आज पाहताना असं वाटलं कि इतक्या तयारीच्या कलाकारांचे इंटरव्ह्यू घेणे हा खरंच कठीण रोल असला पाहिजे . त्यांना स्पेस दिली (जी तुमच्या कार्यक्रमातून हमखास दिली जाते ) कि ते त्यांचं एनर्जी प्रोजेक्शन इतक्या ताकदीने करतात , कारण समोरच्याला पूर्णपणे ऑक्युपाय करणं हा त्यांचा सहज स्वभाव आहे , आणि अशा अनुभवातून जाताना , स्वतःच कंम्पोजिशन मेंटेन करून मुलाखत ट्रॅक वर ठेवणं हे खूप जिकिरीचं काम असलं पाहिजे . मुलाखत अप्रतिम , अभिनंदन मधुराणी यांचं देखील .
अतिशय सुरेख मुलाखत . मधुराणीने वोव प्रश्न विचारले आणि नीना ताईंनी अतिशय दिलखुलासपणे आणि मनापासून अतिशय एनर्जेटिक उत्तर दिली . खूप मजा आली मुलाखत बघायला :)
Really Hats off to Neena tai.Real encyclopaedic of Marathi theatre.At this age also she spokes soo enthusiastically and works so hard for every character she played👏🏻👏🏻
मस्तच झाली मुलाखत मला निना ताईंचे शेवरी मधील काम खुपच आवडते तश्या त्यांच्या सगळ्या भूमिका छान आसतात मधुराणी एक उत्तम मुलाखतकार आहे समोरच्या व्यक्तीला तु अगदी मनमोकळेपणाने बोलू देते नाहीतर काही कार्यक्रमात मुलाखत कोणाची आहे ते च कळत नाही धन्यवाद
खूपच छान एपिसोड्स. मुक्ता पासून सुरु झालेले आणि पुढचेही सगळे एपिसोड्स पाहिले. खूपच छान. पुढचा एपिसोड कधी येणार याची वाट बघायला लावणारी सिरीज. मधुराणी खूपच छान, सगळ्यांना बोलतं करते. अप्रतिम. थँक्यू रंगपंढरी.
"माझ्या आई वडीलांची आभारी आहे!या वाक्याजवळ थांबायला झाल क्षणभर!माझ इंग्रजी बर आहे !स्वत:चा मोठेपणा मिरवायच्या काळात हे वाक्य वेगळेपणाची झलक दाखवुन जाते मधुराणी खुप सुंदर मुलाखती!पुढच्या अनेक भांगाची वाट पाहत आहे. अशीच एक सिरिज विविध नाटककारांची (लेखक) करा plz
शेखर जोशी नीनाताईंची मुलाखत ऐकली. मुलाखत खूप सुंदर झाली. नीनाताईंनी भूमिकेसाठी कशाप्रकारे प्रयत्न केले, विजयाबाई आणि दुबेजींची कशी मदत झाली हे अभ्यासपूर्ण बोलणे ऐकत रहावे असे होते. मधुराणी प्रभुलकर यांनी चांगले बोलते केले. धन्यवाद !
Thank u madhurani... Tu khup. Mast interview arrange kartes.... U give them space to talk there way and to express...... And ofcourse Nina Kulkarni.. Such a great actor and person... Just wow...
बारीक बारीक गोष्टी च महत्त्व अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले. किती... प्रामाणिक, आणि so...simple. मला खूप आवडते नीना कुलकर्णी, आता तर प्रेमातच पडले. मधुराणी धन्यवाद!
राजा शिवछत्रपती: आदिलशहाची हतबल बेगम..अफजलखानाने शिवाजी राजांना कसं मारलं असेल त्या कल्पनेतील तुमचा अभिनय आणि आवाज व डोळ्यातून तो अपेक्षित विजय उत्तम साधला आपण. अजूनही ते दिसतं. अभिनंदन... तुम्ही खुपच मोठ्या अभिनेत्री आहात. मला आवडता.👌👌👌👌
Neena ji khoop chaan ....GANDH madhil bhumika outstanding .......NAYAK CHI AAI PAN MEMORABLE .......TREAT TO WATCH UR INTERVIEW ....... THANKS MADHURANI .........
मधु राणी एवढ्या प्रतिभावंत कलाकारांचे अनुभव तुझ्या शिदोरीत जमा करून त्याचा उपयोग तुझ्या workshop मध्ये नक्की होत असणार। माझ्या शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना। 😘😘
वाहवा..क्या बात हैं.. दिलखुलास व्यक्तिमत्त्व..आणि कायम मनात रुंजी घालणारी..अशीच..नीनाताई..! त्यांची प्रत्येक भुमिका,अगदी सुरवातीच्याही मी पाहिलेल्या आहेत! कायमच मनाचा ठाव घेणार्या असल्यानेच कधीच विसरू शकत नाही.अप्रतिम मुलाखत..नीनाताईंना खुप धन्यवाद व शुभेच्छा..! मधुराणी..तुलाही अनेक शुभेच्छा. तुझं ही मन: पुर्वक अभिनंदन.
Neenaji, we like your Frank interview & deep involvement & study of characterisation to give best to audience ,Please don't afraid of any award & audience like your worship to work with discipline.
@@RangPandhari the host doesn't seem enthusiastic about asking any questions...d whole energy is down and her body language doesn't seem positive either
मधुराणी... तुझं हूंहूंहूं करणं कानाला फार खटकते. याबाबत सुहासिनी मुळगावकर यांनी घेतलेल्या मुलाखती बघत जा. महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये तुझ्या हूंहूंहूं करण्याची टर उडविली जायची लक्षात आले का तुझ्या?
निनाताईंनी किती मनापासून हातच न राखता मुलाखत दिली आहे! अप्रतिम! दर वेळेस रंग पंढरी अभिनय-नाट्याचा एक नवा रंग उलगडत पुढे जाते आहे. खूप खूप शुभेच्छा!
This programme is an encyclopedia for Marathi theatre!! Love each and everyone of your interviews!
धन्यवाद उमा जी!
आज पाहताना असं वाटलं कि इतक्या तयारीच्या कलाकारांचे इंटरव्ह्यू घेणे हा खरंच कठीण रोल असला पाहिजे . त्यांना स्पेस दिली (जी तुमच्या कार्यक्रमातून हमखास दिली जाते ) कि ते त्यांचं एनर्जी प्रोजेक्शन इतक्या ताकदीने करतात , कारण समोरच्याला पूर्णपणे ऑक्युपाय करणं हा त्यांचा सहज स्वभाव आहे , आणि अशा अनुभवातून जाताना , स्वतःच कंम्पोजिशन मेंटेन करून मुलाखत ट्रॅक वर ठेवणं हे खूप जिकिरीचं काम असलं पाहिजे . मुलाखत अप्रतिम , अभिनंदन मधुराणी यांचं देखील .
अतिशय सुरेख मुलाखत . मधुराणीने वोव प्रश्न विचारले आणि नीना ताईंनी अतिशय दिलखुलासपणे आणि मनापासून अतिशय एनर्जेटिक उत्तर दिली .
खूप मजा आली मुलाखत बघायला :)
Really Hats off to Neena tai.Real encyclopaedic of Marathi theatre.At this age also she spokes soo enthusiastically and works so hard for every character she played👏🏻👏🏻
Much learning experience .... While listening ... Just amesing ..hats off nina ji
मी रंगपंढरीचे सगळे एपिसोडस् बघितले आहेत.
रंगपंढरी च्या टीमचे मनापासून अभिनंदन आणि आभार 👍
Can u tell me Ila bhaten cha episode pahilat ka tumhi? Kuthe baghayla milel?
खूपच सुंदर. नीनाताईंनी अगदी सुंदर पद्धतीने सांगितले
खूप सुंदर मुलाखत म्हणण्या पेक्षा त्या व्यक्तीला उलगडण्याचा, खूप छान अनुभव
'Neena Tai'!! Chaturastra wyaktimatwa! Mulakhat sampali Tari Neena Taincha aawaj kanat aikoo yet rahato! Madhurani ani Team, Pudhachya episode chi aaturtene vaat pahat ahot! Manapasoon Shubhechha tumhala!
किती छान.. नीना ताईंचं ध्यानी मनी नाटक पाहिलं होतं. खरोखर हे एक विद्यापीठ आहे.
दोन्ही भाग पाहिले. अतिशय सुंदर ! निना ताई आमची खूप लाडकी आहे. ताई तुझी साडी खूप छान आहे.
Woooooooow...what an interview...अनुभवसंपन्न नीना ताईंनी त्यांचे अनुभव share करून आम्हाला पण खूप अनुभवसंपन्न केले🙏🙏🙏🙏🙏 खूप धन्यवाद व शुभेच्छा!!
मस्तच झाली मुलाखत मला निना ताईंचे शेवरी मधील काम खुपच आवडते तश्या त्यांच्या सगळ्या भूमिका छान आसतात मधुराणी एक उत्तम मुलाखतकार आहे समोरच्या व्यक्तीला तु अगदी मनमोकळेपणाने बोलू देते नाहीतर काही कार्यक्रमात मुलाखत कोणाची आहे ते च कळत नाही धन्यवाद
खूपच छान एपिसोड्स.
मुक्ता पासून सुरु झालेले आणि पुढचेही सगळे एपिसोड्स पाहिले. खूपच छान.
पुढचा एपिसोड कधी येणार याची वाट बघायला लावणारी सिरीज.
मधुराणी खूपच छान, सगळ्यांना बोलतं करते. अप्रतिम.
थँक्यू रंगपंढरी.
Host and guest both are amazing...loved this series.... absolutely amazing.
वा वा! खुपच छान!!नीनाताई तुमची सवत माझी लाडकी मधील भुमिका फारच आवडली आहे ! तुम्ही ग्रेट आहात. खुप शुभेच्छा!!
निनाताई खूप सुंदर आहे मी पाचवीत आहे मी 2 वर्ष कोलाज क्रीयेशन पूणे येथे नाटक केले आहे मला समजल नाटकाचा द्दृष्टिकोन
🙏🙏 धन्यवाद ....🙏🙏
From earlier times, two most prominent couples I remember - Neena and Dilip Kulkarni and Sulbha and Arvind Deshpande.
🙏
"माझ्या आई वडीलांची आभारी आहे!या वाक्याजवळ थांबायला झाल क्षणभर!माझ इंग्रजी बर आहे !स्वत:चा मोठेपणा मिरवायच्या काळात हे वाक्य वेगळेपणाची झलक दाखवुन जाते
मधुराणी खुप सुंदर मुलाखती!पुढच्या अनेक भांगाची वाट पाहत आहे. अशीच एक सिरिज विविध नाटककारांची (लेखक) करा plz
शेखर जोशी
नीनाताईंची मुलाखत ऐकली. मुलाखत खूप सुंदर झाली. नीनाताईंनी भूमिकेसाठी कशाप्रकारे प्रयत्न केले, विजयाबाई आणि दुबेजींची कशी मदत झाली हे अभ्यासपूर्ण बोलणे ऐकत रहावे असे होते.
मधुराणी प्रभुलकर यांनी चांगले बोलते केले.
धन्यवाद !
Thank u madhurani... Tu khup. Mast interview arrange kartes.... U give them space to talk there way and to express...... And ofcourse Nina Kulkarni.. Such a great actor and person... Just wow...
खूप छान बोलता आहात .आणि पक्क्या विजया मेहता च्या शिष्या शोभता !!मराठी तर अगदी अस्खलित!!!🥰🙏⚘💖
Wow....such an amazing interview it is.... great learnings...not limited only for actor but for every other profession too...😊
बारीक बारीक गोष्टी च महत्त्व अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले. किती... प्रामाणिक, आणि so...simple. मला खूप आवडते नीना कुलकर्णी, आता तर प्रेमातच पडले. मधुराणी धन्यवाद!
फार सुंदर मुलाखत.
खूप सुंदर मुलाखत. मुख्यतः म्हणजे मधुराणी तू मुलाखत घेत आहेस असे वाटत नाही.छान गप्पागोष्टी चालल्या आहेत असे वाटले.
Wonderful interview. Great Actor
राजा शिवछत्रपती: आदिलशहाची हतबल बेगम..अफजलखानाने शिवाजी राजांना कसं मारलं असेल त्या कल्पनेतील तुमचा अभिनय आणि आवाज व डोळ्यातून तो अपेक्षित विजय उत्तम साधला आपण. अजूनही ते दिसतं.
अभिनंदन... तुम्ही खुपच मोठ्या अभिनेत्री आहात. मला आवडता.👌👌👌👌
Neena ji khoop chaan ....GANDH madhil bhumika outstanding .......NAYAK CHI AAI PAN MEMORABLE .......TREAT TO WATCH UR INTERVIEW ....... THANKS MADHURANI .........
मधु राणी एवढ्या प्रतिभावंत कलाकारांचे अनुभव तुझ्या शिदोरीत जमा करून त्याचा उपयोग तुझ्या workshop मध्ये नक्की होत असणार। माझ्या शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना। 😘😘
फार सुंदर मुलाखत. हा कार्यक्रम छानच आहे.
वाहवा..क्या बात हैं.. दिलखुलास व्यक्तिमत्त्व..आणि कायम मनात रुंजी घालणारी..अशीच..नीनाताई..!
त्यांची प्रत्येक भुमिका,अगदी सुरवातीच्याही मी पाहिलेल्या आहेत! कायमच मनाचा ठाव घेणार्या असल्यानेच कधीच विसरू शकत नाही.अप्रतिम मुलाखत..नीनाताईंना खुप धन्यवाद व शुभेच्छा..!
मधुराणी..तुलाही अनेक शुभेच्छा.
तुझं ही मन: पुर्वक अभिनंदन.
Very Inspiring mam..
U are revealing every aspect of theatre in detail.
Thank U so much.😊🙏
She is very talented actress ....
एकच शब्द - अभिजात!
nice .love to Neenataee
नीना मॅडम खुप आनंदानी बोलतात
This series is so amazing...
I'm nt into acting but love watching your videos😍❤
Great going you guys😘
अतिशय सुंदर मुलाखत.
Neena kulakarni aani Dilip Kulakarni mazi khup aavadati Jodi aahe ya khsetratali.
Neeta tai great.
Tumhala ekhadya vinodi bhumiket pahayla far aavdel.
Supremely talented actress...lovely interview
मला ऐकायला पण खूपच मज्जा आली.. सवत माझी लाडकी मधील डॉक म्हणून हाक मारणारी बर्फी अजून आठवणीत आहे!😁
I have been watching all your episodes..thank you so much ..got to learn a lot through each of these😀
Glad to hear that, Devendra!
Thanks
फारच सुंदर सुरेख
खूपच छान ......शुभेच्छा
Khup mast
Aprateem, Neena kulkarni yanna aikna mhanje kharach ek parvani aahe....aani nehmi pramane Madhuraani is superb 👌
Wonderful
Neenaji, we like your Frank interview & deep involvement & study of characterisation to give best to audience ,Please don't afraid of any award & audience like your worship to work with discipline.
Very nice and informative episode .
Good acting requires strong understanding of Psychology ...
Nina Kulkarni is one of the finest actress in Marathi film industry
धन्यवाद रंगपंढरी टीम...
मस्त मजा आली आता नविन कोण....लवकर भेटा
Well...several people confuse between madhurani gokhle and madhura welankar....both are graceful beauties in marathi showbiz.
This is not an interview this is Teaching. I will show this in Toronto FIlm school.
Sushil ji, we are glad that you liked the interview so much.
- Yogesh Tadwalkar
Director
Masta episode..
अप्रतिम
दिलखुलास !
Kiti mast aani khar bolatat, majja aali pahayla
Khup Chan ahe. Naveen Naveen shikayala milayala
Videos jara lavkar uploads karat Ja.....waiting for new video
Khup intelligent ani frank interview very intelligent nina tai
I'm loving it.. :-)
Samidha Bai chi khoti mala khup avadale tumach cineme pan gets of mathura pan chan digital aai Shubhechha Dogina
masta ..
रंग पंढरी always rocks. नीना ताई नी देहभान नाटकाचा उल्लेख केला आहे, ते कुठे पहायला मिळेल?
'देहभान' हे नाटक दुर्दैवाने audiovisual स्वरुपात उपलब्ध नाहीये. पण ह्या नाटकाची script आपण विकत घेऊ शकता.
OK, thanks for quick response. Script kuthe milel baghava lagel.. इतर जुन्या नाटकां सारखं हेही कुणी revive केलं तर बरं होईल
'दीपस्तंभ'चं नावही नाही?
Who is bai??? Her name
विजया मेहता.
Gr8 actress
अशोक सराफ..... मुलाखत......
दुर्दैवाने आमच्या पिढीने दुबेजींना नाही पाहिलं...... पण विजया बाईंबद्दल खूप उत्सुकता आहे, रंगपंढरीच्या निमित्ताने भेटता येईल का?
प्रयत्न चालू आहे!
🙏🙏🙏❤️
someone plz replace the host
Thanks for your feedback. Why do you say so? Curious.
@@RangPandhari the host doesn't seem enthusiastic about asking any questions...d whole energy is down and her body language doesn't seem positive either
मधुराणी... तुझं हूंहूंहूं करणं कानाला फार खटकते. याबाबत सुहासिनी मुळगावकर यांनी घेतलेल्या मुलाखती बघत जा. महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये तुझ्या हूंहूंहूं करण्याची टर उडविली जायची लक्षात आले का तुझ्या?
Wwwa
अधुरी एक कहाणी... फालतू serial.... तिथूनच zee च्या फालतू पणाला सुरुवात झाली... I lost respect for u from this serial...