Purushottam Joshi
Purushottam Joshi
  • 28
  • 85 245
महाशिवरात्री विशेष शंकर स्वरूप रामराया, पार्वती स्वरूपातील सीतामाई, कार्तिकस्वरूप लक्ष्मण आणि गणराय
महाशिवरात्री विशेष शंकर स्वरूप रामराया, पार्वती स्वरूपातील सीतामाई, कार्तिकस्वरूप लक्ष्मण आणि गणराय
Переглядів: 24

Відео

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी ६ जानेवारी २०२४
Переглядів 1099 місяців тому
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी ६ जानेवारी २०२४
श्री स्वामी समर्थ | धावत या हो गुरुराया
Переглядів 9511 місяців тому
श्री स्वामी समर्थ | धावत या हो गुरुराया
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी माता प्रसन्न | ललितापंचमी च्या पावन दिवशी आईसाहेब झोपाळ्यावर विराजमान
Переглядів 23211 місяців тому
तळेगाव श्रीराम मंदिरात काल ललिता पंचमी च्या पावन दिवशी श्री आईसाहेब महालक्ष्मी झोपाळ्यावर विराजमान झाल्या.🙏🪷🙏
श्री राम जय राम जय जय राम | धून
Переглядів 16011 місяців тому
श्री राम जय राम जय जय राम धून
श्री सद्गुरु शंकर महाराज यांचा संक्षिप्त परीचय
Переглядів 30611 місяців тому
सद्गुरु श्री शंकर महाराजांविषयी बऱ्याच लोकांना माहिती आहे. तरी महाराजांचा आपण संक्षिप्त परिचय बघूया
श्री शंकर महाराजांच्या काही दिव्य आठवणी श्री कान्हेरे गुरुजी यांच्याच आवाजात
Переглядів 5 тис.11 місяців тому
श्री शंकर महाराजांच्या काही आठवणींना उजाळा खुद्द श्री कान्हेरे गुरुजींच्या मुखातून. गुरुजी देहात असताना श्री शंकर महाराजांचा सहवास लाभलेल्या काही भक्तांचे विडिओ तयार केले गेले त्यातील गुरुजींचा श्री शंकर महाराजांविषयीं सांगितलेल्या काही आठवणी त्यांच्याच शब्दात. हा विडिओ आमचे मित्र श्री चैतन्य जोशी यांनी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल त्यांचे शतशः आभार
श्री शंकर महाराजांचा सदेह सहवास लाभलेले श्री कान्हेरे गुरुजी यांची छोटीशी चित्रफीत
Переглядів 4,8 тис.Рік тому
श्री स्वामी कृपांकित आणि सद्गुरु श्री शंकर महाराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले श्री मधुसूदन विष्णू कान्हेरे गुरुजी पुणे यांचा विडिओ. रामनाम याविषयी सांगत असतानाचा प्रसंग. शक्यतो हेडफोन लावून ऐकावे म्हणजे समजायला सोपे जाईल
वाणीरुप श्री महाराज(गोंदवलेकर महाराज प्रवचन 5) | Wanirup Shree Bramhchaitanya Gondavalekar Maharaj
Переглядів 110Рік тому
परमपूज्य सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुढे वाणीस्वरूपात परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या वाणीरूपाने प्रकट झाले. याच वाणीरुपात श्री महाराजांनी सांगितलेली ही अमृतवाणी आहे. २१ प्रवचनाचा हा संग्रह प. पु. तात्यासाहेबांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाला आहे. त्यातील पाचवे प्रवचन ऐकूयात
श्री शंकर महाराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले श्री कान्हेरे गुरुजी यांचा संक्षिप्त परिचय - भाग 2
Переглядів 28 тис.Рік тому
श्री स्वामी कृपांकित आणि सद्गुरु श्री शंकर महाराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले श्री मधुसूदन विष्णू कान्हेरे गुरुजी पुणे यांचा संक्षिप्त परिचय भाग दुसरा m. groups/482964433219331/permalink/512144676967973/?mibextid=Nif5oz
श्री शंकर महाराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले श्री कान्हेरे गुरुजी यांचा संक्षिप्त परिचय - भाग 1
Переглядів 11 тис.Рік тому
श्री स्वामी कृपांकित आणि सद्गुरु श्री शंकर महाराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले श्री मधुसूदन विष्णू कान्हेरे गुरुजी पुणे यांचा संक्षिप्त परिचय भाग पहिला m. groups/482964433219331/permalink/489806249201816/?mibextid=Nif5oz
वाणीरुप श्री महाराज(गोंदवलेकर महाराज प्रवचन ४) | Wanirup Shree Bramhchaitanya Gondavalekar Maharaj
Переглядів 124Рік тому
परमपूज्य सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुढे वाणीस्वरूपात परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या वाणीरूपाने प्रकट झाले. याच वाणीरुपात श्री महाराजांनी सांगितलेली ही अमृतवाणी आहे. २१ प्रवचनाचा हा संग्रह प. पु. तात्यासाहेबांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाला आहे. त्यातील चौथे प्रवचन ऐकूयात
वाणीरुप श्री महाराज(गोंदवलेकर महाराज प्रवचन ३) | Wanirup Shree Bramhchaitanya Gondavalekar Maharaj
Переглядів 59Рік тому
परमपूज्य सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुढे वाणीस्वरूपात परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या वाणीरूपाने प्रकट झाले. याच वाणीरुपात श्री महाराजांनी सांगितलेली ही अमृतवाणी आहे. २१ प्रवचनाचा हा संग्रह प. पु. तात्यासाहेबांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाला आहे. त्यातील तिसरे प्रवचन ऐकूयात
वाणीरुप श्री महाराज(गोंदवलेकर महाराज प्रवचन २) | Shree Bramhchaitanya Gondavalekar Maharaj Pravachan
Переглядів 105Рік тому
🌹🌹 परमपूज्य सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुढे वाणीस्वरूपात परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या वाणीरूपाने प्रकट झाले. याच वाणीरुपात श्री महाराजांनी सांगितलेली ही अमृतवाणी आहे. २१ प्रवचनाचा हा संग्रह प. पु. तात्यासाहेबांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाला आहे. त्यातील दुसरे प्रवचन ऐकूयात🌹🌹
वाणीरुप श्री महाराज(गोंदवलेकर महाराज प्रवचन १) | Wanirup Shree Bramhchaitanya Gondavalekar Maharaj
Переглядів 195Рік тому
*परमपूज्य सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुढे वाणीस्वरूपात परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या वाणीरूपाने प्रकट झाले. याच वाणीरुपात श्री महाराजांनी सांगितलेली ही अमृतवाणी आहे. २१ प्रवचनाचा हा संग्रह प. पु. तात्यासाहेबांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाला आहे. त्यातील पहिले प्रवचन ऐकूयात*
Gurumaay Dhav Ghei |Shri Bramhachaitanya Gondavalekar Maharaj |गुरुमाय धाव घेई|श्री गोंदवलेकर महाराज
Переглядів 287Рік тому
Gurumaay Dhav Ghei |Shri Bramhachaitanya Gondavalekar Maharaj |गुरुमाय धाव घेई|श्री गोंदवलेकर महाराज
श्री गोंदवलेकर महाराज ध्यानमंदिर, सांगोला || Shree Gondavlekar Maharaj Dhyanmandir, Sangola
Переглядів 5472 роки тому
श्री गोंदवलेकर महाराज ध्यानमंदिर, सांगोला || Shree Gondavlekar Maharaj Dhyanmandir, Sangola
श्री महाराज उवाच | ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज | Shree Maharaj Uvach | Gondavlekar Maharaj
Переглядів 2,3 тис.2 роки тому
श्री महाराज उवाच | ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज | Shree Maharaj Uvach | Gondavlekar Maharaj
तो मज आठवतो गुरुराजा प्राण विसावा माझा | To maj athavto guru.. - Bramhchaitanya Gondavalekar Maharaj
Переглядів 2,5 тис.2 роки тому
तो मज आठवतो गुरुराजा प्राण विसावा माझा | To maj athavto guru.. - Bramhchaitanya Gondavalekar Maharaj
आरती करितो श्रीगुरुची ब्रम्हचैतन्य गणपतीची !! Aarti Karito Shree Guru chi Bramhchaitanya Ganpati chi
Переглядів 9372 роки тому
आरती करितो श्रीगुरुची ब्रम्हचैतन्य गणपतीची !! Aarti Karito Shree Guru chi Bramhchaitanya Ganpati chi
Shree Gondavlekar Maharaj Punytithi 2021!! श्री गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी २०२१
Переглядів 8162 роки тому
Shree Gondavlekar Maharaj Punytithi 2021!! श्री गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी २०२१
Din Haka Mari Dwari Tuzya Hari(दीन हाका मारी द्वारी तुझ्या हरी - श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज)
Переглядів 3,2 тис.2 роки тому
Din Haka Mari Dwari Tuzya Hari(दीन हाका मारी द्वारी तुझ्या हरी - श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज)
Shree Swami Samarth - Dhavat ya ho gururaya (श्रीस्वामीसमर्थ - धावत या हो)
Переглядів 6973 роки тому
Shree Swami Samarth - Dhavat ya ho gururaya (श्रीस्वामीसमर्थ - धावत या हो)
Shankar baba haat jodato ghya maj padraat (शंकरबाबा हात जोडतो घ्या मज पदरात)
Переглядів 4333 роки тому
Shankar baba haat jodato ghya maj padraat (शंकरबाबा हात जोडतो घ्या मज पदरात)
Shankar Maharaj Dattabavanni(Rangavdhut Maharaj) - शंकर महाराज दत्तबावन्नी (रंगावधुत महाराज)
Переглядів 7373 роки тому
Shankar Maharaj Dattabavanni(Rangavdhut Maharaj) - शंकर महाराज दत्तबावन्नी (रंगावधुत महाराज)
Gondavalekar Maharaj - Shriram Bola (श्रीराम बोला)
Переглядів 7 тис.3 роки тому
Gondavalekar Maharaj - Shriram Bola (श्रीराम बोला)
Gondavalekar Maharaj - माझे महाराज नितांत सुंदर
Переглядів 12 тис.3 роки тому
Gondavalekar Maharaj - माझे महाराज नितांत सुंदर
Gondavalekar Maharaj Pujan
Переглядів 2,4 тис.3 роки тому
Gondavalekar Maharaj Pujan

КОМЕНТАРІ

  • @sambhajisutar17
    @sambhajisutar17 14 днів тому

    जय शंकर 🙏🙏

  • @sachinbivalkar3394
    @sachinbivalkar3394 Місяць тому

    Ata Gurujin Sarkhe Koni Margdarshak ahet ka🙏

  • @babasawant1983
    @babasawant1983 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @RakeshJadhav-j5u
    @RakeshJadhav-j5u Місяць тому

    🙏🌹जय श्री स्वामी समर्थ🌹🙏 🙏🌹जय श्री शंकर महाराज🌹🙏

  • @RakeshJadhav-j5u
    @RakeshJadhav-j5u Місяць тому

    🙏🌹जय श्री स्वामी समर्थ🌹🙏 🙏🌹जय श्री शंकर महाराज🌹🙏

  • @chanchalajoshi5115
    @chanchalajoshi5115 Місяць тому

    ❤❤ खुप छान वाटले श्रीराम जय राम जय जय राम

  • @pravinjirange0555
    @pravinjirange0555 Місяць тому

    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @anandolkar8980
    @anandolkar8980 2 місяці тому

    पावस येथील महान सत्पुरुष, परमहंस स्वामी स्वरुपानंद यांच्या सेवेत मी आहे, असे सांगितल्यावर, कान्हेरे गुरुजी आनंदाने नाचले होते. वारंवार माझ्या पाठीवरुन हात फिरवत होते. ( त्यावेळी माझे वय खूप लहान होते. ) परंतु, आजही तो प्रसंग डोळ्यापुढे जसाच्या तसा दिसतो.

  • @anandolkar8980
    @anandolkar8980 2 місяці тому

    माझ्या परमभाग्याने, पुणे येथे, पूज्य कान्हेरे गुरुजींची आणी माझी प्रत्यक्ष भेट झाली होती. गुरुजींनी अत्यंत प्रेमाने माझ्या पाठीवरुन हात फिरवला होता. त्यावेळी गुरुजींनी मला ध्यानासंबंधी मार्गदर्शन केले.

  • @ShitalZende-x4s
    @ShitalZende-x4s 3 місяці тому

    जय श्रीराम

  • @rajashreekanhere2709
    @rajashreekanhere2709 4 місяці тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥ श्री स्वामी समर्थ महाराज की जय॥😊🎉🎉नमस्कार.

  • @ashutoshpingale2471
    @ashutoshpingale2471 4 місяці тому

    श्री स्वामी समर्थ जय शंकर

  • @naren2087
    @naren2087 5 місяців тому

    🙏🌸🌹🌺

  • @krishnatonape316
    @krishnatonape316 6 місяців тому

    अतिशय लोभस मूर्ति

  • @shrikrishnagandhe7455
    @shrikrishnagandhe7455 8 місяців тому

    श्री स्वामी समर्थ

  • @smukund
    @smukund 9 місяців тому

    स्वामी समर्थ जय शंकर जय श्रीराम

  • @shrikrishnagandhe7455
    @shrikrishnagandhe7455 9 місяців тому

    जय शंकर जय श्री संत कान्हेरे महाराज

  • @nandagokhale6839
    @nandagokhale6839 9 місяців тому

    Va. Bhavapurn zaale.

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 10 місяців тому

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹 श्री सद्गुरू शंकर महाराज जी 🌹🙏🌹

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 10 місяців тому

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹 श्री सद्गुरू शंकर महाराज जी 🌹🙏🌹 कान्हेरे गुरुजी यांना विनम्र अभिवादन 🌹🙏🙏🌹

  • @AABB-lo6jv
    @AABB-lo6jv 11 місяців тому

    अतिशय भावपूर्ण व भक्तिरसयुक्त असा स्वामी माऊलीचा धावा आपण गायला आहात. खूप छान.

  • @kaustubhdeshpande9857
    @kaustubhdeshpande9857 11 місяців тому

    स्वामी समर्थ माऊली ..आवाज भावपूर्ण आहे आपला..

  • @ShailaSarode-xc8vr
    @ShailaSarode-xc8vr 11 місяців тому

    🙏🏻🙏🏻खूप भक्तीपूर्ण व छान गाणे गायले दादा!! 🌼🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌼

  • @nishantchavan6334
    @nishantchavan6334 11 місяців тому

    ❤🌹🙏🌹जय श्री राम🌹🙏🌹हरे राम कृष्ण🌹🙏🌹धन्यवाद🌹🙏🌹जय श्री हनुमान🌹🙏🌹जय श्री शनिदेव🌹🙏🌹

  • @gauriagashe192
    @gauriagashe192 11 місяців тому

    श्री कान्हेरे गुरुजी शंकर महाराज्यांच्या ज्या तसबीरीशी बोलत ती अद्भुत तसबीर सध्या श्री बापट यांच्या कडे आहे व त्या तसबीरीतून अंधारात खूप प्रकाश बाहेर पडतो, व श्री बापट यांचे कडे हजारो लोक ते पाहायला जातात, त्यांचे कडे श्री कान्हेरे गुरुजींची पण एक उत्तम तसबीर आहे

  • @RajChauhan-lh8zx
    @RajChauhan-lh8zx 11 місяців тому

    🌺श्री स्वामी समर्थ 🌺👏

  • @RajChauhan-lh8zx
    @RajChauhan-lh8zx 11 місяців тому

    🌺श्री स्वामी समर्थ 🌺👏

  • @anoopmore5012
    @anoopmore5012 11 місяців тому

    जय श्री स्वामी समर्थ

  • @shashikantkurne8424
    @shashikantkurne8424 11 місяців тому

    ✳️✳️✳️ श्री स्वामी समर्थ ✳️✳️✳️ या व्हिडिओ चा पुढील भाग ऐकण्याची इच्छा आहे.

  • @babarastyatt66
    @babarastyatt66 11 місяців тому

    Jai Shankar Maharaj ki Jai.

  • @anujadiwakar4223
    @anujadiwakar4223 11 місяців тому

    जय शंकर महाराज , धन्यवाद छान माहिती 🙏

  • @anildixit49
    @anildixit49 11 місяців тому

    जय शिव शंकर, श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🌹

  • @anildixit49
    @anildixit49 11 місяців тому

    🙏🙏🙏🌹💐

  • @anildixit49
    @anildixit49 11 місяців тому

    श्री सद्गुरू नमामि 🙏🙏🙏🌹

  • @poojakulkarni1347
    @poojakulkarni1347 11 місяців тому

    दुर्मिळ व्हिडिओ..गुरुजींना पाहून खूप आनंद झाला.नमोनंम

  • @girishkurlekar-yd6cv
    @girishkurlekar-yd6cv 11 місяців тому

    Sri kanehre Guruji Maharaj maze Kakache kade Navratri festival la bhojan Prasad la chatushringi Pune yethe yet asat . We are lucky to get physical darshan of such great Vibhuti

  • @vidhyaparab2769
    @vidhyaparab2769 11 місяців тому

    छान माहिती व सुंदर आवाज.श्री.स्वामी समर्थ

  • @Atul_Khandekar
    @Atul_Khandekar 11 місяців тому

    श्री स्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ

  • @nishantchavan6334
    @nishantchavan6334 11 місяців тому

    ❤🌹🙏🌹जय जय श्री स्वामी समर्थ🌹🙏🌹हरे राम कृष्ण🌹🙏🌹धन्यवाद🌹🙏🌹

  • @meenapanchal761
    @meenapanchal761 11 місяців тому

    जयशंकर महाराज 🙏

  • @AshwinJoshi1111
    @AshwinJoshi1111 11 місяців тому

    🌹🌹🌹🙏🙏

  • @ashalatachauhan6250
    @ashalatachauhan6250 11 місяців тому

    जय सद्गुरु माऊली

  • @nileshbathe4193
    @nileshbathe4193 11 місяців тому

    मलाही गुरुजींचा सहवास लाभला आहे.अनेकदा गुरुजींनी मला सर्वांसोबत अर्धा पेढा दिला आहे. गुरुजी कायम नगरकर सराफ शनिवार पेठ गुरुदत्त सहवास येथे येत असत आणि आमचे दर्शन होत असे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त,श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @sanjayyedke7389
    @sanjayyedke7389 11 місяців тому

    सद्गुरू श्री स्वामी समर्थ शंकर चरणाअर्पनामस्तु .हरी ओम तत्सत

  • @vijaykulkarni7325
    @vijaykulkarni7325 11 місяців тому

    7.12.1973. Since yesterday. I go to shree Shankar Maharaj samadhi mandir dhanakawadi poona. Vk. Thanks. Also met dr. Dhaneshwar. D. G. Abhyankar. Shivdarshan chowk shahu college road sahkar nagar poona. Also kolhapur. Mungle maharaj &. Shree chile Dutta maharaj. Vk. Thanks. Good luck. 15. 10. 23.

  • @swatisathe4367
    @swatisathe4367 11 місяців тому

    Shree swami samarth

  • @subhashkhare1813
    @subhashkhare1813 11 місяців тому

    Shri Shankar Maharaj telling is ok but what about poor people sleeping on the road what to say more but those who are staying Narak on the road please see the Popt Bhai vidio which are on the Mobil screen which are from the Ahmadabad and Gujrat about Begrs Bhikari and poor people

  • @sumedhajayant5804
    @sumedhajayant5804 11 місяців тому

    श्री शंकर महाराज प्रसन्न

  • @Rohinikulkarnimusic
    @Rohinikulkarnimusic 11 місяців тому

    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🌺

  • @devendragodse9632
    @devendragodse9632 11 місяців тому

    मनू खूप छान ❤