श्री शंकर महाराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले श्री कान्हेरे गुरुजी यांचा संक्षिप्त परिचय - भाग 2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • श्री स्वामी कृपांकित आणि सद्गुरु श्री शंकर महाराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले श्री मधुसूदन विष्णू कान्हेरे गुरुजी पुणे यांचा संक्षिप्त परिचय भाग दुसरा
    m.facebook.com...

КОМЕНТАРІ • 92

  • @suhasjoshi7384
    @suhasjoshi7384 Рік тому +28

    श्री शंकरमहाराज दादरला आमच्या वरच्या मजल्यावर पाठारे कुटुंब रहात होते,त्यांच्याकडे त्यांना आणले जायचे,आम्ही मुले लहान होतो, पण त्यांचे दर्शनाचा लाभ मला झाला आहे...

    • @reshap9103
      @reshap9103 Рік тому +6

      Tyach kutumbachi ek sun vhayache mothe bhagya mala labhale....Maharajanchich krupa.

  • @sumedhajayant5804
    @sumedhajayant5804 11 місяців тому +2

    श्री शंकर महाराज प्रसन्न

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 10 місяців тому +2

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹
    श्री सद्गुरू शंकर महाराज जी 🌹🙏🌹
    कान्हेरे गुरुजी यांना विनम्र अभिवादन 🌹🙏🙏🌹

  • @gauriagashe192
    @gauriagashe192 11 місяців тому +1

    श्री कान्हेरे गुरुजी शंकर महाराज्यांच्या ज्या तसबीरीशी बोलत ती अद्भुत तसबीर सध्या श्री बापट यांच्या कडे आहे व त्या तसबीरीतून अंधारात खूप प्रकाश बाहेर पडतो, व श्री बापट यांचे कडे हजारो लोक ते पाहायला जातात, त्यांचे कडे श्री कान्हेरे गुरुजींची पण एक उत्तम तसबीर आहे

  • @nileshbathe4193
    @nileshbathe4193 11 місяців тому +3

    मलाही गुरुजींचा सहवास लाभला आहे.अनेकदा गुरुजींनी मला सर्वांसोबत अर्धा पेढा दिला आहे. गुरुजी कायम नगरकर सराफ शनिवार पेठ गुरुदत्त सहवास येथे येत असत आणि आमचे दर्शन होत असे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त,श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @rajashreekanhere2709
    @rajashreekanhere2709 4 місяці тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥ श्री स्वामी समर्थ महाराज की जय॥😊🎉🎉नमस्कार.

  • @manishajoshirao3676
    @manishajoshirao3676 Рік тому +11

    श्री स्वामी समर्थ
    श्री कान्हेरे गुरूजींच्या कृपाशिर्वादाने मलाही त्यांचा सहवास अनेकदा लाभला. मला नेहमी गुरूजी प्रेमाने मास्तरीण म्हणायचे.

  • @RakeshJadhav-j5u
    @RakeshJadhav-j5u Місяць тому

    🙏🌹जय श्री स्वामी समर्थ🌹🙏
    🙏🌹जय श्री शंकर महाराज🌹🙏

  • @meenapanchal761
    @meenapanchal761 11 місяців тому +2

    जयशंकर महाराज 🙏

  • @navnathautade1965
    @navnathautade1965 Рік тому +8

    श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🙏 गुरुजी लिहिलेले काही वांगमय असेल तर कळवावे छान माहिती दिली आहे आणि आपणही भाग्यवान आहात 👍

  • @shrikrishnagandhe7455
    @shrikrishnagandhe7455 8 місяців тому

    श्री स्वामी समर्थ

  • @ShailaSarode-xc8vr
    @ShailaSarode-xc8vr Рік тому +6

    🙏दादा, सिद्ध महायोगी श्री कान्हेरे गुरुजींच्या माहीतीचा हा भाग ही फार आवडला. फार सुंदर निवेदन केलेत आपण. त्यात उल्लेख केलेल्या श्री देशपांडे गुरुजींनी श्री कान्हेरे गुरुजींची केलेली पूजेची व्हिडिओ फीत दाखवता आली तर बघायला खूप आवडेल. तुम्ही खूप भाग्यवान आहात म्हणूनच अशा सिद्ध व महान व्यक्तीचा सहवास व आशिर्वाद तुम्हाला मिळाला. 🙏🙏
    🙏🌼श्री गुरुजींना साष्टांग दंडवत 🌼🙏
    🌼🙏जय श्री शंकर महाराज 🙏🌼
    🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @RajChauhan-lh8zx
    @RajChauhan-lh8zx 11 місяців тому

    🌺श्री स्वामी समर्थ 🌺👏

  • @SanataniHindu-f7f
    @SanataniHindu-f7f Рік тому +5

    मला माझ्या गुरुमाउलींची आठवण आली परपमपूज्य कलावती आई वयाच्या दुसऱ्या वर्षी बाळ शेजारच्या सखूच्या मागे लागली की मलाही शाळेत ने की गं. सखू ने बाळचा आवाज येत नाही असे पाहून मागे पाहिले तर धावताना ठेच लागून बाळचे नख निघून रक्ताची धार लागली होती व बाळ ते पाहण्यात गुंग होती .हे दृश्य पाहून सखू शाळेत न जाता बाळला घेऊन घरी निघाली ,तिचा अर्धा परकर रक्ताने चिंब भिजला होता पण बाळाच्या मुखातून जराही वेदनेचा लवलेशही नव्हता. ❤🙏🏼

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 11 місяців тому +3

    जय हो !
    श्री हनुमते नमः !
    श्री गुरुदेव दत्त !!
    श्री शंकर महाराज की जय !!!

  • @shubhashreejakhalekar8997
    @shubhashreejakhalekar8997 Рік тому +3

    मी पण त्यांना अगदी जवळून पाहिले आहे आणि आमचे गुरु झुरळे महाराज त्याचे परम मित्र गुळवणी महाराज कान्हेरे.गुरुजी व झुरळे महाराज हे तिघे परममित्र हे तिघे गुळवणी महाराजांच्या वासूदेव निवास मधे जमायचे

    • @jaishankarindustries6239
      @jaishankarindustries6239 11 місяців тому +1

      Jai Shankar,zurale saheb mhanje kolhapurche ka? Tyancha number asel tar dyava

  • @babarastyatt66
    @babarastyatt66 11 місяців тому +1

    Jai Shankar Maharaj ki Jai.

  • @subhashkamat9377
    @subhashkamat9377 11 місяців тому +2

    श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏
    श्री कन्हेरे गुरुजींना साष्टांग नमस्कार 🙏

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 Рік тому +2

    कन्हेरे गुरुजींच पण एक भव्यदिव्य मंदिर झालं पाहिजे 👏

  • @anujadiwakar4223
    @anujadiwakar4223 11 місяців тому +1

    जय शंकर महाराज , धन्यवाद छान माहिती 🙏

  • @brightsidhaaysh3100
    @brightsidhaaysh3100 Рік тому +2

    जय शंकर
    कान्हेरे काका अनेक वेळा आमच्या घरी यायचे त्यामुळे खूप सहवास लाभला होता.
    गोखले गुरुजींचा पण सहवास लाभला होता.

  • @anilkulkarni3208
    @anilkulkarni3208 11 місяців тому +2

    मलाही गुरजींचा सहवास लाभला आहे. गुरजींनी मला पेढा दिला होता.श्री गुरुदेव दत्त सदगुरु नाथाय नमो नम:🙏🔱

  • @ajitdixit1649
    @ajitdixit1649 Рік тому +5

    हे काका कान्हेरे माझ्या आयुष्यात जाऊबाई ची ओळख होती म्हणून आले ंवआईट मनस्थिती कठिण काळात आले देवाने पाठविल्यासारखे त्यांनी मला एक स्तोत्र शंकराचे स्वतः लिहून दिले हे रोज म्हण असे म्हणा ले मी अजूनही ते परवचा म्हणता ना म्हण ते एकेचाळीस वर्षा पूर्वी ते भेटले बरेच वेळा ते माझ्याकडे आले माझा नवरा मुलगा सर्वांना पूजनीय आहेत खडतर प्रवासात त्यांचे मार्गदर्शन मला मिळाले मी जन्मभर त्यांची ऋणी आहे सौ दीक्षित माणिक वय ६७ बरेच वर्षां नी त्यांची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Рік тому +3

    गण गण गणात बोते जय गजानन श्री गजानन

  • @jayantdeshmukh4167
    @jayantdeshmukh4167 11 місяців тому +1

    जय शंकर महाराज नमो नमः

  • @vijaykulkarni7325
    @vijaykulkarni7325 11 місяців тому +1

    7.12.1973. Since yesterday. I go to shree Shankar Maharaj samadhi mandir dhanakawadi poona. Vk. Thanks. Also met dr. Dhaneshwar. D. G. Abhyankar. Shivdarshan chowk shahu college road sahkar nagar poona. Also kolhapur. Mungle maharaj &. Shree chile Dutta maharaj. Vk. Thanks. Good luck. 15. 10. 23.

  • @sanjayraut6420
    @sanjayraut6420 Рік тому +3

    स्वामी समर्थ महाराज कि जय

  • @Atul_Khandekar
    @Atul_Khandekar 11 місяців тому +1

    श्री स्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ

  • @MohanIngle-lt2ey
    @MohanIngle-lt2ey Рік тому +3

    श्री स्वामी समर्थ, जय जय शंकर, जय जय रामकृष्ण हरी

  • @klbrohit5305
    @klbrohit5305 Рік тому +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    जय शंकरबाबा महाराज की जय 🙏🌹🙏

  • @amolsogam1870
    @amolsogam1870 Рік тому +3

    श्री स्वामी समर्थ जय शंकर महाराज 💐

  • @ananddalvi4930
    @ananddalvi4930 Рік тому +3

    श्री स्वामी समर्थ श्री शंकर महाराजांचा‌ विजय असो

  • @siddharthjoshi615
    @siddharthjoshi615 Рік тому +1

    🌲Shri Swami Samartha
    Jay Shankar🌳🌿🌸🌹🙏

  • @varshadeshpande9060
    @varshadeshpande9060 Рік тому +3

    Khup Chan, Tuzya lekhnitun parat ekada Kanhere Maharajanchya athvani tajya zalya. shree Gurudev Datta 🙏

  • @smitapatil803
    @smitapatil803 Рік тому +3

    श्री स्वामी समर्थ 🕉️🙏

  • @prasannapedgaonkar2530
    @prasannapedgaonkar2530 Рік тому +2

    Guru Devdatta Aajoba koti koti Pranam

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 Рік тому +2

    श्री गुरूदेव दत्त..

  • @archanachavan9841
    @archanachavan9841 Рік тому +2

    ❤swami ho jay shankar jay girinari ❤

  • @gajanantakawane1019
    @gajanantakawane1019 Рік тому

    श्री स्वामी समर्थ श्री गुरू देव दत्त श्रीकाणरेगुरुजी, मंगळवार, पेठेतील आमच्या घरी माझी मुलगी आशवीनी आणि कांचन, यांनी सेवा करण्यासाठी दोन्ही कडुन सेवा करणयाचे, भाग्य लाभले श्री स्वामी समर्थ श्री गुरू देव दत्त जयशंकर जयकाणेरेगुरुजींक, जय☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @sanjaykulkarni8029
    @sanjaykulkarni8029 Рік тому +5

    Sri swami Samarth, I consider myself fortunate to listen to this VDO. Each word n information must be true as its so convincing. GuruDev Datta.

  • @sanjaygore1335
    @sanjaygore1335 Рік тому +3

    जय श्री शंकर महाराज की जय 💐🙏💐

  • @ashalatachauhan6250
    @ashalatachauhan6250 11 місяців тому

    जय सद्गुरु माऊली

  • @anildixit49
    @anildixit49 11 місяців тому

    श्री सद्गुरू नमामि 🙏🙏🙏🌹

  • @nishantchavan6334
    @nishantchavan6334 11 місяців тому

    ❤🌹🙏🌹जय जय श्री स्वामी समर्थ🌹🙏🌹हरे राम कृष्ण🌹🙏🌹धन्यवाद🌹🙏🌹

  • @-swarshankar8034
    @-swarshankar8034 Рік тому

    🙏🙏🙏
    ॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥
    ॥स्वामी समर्थ महाराज की जय॥
    ॥समर्थ सद्गुरु श्रीशंकर महाराज की जय॥
    🌹🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🌹

  • @ashaanilsathe4176
    @ashaanilsathe4176 Рік тому +3

    मी पण भेटले आहे.सहवास पण मीळाले

  • @subhashpanse1876
    @subhashpanse1876 11 місяців тому +1

    कान्हेरे गुरुजी गणेश पेठेत आमचे घरी अनेकदा येत असत. काही तरी खाऊ देत असत. नाही तर उदबत्ती हमखास देत असत. 🙏🙏🙏

  • @9383amit
    @9383amit Рік тому +3

    || श्री स्वामी समर्थ || || जय शंकर || 🙏💐🙏

  • @devendragodse9632
    @devendragodse9632 11 місяців тому +1

    मनू खूप छान ❤

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 11 місяців тому

    श्री शंकर,जय श्री शंकर !

  • @sb41kulkarni
    @sb41kulkarni Рік тому +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @chaitanyabalsekar4314
    @chaitanyabalsekar4314 Рік тому +2

    Very nice,
    Please make more episodes.Thank you

  • @rasikakulkarni478
    @rasikakulkarni478 Рік тому +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @amolkulkarni5361
    @amolkulkarni5361 Рік тому +1

    श्री गुरूदेव दत्त

  • @ameyshriramkamat
    @ameyshriramkamat Рік тому +1

    Shri Swami Samarth
    Jai Shanker Samarth

  • @गोविंदशिरसाटशिरसाट

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय शंकर

  • @subhashpalve4346
    @subhashpalve4346 Рік тому +1

    *☘️।। जय शंकर ।।🌹*

  • @swatisathe4367
    @swatisathe4367 11 місяців тому

    Shree swami samarth

  • @JitendraPoochhwale
    @JitendraPoochhwale Рік тому +1

    जय जय रघुवीर समर्थ

  • @shamalsawant8325
    @shamalsawant8325 Рік тому

    Jai Shree Swami Samarth

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 11 місяців тому

    दंडवत प्रणाम

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शंकर बाबा 🙏

  • @sachchidanandbhokare2610
    @sachchidanandbhokare2610 Рік тому +1

    खूप सुंदर निवेदन.
    धन्यवाद.

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre2172 Рік тому +1

    श्रीराम समर्थ छान

  • @SnehaThuse-t1l
    @SnehaThuse-t1l Рік тому

    Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth, namaskar

  • @sachinspk
    @sachinspk 11 місяців тому

    श्री गुरुदेव दत्त ❤

  • @sanjaygore1335
    @sanjaygore1335 Рік тому +1

    Shree Swami Samartha 🙏💐🙏

  • @vaishalimungi3310
    @vaishalimungi3310 Рік тому +1

    Shree swami samarth 🌷🌹🙏🙏

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 Рік тому

    खुप छान माहीती दिलीत

  • @vaishalichumbale3858
    @vaishalichumbale3858 11 місяців тому +1

    🙏, आपल्या मुळे आज अम्रउत रस श्रवण करायला मिळाला.धन्यवाद.श्री गुरुवर्य कान्हेरे गुरुजींच्या समाधीचे दर्शन घेण्याची इच्छा आहे.क्रुपया ठिकाण कळेल का?

  • @sushamagokhale8184
    @sushamagokhale8184 Рік тому +1

    कोणत्या मठांत कान्हेरे गुरूजींची पुजा केली जाते

  • @patilmayur7910
    @patilmayur7910 Рік тому +1

    🙏🏻

  • @sachinbivalkar3394
    @sachinbivalkar3394 Місяць тому

    Ata Gurujin Sarkhe Koni Margdarshak ahet ka🙏

  • @gurunathtalekar3461
    @gurunathtalekar3461 Рік тому +1

    Talekar..gurunath..

  • @vivekkanhere1262
    @vivekkanhere1262 Рік тому +1

    श्री कान्हेरे गुरुजींचे मुळगावं कोकणातील आयनी आहे का? कारण आमचे मुळगावं ते आहे

  • @vinitaranadive6575
    @vinitaranadive6575 Рік тому

    🙏🙏🙏

  • @rajashrithakurdesai2253
    @rajashrithakurdesai2253 Рік тому

    🙏🌺

  • @snehaldeshmukh440
    @snehaldeshmukh440 Рік тому +1

    tumhi gurujinchya pujecha video upalabdha aahe to baghayla milel ka ? dhanyawad

  • @gurunathtalekar3461
    @gurunathtalekar3461 Рік тому +1

    Gurunath..k..talekar...

    • @ashoksonar9044
      @ashoksonar9044 11 місяців тому

      श्री.शंकरमहाराज की जय हो.

  • @vivekkanhere1262
    @vivekkanhere1262 Рік тому +2

    🙏मी विवेक कान्हेरे कान्हेरे असल्याने सहाजिकच कान्हेरे गुरुजींच्या बद्दल उत्सुकता निर्माण झाली गुरुजींची समाधी पुण्यात कुठे आहे? आमच्या सद्गुरूंसंदर्भात श्री कान्हेरे गुरुजींची एक आठवण मला माहिती आहे

  • @shraddhagujar4912
    @shraddhagujar4912 Рік тому

    Tyanchya Jayanti ca karykram kuthe asto tya baddal details milu shaktil ka?

  • @subhashkhare1813
    @subhashkhare1813 11 місяців тому

    Shri Shankar Maharaj telling is ok but what about poor people sleeping on the road what to say more but those who are staying Narak on the road please see the Popt Bhai vidio which are on the Mobil screen which are from the Ahmadabad and Gujrat about Begrs Bhikari and poor people

  • @sanjaymanwatkar6722
    @sanjaymanwatkar6722 Рік тому

    नमस्कार

  • @maheshvaishampayan8123
    @maheshvaishampayan8123 Рік тому +3

    🌹 श्रीराम जयराम जय जय राम 🌹

  • @RupaliSomwanshi-te1mp
    @RupaliSomwanshi-te1mp Рік тому

    श्री स्वामी समर्थ🌹🙏

  • @ravsahebmane5576
    @ravsahebmane5576 Рік тому

    श्री स्वामी समर्थ,🙏🙏

  • @upendradeshpande5322
    @upendradeshpande5322 Рік тому +2

    श्री स्वामी समर्थ ❤