💸
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- Rupam's receipe by Rupali Dhumal shares videos of food receipe which helps women to use in her daily routine of kitchen life.This videos are almost of Indian style receipe and presents types of food from all parts of India. Rupam's Receipe is owned by Rupali Dhumal who lives in pune and accepts orders of food.
Homemade Biryani masala
• MUTTON BIRYANI with ma...
chicken dum biryani (class -1)
• 💸#बिझनेस १ kg दम चिकन ...
veg biryani (class-2)
• 💸#बिझनेस १ kg व्हेज द...
chicken tandoori biryani (class-3)
• Chicken Tandoori Birya...
prawns (kolambi) biryani (class-4)
• 💸#बिझनेस १ kg ची कोळंब...
paneer marination
1kg- पनीर
150g- शिमला मिरची
150g-कांदा
1 tbsp- तेल
2 tsp- बेडगी मिरची पावडर
1 1/2 tsp - धने पावडर
1 tsp - जिरे पावडर
1 tsp- हळद
2tsp - कस्तुरी मेथी
1 tsp - बिर्याणी मसाला
1 1/2 tsp - मीठ
3-4 tsp - घट्ट दही
rice cooking
5 liter- पाणी
5 tsp- मीठ
2 - कांदे
50g- काजू
2 tsp - तूप किव्हा तेल
गरम मसाले आवडीनुसार
लवंग, मिरी, दालचिनी, तमालपत्र, वेलची, शहा जिरे
gravy
2 - टोमॅटो
काजू कांदा पेस्ट
50g- लसूण
30g-आले
पुदिना
1 tsp- धने पूड
1/2 tsp - जिरे पूड
1 1/2 tsp - बिर्याणी मसाला
1 tsp - मिरची पावडर
1 tsp - बेडगी मिरची पावडर
2-3 tsp- दही
१ वाटी तळलेला कांदा बारीक करून
खुप सुंदर दिसत आहे बिर्याणी बघूनच करायची इच्छा झाली मी नक्की करून बघेन ❤
बिर्याणी इतकी सुंदर दिसत आहे आत्ताच खावीशी वाटत आहे 😋😋
Tai tumachya sarvach recipes. Chancha astat khup chan God bless you❤
अप्रतिम
तुम्हि क्लास सुरु केले त्या साठी खुप खुप धन्यवाद
Khuoch chan sangate mam tumi recipe ase vatate ki tumchya sobat recipe karavi ase vatate
कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊😊🙏
बघताक्षणी खावीशी वाटते . खूप सुंदर झाली आहे. नुसत्या डोळ्यांनी बघूनच कळत आहे .
ताई मला बिर्याणी खूप आवडते मी सारखिच खातो पण हॉटेलला च खातो मी तुमची चिकन बिर्याणी रेसेपी पाहुन जशी च्या तशी केली आणि बनली पण 1च नंबर बनली हॉटेल मधल्या पेक्षा भारी zali 🙏
Mi aaj biryani banavli...khup mast jhali....Thank You kaki....❤🙏
खूप छान रेसिपी आहे .अगदी समजेल असं सोप्या भाषेत समजावून सांगता.मॅडम कधी व्हिडिओ संपतो कळतच नाही कधी मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहत असते .
तुम्ही माझे व्हिडिओ आवडीने आणि मनापासून पाहता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
Mast
Thanks 🤗
Ek number paneer tikka biryani zale ahe. n ho chhan receipe explain karata tumhi...❤❤❤
तुम्ही केलेल्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Very nice 👌 👍 👏
Khupch bhari receipe, Hi biryani kashi ratene dyaychi ma'am 🙏🏻
Khuach chaan ek number
खूप छान बनवले आहे बिर्याणी
❤
छान केली आहे बिर्याणी 👍👍👍
Mast 1 no biryani
❤❤
,🙏👌tai tumchya sagalya reci khup chan astat chan sagata pan praman lihit ja
Khup khup chan. Sagle praman discription box madhe please dy
Chan recipe ahe
Khupch Sundar Tai
अप्रतिम
khup chan
Thanks 😊🙏
Chan 👍
Upvas special recipe pathava
Tai tumhi khupch chan aahat ho.mazya Compton la koni yeil Asa vichar nahi karat.asha chan vichar khup kami jan karatat..
Khup khup shubhecha tumcha pudhcha vatchali karta.
जर आपला स्वतःवर विश्वास असेल तर आपल्याला कुठलीच भीती वाटत नाही आपल्याकडे ज्ञान असेल तर दुसऱ्याला दिल्याने वाढते हे लहानपणापासून ऐकत आलेले आहे तुम्ही केलेल्या कमेंट बद्दल आणि शुभेच्छांबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Khup chan 👌
Thanks 😊🙏
मजा आली खूपच छान
खुपच छान
Khupac chan mastac😋😋😋😋
Mastach
अप्रतिम❤all ur recipes
Khupch delicious recipe.
Khup chan
Khupch chaan😊
Mast
मस्तच
Khup chan tai
खूपच छान
1 no
Khupch chan yammy😋😋
Thanks 😊🙏
Mast👌👌
Thanks 😊
Nice
Superbbbbb....👌👌👌👏
🙏🙏😊
मस्तच 😋😋
खूप छान 👌🏻👌🏻
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद🙏😊
👌🏻👌🏻👌🏻👏💐🥰😋चाबुक
Very nice. But list of ingredients not been seen in description box
Waaa mastach
Thanks 😊😊🙏
Mastch Thank you
Thanks 😊🙏
Maji paneer Tika biryani Chan jali
लय भारी 😋😋😋
Mast 👌
खूप छान ताई
1 no biryani ❤
Thanks 😊🙏
I like rupa tai❤❤❤
👌🏼👌🏼👌🏼
🙏🙏😊
👌👌👌👍
🙏😊
🙏🙏🙏
Lai bhaari distey
Chicken Tikka biryani dakhava please
😋
😊🙏
😅verenicethikes
ताई खुप खुप chan 🎉🎉🎉🎉
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद🙏😊
Tandul ch praman kay ghetle aahe 1 kg sathi
1kg😊🙏
Tai yacha kharch aani kimmat pan sanga
Measument dile nAhi discription box madhye
नमस्कार ताई....1 kg biryani साठी किती रुंदीचा टोप तुम्ही वापरता?
Chup chaan😊
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद🙏😊
Mala 30जने आहे पुरण पोळी आहे सर्व प्रमाण सांगा
30 जणांसाठी दीड किलो हरभरा डाळ लागू शकते आणि भात तुम्ही इंद्रायणीचा करणार असाल तर दोन किलो तांदूळ लागेल आणि बासुमती किंवा कोलम चा करणार असाल तर दीड किलो लागेल😊🙏
ह्या प्रमाणात कितीजण खाऊ शकतात...
तांदूळ कोणता ब्रँडचा वापरला. बिर्याणी
Hello ब्रँड चा वापरला आहे😊🙏
Cup chin
Thanks 😊🙏
मला 100 लोकांची पनीर चिली रेसिपी दाखवाना
😊
कांद्याचा वास भाताला लागत नाही का ?
कांद्याचा वास भाताला नाही लागत😊🙏
Khuoch chan sangate mam tumi recipe ase vatate ki tumchya sobat recipe karavi ase vatate
❤❤❤