते पण घ्या मनावर थोडं शेतकरी वाट पाहत आहे तुमच्या कर्जमाफीची भरगोस मतदान केलं हो शेतकऱ्यांनी तुम्हाला
7/12 kora keva krnar
मालेगाव मध्ये वृध्द योजना व लाडकी बहिण योजना दोन्ही ही लाभ घेऊन महिला जास्त पैसे घेत आहेत गाव वऱ्हाने
साहेब तुमच्या नावा परमाणे करु नका म्हन्जे फसन 20
पाठवा ओ
Adivestion kadhi sampanar
कर्ज माप करुनका साहेब कारन काग्रेस पार्टी वाल्यानी जास्त कर्ज गेतले असोज सालुद्दा
मग शेतकऱ्यांनी शेती माल विकायच बंद केल्यावर सगळे उपाशी मारतील
पहिली 7.12.कोरा करा.
सरसकट करा बोला नको
Kab milenge paise ab tak kuch bhi nhi aay
Vote congress ko aur bhik BJP de kya tumko 😂😂😂
@maheshpatankar9670 q tune dekha kya Akar k humane kisko vote diya tu thi kya waha pr khadi hui ..bhik nhi Dere wo hmara paisa humko return dere hai jo mehngai k Nam pr khate h ..tere pas ziada paisa h to tu Mt le unse ...apni jaga chup kr k baith
Ladya bhavch mandhan vadun mudt vad dya
Madan jhal aata tumch asch honaar aata hai
प्लीज प्लीज
देवेंद्र फडणवीस साहेब जिंदाबाद
2100 पाठवा आधी,मग कळेल
आता बहिणींनी गर्वाने बोलतील का भाऊ रात्री दुसऱ्या पक्षाचे आमदार फोटो आणि आम्हाला हफ्ते देतो हफ्ते महत्त्वाचे