Raver LokSabha:Eknath Khadse यांच्या पाठींब्यामुळे BJP ला निवडणूक सोप्पी ठरणार? की NCP बाजी मारणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 тра 2024
  • #BolBhidu #RaverLoksabha #sharadpawar
    रावेर म्हणजे भाजपचा बालेकिल्ला. हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून इथे भाजपची एकहाती सत्ता राहिलीय. मागील दोन टर्मपासून इथल्या खासदार एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे आहेत. रक्षा खडसे खासदार असल्या तरी दोन्ही वेळी त्यांनी एकनाथ खडसेंच्या सूनबाई म्हणूनच निवडणूक लढवलीय. त्यामुळे रावेरमध्ये सत्ता टिकवून ठेवण्यात सर्वात मोठा वाटा एकनाथ खडसे यांचा असल्याचं बोललं जातं. असा हा तगडा नेता काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होता. त्यांनाच रावेरमधून उतरवण्याची चाचपणी केली जात होती.
    पण, भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आणि खडसे भाजपच्या आश्रयाला गेले. त्यामुळे शरद पवारांनी इथून नवख्या श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली. प्रकाश आंबेडकरांनी इथून संजय ब्राह्मणे यांना तिकीट दिलंय. त्यामुळे मतदारसंघात चुरस निर्माण झाल्याचं बोललं जातंय. सध्या प्रचारात कुणी आघाडी घेतलीय? जमीनीवरची स्थिती काय आहे? बेरजेचं राजकारण कुणाच्या पथ्यावर पडतंय? एकंदरीत रावेरच कसं कसं पाहुयात या व्हिडीओतून..
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 251

  • @SwapnilPatil-ir2is
    @SwapnilPatil-ir2is 25 днів тому +126

    रावेर लोकसभा फिक्स खासदार श्रीराम दादा पाटील विजयी होणार✌️✌️

    • @bhanudasraut9596
      @bhanudasraut9596 24 дні тому +7

      Shri ram patil win👌

    • @SanjayShinde87932
      @SanjayShinde87932 24 дні тому +2

      रक्षाताई खडसे 💯💯💯💯💐💐

    • @SanjayShinde87932
      @SanjayShinde87932 23 дні тому

      @@bhanudasraut9596 रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐

    • @SanjayShinde87932
      @SanjayShinde87932 2 дні тому

      रक्षाताई खडसे 💐💐🥳🥳
      तुतारी वाजवा रे भो 😂😂😂

    • @SanjayShinde87932
      @SanjayShinde87932 4 години тому

      रक्षाताई खडसे विजयी झाले आहे
      🥳🥳🥳🥳

  • @anantrahane8549
    @anantrahane8549 25 днів тому +104

    नेत्यांपेक्षा कार्यकर्ता महत्वाचा. कोणी कुठेही जाऊ द्या श्रीराम पाटीललच निवडून येतील.

    • @maheshkangane5056
      @maheshkangane5056 25 днів тому +1

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @SanjayShinde87932
      @SanjayShinde87932 2 дні тому

      रक्षाताई खडसे 💐💐🥳🥳
      तुतारी वाजवा रे भो 😂😂😂

  • @Wisely123
    @Wisely123 25 днів тому +61

    Sriram patil ❤

  • @parmeshwarpatil2908
    @parmeshwarpatil2908 25 днів тому +109

    श्रीराम पाटील खासदार फिक्स रावेर

    • @SanjayShinde87932
      @SanjayShinde87932 24 дні тому +1

      रक्षाताई खडसे 💯💯💯💯💐💐

    • @SanjayShinde87932
      @SanjayShinde87932 23 дні тому

      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐

    • @SanjayShinde87932
      @SanjayShinde87932 23 дні тому

      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐

    • @pratikawchare845
      @pratikawchare845 21 день тому

      ​@@SanjayShinde87932 eka cha comment 3 vela karu kahi fayda nahi comments che like ka cha sangata haava kona chi chalali raver madhe

    • @SanjayShinde87932
      @SanjayShinde87932 21 день тому

      रक्षाताई खडसे 💯💯💐💐

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 25 днів тому +70

    खडसे पलटूराम😂

  • @ambalalwaghode373
    @ambalalwaghode373 25 днів тому +62

    मुक्ताईनगर मतदार संघात रक्षा खडसे यांना खूप कमी मतदान होणार

    • @satishkunde6061
      @satishkunde6061 25 днів тому +7

      महा विकास आघाडी. 👍🏻🙏🏻🌹🚩

    • @bhushanpatil2321
      @bhushanpatil2321 24 дні тому +2

      Ho pn shriram patil padnar bhau

    • @SanjayShinde87932
      @SanjayShinde87932 24 дні тому +2

      रक्षाताई खडसे 💯💯💯💯💐💐

    • @SanjayShinde87932
      @SanjayShinde87932 2 дні тому

      रक्षाताई खडसे 💐💐🥳🥳
      तुतारी वाजवा रे भो 😂😂😂

    • @SanjayShinde87932
      @SanjayShinde87932 4 години тому

      रक्षाताई खडसे विजयी झाले आहे
      🥳🥳🥳🥳

  • @ansarkhan3473
    @ansarkhan3473 25 днів тому +20

    Shree Ram Patil Vijay hunar 100%

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 25 днів тому +42

    तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी बजाव भाजप हाठव आहे

  • @lovechavan1226
    @lovechavan1226 25 днів тому +13

    मुलगी आणि सुन झाले आता त्याच्या मुलांना आमदार खासदार करा मना खडसे कार्यकर्त्यांना सतरंजी उचलायला लावा

  • @anantrahane8549
    @anantrahane8549 25 днів тому +56

    भाऊ श्रीराम पाटीललच निवडून येतील.

    • @SanjayShinde87932
      @SanjayShinde87932 23 дні тому

      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 25 днів тому +55

    दक्षिण में130 सीटें हैं, जिसमें BJPको 12-14 कर्नाटक, तेलंगाना से 2-3 मतलब 14-17 & पंजाब से 2-3कुल मिलाके20 सीटें 143मे से,अब 400 बची😂 BJPको 380 सीटें जितनी है 400पार के लिए🤣 BJ Party200 से निचे आ रही है 🙏

  • @AdvRRPatil-mp4pg
    @AdvRRPatil-mp4pg 25 днів тому +23

    Shriram patil win

  • @bhupsjadhav3919
    @bhupsjadhav3919 25 днів тому +37

    श्रीराम पाटील जिंकनार बोल भिडू......

  • @DP-lk8hw
    @DP-lk8hw 25 днів тому +56

    मराठा, जयभीम, मुस्लिम श्री राम पाटिल

    • @rakeshP528
      @rakeshP528 25 днів тому +4

      लेवा,गुजर,कोळी -रक्षा खडसे

    • @madhukarchaudhari174
      @madhukarchaudhari174 25 днів тому +1

      Only khadse 😂😂😂😂 baki sab rakho ghar pe

    • @mayurteli9287
      @mayurteli9287 25 днів тому +1

      संपूर्ण OBC रक्षा खडसे यांच्या पाठीशी कायम आहे.

    • @JayeshGayake
      @JayeshGayake 25 днів тому

      ​@@rakeshP528leva kadun dya yachyat baki don madhe kahi dam nahi ,Girish Mahajan la mhana fakta gujar samajachya matdanavar nivadun dakhav ,deposit japta hoto tyacha ,leva samj ha khara takatvar ahe.

    • @alihaiderkhan2223
      @alihaiderkhan2223 25 днів тому +4

      101-percnt M V A

  • @azharuddintadavi650
    @azharuddintadavi650 25 днів тому +61

    रावेर ला बदल हवाय

    • @SanjayShinde87932
      @SanjayShinde87932 23 дні тому

      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐

  • @Gmp814
    @Gmp814 25 днів тому +21

    शरद पवार

  • @manojpatil3382
    @manojpatil3382 25 днів тому +20

    रावेर चोपडा भुसावळ नांदुरा मलकापूर इथल्या खेडेगावत रक्षा खडसे कधी आल्यात

    • @dilipjadhav4704
      @dilipjadhav4704 24 дні тому +2

      दाहा वर्षात एकदाही मलकपुरला कधी दिसल्या नाहीत ताई, आता पराभव निश्चित आहे

    • @manojpatil3382
      @manojpatil3382 24 дні тому

      @@dilipjadhav4704 फक्त मतदान पाहिजे

    • @surajpatil2369
      @surajpatil2369 24 дні тому +1

      Kharch dada 10 vrshat 10 veles pn alya nhi

  • @ajinkyapatil5031
    @ajinkyapatil5031 25 днів тому +7

    Vatavaran firlay fix khasdar Shreeram Patil❤

  • @adityapatil3584
    @adityapatil3584 25 днів тому +9

    Shiram Patil...💯

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 24 дні тому +5

    पाटील लाखांच्या फरकाने जिंकतील. महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीच...

  • @mayurchaudhari699
    @mayurchaudhari699 25 днів тому +11

    श्री राम पाटील विजयी होतील.❤🎉

  • @tejasvideos4339
    @tejasvideos4339 25 днів тому +18

    Only mva zindabad

  • @amolverulkar3839
    @amolverulkar3839 25 днів тому +22

    श्रीराम पाटील

  • @SachinPatil-dl6nc
    @SachinPatil-dl6nc 24 дні тому +8

    दहा वर्षात आमच्या गावात एकदाही आली नाही , का जाणे मेली का जिंवत आहे

  • @yadavkherde5594
    @yadavkherde5594 25 днів тому +33

    एकनाथ गेले कामातून

    • @SanjayShinde87932
      @SanjayShinde87932 23 дні тому

      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐

  • @saurabhpatil6216
    @saurabhpatil6216 24 дні тому +6

    श्रीराम दादा पाटील खूप मोठ्या मताधिक्याने विजयी होतील

  • @arjunbidwe8279
    @arjunbidwe8279 25 днів тому +11

    MVA vijeta s patil

  • @bandubhaunalat4409
    @bandubhaunalat4409 25 днів тому +5

    देश सुरक्षित हातात राहावा म्हणून रक्षाताईच निवडून येणार आहे

  • @user-mu6rr3kj9b
    @user-mu6rr3kj9b 25 днів тому +13

    भाजप आता खपळा आहे

  • @bhaiyyasahebpatil6463
    @bhaiyyasahebpatil6463 25 днів тому +11

    कापूस ला भाव नाही केळी ला भाव नाही सोयाबीन कादा ला भाव नाही

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 25 днів тому +9

    तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी

  • @pratikawchare845
    @pratikawchare845 25 днів тому +6

    Ground reality fakt raver loksabhe madha lya lokana mahit ahe 10varsha bass jhale ata navin chehara hya veles shriram patil che chances jast ahe itha li vatavaran sangate (note:- me fakt mat madala kona chi side nahi ghetali ki ha cha yenar nivadu ki ticha yenar nivadun )

  • @nilkantpatil9894
    @nilkantpatil9894 24 дні тому +3

    फिक्स खासदार श्रीराम दादा पाटील

  • @saqlainkazivlogs
    @saqlainkazivlogs 24 дні тому +4

    रावेर मतदार संघात तुतारी वाजतेय पूर्ण अपडेट घेऊन आलो श्री राम पाटील २ लाखाच्या लीड ने जिंकताय.

  • @machhindrapatil8468
    @machhindrapatil8468 25 днів тому +5

    जय श्रीराम

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 25 днів тому +7

    Shree Ram patil

  • @dmp2022
    @dmp2022 24 дні тому +4

    महाजन ची वळवळ, त्याला सोबत चव्हाण ची...
    लग्न झाल्यावर पण त्या दोघांनी असा केलं.. म्हणून इतकी असंस्कृत भाषा आहे त्यांची.
    महाजन चव्हाण हटाव भाजप बचाव

  • @rajeshmukanecmd8348
    @rajeshmukanecmd8348 24 дні тому +3

    Only महविकस आघाडी

  • @user-cv4rw8xe2k
    @user-cv4rw8xe2k 24 дні тому +5

    यंदा फकत श्रीराम पाटील
    रामकृष्ण हरी
    वाजवा तुतारी

    • @SanjayShinde87932
      @SanjayShinde87932 23 дні тому

      रक्षाताई खडसे 💯💯💐💐 निवडून येणार आणि आल्यानंतर वाजवा तूतारी तोपर्यंत खिशात घाला तूतारी 😂😂😂🥳

  • @SanjayShinde87932
    @SanjayShinde87932 4 години тому +1

    रक्षाताई खडसे विजयी झाले आहे
    🥳🥳🥳🥳

  • @patil650
    @patil650 25 днів тому +17

    रक्षा खडसे भरपूर मतांनी निवडून येतील

    • @vikramjadhav6287
      @vikramjadhav6287 24 дні тому +1

      🔔

    • @SanjayShinde87932
      @SanjayShinde87932 4 години тому

      @@vikramjadhav6287 रक्षाताई खडसे विजयी झाले आहे
      🥳🥳🥳🥳

    • @SanjayShinde87932
      @SanjayShinde87932 4 години тому

      @@vikramjadhav6287 आता वाजव घंटा 😂😂🥳🥳

  • @pranitnikam007
    @pranitnikam007 24 дні тому +3

    Modi chi vikas kam😂...Jai Shriram mhana n Shriram Patil na aana❤

  • @vasudevchavan2349
    @vasudevchavan2349 25 днів тому +14

    जामनेर मधील संजय गरुड भाजपमध्ये आहेत........

    • @pandurangrathod2556
      @pandurangrathod2556 24 дні тому +1

      जामनेर मधुन लीड आहे तुतारी ला

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 25 днів тому +3

    एकनाथ खडसे पालटू राम झाला आहे किमत संम्पली आता

  • @user-mu6rr3kj9b
    @user-mu6rr3kj9b 25 днів тому +29

    ,ळेवा पाटील समाज आता बीजेपी मता करनार नाही

    • @DEVILGamer-zh4tl
      @DEVILGamer-zh4tl 25 днів тому +1

      खोटी अफवा नको फैलावू लेवा कायम bjp ला वोट करेल । रक्षताई निवडून येणार

    • @SanjayShinde87932
      @SanjayShinde87932 23 дні тому

      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐

    • @SanjayShinde87932
      @SanjayShinde87932 4 години тому

      @@DEVILGamer-zh4tl रक्षाताई खडसे विजयी झाले आहे
      🥳🥳🥳🥳

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 25 днів тому +3

    मराठा,मुस्लीम, बुद्धा, मते निर्णायक ठरतील .

  • @nittm8630
    @nittm8630 23 дні тому +1

    रावेर लोकसभा मतदारसंघात फक्त जातीय समीकरण चालत. लेवा पाटील समाज हा मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांचे पूर्ण मत हे भाजप च पारंपरिक मतदर आहे.
    पण ज्यांना विकास हवा असेल त्यांनी जात आणि धर्म सोडून श्रीराम पाटिल यांच्या पाटील उभ राहावं. मराठा, बौध्द, मुस्लिम, आणि आदिवासी यांचा पाठिंबा आहे.

  • @rohitpatil1395
    @rohitpatil1395 24 дні тому +1

    श्रीराम दादा पाटील..✌️✌️

  • @DevenChaudhari-mb9zl
    @DevenChaudhari-mb9zl 24 дні тому +1

    Shriram Patil

  • @dhananjaymahajanwaghood4071
    @dhananjaymahajanwaghood4071 24 дні тому +2

    तिन महिन्यात तिन पक्ष बदलाणारा माणूस काय तालुका बदल करून आणेल

  • @user-kg9dw5hz5q
    @user-kg9dw5hz5q 25 днів тому +1

    मँच फिक्सींग रिपोर्टींग....बोल भिडू कडून ही अपेक्षा नव्हती....प्रोफेशनालिझम असावे.

  • @rahul_pawar1979
    @rahul_pawar1979 24 дні тому +1

    Shriram Dada 🎉

  • @pruthvirajrajput6775
    @pruthvirajrajput6775 24 дні тому +1

    जय श्रीराम विषय होणार

  • @SachinIngole-qq8nv
    @SachinIngole-qq8nv 24 дні тому +1

    पाटील

  • @HINDHU_RASHTRA_BHARATVERSH
    @HINDHU_RASHTRA_BHARATVERSH 24 дні тому +1

    Only Raksha Khadase ❤

  • @adityasalunkhe8212
    @adityasalunkhe8212 24 дні тому +2

    Only BJP... ONLY RAKSHA TAI.. JAY SHREE RAM🙏🚩

  • @gopalpatil9479
    @gopalpatil9479 24 дні тому +1

    तुतारी ....जिंदाबाद

  • @shrikrushnjunare6139
    @shrikrushnjunare6139 24 дні тому +2

    श्रीराम दादा पाटील हेच विजयी होणार

    • @SanjayShinde87932
      @SanjayShinde87932 4 години тому

      रक्षाताई खडसे विजयी झाले आहे
      🥳🥳🥳🥳

  • @tejpalkakadepatil7594
    @tejpalkakadepatil7594 24 дні тому +6

    मला कळतच नाई हे तुतारी उभाठा वाले बोलतेत कशाचा जीवावावर ? 😂

    • @Sunny13able
      @Sunny13able 24 дні тому +3

      Kalel te pan.. thodya divsat

  • @vikasjadhav7146
    @vikasjadhav7146 25 днів тому +22

    Ek maratha lakh maratha 🚩⚔️🔥 bjp murdabad 💯🙋🏼

  • @Musicrunchy
    @Musicrunchy 24 дні тому +1

    खडसे खडा है प्यासा प्यास तो बुझाओ जी - हट जाओ जी

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg 25 днів тому

    Bahul Niwadun deu naka Raksha Khadase che swata Che kay kaan aahe te sanga
    Parliament maddhe amhi changala khasdaar pathawanar sarkaar konachehi aso

  • @PavanPatil-qk2ry
    @PavanPatil-qk2ry 24 дні тому +1

    Shree ram patil

  • @vashisthpawar9115
    @vashisthpawar9115 24 дні тому +1

    Shivsena sobat nahi band Vajanr THAKARE Brand

  • @ap-sj2qv
    @ap-sj2qv 24 дні тому +3

    मग यावल तालुका कुठे गेला. हरामखोराणी तालुक्याची वाट लावली अर्धा तालुका जोडला चोपड्या ला. अर्धा अर्धा मुक्ताईनगर ला. अर्धा जोडला रावेर ला. भुसावळ ला अर्धा जोडायचा बाकी राहिला .... यावल तालुका जिंदाबाद. आमचा तालुका आमचा आमदार..

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 24 дні тому +1

    श्रीराम पाटील चा विजय

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 24 дні тому

    Kamal komjnar 💯

  • @265rutwiklokhande2
    @265rutwiklokhande2 25 днів тому +1

    Raksha khadse parabhut honyache chances Jada ahet

  • @sanjayraut769
    @sanjayraut769 11 днів тому

    रक्षाताई

  • @ashwinwalaskar873
    @ashwinwalaskar873 23 дні тому

    Malakapur madhun 75% rakshatai la voting zzale ahe baki sagri kade 50 -50 ahe

  • @shubhammahale8820
    @shubhammahale8820 25 днів тому +1

    Wrong

  • @sachinpatil4654
    @sachinpatil4654 24 дні тому

    Sir Jamner Sanjay Garud BJP madhe aahe pls correct your information...

  • @nitinmore4296
    @nitinmore4296 24 дні тому +1

    फक्त तुतारी

  • @onlysaheb
    @onlysaheb 25 днів тому +3

    ❤❤❤अबकी बार ओन्ली POWERFULL PAWAR SAHEB❤❤❤

  • @milindjawale9065
    @milindjawale9065 23 дні тому +1

    रक्षा ताई निवडून येणार

  • @vasudevchavan2349
    @vasudevchavan2349 25 днів тому +4

    संजय गरुड श्रीराम पाटील सोबत नसून भाजपच्या रक्षा खडसे यांच्या सोबत आहेत...

    • @vijaypatil1994
      @vijaypatil1994 25 днів тому

      फोडला पैसे देऊन

  • @sagarpatil9466
    @sagarpatil9466 25 днів тому +3

    श्रीराम पाटील❤

  • @jagdishphirke2829
    @jagdishphirke2829 23 дні тому

    आमच्या मलकापूर मध्ये तुतारी ची हवा गेली

  • @shantarammahajan8714
    @shantarammahajan8714 25 днів тому +5

    श्रीराम पाटील फ़क्त

  • @user-by8zt6mt4h
    @user-by8zt6mt4h 24 дні тому

    Raksha Khadse🎉

  • @onlysaheb
    @onlysaheb 25 днів тому +2

    ❤❤Only श्रीराम दादा🎉🎉🎉

  • @mahi-16
    @mahi-16 19 днів тому

    Raksha khadase ya fakt jalgaon la shoping la yetat baki kuthech firat nahit

  • @cricketworld--2866
    @cricketworld--2866 25 днів тому +5

    संजय पंडित ब्राह्मने वंचित बहुजन आघाडी ❤

    • @jitendrapatil6132
      @jitendrapatil6132 24 дні тому

      😂😂😅😅

    • @prashantpatil2954
      @prashantpatil2954 23 дні тому +1

      फक्त श्रीराम पाटील चे मत खायला उभा राहिला

  • @tjs2115
    @tjs2115 24 дні тому +1

    आमचे मत फक्त श्रीराम पाटील यांना💯 २०१९ च्या लोकसभेत मी रक्षाताई यांना मतदान केलेलं पण त्यांनी काहीच काम केली नाही.... जय श्रीराम जय शिवराय 🚩🔥

  • @anilpatilchhawa973
    @anilpatilchhawa973 21 день тому

    Shriram patil saheb kunbi patil

  • @hemantmore93
    @hemantmore93 23 дні тому

    श्रीराम दादा पाटील येणार

  • @alihaiderkhan2223
    @alihaiderkhan2223 25 днів тому +1

    Jai Shiri ram raver matdar sanghat koni bolat nahi

  • @HINDHU_RASHTRA_BHARATVERSH
    @HINDHU_RASHTRA_BHARATVERSH 24 дні тому +1

    Fakta BJP ❤

  • @shrikrishnafirke9124
    @shrikrishnafirke9124 23 дні тому

    रक्षा खडसे नक्की येणार

  • @shashikantshinde9357
    @shashikantshinde9357 24 дні тому

    एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची साथ सोडून अचानक गेल्यानं रक्षा खडसे यांना फायदा होणार नाही. १०० टक्के राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार उमेदवार निवडून येणार आहे

  • @ulhashsubhashbhagvat7442
    @ulhashsubhashbhagvat7442 24 дні тому +2

    तुतारी.शरद.पवार

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 25 днів тому +1

    Tutari🎉MVA 35+

  • @SanjayShinde87932
    @SanjayShinde87932 24 дні тому +1

    कोण हा श्री राम पाटील पहील्यादा नाव ऐकत आहे 😂😂😂😂

    • @SanjayShinde87932
      @SanjayShinde87932 24 дні тому

      रक्षाताई खडसे 💯💯💯💯💐💐

    • @SanjayShinde87932
      @SanjayShinde87932 23 дні тому

      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐
      रक्षाताई खडसे 💯💯💯💐💐

  • @nitinsarkate6414
    @nitinsarkate6414 24 дні тому

    VBA more Vasant

  • @WayToOfficerNDA55
    @WayToOfficerNDA55 24 дні тому +1

    Jamner che sanjay garud bjp madeh alle aeth

  • @drswapnilchaudhari5974
    @drswapnilchaudhari5974 24 дні тому +1

    Tutari yenar

  • @user-lx1us8iv3j
    @user-lx1us8iv3j 25 днів тому +2

    श्रीराम दादा पाटील ✌🏻

  • @2967ganeshpatil
    @2967ganeshpatil 25 днів тому +2

    मलकापूर श्रीराम पाटील फिक्स ❤

  • @devadattapatil
    @devadattapatil 25 днів тому

    🔔🔔🔔

  • @vjnewsnewsjarahatke9755
    @vjnewsnewsjarahatke9755 18 днів тому

    संजय गरुड भाजप मध्ये गेला बाबा