LIVE परंड्यात सावंतांचे जोरदार शक्तिप्रदर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तूफान फटकेबाजी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2024
  • #mdlivemarathi #eknathshinde #tanajisawant धाराशिव महिला सशक्तीकरण अभियान' कार्यक्रम
    परंडा येथे शनिवारी होणाऱ्या महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाच्या तयारीची आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी पाहणी केली. यावेळी पदाधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
    मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत परंडा येथे 'महिला सशक्तीकरण अभियान' या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले आहे. यासाठी परंडा शहरातील रुई रस्त्यालगत असलेल्या कोटला मैदानावर अत्याधुनिक पद्धतीचा ३०० मीटर रुंद व ६०० मीटर लांबीचा सभामंडप उभारण्यात आला असून, इतरही तयारी अंतिम टप्प्यात आहे.
    जिल्ह्यातील हजारो महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेना पक्षातील पदाधिकारी, संबंधित महसूल, बांधकाम, आरोग्य, नगरपरिषद, पोलिस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
    #मुख्यमंत्री #ladkibahinyojna #धाराशिव #EknathShindeSaheb #TanajiSawant #dharashiv

КОМЕНТАРІ • 12

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 3 дні тому +6

    आम्ही मराठवाड्यातले आहोत सगळे डॉक्युमेंट अप्रोल येऊन सुद्धा एकही रुपया लाडक्या बहिणीचा आम्हाला आलेलं नाही हे आम्हाला लवकरच मीडियासमोर जाहीर करावा लागेल जाणून बुजून आम्हाला पैसे दिले नाहीत काय माहित

  • @hemantdarade2549
    @hemantdarade2549 3 дні тому +2

    पराभव नक्कीच आहे

  • @sachinkhot5580
    @sachinkhot5580 2 дні тому +1

    Fix Amdar punna akda Tanaji Sawant

  • @sachinkhot5580
    @sachinkhot5580 2 дні тому +2

    Sawant Phirse Amdar

  • @babanraut6190
    @babanraut6190 3 дні тому +1

    Immediately give marathakunbi reservation in the marathawada region

  • @AvishkarShinde-x9j
    @AvishkarShinde-x9j 3 дні тому

    Ajun mache paise ale nahit Shinde saheb Yana message Kara

  • @laxmankshirsagar7188
    @laxmankshirsagar7188 3 дні тому +1

    काही उपयोग होत नाही काही पण वाटत रहा जनता धडा शिकविण्यासाठी तयार आहोत

  • @DipakGarad-b7v
    @DipakGarad-b7v 3 дні тому

    😢

  • @JackyJoy-rp4vc
    @JackyJoy-rp4vc 3 дні тому

    G madhe L anchor cha