Dairy Farming | ताईने कर्ज घेऊन सुरु केला दूध व्यवसाय | दुग्धव्यवसाय | hfcowindia | Modern Sheti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2022
  • गोविंदा वाणी यांनी काही कर्ज घेऊन जिद्द व चिकाटी च्या जोरावर ऊभा केला दुग्ध व्यवसाय
    गोविंदा वाणी संपर्क क्रमांक - 9422977095
    इंजिनिअरने नौकरी सोडून ऊभा केला दूध व्यवसाय
    👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎
    • Dairy Farming | इंजिनि...
    • एकरी 50 टन उत्पन्न 🔥🔥प...
    ☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
    पपई लागवड यशोगाथा
    • उन्हाळी मिर्ची लागवड।च...
    ☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
    उन्हाळी मिर्ची लागवड यशोगाथा
    • मधमाशी पालन व्यवसाय।मध...
    ☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
    मधमाशी पालन व्यवसाय संपूर्ण माहिती
    • कापूस उत्पादन।कापूस खत...
    ☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
    कपासी पिक खत फवारणी व्यवस्थापन
    दूध डेअरी व्यवसाय | Dairy Farming Business | modern sheti | cow farming
    #dairyfarming
    #दुग्धव्यवसाय
    #modernsheti
    What is dairy farming?
    Dairy business plan
    10 cow dairy farm income
    Milk business
    बिनभांडवली व्यवसाय
    शेती व्यवसाय
    शेती व्यवसाय
    शेती व्यवसाय मार्गदर्शन
    शेती व्यवसाय क्षेत्र
    शेती व्यवसाय कसा करावा
    शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली
    शेती व्यवसाय माहिती
    शेती व्यवसाय क्षेत्रात कोणती कौशल्ये शिकणे आवश्यक आहे
    शेती व्यवसाय प्रोजेक्ट
    शेती व्यवसाय क्षेत्र कौशल्य
    शेती जोड़ व्यवसाय
    शेती पूरक व्यवसाय
    शेती पुरक व्यवसाय
    शेती जोड व्यवसाय
    शेती संबंधित व्यवसाय

КОМЕНТАРІ • 90

  • @TheVikasShow83
    @TheVikasShow83 Рік тому +19

    खूप मेहनतीने उभा केलेला हा व्यवसाय आहे आणि तितक्यात चांगल्या पद्धतीने आपण याचं वर्णन केलेलं आहे दोघांनाही भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍👍👍🙏

  • @Vasantlokhande-0683
    @Vasantlokhande-0683 Рік тому +7

    अतिशय सुंदर नियोजन प्रत्येक सामान्य शेतकऱ्यांना प्रेरणादायी असा दुग्धव्यवसाय करण्यासाठी उपयुक्त अतिशय प्रतिकुल परिस्थिती मध्ये उत्तम नियोजन करून स्व कष्टातुन हा दुग्धव्यवसाय यशस्वी रित्या सुरू आहे कमी खर्चात अत्यंत साध्या सोप्या भाषेत याचे नियोजन कसे करावे याचे अनमोल मार्गदर्शन शेतकरी बांधवांना निश्चितच फलदायी ठरेल या व्यवसायात त्यांच्या सहचारिणी अर्धांगिनी ह्या देखील या यशस्वी वाटचालीत खांद्याला खांदा लावून काम करत आहेत या दाम्पत्याचा आदर्श इतरांनी घ्यावा ही अपेक्षा आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा मंगल कामना
    वसंत जगन लोखंडे,(पोलीस पाटील चिंचोलीपिंप्री)

  • @sambhajidevare6238
    @sambhajidevare6238 Рік тому +6

    दादा शेड वर एवढा खर्च केला. आजून 30 ते 40 हजार रुपये आजून. खर्च करा आणि मुक्त गोठा करा. फार काम कमी होईल आणि एका गाई मागे 2 लिटर दूध वाढेल.

  • @ramprabhumunde4811
    @ramprabhumunde4811 Рік тому +8

    अप्रतिम असा व्यवसाय उभा केलेला आहे त्यांना मनापासून शुभेच्छा

  • @gopalshelke3884
    @gopalshelke3884 Рік тому +44

    शेतकरी नोकरी वाल्याला कधीपण भारीच आहे. आणि स्वतः मालक आहे 👑 शेतकरी राजा 👑

    • @Rohitsonawaneofficial
      @Rohitsonawaneofficial Рік тому +4

      बरोबर आहे भाऊ बघा ना यांना रोज 4000 रुपये मिळतात त्यातील खर्च जाऊन त्यांना 2200 ते 2300 रुपये मिळतात म्हणजे महिन्याचे 65000 हजारांच्या आसपास

    • @ajgamer2992
      @ajgamer2992 День тому

      दिसतं तसं नसतं भावा त्यांच्या पाठीमागे कष्ट किती याचा विचार कोण करतं नाही . शेतकरी राजा आहे पण भोला भाबड्या आहे तो कधीच रडत बसतं नाही

  • @harishchaudhari882
    @harishchaudhari882 Рік тому +4

    खुप छान.... शेतकऱ्यांनी मॉर्डन शेतकरी बनायला पाहिजे या व्हिडिओ तून नक्की प्रेरणा मिळेल...👍

  • @vishalwani7987
    @vishalwani7987 Рік тому +4

    अतिशय कष्टाळू संघर्ष👍👌

  • @user-wc6xw1xg3d
    @user-wc6xw1xg3d 2 місяці тому

    योग्य माहिती आहे कुठल्या ही प्रकारची वाढीव नाही❤🎉

  • @avinashlange2546
    @avinashlange2546 Рік тому +1

    खरंच आपण माहिती खूप छान प्रकारे दिली आणि त्यांचे संगोपन कश्या पद्धतीने केले पाहिजे हे आपण लक्षात बसलं आसं सांगितले

  • @GP-vp7or
    @GP-vp7or Рік тому +2

    व्हिडिओ मोठा केल्यामुळे बेसिक पासुन खुप आणि मह्त्वाची माहिती मिळाली. मस्त व्हिडिओ आहे.

  • @shrigajanansonar123
    @shrigajanansonar123 Рік тому +7

    खुप छान गोविंद काका

  • @jayramypatil6273
    @jayramypatil6273 Рік тому +2

    खूपच छान प्रेरणा मिळते शेतकऱ्यांना सर आपल्या मॉडर्न शेती या yutub चॅनल मुळे भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @rushigadhe837
    @rushigadhe837 Рік тому +2

    योग्य माहिती आहे कुठया ही प्रकारची वाढीव नाही

  • @s.d.4351
    @s.d.4351 Рік тому +3

    Tainche suddha aabhar... Itke kast doghehi kartat tar nakkich tumche sarv swapn purn hovo hich prarthana...

  • @vishalhatkar
    @vishalhatkar 11 місяців тому +1

    काका अगदी खरोखर बोललेत....😎👍✌️💯

  • @pralhadrkale7165
    @pralhadrkale7165 Рік тому +1

    शेतकरी राजा तो राजा च असतो खूप छान ताई साहेब आपण खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद

  • @govindawani2259
    @govindawani2259 Рік тому +5

    Thank you so much modern sheti

  • @subhashshinde9412
    @subhashshinde9412 5 місяців тому +1

    एकच नंबर भावा❤

  • @anandwani5641
    @anandwani5641 Рік тому +3

    भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा मावशी काका

  • @Rohitsonawaneofficial
    @Rohitsonawaneofficial Рік тому +1

    खूप छान माहित मिळाली या व्हिडिओ पाहून thanks 👍👍

  • @Myvillagevlog20
    @Myvillagevlog20 Рік тому +2

    म्युझिक बंद करावे माहिती छान

  • @deepakbadhe7936
    @deepakbadhe7936 Рік тому +2

    मुलाखत अतिशय सुंदर

  • @dimpalkoli4543
    @dimpalkoli4543 Рік тому +3

    1 number mahiti dile bhauni nice👍❤ information

  • @ganeshgholve7459
    @ganeshgholve7459 Рік тому +2

    खूपच छान आणि प्रेरणादायी👍👍🙏🙏

  • @VishalPatil-yl5hm
    @VishalPatil-yl5hm Рік тому +2

    शेतकरी १ नंबर 👏🙏👑

  • @user-fh8yy4co5w
    @user-fh8yy4co5w 6 місяців тому +1

    😮 खुप छान

  • @abhikhede5279
    @abhikhede5279 Рік тому +2

    खूप छान नियोजन

  • @nileshkumar-jr4hk
    @nileshkumar-jr4hk Рік тому +2

    Tumchi information khub chhan ahe pan interview chya timala back ground music naka use Kara,

  • @dineshmali-bn5xk
    @dineshmali-bn5xk Рік тому +3

    सुंदर माहिती दिली सरांनी

  • @mayurpatil5413
    @mayurpatil5413 Рік тому +1

    शेतकऱ्याने एखादा व्हिडिओ सेंड केला तर त्याला कमेंट मात्र अशा येतात की डोळ्यातून पाणी येत पण एकीकडे शेतकऱ्याच्या पोरग्याला पोरगी द्यायच म्हंटल की तिच लोक त्याचा विषय पण काढत नाही ही रियलीटी आहे😂😂😢😢

  • @sachingaikwad4813
    @sachingaikwad4813 Рік тому +1

    भाऊ खूप छान माहिती दिली पण मागची मुझीक चा ऐकायला त्रास होतो.

  • @gopalmagar3527
    @gopalmagar3527 Рік тому +2

    छान माहिती आहे

  • @sopanatak280
    @sopanatak280 Рік тому +1

    अतिशय सुंदर 👍👍

  • @durgadaspatil4770
    @durgadaspatil4770 Рік тому +1

    भाऊ खूप छान माहिती मिळाली

  • @Sachin_R_kande
    @Sachin_R_kande Рік тому +2

    खुप छान सर

  • @bajrangiskmoryagroup8398
    @bajrangiskmoryagroup8398 Рік тому +2

    खुप छान 👌👌👌👌👌

  • @vijaydivnale9472
    @vijaydivnale9472 Рік тому +1

    छान माहिती दिली भाऊ 🙏🙏

  • @jitendrapatil2080
    @jitendrapatil2080 Рік тому +3

    खुप छान माहिती दिली दादा, ते background music जरा कमी करा.

  • @shritambaveshwargurukulkai6538

    छान व्हिडिओ सर

  • @akashwani2218
    @akashwani2218 Рік тому +11

    Congratulations mavashi kaka 🥰😍

  • @NationBuilder24
    @NationBuilder24 Рік тому +3

    Superb

  • @mahindrajadhav3991
    @mahindrajadhav3991 Рік тому +1

    Laibhari❤ mahiti❤

  • @amolavchar8154
    @amolavchar8154 Рік тому +1

    Khup chan

  • @gorakhhivarkar6794
    @gorakhhivarkar6794 Рік тому +2

    Very nice

  • @GaneshPawar-ee6ug
    @GaneshPawar-ee6ug Рік тому +2

    Super ❣️

  • @vaibhavp7927
    @vaibhavp7927 10 місяців тому +1

    Background music 🎵🎶 naka deu evdh Loud

  • @sunilrembhotkar3750
    @sunilrembhotkar3750 Рік тому +2

    Nice tai

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 Рік тому +2

    भविष्यात दुधाची निर्मिती आणि दर काय राहील व्हिडिओ बनवा

  • @kantaramchavare6149
    @kantaramchavare6149 5 місяців тому

    तुम्ही गाईला मिल्क चार्जर वापर करा अनुभव घ्या 100टक्के चांगले आहे

  • @anilghoti2386
    @anilghoti2386 Рік тому +2

    nice vedio

  • @sagarwani358
    @sagarwani358 Рік тому +14

    Congratulations mawashi &kaka ❤️‍🩹

  • @vkhindu8044
    @vkhindu8044 Рік тому +3

    👍👍

  • @nileshpatil0206
    @nileshpatil0206 Рік тому +2

    👌👌👍👍

  • @aslamsabkhan5162
    @aslamsabkhan5162 Рік тому +3

    कुट्टी मशीन सेटिंग करून द्यावे तेंची

  • @rampatil9684
    @rampatil9684 8 днів тому

    Music cha voice jyast dela kay smjt nahi...

  • @GajanandBabalad
    @GajanandBabalad 10 місяців тому +1

    🙏🙏🙏

  • @tejaskhadke113
    @tejaskhadke113 Рік тому +1

    सुंदर👌

  • @arvindkhandarkar550
    @arvindkhandarkar550 Рік тому +1

    🎉🎉🎉🎉

  • @dayaramjadhav5614
    @dayaramjadhav5614 Рік тому +3

    खूप ताण

  • @navnathdengale9848
    @navnathdengale9848 Рік тому +2

    Only Sethkari

  • @sachinaparpatil8197
    @sachinaparpatil8197 Рік тому +1

    Mala tar nako watat ahe panjab chya gai aapalya ithech gya maharastra madalya mg tya kutun pn gya tumhi sorry kahi rag vagere aala asel tar

  • @AmolDewtare
    @AmolDewtare Рік тому +1

    Byy ji ji ji oi hu

  • @kashinathkhobre214
    @kashinathkhobre214 Рік тому +2

    गोविंद भाऊ यांचा फोन नंबर असेल तर पाठवा

  • @shrigajanansonar123
    @shrigajanansonar123 Рік тому +4

    🍼🍼🥛

  • @nileshshingare3182
    @nileshshingare3182 Рік тому +12

    नवीन दुग्ध व्यवसाय सुरू करायचा आहे किती गाया पासून करावा

  • @A...p.-ll2fp
    @A...p.-ll2fp Рік тому +1

    Gaav konth ahe

  • @mukundrajhake6238
    @mukundrajhake6238 Рік тому +1

    Bhau Background music kmi kra

  • @dnyaneshwarmane982
    @dnyaneshwarmane982 Рік тому +2

    नबर पाटवा

  • @rahulgore9101
    @rahulgore9101 Рік тому +1

    Saheb music khup zal plz music vaparat jau naka.

  • @user-vm9gu7ct3h
    @user-vm9gu7ct3h Рік тому

    माझा एक प्रश्न आहे सहकारी दवाखान्यात जनावरानसाठी कोण कोणती औषधं मिळतात
    Plese reply kara konala mahiti asel tar

  • @vikasraut7802
    @vikasraut7802 Рік тому +1

    Sir mob plz

  • @jagdishdeshmukh1520
    @jagdishdeshmukh1520 Рік тому +1

    1800 रुपये चा नुसती गोळी पेंड प्रतेक गाईचा चारा 100 जरी धरला आनी इतर खर्च तर खाली काय उरलेत

    • @raviwakle4239
      @raviwakle4239 Рік тому

      काहीपण व्यवसाय धंदा करा पन्नास टक्केच शिल्लक राहतात 12 घंटे कंपनीत काम केल्या पेक्षा स्वतःचा धंदा चांगला आहे

  • @king_prashant
    @king_prashant Рік тому +1

    Hyancha no dya

  • @anilkothule6497
    @anilkothule6497 Рік тому +1

    आरे.मोथ्यय्.का.बंद.करा.भद्व्यनो

  • @kashinathkhobre214
    @kashinathkhobre214 Рік тому +1

    व्हिडिओ बनवताना व्हिडिओ जच बनवते त्यांचे फोन नंबर टाका

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 3 місяці тому

    ua-cam.com/video/1SXgaMjMZsQ/v-deo.htmlsi=l6i2KyjKOAvY_lFm
    थायरेलिया झालेल्या गाईला मिल्क चार्जर मुळे मिळाले जीवनदान😱