जातिवंत महाराष्ट्र - भाग 2 । माळी समाज किती उमेदवारांना पाडू शकतो? किती ठिकाणी विजयी होऊ शकतो?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @sampattarate3046
    @sampattarate3046 26 днів тому +116

    माळी समाज कष्टकरी असुन किती ही उच्च शिक्षीत असलेला व्यक्ती हा घरचे जनावरांची व शेती विषयी सखोल माहीती घेऊन शेती करतो,करुन घेतो,माळी व्यक्ती ना इतर समाजा प्रमाणे कमी पणा वाटत नाही,हाच माळी समाजाचा विकास ,प्रगती चे उत्तर आहे

    • @Samta1714
      @Samta1714 25 днів тому +13

      दोन एकरात चार एकरच उत्पन्न काढतो माळी समाज..

    • @SunilMhanta
      @SunilMhanta 25 днів тому +5

      शाक्या ( Maurya Tribe - अशोक के वंशज )
      - माली , मौर्य , कम्मा , कापू , रेड्डी , वेलमा , वाक्कलिंगा , तेली , कोमठी , गुप्ता बनिया , बालिजा , सैनी , पटेल , पाटीदार , लेवा पाटील , माला , कुशवाहा , संस्कार कुर्मी , संस्कार राजपूत ,संस्कार जाट.
      कुणबी ( Kuru Tribe - Chtt शिवाजी महाराज के वंशज )
      - कुडमी , कुरूनी , कुरूबा , कूर्गास , कूर्ग , यादव , गवळी , गोल्ला कुरुमा , कुर्रुमा , कुनबा , कोरोचास , कैकाडी, इरुलास, जांद्रा , चडार, धानुक , धाकड , दागी .
      यदुवांशी नागवंशी - महार , अहीर.
      यदु शब्द द्रविड तेलुगू हैं इसका अर्थ यदु - भैसं |

    • @murlidharmahajan9978
      @murlidharmahajan9978 22 дні тому

      @@Samta1714 ये आमच्या कळे तूला द्दखवतो कीती आहे

    • @Samta1714
      @Samta1714 22 дні тому

      @@murlidharmahajan9978 आमच्या कडे च येऊन बग

    • @SanjayPungle-pg3jv
      @SanjayPungle-pg3jv 15 днів тому

      😮😮😮😮.😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😮😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮.😮😮😮😮.😮❤😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @Dhule_akash
    @Dhule_akash 22 дні тому +42

    नम्र प्रामाणिक हुशार समाज आहे माळी... माझ्या माळी मित्रामुळे आयुष्याला दिशा मिळाली 👍

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 23 дні тому +134

    धनगर समाजाकडून माझ्या माळी भावांना पूर्ण पाठिंबा

    • @asmanDhage
      @asmanDhage 21 день тому +18

      आधी जानकर ला आणा निवडून

    • @vinodjadhav1258
      @vinodjadhav1258 21 день тому

      अरे बाबा मराठा आणि माळी हे एकत्रच लढतात उलट माळी धनगरांना कोलतो😂😂

    • @SakshiTekale-v3c
      @SakshiTekale-v3c 18 днів тому

      जानकर गेला हिमालयात

    • @BaburaoNagre-cp6yl
      @BaburaoNagre-cp6yl 17 днів тому

      ​@@asmanDhage❤❤❤❤pp❤00000000000000

    • @omiiiiiiiiiiiiiiiiii
      @omiiiiiiiiiiiiiiiiii 16 днів тому +1

      EKACH PARV OBC SARV❤️‍🔥🙌🏻💯

  • @santoshraut5199
    @santoshraut5199 26 днів тому +97

    निफाड मध्ये पहिला नगर अध्यक्ष माळी झाला आहे निफाड

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 23 дні тому

      @@santoshraut5199
      निफाड मधील माळी समाजाचे आरक्षण काढून घ्यायला पाहिजे होते

  • @bhu-i4g
    @bhu-i4g 26 днів тому +154

    माळी समाज हा स्वभावाला गरीब आहे आणि राजकारणात रस न ठेवणारा आहे

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 24 дні тому +14

      @@bhu-i4g
      ज्या गावांमध्ये माळी लोकांची संख्या जास्त आहे त्या गावामध्ये सरपंच सदस्य दुसऱ्या जातीचे होतात का
      ज्या गावा मध्ये माळी समाज 70 टक्के आहे
      त्या गावातील कुंभार नाव्ही सुतार वडर कैकाडी
      शिंपी या जातीचा कधी सरपंच झाला आहे का?
      छोट्या जातींना कधी राजनीतिक न्याय मिळेल

    • @digvijaykale3616
      @digvijaykale3616 23 дні тому +1

      Tumcha garib swabhav rajkarnachi lalsa aslelya gochid Chagya bhujbal cha rupane baghitla ahe...

    • @ShrutiJagtap-ed3fn
      @ShrutiJagtap-ed3fn 23 дні тому +1

      Ghanta garib ahe chagan bhujbal Kay gotya khelay ka mag rajkaranat ugg aav anaycha Ani fakt virodh karaycha

    • @mangeshacharya
      @mangeshacharya 21 день тому

      ​@@subhashkakde3997maratha jatine kevha hou dil dusryana

    • @LoneWolf-gf5ip
      @LoneWolf-gf5ip 21 день тому

      ​@@subhashkakde3997अगदी बरोबर बोललास भावा❤

  • @trimbkeshwar
    @trimbkeshwar 26 днів тому +119

    संगतीला माळी समाजाचा मित्र असला तर आपली प्रगती होते हा माझा अनुभव आहे ,महात्मा फुलेंच्या माध्यमातून शिक्षणात प्रगती करणारा, आणि संत सावता माळी च्या माध्यमातून कर्मातून आध्यात्म साधणारा माळी समाज प्रगती पथावर जाओ, ही सदिच्छा, हर हर महादेव,,,,,,,

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 23 дні тому +9

      @@trimbkeshwar
      माळी समाजाच्या प्रगतीला शुभेच्छा आहेत पण आमच्या घटनात्मक ओबीसी आरक्षणाला माळी समाजाने विरोध करू नये मराठा समाजाने कधी माळी समाजाच्या आरक्षणाला विरोध केलेला नाही आणि करणारही नाही

    • @trimbkeshwar
      @trimbkeshwar 23 дні тому +6

      राजकीय नेते आणि गाव गाड्यातील समाज याच्या मध्ये फरक आहे, आजही ओबीसी मध्ये कुणबी मराठा समाजाची संख्या 40% च्या पुढे आहे, मराठवाड्यातील काही भाग सोडला तर समाजाने कुणबी मराठा सर्टिफिकेट काढून घेतले आहे,
      तुम्हाला माळी समाजाचा विरोध नाही, गावाचे गावपण टिकवून ठेवा,समाजात एकोपा ठेवा ,हर हर महादेव,,,,,,

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 23 дні тому +3

      @@trimbkeshwar
      मराठवाड्यातील गरीब मराठा समाजातील आरक्षणाला विरोध होऊ नये राजकारण होऊ नये 👏

    • @BabasahebSomavanshi-iy1ki
      @BabasahebSomavanshi-iy1ki 22 дні тому

      मराठा समाज कोणत्याही समाजाला विरोध मानत नाही सगळ्या बद्दल आदरच आहे पण राजकारण्यांनी भांडण लावण्यासाठी आपली पोळी भाजण्यासाठी तरी सर्वांनी

    • @OnlyPayal
      @OnlyPayal 19 днів тому +1

      ​@@trimbkeshwar तुम्हाला फक्त राजकारण करायला कुणबी समाज लागतो..😂😂

  • @AM-re4lm
    @AM-re4lm 26 днів тому +191

    जेव्हा तो भिडे महात्मा फुले वर वाईट बोलतो तेव्हा एक माळी रस्त्यावर उतरत नाही , आणि कोणती ताकद दाखवणार तूम्ही , मी एक obc आहो

    • @WATANDAR007
      @WATANDAR007 26 днів тому +21

      Barobar ahe Mali samajache lok rastyavar yet nhit

    • @AM-re4lm
      @AM-re4lm 26 днів тому +13

      @@WATANDAR007 tevha mi ambedkarvadi lok rastavr pahale ..

    • @LakshmanSonavane-pt6nl
      @LakshmanSonavane-pt6nl 26 днів тому +18

      आता माळी समाज हिंदुत्ववादी झाला आहे हे सत्य त्यांना महापुरुषांचे काही देणंघेणं नाही हे सत्य आहे😢😢😢

    • @nik9643
      @nik9643 26 днів тому +18

      @@LakshmanSonavane-pt6nl झाल्याच... आरएसएस ने मराठा पॉलिटिक्स विरोधात माळी आणले.. माधव पॅटर्न..महात्मा फुले हे नावाला माळी आहेत...सगळ्यात जास्त तर मराठा,SC,ST tyana follow karato

    • @user-rajgadchavaghmazaraya24
      @user-rajgadchavaghmazaraya24 26 днів тому +9

      शरद ह्यो महाराष्ट्राचा नासका कांदा आणि अजून एक त्याने तयार केला...

  • @dnyaneshwarmore2174
    @dnyaneshwarmore2174 20 днів тому +20

    माधव पॅटर्न सोबतच सर्व ओबीसी vjnt, sbc, sc st ya sarv बहुजनांनी एकत्र आले पाहिजे आणि मराठेतर चळवळ निर्माण झाली पाहिजे....

  • @angadtarde5390
    @angadtarde5390 26 днів тому +135

    धनगर माली वजारी हा एक झाल

  • @E4English97
    @E4English97 26 днів тому +59

    बरोबर आहे पंढरपुर तालुक्यात देखील माळी समाज जास्त आहे

    • @Parekar3858
      @Parekar3858 26 днів тому +1

      पंढरपूर मध्ये धनगर समाज आहे

    • @digvijaykale3616
      @digvijaykale3616 23 дні тому +3

      Are pahil Chagya la nivdun ana... Bakiche matadar sangha nantar bagha😂😂

    • @yuvrajjagtap7459
      @yuvrajjagtap7459 11 днів тому

      माळी समाज दोन टक्के आणि धनगर समाज एक टक्का आहे पंढरपूर मध्ये

    • @yuvrajjagtap7459
      @yuvrajjagtap7459 11 днів тому

      मराठा समाज 37% आहे

  • @Gowin97
    @Gowin97 26 днів тому +179

    जय सावता माळी...
    आता आम्ही फक्त OBC ला मतदान करणार....

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 26 днів тому

      लोकसभेला केलं होतं तूम्ही काय घंटा फरक पडला नाही मायक्रो ओबीसीवर तूम्ही अन्याय करताय म्हणून ते तूमच्या बरोबर नाहीत

    • @vishalshinde1450
      @vishalshinde1450 26 днів тому +8

      मनोज जरांगे पाटील जो उमेदवार देतील त्याच्या विरोधात मतदान करा परंतु इतर पक्षातील मराठा उमेदवारास मतदान करू नका
      एक मराठा लाख मराठा❤

    • @TraderNav
      @TraderNav 26 днів тому

      आंबेडकर यांच्या पक्षाला मत करा
      तुमच्या ओबीसी नेत्यानं पेक्षा ते जास्त चांगले आहेत

    • @Samta1714
      @Samta1714 25 днів тому

      नक्कीच

    • @eksahemadnagar8867
      @eksahemadnagar8867 23 дні тому +1

      Konta obc,maratha,mali,ki vanjari ,vadari😂😂😂

  • @Crazyboylondon
    @Crazyboylondon 25 днів тому +33

    जरांगे विचाराचे मराठा ने सर्व महाराष्ट्र जातीत विभागला !
    पहिला दावा छत्रपती शिवाजी ना फक्त मराठेचे म्हणून इतर जातींना दूर केले .
    आता सर्व जातींनी शिवाजी महाराज सोडून आपल्या आपल्या जातीच्या अस्मिता शोधायला सुरू केली आहे ...
    आता सर्वांना पाडापाडीच चा संदेश दिला !

    • @user-wi6eg8bc7r
      @user-wi6eg8bc7r 21 день тому

      कोन बोल शिवाजी महाराज फक्त मराठा समाजाचे आहेत ?

    • @knowledgeguru1540
      @knowledgeguru1540 19 днів тому

      जाती वेगळ्या झाल्या हे खर आहे मात्र महाराजांना मध्ये नका घेऊ

  • @user-lt7xs1cb3w
    @user-lt7xs1cb3w 26 днів тому +40

    ससाने साहेब खूप छान माहिती दिली मी सुद्धा माळी समाजाचा आहे आणि कळमनुरी तालुक्यातून राजू सातव च्या गावच्या जवळच आहे

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 26 днів тому +50

    धनगर समाजाचे कमी आमदार आहेत. बाकी जाती अल्प असून त्यांचे ज्यास्त आमदार आहेत. कुलकर्णी साहेब छान उपक्रम. खूप खूप शुभेच्छा.

    • @user-ql6jl3my1t
      @user-ql6jl3my1t 26 днів тому +2

      Ar dhangar fakt solapre, Sangali,satara dusarikade nahi

    • @murlidharmahajan9978
      @murlidharmahajan9978 26 днів тому +6

      ​@@user-ql6jl3my1t तुला माहित आहेका 😂

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 25 днів тому

      ​@@user-ql6jl3my1tसगळीकडे आहे रे चुट्या धनगर समाज सर्वांचं पप्पा धनगर आहे

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 23 дні тому +4

      @@balajikakade8517
      आता फक्त धनगर समाजाची खासदार आमदार निवडून आले पाहिजेत

    • @manoharpatil2147
      @manoharpatil2147 20 днів тому

      सत्य

  • @prashantshinde4477
    @prashantshinde4477 26 днів тому +224

    माळी धनगर यांनी कधीही जहागिरी मिळवण्यासाठी..मुघलांशी लाचारी केली नाही

    • @nitinkadam4444
      @nitinkadam4444 26 днів тому

      परत जेल मधल पिठल खायची वेळ यांच्या येवू नये म्हणून गुजरात्यांचे तळपाय चाटले😂😂

    • @kushaq1173
      @kushaq1173 26 днів тому +53

      😂 Karan ladhtach yet navhte . 😂😂😂

    • @kushaq1173
      @kushaq1173 26 днів тому

      Pan marathyanchi adnave lavun lachar jhale 1947 pasun 😂😂😂 . Aaaaaa thuuu

    • @kushaq1173
      @kushaq1173 26 днів тому +23

      Magas sidhh n hota obc jhale .shabbas 😂😂😂

    • @user-zc9xd6fl6u
      @user-zc9xd6fl6u 26 днів тому

      Gandit shepti galun basat hote marathe naste tar Allah karat aste

  • @user-po1dl7om5z
    @user-po1dl7om5z 26 днів тому +88

    माळी समाज कष्टात देव पाहनारा प्रामानीक कष्टाळू वादविवादापासून लांब राहनारा समाज आहे

    • @kushaq1173
      @kushaq1173 26 днів тому +2

      Aag lavun Malai khanara samj aahe

    • @user-po1dl7om5z
      @user-po1dl7om5z 26 днів тому +14

      @@kushaq1173 आरे बाबा मलाई कोन खात होत तेच ऊघड करत आहे माळी समाज म्हनून प्रस्थापीतांच्या पोटात गोळा येतोय
      आणी एक माळी समाजाने कोनाचीही गुलामी ईतीहासात केली नाही आणी करनारही नाही

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 26 днів тому +2

      ​@@user-po1dl7om5zमहात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या व्यतीरिक्त माळी समाज शुन्य आहे

    • @SunilMhanta
      @SunilMhanta 25 днів тому +1

      शाक्या ( Maurya Tribe - अशोक के वंशज )
      - माली , मौर्य , कम्मा , कापू , रेड्डी , वेलमा , वाक्कलिंगा , तेली , कोमठी , गुप्ता बनिया , बालिजा , सैनी , पटेल , पाटीदार , लेवा पाटील , माला , कुशवाहा , संस्कार कुर्मी , संस्कार राजपूत ,संस्कार जाट.
      कुणबी ( Kuru Tribe - Chtt शिवाजी महाराज के वंशज )
      - कुडमी , कुरूनी , कुरूबा , कूर्गास , कूर्ग , गवळी , गोल्ला कुरुमा , कुर्रुमा , कुनबा , कोरोचास , कैकाडी, इरुलास, जांद्रा , चडार, धानुक , धाकड , दागी .
      यदुवांशी नागवंशी - महार , अहीर.
      यदु शब्द द्रविड तेलुगू हैं इसका अर्थ यदु - भैसं |

    • @prashantmankar2844
      @prashantmankar2844 23 дні тому

      ​@@NareshWagh-tu8sysant shiromani sawta maharaj pan tyat😊

  • @youtubecreator3777
    @youtubecreator3777 26 днів тому +55

    जय ओबीसी जय माळी ❤❤❤

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 26 днів тому +35

    ससाणे वकील साहेब. छान महिती आणि चालू घडामोडीवर भाष्य.
    वास्तव आहे.

  • @harshvardhan15500
    @harshvardhan15500 25 днів тому +14

    राजीव सातव ..गेल्याने खुप मोठं नुकसान झालं माळी समाजाच🎉

  • @NarayanKadam-hb9yk
    @NarayanKadam-hb9yk 26 днів тому +77

    एकाच माळी लाखाला भारी

    • @kushaq1173
      @kushaq1173 26 днів тому +3

      Marathyanche adnav lavi 😂😂

    • @nik9643
      @nik9643 26 днів тому

      😂😂 मराठ्यांचे आडनाव चोरी😂😂😂

    • @bhaskarvhargar8521
      @bhaskarvhargar8521 26 днів тому +5

      अरे मित्रा खरच युट्यूबला गाणं आहे एक माळी लाखाला भारी

    • @rahulrasalpatil
      @rahulrasalpatil 26 днів тому

      ​@@kushaq1173 लवड्या स्वतःला घंटा माहीत नाही चालला माळी समाजाला नाव ठेवायला निघ भाडखाऊ

    • @ShrutiJagtap-ed3fn
      @ShrutiJagtap-ed3fn 26 днів тому

      Ho ka adnav tar madam disaylay

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 26 днів тому +201

    माळी हा समाज कधीही मागासलेला नव्हता ! माळी हा बागायती शेती असणारा शेतकरी आहे !

    • @mayurmhaisane5107
      @mayurmhaisane5107 26 днів тому +32

      @@shindepatilr526 काही ठिकाणी pudharlele अशेल pn इतर ठिकाणी आज पन kay pristithi ahe te bagha

    • @nileshsonune8449
      @nileshsonune8449 26 днів тому +8

      फक्त पश्चिम महाराष्ट्र

    • @ashokhinge5227
      @ashokhinge5227 26 днів тому +26

      जसा मराठा समाजातील बराच समाज गरीब आहे तसाच सर्व माळी समाज बागायती शेती असणारा किंवा शेती असणारा समाज नाही जसे गरीब मराठा समाजाचे प्रश्न आहेत तसेच माळी समाजाचे ही आहेत!मराठा समाजास शिक्षणासाठी आरक्षण मिळालेच पाहिजेत अशी सगळ्या माळी समाजाची भावना आहे!शेवटी सर्व समाजाला गावगाड्यात एकत्रच एकटेच राहतात!आरक्षणाचा मार्ग निघणे सर्व समाजाच्या हिताचे राहील!

    • @vpb195
      @vpb195 26 днів тому +25

      @@shindepatilr526 तुमचा मराठा सामाजिक मागासलेला nahi

    • @TraderNav
      @TraderNav 26 днів тому

      अगदी बरोबर, छगन ने स्वार्थ साधला आणि मराठ्यांना बाहेर ठेऊन यांनी स्वतःची पोळी भाजली

  • @dhananjaybuchude5880
    @dhananjaybuchude5880 21 день тому +12

    माळी समाजाने जिथे धनगर समाजाचे जास्त संख्या असे तेथे धनगर समाजाला मदत करावी

  • @user-bt2wz7dk6v
    @user-bt2wz7dk6v 26 днів тому +63

    Adv ससाणे साहेब छान विश्लेषण

  • @rohitkumbharkar7111
    @rohitkumbharkar7111 25 днів тому +14

    सांगली जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात लिंगायत माळी समाज आहे .मिरज सारख्या शहरात संघटित माळी समाज आहे. नेतृत्वाची गरज आहे.

  • @shriramthorve2975
    @shriramthorve2975 26 днів тому +32

    या साठीच(हे ओळखूनच) मुंढे साहेबानी मा ध व एकत्र करून प्रस्थापिना शह दिला होता ।

    • @kushaq1173
      @kushaq1173 26 днів тому +5

      😂😂 tyat tumha dhangarana shett bhetle .tya 2 na fayda jhala. Aata nasto hot Karan tyaveles marathyani tumhala sath dili hoti .

    • @nik9643
      @nik9643 25 днів тому

      @@shriramthorve2975 🤣...

  • @ashishsultane9813
    @ashishsultane9813 17 днів тому +4

    एक गोष्ट मात्र सत्य आहे ती म्हणजेच शेतीमध्ये माळी समाज खुप कष्ट करून चांगले उत्पादन घेतोय

  • @uttambandubawiskar3929
    @uttambandubawiskar3929 26 днів тому +35

    आता आम्ही ओबीसीला मतदान करणार

  • @vinayakghule1886
    @vinayakghule1886 26 днів тому +31

    येणाऱ्या विधानसभा मध्ये सर्व ओ बि सी समाजाने विचार करुन मतदान करावे नाहि तर बसा बोंबलत

    • @MauliKore-pg5lg
      @MauliKore-pg5lg 26 днів тому +3

      बरोबर बोलले भाऊ

  • @rahulmali9753
    @rahulmali9753 26 днів тому +31

    OBC एकता गरजेची आहे

  • @Ram-ci6yv
    @Ram-ci6yv 26 днів тому +20

    इकाच पर्व ओबीसी सर्व ❤❤

  • @user-po2sw9sv3z
    @user-po2sw9sv3z 26 днів тому +33

    जय सावता .जय ओबीसी..उरणार आणि पुरणार फक्त ओबीसी.

  • @tawarbandu6318
    @tawarbandu6318 26 днів тому +93

    अहो ह्यांनी आतापर्यंत स्वजातीलाच ,मराठ्यांच्या विरोधात मतदान करत आलेत...
    पहिल्यांदाच मराठा समाज बांधवानी ते पण 70ते80%च मतदान एकगठ्ठा केल तर यांचा तिळपापड होताय...

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 25 днів тому +5

      जरांगे विचाराचे मराठा ने सर्व महाराष्ट्र जातीत विभागला !
      पहिला दावा छत्रपती शिवाजी ना फक्त मराठेचे म्हणून इतर जातींना दूर केले ...
      आता सर्वांना पाडापाडीच चा संदेश दिला !

    • @digvijaykale3616
      @digvijaykale3616 23 дні тому +2

      ​@@Crazyboylondon gap re Fadanvis cha chatukara

    • @prashantmankar2844
      @prashantmankar2844 23 дні тому

      Sakhya jast baki kahich nahi

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 25 днів тому +11

    ससाने साहेबांनी शंभर टक्के सत्य बोललेत आहे जय मल्हार जय ओबीसी समाज जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @user-nm8ry8om6q
    @user-nm8ry8om6q 25 днів тому +7

    माधव पॅटर्न राबवा, राजसत्ता मागून मिळत नसती, ती हिसकावून घ्यावी लागते..
    जनजागृती केल्या बद्दल धन्यवाद.

  • @ajitsasane9573
    @ajitsasane9573 25 днів тому +9

    माळी समाजानी मराठा समाज्या कडे शेत मजुरी करून शेत जमीणी खरदी केल्या आहेत आम्हाला पाटिल की इनामदारी जागिरी उतनाच्या जमीनी नाही मिळाल्या नाही कारण आमचा कुणी राजा किंवा कोठली पेशवाई नवती माळी हे माळीनगरला पोट बरण्या साठी गेले काहि कोपरगांव श्रीरामपूर आणि कष्ठाणी उभे राहिले

    • @prashantdeshmukh6409
      @prashantdeshmukh6409 24 дні тому

      आमचा गावात माळी पाटील आहेत आणि त्यांच्या पण गढी आहेत...😂

  • @shaileshjadhav2651
    @shaileshjadhav2651 26 днів тому +70

    माळी समाज शांतताप्रिय आहे त्यामुळे तो कधीही रस्त्यावर उतरून आक्रस्ताळेपणा करत नाही.

    • @kushaq1173
      @kushaq1173 26 днів тому +11

      Obc che baman mhanje Mali. 😂😂 vanjari Ani dhangaryachya khandyavar bandu thevun golya ghalnare .

    • @BG-mi6gq
      @BG-mi6gq 26 днів тому +6

      फुकटात गरीब लोकांचं आरक्षण खाणारे कशाला रस्त्यावर उतरुन आंदोलनं करतील..

    • @mayurmhaisane5107
      @mayurmhaisane5107 26 днів тому +4

      @@BG-mi6gq tumhi kiti hakch khat ahe het sarylach smjt aheghuskori krun

    • @nik9643
      @nik9643 26 днів тому +1

      Jadhav Mali ahet hoy😂😂😂

    • @BG-mi6gq
      @BG-mi6gq 26 днів тому

      @@mayurmhaisane5107 काय तुज शेत लुबडल की नोकरी खाल्ली.. सगळया राज्याला माहीत आहे निर्ल्लज पणें आरक्षण खाता आणि वरून म्हणता मराठयानी लुबाडल . चोरा च्या उलट्या बोंबा म्हणजे तुझ्या सारखे फुकटे.. बर ते जाधव आडनाव कशाला लावल आहे... जाधव तर 96k मराठ्यांच कुळ आहे..

  • @HIND251
    @HIND251 26 днів тому +60

    मराठा धनगर कुणबी माळी लिंगायत वंजारी बंजारा तेली कोळी आगरी हे समाज महाराष्ट्रात जास्त आहे पण इतर सर्व समाजाने संघटीत होऊन राजकीय सामाजिक आर्थिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रगती करावी पण देश आणि हिंदू धर्म पहिले आहे हे लक्षात ठेवा.

    • @satyavansatpute2399
      @satyavansatpute2399 25 днів тому

      Kuthle hindutv te bjpchya bhokat ghala surlya krun...marathadrohi kutryanche h8ndutv gele udat

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 26 днів тому +68

    बागायत दार समाजाला आरक्षण संविधान ने दिले पण गरीब मराठा शेतकरी वर अन्याय केला.....महात्मा फुले नी मराठा कुणबी एक सांगितले... आजचे माळी फुले यांचे विरोधात...वास्तव हे आहे..

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 25 днів тому +4

      ज्या समाजाचे महाराष्ट्रात वर्चस्व आहे त्याला आरक्षण कशासाठी पाहिजे?

    • @Samta1714
      @Samta1714 25 днів тому +1

      बागायतदार आहे पण जमीन गुंठ्यांत आहे साहेब अधीक कष्ट करुन भाजीपाला विकुन सधन होतोय..दोन एकरात चार एकरच उत्पन्न काढतो

    • @knowledgeispower8817
      @knowledgeispower8817 25 днів тому

      @@pdrt-productdemoreviwesand2216 जीसकी जितनी भागीदारी उसकी उतणी हिस्सेदारी.. डॉ आंबेडकर..
      ..मराठा महाराष्ट्र मे 55% है सरकार प्रशासन झूठ 28% जनसंख्या बोल रही है. अगर नही रहते तो 26 सांसद चूनके आते ही नही 55% मराठा है इस्लीये 26 सांसद आये.. अगर झूठ लगता है तो विधानसभा मे देख लो.....इस लिये लोग अब बोल रहे है...नो ठाकरे.. नो पवार..नी भाजप.. नो..काँग्रेस..only jarange पाटील.... ठाकरे जो मांग रहे है..50% के ऊपर का मांग रहे हैं.. 50%उपर का आरक्षण पुरे मराठा समाज को नही चाहिए अगर ऐसा कोई बोलता है तो मराठा गुस्सा मे आते हैं.....मराठा बोल रहे है..राज्य मे 30%ओबीसी आरक्षण है.. उसमे 16% आरक्षण मराठा समाज के हक का है ..1994 मे शरद पवार ने यही 16% आरक्षण मराठा समाज के हक का आरक्षण गरीब मराठा छोड के जीन लोगो को alredy 14% आरक्षण था उन लोगो को ही आरक्षण दिया.. अब जो 30 ओबीसी आरक्षण है..उसका समान बटवारा करो..10% मराठा कुणबी किसान को..10% अन्य ओबीसी.. ऑर 10% भटके विमुक्त.. ऐसा आरक्षण दे दो.. ना की 50% के ऊपर का आरक्षण..ये ना विरोधी को समज रहा ना सरकार को.. jarange पाटील की मांग सत्य वास्तव सबुत पे आधारित है.... बदमाश नेता पक्ष का सबका टांगा पलटी होणे वाला है..

    • @dattaudhane9324
      @dattaudhane9324 24 дні тому

      Tuza bap shrimanta asal tr gav nasan na ​@@pdrt-productdemoreviwesand2216

    • @narayanmane3341
      @narayanmane3341 24 дні тому +1

      ​@@pdrt-productdemoreviwesand2216माळी समाजाच्या बापानी म्हणजेच महात्मा फुले यांनी कुणबी मराठा एक आहे असे सांगितले आहे जर हे तुम्ही त्यांचे विचार घेत नाहीत का मग विरोध का करता भाऊ

  • @d.m.5410
    @d.m.5410 26 днів тому +60

    जो समाज मागास सिद्ध होईल तो समाज obc प्रवर्गात जाईल......कुणाचा बाप रोखु शकत नाही

    • @Harmony989
      @Harmony989 26 днів тому +12

      मागास याचे जे निकष आहेत तो जो समाज पुराव्यासह सिद्ध करेल ते सर्व OBC च, अन्यथा नाही..

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 25 днів тому +1

      मराठा अल्पसंख्यांक नाही त्यामुळे त्यांना आरक्षण मिळू शकत नाही

    • @sampattarate3046
      @sampattarate3046 25 днів тому +1

      @@d.m.5410 आर्थिक दुर्बल हा ओ बी सी होऊ शकत नाही, समाज हा सामाजिक दुष्टीकोना तुन मागास असेल तर च ओ बी सी मध्ये येतो,मराठा हा पुढारी पणा साठी जमीनी विकतो,परंतु पुढारी पणा सोडायला तयार होत नाही,त्या मुळे ओ बी सी मध्ये संविधाना नुसार ओ बी सी येवू शकत नाही,हे कधी कळणार!

    • @somnathjadhav3058
      @somnathjadhav3058 25 днів тому +8

      @@d.m.5410 शेती विकायची नसते शेती राखायची असते

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 24 дні тому

      @@Harmony989
      ओबीसी मागास सिद्ध व्हायची कोणते निकष आहेत ते तरी सांगा
      तुम्ही कोणते निकष पूर्ण केलेले आहे
      तुमची लोकसंख्या जातीचे शिक्षणाचे नोकरीचे प्रमाण याची आकडेवारी कोठे आहे
      तुम्ही कोणते निकष पूर्ण केलेली नाही तुमच्याकडे कोणती आकडेवारीने अहवाल नाही तरी बोगसपणे आरक्षणात फक्त आणि कोणावरही आक्षेप घेत नाही आम्हाला वाटत जाऊ द्या गोरगरिबाचा आरक्षण आहे
      दुसऱ्याला भेटू नये दुसऱ्याच्या गोरगरिबाचे नुस्कान करावे ही आमची मानसिकता नाही
      मराठा समाजातील गोरगरिबाला मिळू नये ही अत्यंत घातक मानसिकता आहे त्याला काय वाटत असेल त्याचे विचार कोणी करत नाही

  • @indianreactiontime7446
    @indianreactiontime7446 17 днів тому +1

    वंजारी धनगर माळी जर एकत्र आले तर त्यांना सत्ता स्थापना करण्यापासून कोणाचा बाप नाही रोखू शकत

  • @rahulpiseAlpha
    @rahulpiseAlpha 26 днів тому +25

    1टा माळी, लाखाला भारी... 🚩🚩🚩

    • @dattapatil4863
      @dattapatil4863 26 днів тому +4

      😂😂😂

    • @ravindraamale6261
      @ravindraamale6261 26 днів тому +1

      Hach sasane supreme court mde gela hota ..Maratha reservation cancel karnyasathi ...

    • @Patil_8881
      @Patil_8881 25 днів тому +2

      😂😂😂😅😅😅

  • @SunilPawar-ys5el
    @SunilPawar-ys5el 26 днів тому +32

    जय मल्हार जय ओबीसी मंगेश ससाने

  • @akshaysuroshe64
    @akshaysuroshe64 26 днів тому +12

    राज्यात जातीय जनगणना झाली तर कोणत्या जाती चे किती टक्के लोकसंख्या आहे ते समजेल
    म्हणून सरकारने जातीय जनगणना करावी

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 26 днів тому +71

    अमोल कोल्हे यांना दिले की निवडून मराठा समाजाने समोर मराठा उमेदवार असताना जनता काहीही करू शकते. जातीवर मतदान होत नाही

    • @sangramraje_007
      @sangramraje_007 25 днів тому +8

      Re baba tikd mali ch lok jasti ahet obc jasti ahet shirur la

    • @hard-crackers1227
      @hard-crackers1227 25 днів тому

      @@sangramraje_007 गप रे मी चाकणचा आहे!!!! आमच्या मतदारसंघातच नाही आख्ख्या पुणे जिल्ह्यातच मराठ्यांच प्राबल्य आहे!!!!!
      मनोजदादांचा दौरा बघितला नाही का तुम्ही पुण्याचा किती अथांग समाज होता ते ??????? हा ससाणे पण बसला होता ना चौकात आंदोलनाला काळे कुत्र तरी होत काय तिकडे????!!!!

    • @WATANDAR007
      @WATANDAR007 25 днів тому +1

      @@RamdasGaikwad-br7ih te paksha sathi matdan hota

    • @satyavansatpute2399
      @satyavansatpute2399 25 днів тому

      ​@@sangramraje_007jatiganana kr keval shirur nahi tyat bakiche pan Matadarsangh aahet vidhansabheche

    • @satishdeshmukh7059
      @satishdeshmukh7059 25 днів тому +1

      ते अमोल कोल्हे ला केलेलं नसून शरद पवार साठी होत. लोकांना येड्यात काढू नका. तुमची दुकानदारी ओळखली आहे लोकांनी

  • @prashantshinde4477
    @prashantshinde4477 26 днів тому +27

    सैनी कुशवाह ..क्षत्रिय आहेत रामाचे वंशज जय माळी समाज

    • @kushaq1173
      @kushaq1173 26 днів тому +5

      😂😂😂

    • @maheshvasekar6282
      @maheshvasekar6282 26 днів тому +9

      मौर्य सुद्धा माळी आहेत

    • @AkTashan
      @AkTashan 25 днів тому +2

      ​@@maheshvasekar6282... मोर्य माळी होते😂😂😂 संदर्भ आहे का

    • @vickybodake3387
      @vickybodake3387 25 днів тому +1

      jikda tikda ka evdha Mali dvesh lavla ahes kay bighdavlay tujh re baba

    • @AkTashan
      @AkTashan 25 днів тому

      @@vickybodake3387 ... भुजबळ ला विरोध आहे माळी समाजाला नाही , माळी समाज आमचा भाऊ च आहे

  • @Dtukaram
    @Dtukaram 21 день тому +4

    अजूनही आपण.. जातीतच अडकलो... हिंदू म्हणून कधी एकवटणार.. वेळ जाण्यापूर्वी सावध व्हा 🙏🏻🙏🏻

  • @aditiandadityashow6172
    @aditiandadityashow6172 26 днів тому +16

    10 महिण्या पुर्वी आपण सर्व हिंदू होतो.
    आणि आता मराठा. धनगर. माळी. वजांर. तेली. आणि इतर.
    वा शरदचंद्र पवार

    • @kushaq1173
      @kushaq1173 26 днів тому +4

      😂😂 fadanvis mule .lavdu toch power madhe aahe.

    • @kushaq1173
      @kushaq1173 26 днів тому +1

      Tu baman sodla tujhi swatachi Jat.

    • @nik9643
      @nik9643 26 днів тому +3

      😂 फडणवीस ने जाती जाती मध्ये भांडण लावले २०१४ नंतर

    • @sameervachakal3490
      @sameervachakal3490 18 днів тому

      जो पर्यंत पवार आहे तो पर्यंत हिंदु एकत्र होत नाही

    • @VDarwha
      @VDarwha 16 днів тому

      फडणवीस ने जातीयवाद नाही पसरवला तर,,,, शरद पवारांचा पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न केला

  • @changdeopingale364
    @changdeopingale364 25 днів тому +6

    जातनिहाय जनगणना झाली पाहिजे . तसेच इतरांच्या जातींबद्दल बोलताना आदराने बोलले पाहिजे . तसेच वयाचा आदर ठेवून वक्तव्य व्हावीत . ॲड ससाणे आपण खूपच छान माहिती सांगितली आहे .

  • @laxmankhedkar6656
    @laxmankhedkar6656 26 днів тому +7

    खूप छान सर ह्या जरांगे नावाच्या फालतू माणसाला नामोहरण करण्याचा हा एकच मार्ग आहे जय ओबीसी

  • @prakashpatil6085
    @prakashpatil6085 26 днів тому +74

    वसंतराव नाईक हे महाराष्ट्रात सर्वधिक काळ मुख्यमंत्री 11 वर्षे होते ते OBC होते हे ससाणे साहेबांच्या लक्षात आणून द्यावे.

    • @mayurmhaisane5107
      @mayurmhaisane5107 26 днів тому +14

      @@prakashpatil6085 वसंतराव नाइक यांच्या नंतर obc चे किती मुख्यमंत्री झाले ते पन सांगा..

    • @prakashpatil6085
      @prakashpatil6085 26 днів тому +11

      @@mayurmhaisane5107 OBC मधील व्यक्ती या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री का नाही? जो able आहे तो नक्कीच बनेल.

    • @mayurmhaisane5107
      @mayurmhaisane5107 26 днів тому +8

      @@prakashpatil6085 त्या साठि आमची जात कमी पडते आमचे आमदार कमी पड़तात हेच प्रमुख कारण आहे

    • @ganeshyewale5889
      @ganeshyewale5889 26 днів тому +4

      ​@@mayurmhaisane5107obc deshacha pantpradhan tyapramane tar tumcha aarakshan kadhal pahijet

    • @mayurmhaisane5107
      @mayurmhaisane5107 26 днів тому

      @@ganeshyewale5889 tya nusnar amcha vata pn amhl bhetyl phije mg private sector mdhe

  • @appabote9589
    @appabote9589 26 днів тому +50

    आरे ते लोकसभेला कळले कोण कोणाला पाडू शकतो ओन्ली मनोज जरागे पाटील तुमचा बापा आहे 💪

    • @user-eo9cf1xt3g
      @user-eo9cf1xt3g 26 днів тому

      तुझा बाप कोण आहे तुला माहिती आहे का

    • @udaytapkire19
      @udaytapkire19 26 днів тому

      Tuza bap banav re....tula tuza bap nko vatat asel tr........dusryana ahet tyanche tyanche vadil, ani bakiche sgle natlag.....asl kashala bolto dada....tuzyaprynt thev na tuzya avdichya lokana

    • @Umesh-u7c
      @Umesh-u7c 26 днів тому +8

      अँटी मोडी आणि अँटी BJP मुळे तो फरक होता.. विधान सभेला तसा फरक होणार नाही.. त्यामुळे बाप एकच परम पुज बाबासाहेब आंबेडकर.. आणि शिवाजी राजे. ज्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांचा vichar केला.. एकच जातीचा विचार करणारा बाप होत नसतो

    • @GS-fp4by
      @GS-fp4by 26 днів тому +5

      Kuposhit cat 😺 jarange khich Karu shkt nhi...

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 26 днів тому +1

      तूझ्या संसकरवरून आपा बोटे जारांगे ची पैदास असशील असे दिसत आहे तूझ्या सारखे बुल्ल्यावर कोलतो आम्ही झाट खराट्या 😢

  • @MadanOhal
    @MadanOhal 15 днів тому +1

    भारतातील पहिला साखर कारखाना याच समाजाने त्याकाळी चालू केला,दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लिमिटेड

  • @user-tn9uw9co3e
    @user-tn9uw9co3e 26 днів тому +29

    कुलकर्णी साहेब आपण एक जबाबदार पत्रकार असुनही व या महाराष्ट्रात कोणतीही जातीनिहाय जनगणना झालेली नसतानाही आपण माळी समाज इतका धनगर समाज इतका असल्याबाबतची मुक्ताफळे उधळून जनतेमध्ये संभ्रम का निर्माण करत आहात.

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 26 днів тому

      ब्राह्मण लोकांचं कामच ते आहे

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 25 днів тому +2

      तुला काय करायचं केल्या तुझ तुझ बघ

    • @indianman762
      @indianman762 22 дні тому

      Marathyanche ase kahi asla ki tumchi septi kasi kay donhi payanchya madhe jate. Dusra samaj manhla ki tumcha don inch pn chhappan inch hote

    • @sakharammahanvar6231
      @sakharammahanvar6231 16 днів тому

      धनगर व माळी एक झाले तर काय होऊ शकतं .महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो ..धनगर माळी एकच आहे.

  • @rangnathdaund1107
    @rangnathdaund1107 26 днів тому +36

    येवलयात भुजबळ साहेबांना ऊभे करा

    • @sampattarate3046
      @sampattarate3046 25 днів тому +5

      @@rangnathdaund1107 राहणारच आहे,

    • @somdeore1987
      @somdeore1987 24 дні тому +4

      येवल्यात बुजबाल पडणार मग 😅

    • @satishchorghade6574
      @satishchorghade6574 18 днів тому

      भुजबळ नक्कीच पडणार

  • @Harmony989
    @Harmony989 26 днів тому +8

    मराठा समाजाकडून असाच जातीवाद चालू ठेवला तर अल्पसंख्यांक 384 OBC जाती यांना SC,ST सारखे राजकीय आरक्षण देणं क्रमप्राप्त ठरेल ,अन्यथा त्यांचे राजकीय अस्तित्वच संपून जाईल..

    • @dattapatil4863
      @dattapatil4863 26 днів тому

      जळा तुमी मराठ्यां वर

    • @ShrutiJagtap-ed3fn
      @ShrutiJagtap-ed3fn 26 днів тому +1

      Jatiya vad tumhi karat ahat amhi fakt amcha hakka magat ahot tumhi tyacha virodh karat ahat tumhala milalela ahe mag amhala milale pahije

    • @sandeepshinde5527
      @sandeepshinde5527 26 днів тому

      384 jn milun ek Manus ubha krt ja reservation chi garaj nahi lagnaar marathyanni moth kel tumhala Aaj divas badalale ki tumhi maaj dakhvata tumhi lokanni upkaar fedale paar

  • @surakshakarkhana9591
    @surakshakarkhana9591 18 днів тому +1

    कष्टकरी आणि प्रामाणिक समाज आहे माळी समाज.
    आमच्या गावात देखिल माळी समाज रहातो खूप कष्टाळू लोक आहेत माळी समाजाचे.
    त्यांच वैशिष्ट्य म्हणजे एक तर शेती करतील किंवा काहितरी व्यावसाय करतील.
    उच्चशिक्षित असून देखिल नोकरी करण्या पेक्षा व्यावसाय करतेत.

  • @Vjmore
    @Vjmore 26 днів тому +65

    Only jarange patil 🚩🚩🚩👑

    • @Neel12338
      @Neel12338 26 днів тому +12

      Bewdaa😅

    • @Vjmore
      @Vjmore 26 днів тому

      @@Neel12338 tu kaa 😂

    • @dtraj99
      @dtraj99 26 днів тому +3

      ​@@Neel12338तुझ्या घरी येऊन जातात बेवढे म्हणून का?😂😂😂

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 25 днів тому +6

      Hake= Hero
      Jarange = Joker
      😊
      👍👍

    • @anandtalap4252
      @anandtalap4252 25 днів тому +1

      ​@@Neel12338chagya ka

  • @rahulidhate4705
    @rahulidhate4705 День тому

    समाजाचे चांगल्या प्रकारे प्रभोधन केल्याबद्दल साहेबाचे धन्यवाद 👍👍🙏

  • @vitthalgarkar8166
    @vitthalgarkar8166 26 днів тому +25

    भुजबळ साहेबांनी थोडा भ्रष्टाचार केला तर काय बिघडले

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 25 днів тому +3

      भ्रष्टाचार प्रत्येक पुढारीच करत असतो परंतु सगळे मोकाट फिरत असतात

    • @samadhanpalde3345
      @samadhanpalde3345 25 днів тому +1

      म्हणजे साहेबांनी शेंगा खाल्ल्या आहे.मग टरफले कोण उचलनार .

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 25 днів тому

      @@samadhanpalde3345 शेंगा तर सगळ्याच मंत्र्यांनी खाल्ले आहेत

    • @rajendrakarpe9742
      @rajendrakarpe9742 24 дні тому

      😂

    • @prashantmankar2844
      @prashantmankar2844 23 дні тому

      Tumhi tar purn maharashtra gilun ghetla 😊

  • @सदावर्ते
    @सदावर्ते 21 день тому +3

    100% माळी समाजाच्या बाजुने आहे एक वंजारी येवले कर

  • @steadygrowth8390
    @steadygrowth8390 26 днів тому +32

    खोट बोलतोय हा. जर माळी आणि धनगर एवढा समाज प्रत्येक मतदारसंघात असेल तर मराठा आणि बहुजन महाराष्ट्राच्या बाहेर राहतोय काय.

    • @kushaq1173
      @kushaq1173 26 днів тому

      Engrajachya kalatil proof aahe . 3 te 3.5 takke aahet pratyeki. Marathe 100 takke matdan karat nahit. Nahitar hyanchya 1 pan yene awghad aahe

    • @Panjtani313
      @Panjtani313 26 днів тому

      मुस्लिम सुद्घl

    • @Iam-wg6wg
      @Iam-wg6wg 25 днів тому +1

      ​@@kushaq1173Pargaon Khandala, Phaltan, Maan-khatav, Baramati , Hadpsar, shirur madhe jara fir Mitra mag samjel Tula kiti takke ahe te✨

  • @sharadnagare2461
    @sharadnagare2461 19 днів тому +3

    गडी लय तगडा दिसतोय..

  • @vipulmhaske8657
    @vipulmhaske8657 19 днів тому +3

    टेकवडे ,आगाशे ,गिरमे, ससाणे ,बोरावके ,इनामके, जेजुरकर, हे सगळे लोक नगर जिल्ह्यात कोपरगाव श्रीरामपूर राहुरी राहता तालुक्यात आहे शांत लोक उत्तम शेती करतात

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 21 день тому +3

    ससाने साहेब माळी समाजाचे आनेक माहिती दिली धन्यवाद

  • @agpclub1961
    @agpclub1961 21 день тому +3

    आईला एक दिवस हें सगळे समाज एक झाले तर मराठा सामाज्याला रस्त्यावर आणतील

  • @chagannangre2552
    @chagannangre2552 16 днів тому +1

    धनगर माळी वंजारी तेली, कोळी, साळी
    या जातीनी एकत्र येवून एस, एसटी ला बरोबर घेतल्यास महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव पाडू शकतात.
    धनगर समाजाणे मनावर घेणे आवश्यक आहे.

  • @santoshbade3134
    @santoshbade3134 22 дні тому +4

    माधव पॅटर्न परत आला पाहिजे

  • @pandurangjadhav7743
    @pandurangjadhav7743 22 дні тому +2

    जय संत सावता माळी!

  • @Tejul6987
    @Tejul6987 26 днів тому +35

    जे पहिले आमदार झाले त्यांना मराठा समाजाने मतदान केलेला आहे हे पण लक्षात असू द्या

    • @electricalrocks1816
      @electricalrocks1816 26 днів тому +7

      मग जे मराठा आमदार झाले त्यान्ला माळी समाज्याने मतदान नाही केले मग काही बोलता राव.

    • @Tejul6987
      @Tejul6987 25 днів тому

      👍​@@electricalrocks1816

    • @Tejul6987
      @Tejul6987 25 днів тому

      ​@@electricalrocks1816 तूम्ही पाडले पाहिजे होते आशे पण काही कामाचे नाहीत

    • @satishdeshmukh7059
      @satishdeshmukh7059 25 днів тому +1

      होय आहे लक्षात. पण प्रश्न असा आहे की आम्ही तुम्हाला 1952 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकी पासून 288 पैकी 160 आमदार तुमचे प्रत्येक 5 वर्षाला निवडून देतोय राव यावर तुम्हाला बोलायला लागेल. हि वस्तुस्थिती तुम्ही नाकारू नका. हि मते आमची घेतली आहेत. तुम्ही जागे व्हा झोपेत बोलू नका. वास्तव स्वीकारा. वर्चस्वाची लढाई बोलू नका लोक ओबीसी ची तुम्हाला चारी मुंड्या चीत करुन टाकतील

    • @snk31195
      @snk31195 25 днів тому

      ​​@@satishdeshmukh7059hya vidhansabhela karun dakhva.. bolu nka nuste

  • @sadashivmehetre9024
    @sadashivmehetre9024 21 день тому +1

    महाराष्ट्रातील माळी समाजाकडे अल्प शेती आहे त्यामुळे हा समाज भाजीपाला विकतो मजुरी करतो आणि आपली उपजीविका करतो हे सत्य आहे

  • @dnyaneshwarpakale3203
    @dnyaneshwarpakale3203 22 дні тому +4

    माळी, धनगर,वंजारी, बंजारा, न्हावी, धोबी, साळी,कोळी,मुस्लिम ईतर ओ.बी.सी,.एस सी., एस.टी.एक व्हायला पाहिजे.

    • @darasingh594
      @darasingh594 14 днів тому

      बरोबर होणार

  • @Vjmore
    @Vjmore 26 днів тому +29

    Maratha arakshan 🚩🚩🚩🚩

  • @shivajishinde9910
    @shivajishinde9910 17 днів тому +2

    ओबीसी समाजाचा राजकीय पक्ष असला पाहिजे महाराष्ट्र मध्ये

  • @vaijinathjavnjal2601
    @vaijinathjavnjal2601 21 день тому +3

    माळीसमाजाचे अनेक डॉक्टर आहेत तेही सक्सेस

  • @user-lb8bv8df5x
    @user-lb8bv8df5x 20 днів тому +2

    ससाने साहेब छान माहिति

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 26 днів тому +16

    याच माळी समाजाला अहिल्या देवी यानी अनेक जमिनी दान केल्या होत्या 👍 पण तेच घटक आज त्यांना विचारत नाहीत 🙏 माळी समाज खुप हुशार आहे

    • @inspirewithsmg5849
      @inspirewithsmg5849 26 днів тому

      Kutun anlya hotya jamini

    • @Believer3227
      @Believer3227 25 днів тому +6

      तुमचं खर असेल पण सगळ्याच समाजाला कोणी ना कोणी जमिनी दान केल्याल्याच आहेत..कोणी आभाळातून जमिनी घेऊन नाय आला..बरेचशे लोकांना राजा महाराजांकडून जमिनी भेटत होत्या त्यात दुमत नाही🤗

    • @NewCoolSwag
      @NewCoolSwag 19 днів тому

      @@vilas-shinde2121 त्यांचे उपकार आम्ही कधीच विसरू शकत नाही

    • @NewCoolSwag
      @NewCoolSwag 19 днів тому

      @@vilas-shinde2121 त्या काळी माळी समाजाने अहिल्याबाई होळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभा होता त्यामुळे त्यांनी जमीनी दान केल्या आणि अहिल्याबाई होळकर या संत सावता माळी यांच्या भक्त होत्या नमन त्या अहिल्याबाई होळकर यांना

  • @mayurmhaisane5107
    @mayurmhaisane5107 26 днів тому +12

    जय सावता.. ❤

  • @pandurangjadhav7743
    @pandurangjadhav7743 22 дні тому +3

    माळी समाजाच्या लोकांनी मराठा समाजाच्या लोकांपासून सावधानता बाळगली पाहिजे.

    • @sitaramraut1873
      @sitaramraut1873 18 днів тому +1

      अगदी बरोबर आजपर्यंत माळी समाज हा मराठा नेत्यांना मतदान करत होता आता नाय करणार

  • @santoshgade9164
    @santoshgade9164 26 днів тому +5

    आम्ही पण तेच म्हणतोय की प्रस्थापित मराठा उमेदवारांना पाडा...

  • @user-bt2wz7dk6v
    @user-bt2wz7dk6v 26 днів тому +19

    छान उपक्रम आहे कुलकर्णी साहेब

  • @kunalkolge6689
    @kunalkolge6689 19 днів тому +2

    माळी, मराठा, धनगर, वंजारी, बंजारा आणि अष्या सगळ्या जाती मिळून आपण हिंदू आहोत आणि आपण पहिल प्राधान्य हिंदुत्वाला दिल पाहिजे आज बांग्लादेशातील परिस्थिती पाहून लक्षात आल असेल कुठल्याही जाती पेक्षा धर्म महत्वाचा एक जुटीने हिंदू म्हणून एकत्र रहा जय श्री राम 🚩

    • @indianreactiontime7446
      @indianreactiontime7446 17 днів тому

      वंजारी पूर्वी पासूनच कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा समाज आहे

  • @udhavkekan1542
    @udhavkekan1542 26 днів тому +4

    धन्यवाद ससाने साहेब असेच जागृत करा

  • @Dhanshreevirkar_01
    @Dhanshreevirkar_01 22 дні тому +2

    परभणी जिल्ह्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर समाज आहे

  • @Crazyboylondon
    @Crazyboylondon 25 днів тому +3

    जरांगे विचाराचे मराठा ने सर्व महाराष्ट्र जातीत विभागला !
    पहिला दावा छत्रपती शिवाजी ना फक्त मराठेचे म्हणून इतर जातींना दूर केले ...
    आता सर्वांना पाडापाडीच चा संदेश दिला !

  • @rohanmunde8035
    @rohanmunde8035 19 днів тому +2

    आत्ता फक्त ओबीसी उमेदवाराना मतदान

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 26 днів тому +26

    आता भुजबळ मुख्यमंत्री होणार आहे वाटतं😂😂😂😂

    • @appabote9589
      @appabote9589 26 днів тому

      @@gopalpatil8596 आदी निवडून देऊद्या लवड्या ला

    • @ravindramurumkar8643
      @ravindramurumkar8643 26 днів тому

      😂

    • @surajraut2664
      @surajraut2664 26 днів тому +10

      नाही जरांगे होणार हे अन डामरी डामरी से मुंबई को जाना हे
      हमाराच चाय पिते देते देते करते अन देत नही अन काही नही 😂😂😂

    • @udhavgayake2108
      @udhavgayake2108 26 днів тому +3

      झालं त किती दुःखत असेल ना पोटात😊 कारण फाटेल पणं लय वळवळ करतो ते पणं लोकांना दिसत सत्ते साठी😊

    • @Believer3227
      @Believer3227 25 днів тому +5

      नाय दादा.. जरांगे साहेबांचे 🍷🍾90 % चान्सेस आहे मुख्यमंत्री होण्याचे 🤗

  • @swapnilingle2196
    @swapnilingle2196 22 дні тому +1

    सर तुमचे विडिओ खूप छान आणि वस्तुस्थिती वर आधारित आहेत, फक्त 1 विनंती आहे कि मुलाखत घेत असताना समोरच्या व्यक्तीला पूर्ण बोलू द्यावे, मधेच दुसरा प्रश्न विचारू नये, ससाणे साहेबांनी वाशीम पर्यंत माळी समाज आहे हे सांगताना तुम्ही मधेच त्यांना थांबवलं, समोरची माहिती आम्हाला कळली नाही, 70% माहिती मिळाली पण 30% मिळाली नाही, विडिओ 30-40 मिनिटाचा झाला तरी होऊ द्या, कारण तुमचे विडिओ माहितीपूर्ण असतात, ही विनंती 🙏

  • @shriwalke4771
    @shriwalke4771 26 днів тому +15

    ओनली ओबीसी

  • @NarayanKadam-hb9yk
    @NarayanKadam-hb9yk 26 днів тому +21

    एकाच माळी 6 करोडोला भारी
    फक्त आणि फक्त ओबीसी चे आधारस्तंभ आराध्य दैवत फक्त भुजबळ साहेब

    • @TraderNav
      @TraderNav 26 днів тому

      एक जण ६ करोडोला भरी
      अन् भ्रष्टाचार करून तो तुमच्या सारख्या ओबीसी ला मारी...!!
      भाऊ जागे व्हा, राजकारणी फक्त पोळी भाजतात आपल्या आगेवर, छगु तुला ५० रुपये पण देणार नाही जर तुझ्या फॅमिली वार वाईट वेळ आली तर
      उगाच अंध भक्ती करू नका

    • @Patil_8881
      @Patil_8881 25 днів тому

      😂😂😂

    • @TraderNav
      @TraderNav 25 днів тому

      @@NarayanKadam-hb9yk नारायण कदम माझी कॉमेंट delete केलीस तू?
      टरकली का मल्याची ?
      छग्याच्या चां गू खातो का

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 26 днів тому +4

    माळी समाज बागायती शेती असणारा समाज आहे. मराठा उमेदवार पाडा.

  • @santoshwaghmare2910
    @santoshwaghmare2910 21 день тому +2

    सामंजस्य आणि विवेकाने निर्णय घेणारा समाज

  • @Maratha-y9z
    @Maratha-y9z 26 днів тому +27

    माळी समाज ९०% टक्के आहे 😅

    • @Political15235
      @Political15235 26 днів тому +18

      अस फेका फेकी माळी समाज करीत नहीं ...

    • @rushikeshpawar7424
      @rushikeshpawar7424 26 днів тому +1

      Joke😂

    • @steadygrowth8390
      @steadygrowth8390 26 днів тому

      म्हणूनच तु असा तोड लपवत फिरतोय.

    • @HanumanMadhukarraoMore
      @HanumanMadhukarraoMore 26 днів тому +1

      95% आहेत

    • @kushaq1173
      @kushaq1173 26 днів тому

      ​@@Political152356gn mhanto na 😂😂

  • @shridharjoshi7040
    @shridharjoshi7040 20 днів тому +1

    Though i am not from Mali samaj but i have great affiniti regarding mali samaj ,because honesty, hard working ,shradhalu is picular character.

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 26 днів тому +12

    only one jarange patil ❤️🔥💯

  • @techadvait2514
    @techadvait2514 4 дні тому

    माळी समाजाने महात्मा फुले यांच्या समतेचा विचार जोपासला पाहिजे. तमाम फुले शाहू आंबेडकरांचे विचारांचे अनुयायी एका छत्राखाली आणून जागृती केली पाहिजे पण सध्या ठराविक पक्षासाठी वोट बँक म्हणून वापरले जात आहे.

  • @user-zd5ud9jc9m
    @user-zd5ud9jc9m 26 днів тому +11

    कालपासून सहज ऐकलं तर महाराष्ट्र मध्ये धनगर माळी आणि वंजारी तीनच जाती दिसतात बाकी जाती दिसत नाहीत मराठा ही जातच नाही का महाराष्ट्रात

  • @mahindrashinde1603
    @mahindrashinde1603 26 днів тому +13

    हा वकील दिसत नाही हा ससाणे मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेलेला होता,का गेला होता ते तर obc मधले आरक्षण नव्हते,म्हणजे यांच्यात जातीवाद ठासून भरलेला आहे, जरांगे पाटील जात म्हणून पाडायची भाषा करीत नाही तर जे मराठा आरक्षणाला विरोध करतात त्यांना पडायची बात करतात,बाकी माळी समाज मागास नाही तोच obc त सर्वात जास्त लाभ घेतो,

    • @nitinborate9227
      @nitinborate9227 25 днів тому +2

      मग फक्त भुजबळ यांचे नावाने शिव्या का देता?

  • @MahadevKhodve-rm8re
    @MahadevKhodve-rm8re 25 днів тому +2

    महाराष्ट्र सर्व ओबीसी समाजाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ससाने साहेब❤❤❤❤❤

  • @bhausahebjagadale5115
    @bhausahebjagadale5115 26 днів тому +13

    अरे भाऊ, कोणालाही पाडू शकत नाही.

  • @AtulKanade-ev2ls
    @AtulKanade-ev2ls 6 днів тому

    धनगर समाज तुमच्या सोबत आहे 💯 ससाणे साहेब 💯