Nilesh Lanke NCP Protest : कांद्याचे भाव घसरले, निलेश लंकेंच्या नेतृत्वात अहमदनगरमध्ये आंदोलन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • #nileshlanke #ncp #ahmednagar #abpमाझा #abpmajha #ABPMajhaLIVE #vidhansabha #maharashtrabudgetsession2023 #maharashtrapolitics #MarathiNews #sandeepdeshpande #puneelection
    Nilesh Lanke NCP Protest : कांद्याचे भाव घसरले, निलेश लंकेंच्या नेतृत्वात अहमदनगरमध्ये आंदोलन
    ABP Majha LIVE TV | Maharashtra Assembly Budget Session 2023 | Attack on MNS Leader Sandeep Deshpande | Kasba Chinchwad Bypoll Result | LIVE
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    --------------------------------
    Marathi News Today | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | MNS Leader Sandeep Deshpande | Vidhan Sabha Arthsankalp | Maharashtra Budget Session 2023 | CM Eknath Shinde vs Uddhav Thackeray | Pune byelection results | Devendra Fadnavis Vidhan Sabha Live | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | महाराष्ट्र सत्तसंघर्ष | शिवसेना | महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन | अर्थसंकल्पीय अधिवेशन | शिंद शिवसेना विरुद्ध ठाकरे गट | अजित पवार vs देवेंद्र फडणवीस | विधानसभा खडाजंगी | मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला
    Video Credit : #Ahmednagar | Sudhir Kakde/Producer | Amey Bhosale/ Editor

КОМЕНТАРІ • 84

  • @abhipachpute977
    @abhipachpute977 Рік тому +35

    एकच नंबर लंके साहेब

    • @sabuamadane2849
      @sabuamadane2849 Рік тому

      राणा आणि राणे कुठे गेले ते का दुबई मधे गेले का झोपी गेले

    • @Attttattttt
      @Attttattttt Рік тому

      Rasta roko krun sarv Samany lokannach tras hoto
      Natki kutra vidhan sabhet bhok na jaun

  • @akshayvlogs4131
    @akshayvlogs4131 Рік тому +16

    एवढ्या दिवस सत्ता असताना झोपेत होते का? असो अतिशय गंभीर विषयावर आंदोलन केल्याबद्दल आमचे लोकप्रतिनिधी निलेश लंके साहेब यांचे मनापासून आभार . जागोजागी या आंदोलनाला शेतकऱ्यांकडून पाठिंबा मिळायलाच हवा. या विषयावर आत्ताच तोडगा काढल्यास बळीराजा निश्चितच लंके साहेबांचा ऋणी असेल.

  • @akshayvlogs4131
    @akshayvlogs4131 Рік тому +5

    या विषयाला कुठलेही राजकीय वळण न देता सर्वांनी पाठिंबा दिल्यास नक्कीच काहीतरी तोडगा निघेल त्यामुळे सर्वांना विनंती राहील की कुणीही अडथळा निर्माण करू नये केल्यास हा बळीराजा नक्कीच त्याचे प्रत्युत्तर देईल

  • @pandurangbhumanwad7913
    @pandurangbhumanwad7913 Рік тому +16

    शेतकऱ्याच्या कांद्याला भाव व

  • @dattatryaghule6783
    @dattatryaghule6783 Рік тому +4

    लंके साहेब वा कांद्याला 22 रुपये मिळालाच पाहिजे हमीभाव

  • @Raju_000
    @Raju_000 Рік тому +2

    Bahut achaa good work

  • @अण्णाचव्हाण

    एकदम योग्य आहे

  • @kiranlondhe6942
    @kiranlondhe6942 Рік тому +1

    लोकं लंके ला नाव ठेवतात... पण माजी आमदार कधी असे रस्त्यावर ny आले

  • @Lahu.Panman..
    @Lahu.Panman.. Рік тому

    हमी.भाव.पत्येक.शेतकर्याच्या.फक्त.ठरावीक.टनेजलाच.द्या.जेनेकरुन.पत्येकाला.समान.आणी.निस्चीत.उत्पन्न.मिळेल.

  • @d.m.5410
    @d.m.5410 Рік тому +1

    शेतकरी आहे म्हणून सर्व आहे. हमी भाव दिल्याशिवाय पर्याय नाही

  • @radhekrishana1619
    @radhekrishana1619 Рік тому +1

    Kahi honar nahi kitihi jiv kadha

  • @ranjitdadapawar
    @ranjitdadapawar Рік тому

    सत्तेचे वाटेकरी जनतेला कसला वाटा मिळून देणार

  • @pravinnavale9820
    @pravinnavale9820 Рік тому +1

    Ekdam बरोबर lanke saheb tumhi asech thampane shetkryachya pathishi ubhe raha

  • @haribhaudatir7491
    @haribhaudatir7491 Рік тому

    आम्हाला फक्त शरद पवार यांच्या वर भराेसा

  • @dineshpharate7931
    @dineshpharate7931 Рік тому

    भावी खासदार ✌️

    • @Attttattttt
      @Attttattttt Рік тому

      Rasta roko Karun wadhla ka mg kandyacha bhav
      Kahi shat zal nahi fkt sarv Samany lokanna tras zala
      Ani tuza sarkhya chu..tyanni
      Lankya la baap banvl

  • @SSPatil-xr3ve
    @SSPatil-xr3ve Рік тому

    तुम्ही कितीही नाटक केली तरी आता निवडून येणार नाही.

  • @ranjitdadapawar
    @ranjitdadapawar Рік тому

    हाच सत्ताधारी आमदार आहे आणि हाच आंदोलन करतोय लोक्काना वेडे समजतात हे , काढ ना पाठिंबा सरकार चा

  • @raghavdattshinde7532
    @raghavdattshinde7532 Рік тому

    Great MLA Nilesh lanke saheb

  • @vaibhav8386
    @vaibhav8386 Рік тому +2

    विखे पाटील कुठे आहे। दिल्ली ला पलाले का हेलिकॉप्टर ने।

  • @sachinkhamkar3289
    @sachinkhamkar3289 Рік тому

    लंके साहेब छान काम करत आहात .bjp hatav कांदा शेतकरी बचाव.

  • @abhijeetmeche2392
    @abhijeetmeche2392 Рік тому

    Je Aaj Rastyavar tech jababdar satta hoti tyaves nahi keli Yojna
    50varsh satta Astana Baliraja nahi Aathvla

  • @avi.s2610
    @avi.s2610 Рік тому

    Bakiche amdar melet kay ,mg mat magayla yetat ghri hat jodun

  • @PramodPatil-rz9hr
    @PramodPatil-rz9hr Рік тому +4

    सत्तेत असताना तुम्ही तरी काय केले? विरोधी बाकावर बसले की शेतकर्यांचे हित आठवते. जो सत्ता चालवतो, तो शेतकरी समाजाला विसरुन जातो.
    हे प्रत्येक पार्टी बद्दल सत्य आहे.

    • @shantramkolpa3888
      @shantramkolpa3888 Рік тому

      एकदम बरोबर

    • @satishgarud1402
      @satishgarud1402 Рік тому +2

      त्यांनी काही केले नाही म्हणून तर लोकांनी bjp ला निवडून दिले, आता action सरकारने करायची आहे, प्रत्येक वेळेस तुम्ही काय केल असा प्रश्न विचारण्यापेक्षा सध्या सत्तेत असलेले सरकार काय करू शकतो हे महत्वाचे.

  • @ganeshkharabi9024
    @ganeshkharabi9024 Рік тому

    मागील दोन वर्षात कांदाला कीती बाजार होते

  • @balusaykar8931
    @balusaykar8931 Рік тому

    खूप छान लंके साहेब 👌

  • @nitinranode1429
    @nitinranode1429 Рік тому

    Sarkaar badalale pahije

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 Рік тому +2

    प्रोडक्शनjast झाले कि होंनारच कमी
    उसाचे काय ते पन बोला
    कृषिक़ानून ला विरोध का केला
    अजीतदादा ला विचार त्यानि पन डीपी कनेक्शन तोड़ले होते
    solotion काय ते सांगा

    • @satishgarud1402
      @satishgarud1402 Рік тому

      केंद्र सरकारचे निर्यात धोरण कारणीभूत आहे. मग ते काँग्रेस चे असो की bjp, सगळे एकाच माळेचे मणी

  • @nitindaundkar3820
    @nitindaundkar3820 Рік тому

    Only Nilesh lanke Saheb

  • @gulabmatkar7407
    @gulabmatkar7407 Рік тому +1

    अडीच वर्ष काय केले आपण! लोका सांगे ब्रह्मज्ञान आपले मात्र कोरडे पाषाण

    • @satishgarud1402
      @satishgarud1402 Рік тому +1

      कांदा निर्यात धोरण केंद्र सरकारच्या कक्षेत

  • @AjayJadhav-cz8bv
    @AjayJadhav-cz8bv Рік тому +8

    हिंदू हिंदू हिंदू कहो और मत दो

  • @Fktkhillar2799
    @Fktkhillar2799 Рік тому +2

    शेतकऱ्यांनी पंजाब मध्ये दाखवून दिलेय दुर्लक्ष केल्यामुळे काय होते. मुळा सकट उपटतो मग. ध्यानात ठेवा.

  • @96कुळीपाटील
    @96कुळीपाटील Рік тому +25

    एकदम बरोबर, बाकीचे कोण्ही का बोलत नाही बिजेपी वाले किव्हा मिध्ये गट

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 Рік тому +15

    कांद्याचे भाव वाढवण्यासाठी मदत करायची सोडुन हे लोकांना त्रास देत आहेत.

    • @ganeshgunjal5352
      @ganeshgunjal5352 Рік тому +4

      तुम्हाला जास्त त्रास होतो का

    • @Cpm.8517
      @Cpm.8517 Рік тому

      @@ganeshgunjal5352 येड्यांनो कोणी बी कांदा आत्ता इकू नका नाहीतर पस्तावाल۔ अकलेच्या कांद्यांनो तुमच्या लक्षात कसे येत नाही हे तर आपले दरवर्षीचेच नाटक हाये۔
      समदा एक रुपयांनी खरेदी केलेला कांदा घड्याळ वाडीला ईस्टोर होतोय۔
      साहेबांनाच पंत ईरोधात बोंबाबोंब करायला सांगितलं हाय۔ आता सरकारला लुटून झालं की दोन महिन्यांनी कांदा 80 रुपये किलो नी ईकायचा हाय۔
      तेव्हा भावांनो तयार राहा ۔

    • @satishgarud1402
      @satishgarud1402 Рік тому +1

      तुम्ही सांगा काय करायचे

  • @koreangirl8681
    @koreangirl8681 Рік тому +1

    पाच वर्ष झाले कंमेंट टाकून टाकून थकलो, आता तरी केंद्र सरकार काही करत nahi

  • @pramodchaudhari3523
    @pramodchaudhari3523 Рік тому +1

    Shetkaryanchi haii lagel...Shinde Fadanvis sarkarla khup mothi kimmat chukvavi lagel

  • @veankatpawar6090
    @veankatpawar6090 Рік тому +1

    Kadar sarkar kay kartyaa.....kada niriiyat karaaa...dabav ttaka.

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 Рік тому +2

    Ha Lanke 2.5 varsh zopla hota ka, corona madhe khup stunt krt hota, lokana mahit ahe Labad manus ahe...

    • @pappukandalkar3145
      @pappukandalkar3145 Рік тому

      Shetkaryansathi boltay te jra nit comment kr .....

    • @shubhamthorat6082
      @shubhamthorat6082 Рік тому

      2.5 वर्षा पूर्वी तुम्ही आंदोलन करायचे ना त्यांच्या विरोधात

  • @prakashmane5767
    @prakashmane5767 Рік тому

    Uप

  • @shrihariholkar6933
    @shrihariholkar6933 Рік тому

    21 मे 2023 पासून महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी संघटना भव्य दिव्य आंदोलन करणार आहे त्वरित कांद्याचे निर्यात चालू करावी . शेतकरी आणि शेतकरी संघटनेचे यांच्या रोशाला आमदार खासदार मंत्री समोर जावा लागेल ही विनंती मुलीची लाल करणारे लोकांना मला लोकांना मला निर्यात चालू करायला सांगा हे मंद गटाला विनंती आहे

  • @sunandanimsakhare6731
    @sunandanimsakhare6731 Рік тому +1

    बरोबर आहे साहेब

  • @shindeuttam321
    @shindeuttam321 Рік тому

    अवघड हे शेतकरी मरन आता

  • @satishghode5509
    @satishghode5509 Рік тому

    जजी

  • @ashok666-
    @ashok666- Рік тому

    Verry nice lankay saheb

  • @rahulgarje6027
    @rahulgarje6027 Рік тому +4

    King 👑

  • @prakashbedage9018
    @prakashbedage9018 Рік тому +2

    मोदी सरकार वारंवार कांदा निर्यातबंदी करते

  • @sanketgunjal8720
    @sanketgunjal8720 Рік тому +3

    नौटंकी बाज

  • @rohidaspawar2712
    @rohidaspawar2712 Рік тому +2

    आभिनंदन लंके साहेब

  • @dhanramdeore3901
    @dhanramdeore3901 Рік тому +1

    एकमेव आमदार मधे दम आहे ..हे साहेब काही पण करू शकता पारनेर साठी👍👍

  • @vijaybhatade9668
    @vijaybhatade9668 Рік тому

    Ekmev neta jo shetkaryan sathi botoi

  • @sanketgunjal8720
    @sanketgunjal8720 Рік тому +4

    Tucha काळात काय 100rs kg hota ka

    • @babasahebbangar3445
      @babasahebbangar3445 Рік тому +4

      2 रुपये किलो नव्हता अंध भक्त

    • @ghugegorak6282
      @ghugegorak6282 Рік тому +2

      तुमच्या आणि आमच्या या गोष्टी हे उत्तर नाही दादा
      गोरगरीब शेतकर्यांना काय करायच...

    • @Cpm.8517
      @Cpm.8517 Рік тому

      @@babasahebbangar3445 येड्यांनो कोणी बी कांदा आत्ता इकू नका नाहीतर पस्तावाल۔ अकलेच्या कांद्यांनो तुमच्या लक्षात कसे येत नाही हे तर आपले दरवर्षीचेच नाटक हाये۔
      समदा एक रुपयांनी खरेदी केलेला कांदा घड्याळ वाडीला ईस्टोर होतोय۔
      साहेबांनाच पंत ईरोधात बोंबाबोंब करायला सांगितलं हाय۔ आता सरकारला लुटून झालं की दोन महिन्यांनी कांदा 80 रुपये किलो नी ईकायचा हाय۔
      तेव्हा भावांनो तयार राहा ۔

    • @satishgarud1402
      @satishgarud1402 Рік тому +2

      त्यांच्या काळात कांद्याला भाव मिळत नव्हता म्हणून तर लोकांनी bjp ला निवडून दिले, आता bjp सरकारची जबाबदारी आहे चांगला भाव देण्याची

  • @nitinchavan7114
    @nitinchavan7114 Рік тому

    अंध भक्त लागले वळवळ करायला

  • @shashank1439
    @shashank1439 Рік тому

    Very nice ABP news family members 🙏🙏

  • @subhashshingare4237
    @subhashshingare4237 Рік тому

    कोणतेही सरकार आलं तरीही शेतकऱ्यांची हिचं अवस्था

  • @arunjadhav1008
    @arunjadhav1008 Рік тому +5

    कांध्धा भाव घसरले मग आदोलन करूण
    भाव मिळणार का तूम्ही खरेदी करा

    • @pranavpatil3629
      @pranavpatil3629 Рік тому +3

      Niryat chalu kar mnun re

    • @Cpm.8517
      @Cpm.8517 Рік тому

      @@pranavpatil3629 येड्यांनो कोणी बी कांदा आत्ता इकू नका नाहीतर पस्तावाल۔ अकलेच्या कांद्यांनो तुमच्या लक्षात कसे येत नाही हे तर आपले दरवर्षीचेच नाटक हाये۔
      समदा एक रुपयांनी खरेदी केलेला कांदा घड्याळ वाडीला ईस्टोर होतोय۔
      साहेबांनाच पंत ईरोधात बोंबाबोंब करायला सांगितलं हाय۔ आता सरकारला लुटून झालं की दोन महिन्यांनी कांदा 80 रुपये किलो नी ईकायचा हाय۔
      तेव्हा भावांनो तयार राहा ۔

    • @satishgarud1402
      @satishgarud1402 Рік тому +2

      केंद्र सरकार काहीच action घेत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवणे गरजेचे