पाडव्यासाठी खास १५-१७ लोकांसाठी सेशल मेन्यू आणि स्वीट डिश😋|Padwa special thali menu
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- @RupamsRecipe
Puri
• पाडव्यासाठी खास १५-१७ ...
fruit custard
3 liter- milk. दूध
5 tsp -custard powder कस्टर्ड पावडर
300g-sugar साखर
2 - pomegranate डाळिंब
green black grapes द्राक्ष
3 - apple सफरचंद
DAL TADKA
1/2KG- dal डाळ
1 liter- water पाणी
2 tsp - cumin and turmeric powder जीरा आणि हळद
2 tbsp- oil तेल
2 tsp - mustard मोहरी
3-4 - green chilly हिरवी मिरची
1 1/2 tsp- Ginger garlic paste आलं लसूण पेस्ट
2- tomato chopped टोमॅटो
1 tsp- bedgi lavangi powder बेडगी लवंगी पावडर
1 tsp - coriander seeds powder धने पूड
1 1/2 tsp- salt मीठ
tadka
2tsp - ghee tup
garlic as per taste लसूण आवडीनुसार
2 tsp - hing हिंग
1/2 - bedgi powder बेडगी पावडर
2 bedgi mirchi बेडगी मिरची
PANNER TIKKA
1/2 kg- panner पनीर
4-5 - Onion diced कांदे
250g- capsicum ढोबळी
1 tbsp -oil tel
1 tsp - coriander powder धने पूड
1/2 tsp - cumin powder जिरे पूड
1 /2 tsp- black pepper powder काळी मिरी पावडर
1 1/2 tsp - bedgi powder बेडगी पावडर
3 tsp - hung curd घट्टा दही
2 tsp - corn flour कॉर्न फ्लॉवर
1 tsp - salt मीठ
charcoal smoke
GRAVY
1/2 kg- onion कांदे
750g- tomato टोमॅटो
50g-cashewnuts काजु
40g- watermelon seeds मगज बी
1 tsp - cumin seeds जीरा पावडर
3-4 - green chilly हिरवी मिरची
1 cup- coriander sticks कोथिंबीर काड्या
2 tsp - bedgi powder बेडगी पावडर
1 glass water पाणी
4 tsp - oil
1 1/2 tsp - ginger garlic paste आलं लसूण पेस्ट
1 tsp - lavang bedgi powder लवंग बेडगी पावडर
1/2 tsp - turmeric powder हळद पावडर
1 tsp - cumin powder जीरा पावडर
2 tsp - coriander powder धने पूड
1 tsp - kitchen king किचन किंग मासला
2 tsp - garam masala गरम मसाला
1 tsp- pink salt काळ मीठ
hot water गरम पाणी
1 tsp - salt मीठ
2 tsp - sugar साखर
Kasturi methi कस्तुरी मेथी
JEERA RICE
1 kg- basmati rice बासमती तांदुळ
3-4 - bay leaf तमालपत्र
2-3 - cinamom दालचिनी
1 star anise - चक्रिफुल
1 1/2 tsp - salt मीठ
1 tsp - ghee तूप
2 tsp - oil तेल
4-5 tsp - cumin seeds जीरा
coriander कोथिंबीर
1 tsp - pink salt काळ मीठ
RITA
1/2 liter- dahi दही
1/2 tsp - cumin powder जीरा पूड
1/2 tsp - chaat masala चाट मसाला
1 tsp - pink salt काळ मिठ
coriander कोथिंबीर
sugar as per taste साखर चवीनुसार
khari bundi खारी बुंदी
रेसिपी " अप्रतिम" 👍👌
रेसिपी सांगण्याची पद्धत "" उत्कष्ट "💐💐
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप धन्यवाद😊🙏
Khup Chan video ahet tai तुमचे... मे अताच subscribe kelai tumchya chainel la
तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल आणि तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
खूप छान ताई 👌👌👌
पंधरा सोळा जणांचे एवढे सुंदर जेवण तीन तासात भरपूर प्रकार करून उत्तम बनवले .मला फार आवडली तुमची रेसिपी .धन्यवाद मॅडम 🙏🏿🌹
mast tai 😋👌🙌👏
खूपच छान मेन्यू
खुप छान मस्तच सैपाक झाला फक्त आम्ही चव घ्यायची राहिली सबब आपणास धन्यवाद बरे असो आपलाहितचिंतक
😊🙏
खुप छान मॅडम 👍🏻
खुप छान आहे बेत❤❤😊
Kup Chan tai🎉🎉❤
Khup chan tai
1ch no. ❤
मस्त
वा खूपच छान ❤ मस्त
Ekacha number kaku
पनीर टिक्का मस्त 👌🏻
तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
Khup chan sangata tumhi praman suddha chan thali aahe👌👌
😊
Tai ekda lagnat keli janari shekbhaji dakhwa karun
पाच सहा लोकांसाठी shakbhaji कशी बनवायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड आहे😊🙏
Tai khupch chhan recipes sangtat please non-veg cha pan dakhavana
तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद आणि आपल्या चैनल वर नॉनव्हेजच्या पण रेसिपी अपलोड आहेत😊🙏
Paneer Tikka khup mast
एकदम भारी 😊
तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
सुरेख मेन्यू👌👌
कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏
खूप छान मेनू बनवला आहे अगदी सोपा करून सांगितले 👌🏻
तुमच्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
Khup mst ...pn dal tadkyasathi dal koti vaprli ahe
Khup chhan recipe aahe tai pan tumhi yacha kharch kiti hoto aani tumhi tya kontya rate ne customer la deta te pan sangat ja mhanje aamhalahi order s ghyayla sope hoil
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद मी नक्की प्रयत्न करेल की प्रत्येक जी ऑर्डर साठी रेसिपी मी बनवते त्याचा रेट सांगण्याचा😊🙏
Khup chhan pripuran thali 👌👌
एकदम मस्त पाडवा स्पेशल मेनू नेहमीच्या श्रीखंड पुरी बटाटा भाजी ऐवजी जरा हटके पंजाबी तडकेबाज 👍👍👌👌
तुमच्या कमेंटची मी आतुरतेने वाट पाहत असते आणि आपण एकमेकींना पाहिलं नाही तरी youtube मुळे आपलं एक नातं जोडलं जातं 🥰😊🙏
@@RupamsRecipe 👍👍 हो खरे आहे आपण पुणेकर असल्यामुळे असेल कदाचित
मी एक मेसेज केलेला मसाल्यां बद्दल पिंपरीचिंचवडला
मिळेल का आणि खिचे पापड
खूप छान आणि मोजक्या शब्दात मेनू बनवला❤
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
@@RupamsRecipe lii
Khup Chan aschyach receipe upload karat raha.
तुमच्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
अप्रतिम मेन्यू 👌👍
तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
नेहमी सारखीच छान
कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
Khupach chhan ❤❤❤
Ekdum mast thali
तुमच्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
😋😋😋
खूप छान👌👌😋😋
कमेंट बद्दल खूप खूप😊
मस्तच
कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
Apratim thali ahe.tumhi "अन्नपूर्णा " आहात.🤞💐
❤❤❤
Khupach chaan
Thanks 😊🙏
Khupch mast thali 👌👌😋😋
Thanks 😊🙏
Khoob chhane🎉
Thanks 😊🙏
Khup chan
तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
Khup sundar sagle menu . Pahun tondala pani sutale tai
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Tai 1 kg dhai madha kiti lokane kade tayar hoel
खूप छान मेनू आहे ताई.
तुमच्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
Khup chan 👌
तुमच्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
ताई खूप छान रेसिपी आहे 👌👌
Tai tumchi paneer tikka chi recipe khup Chan zali . Aaj me banvali hoti
तुम्ही मी दाखवलेली रेसिपी बनवून पाहिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद😊🙏
Tai tusi great ho thanks for share your all recipes
Thanks 😊😊🙏
Always simple and sober ricepes
Thanks 😊🙏
Khup chhan
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
ताई हा स्वयंपाक बनविण्यासाठी किती वेळ लागेल
खूप छान या पाडव्याला मी नक्कीच तुमच्या मेनू बनवणार😊😋
नक्की पाडव्याला मेनू बनवा तुमच्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
ताई एक video स्वतः विषयी, कुटुंबाविषयीची माहिती असणारा बनव.
अप्रतिम 😋😋
धन्यवाद😊🙏
@@RupamsRecipe tai pls send me 8divsach menu kard tiffin services sathi 🙏
Tiffin service related video me lavkrch banavnar ahe Ani tyat weekly menu card pn sangnar ahe, stay connected
@@RupamsRecipe thanks tai 🙏
Khup 👌🏻
तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
खुप छान
धन्यवाद😊🙏
khup chan recipe
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏
सुंदर menu आहेत सर्व
तुमच्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
अप्रतिम 😊
Thanks 😊😊🙏
खुप मस्त❤
Apratim
Masalyache bhav sanga
👌👌👌
धन्यवाद😊🙏
पुरी ची लिंक नाही tai plz send kar
👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद😊🙏
😋💗👌👌
Thanks 😊🙏
👌👌❤️
धन्यवाद😊🙏
🤩😋👌👌
Chup chan tai ,proud of u ❤
मनापासून धन्यवाद सोनाली😊
रूपाली मॅडम मुलगा माझा हिंजवडी मध्ये राहतो काय सोय करता येईल का
हिंजवडी मध्ये टिफीन सर्व्हिस नाही देत, फक्त भारती विद्यापीठ मध्येच देते
Khupch Sundar 👌❤️🙏
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
रूपाली मॅडम व्हिडिओ छान असतात मी शब्दात वर्णन करता येई ना पुण्यात तुम्ही कुठे राहतात मुलगा माझा पुण्यात असतो त्याला तुमच्याकडे टिफिन लावायचं तर प्लीज तुमचं ॲड्रेस सांगा ना
तुमच्या कमेंट बद्दल खरच मनापासून खूप खूप धन्यवाद मी पुण्यामध्ये भारती विद्यापीठ एरियामध्ये राहते तर भारती विद्यापीठ मध्येच आपली टिफिन सर्विस आहे तुमचा मुलगा कुठे राहतो😊🙏
Plzzz ase video takt ja... V r working girls... Aadhi jevan shikyach time nahi bhetla.... N aata samjt nahi kasa banvycha.... Tumhi khup help kart ahat amchi...
Aap ko ,itna khaana banane mei kitne ghante lage .itne bartan kon dhoota hai 😢
So delicious recipe. Stay connected with my channel
Thanks 😊🙏
Khup chhan
Khup chan
खूपच छान
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
👌👌
Thanks 😊🙏
खूपच छान
तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
खूपच छान
खूप छान