सुलेखा ताई, मुलाखत खूप सुंदर घेतलीस... शुभांगी गोखले आणि अशोक शिंदे यांच्या मुलाखतीही पहिल्या... खूप सुंदर.... तू खूप छान मुलाखत घेतेस... बोलणाऱ्या व्यक्तीला पूर्ण मोकळीक आणि वेळ देतेस... खूप कमी जणांना हे तंत्र अवगत होतं... मी तुझेच खूप आभार मानते की खूप महिन्यांनी एवढ्या छान मुलाखती आम्हाला अनुभवायला मिळाल्या... All the very best to you.. thank you...
मी यांचे लोकसत्ता चतुरंग मधील लेख वाचले आहेत..आज त्यांची मुलाखत ऐकण्याचा योग जुळून आला..💕 लग्नासंबंधी खूप छान सांगितलं..मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली..मनापासून Thank you so much Mam 💕🙌 श्रीगजानन आपल्या या शो ला उदंड यश, प्रसिद्धी देवो..💐
आज आधी आभार तुमचे मानते सुलेखामॅडम...कारण तुम्ही प्रतिमाताईंचा interview घेतलात....माझ्या अत्यंत आवडत्या आहेत त्या...झोका serial पासून मी त्यांच्या प्रेमात आहे.त्यांच्याबद्दल आलेला लेख वाचते.पण ह्या interview मध्ये एवढ्या गोष्टी कळल्या त्यांच्याबद्दल ज्या कधीच ठाऊक नव्हत्या...मस्त...खूप खूप आवडला interview...
प्रतिमा ताई हे खूपच वेगळे व्यक्तिमत्त्व आहे... मला खूप आवडते त्यांचे presentation... आजच्या मुलाखतीततून अजून त्यांची वेगळी ओळखही झाली... धन्यवाद सुलेखा .... तुझ्यामुळेच हे सर्व आमच्यापर्यंत येते...
लग्ना बद्दल चे विचार किती स्पष्ट आणि किती स्वच्छ. किती वेगळे विचार आहेत त्यांचे. म्हणूनच कदाचित त्यांच्या चेहऱ्यावर इतकं समाधान आहे. खूप मस्त!! सुलेखा thank you. A big virtual hug for bringing this interview.
Marriage is a bond between two people. I realised the value when I was under depression at 38. It is my husband who bathed me, changed my clothes, was awake for me in the night, took me to hospitals. I am sure my own siblings would have not done. Later he suffered paralytic stroke. Now the role reversed, I did everything what he did for me. No one could do what I could, not even his mother. Life is unpredictable so we need someone who will be there with you. It is not THE important thing, but IMPORTANT though.
मी एक सुचवू पाहतो...तुम्हाला आग्रहाखातर सांगतो..लेखिका धनश्री लेले यांची एकदा मुलाखत घ्यावी...अखंड मोत्यांची माळ कशी असते तसा त्यांचा सवांद असतो..प्लीज एकदा मुलाखत घ्या..🙌🙏🙏
खूपच मन मोकळं बोलणं छान वाटलं. दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणजे प्रतिमाताई! जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आगळा वेगळा आहे. जगणे आणि वागाणे एकदम साधे सोपे. छान वाटलं ऐकून काही तरी वेगळं. धन्यवाद.
I like Pratima mam since time of school days. Prapanch, Anandvan 405 were been my favorite serials. Her personality and her work reflects what beautiful human being she is in her thinking, living.
I loved this video very much...for both of your calm soothing appearances....I loved the flow of communication....the art of unveiling all the tender corners of the personal life and the transparency and truthfulness of Pratima Tai. Sulekha tai...thanks for all the Dil Ke Kareeb Videos.
Fantastic interview.. Khup varshanni Pratima Tai na baghitla.. Pratima Tai Tumhi parat serial direct kara.. Jhoka 405 Anandvan sarkhi serials parat kara... Waiting for your serial..
खूप छान मुलाखत आहे. प्रतिमा ताईंबद्दल ज्या गोष्टी माहित नव्हत्या त्या या मुलाखतीद्वारे समजल्या. धन्यवाद! सुलेखा ताई, खूप छान मुलाखत घेतलीत तुम्ही. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा! 💐❤️
Khup chhan mulakhat. khup bharbharun ani moklepanane bolya Pratima kulkarni. Ani Sulekha tai tu khup chhan ghetlis mulakhat amchya manatle prashna vicharles. Thank u. Pratima tain chi mulakhat present keli.
wow ,Pratima, (Socho Pratima ) felt really good to hear from you, confidently, 'dil khol ke ' amchya bashet. mam sulekha talwalkar. thankyou for Pratimas biography, will love to know biography of more stars ,thankyou
छान interview! Pratima has been a senior in school, was my elder sister's classmate and we have grown up in the same locality. ह्या कारणामुळे तिच्या बद्दल जास्त कौतुक आणि प्रेम नेहमीच वाटत आलं आहे, पण ह्या interview मुळे आदर आणखी वाढला!
Sulekha,I was surfing through the videos and when I came across this interview, outof curiosity I started watching. It was my yogatime. But believe me i was so engrossd , that I watced the entire interview. What I liked about this interview is that yu patiently listened to her ansto your qts. Younever interrupted. Now I am curious to see more interviews taken by you. Good luck to all your projects.
Very peaceful interview. And good amount of time to learn about a person. My bad I didn’t know Pratima Kulkarni before this interview. I love the flow of the conversation. And god Partima is fierce!!! She is phenomenal 🥰 I agree about the background music, it’s a bit too loud.
Thank you Sulekha tai...for interview of such a great personality...n everyone must appreciate your way of handling delicate moments too...will always Pray for you both...for long n prosperous life.
प्रतिमा कुलकर्णी आणि प्रपंच ' हे दोन्ही एकदम आठवतं. इतकं प्रसन्न व्यक्तिमत्व. तसं खूप माहिती नाही त्यांची, पण तरी एक माणूस म्हणून खूप आदर्श वाटतात. आवडतात.
प्रतिमा ताई फार दिवस झाले तुम्हाला बघून. मुलाखत ऐकली खूप आनंददायी होती. मी पहिल्यापासूनच तुमची फॅन आहे. टीव्ही सीरीयलस आटोपशीर आणि मनाला हेलावून टाकणारी करण्याची तुमची हातोटी.वा.तशीच आजची मुलाखत योग्य वक्तव्य व स्पस्टपणा यामुळे भावली. आदरात भर पडली.
फार संवेदनशील माणसं जेव्हा एकटी राहतात ना.. तेव्हा खरंच, काय तरी चुकतंय अस वाटत राहतं..एक समाज म्हणून (ही माणसं खूप लवकर इतरांना समजू शकतात पण यांना समजणार कुणीही भेटत नाही). मला मान्य ही माणसं कधीच ते इतरांना ते जाणवू देत नाहीत पण खरंतर हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठेपणा असतो.. हा खरेपणा खूप rare आहे आजच्या जगात.. खूप मस्त episode..👌👌
मी प्रतिमा ताईंना हयवदनच्यावेळी पाहिलं होतं, मी आविष्कारच्या मेडिआमधल्या कोरसमध्ये होते, तेव्हा रेखा कालेकर, ती कोरसमध्ये होती, जी हयवदनमध्ये होती, तिच्याबरोबर एकदा एन्. सी. पी. ए.ला प्रयोगाआधी तालीम पहायला मिळाली होती. तिथे आपली भेट झाली होती. खूप छान वाटलं तुम्हाला असं मनमोकळेपणाने बोलताना पाहून.
सुंदर मुलाखत, नेमक्या शब्दात प्रश्न विचारून ज्याची मुलाखत घेतोय त्याला बोलतं करणं आणि ती व्यक्ती बोलू लागल्यावर बोलणं मधेच न तोडता पुढचे प्रश्न अश्या खुबीने गुंफलेत की पुस्तक वाचताना नकळत पुढचं पान उलगडल्याचा अनुभव आला. धन्यवाद!
Hats off to you Pratima! You have always been a warm person, & feel so nice that I have known you for so many years. Keep doing good work on stage or TV, I have great appreciation for all your artistic pursuits. Sulekha has really interviewed well, so could bring out the different facets of Pratima's personality 👍
छान मुलाखत . मोठ्या नावाजलेल्या व्यक्ती पण स्वभावाने किती साध्या सरळ असतात ,त्यांचा जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन जाणून घ्यायला खूप आवडतं...आध्यात्मिक केंद्राचे नाव कळले तर..किंवा त्या केंद्राशी संबंधित अशी मुलाखत ही ऐकायला आवडेल...सुलूताई.!!!
प्रतिमाताई, नमस्कार मी नेहमी तुम्हाला दादरला शिवाजीपार्कच्या आसपास बघते खूपवेळा वाटतं की स्वतःहून तुमच्याशी ओळख करून घ्यावी एक समविचारी मैत्री व्हावी पण हिम्मत होत नाही, मी एक सर्वसामान्य साधी गृहिणी आहे तुमच्याकडे आदराने बघते आणि स्वतःशीच हसून पुढे जाते.
Khup sunder video! Phar divsanni asa kahitari inspiring aikayla milala. Entertainment industry madhlya interviews peksha ha interview khup vegla ani khara hota asa vatla. Waiting to hear stories from many other people. And also liked your style of interviewing!!
धन्यवाद....आपल्या कार्यक्रमाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी.... instagram.com/dilkekareeb_official?igshid=YmMyMTA2M2Y= Facebook link : facebook.com/profile.php?id=100089767848631&mibextid=ZbWKwL
मटा मधले यांचे लेख वाचत असू आम्ही, आज पाहिली मुलाखत. तुम्हाला अजून एखादा भाग करायला हवा. अजून त्या बोलायला लागल्या नाहीयेत असं वाटलं. तुम्हाला कष्ट पडणारेत बोलतं करायला
I know Pratima from my school days. She has a very charismatic personality. I just love her. Very intelligent dramatic. And has done excellent direction in TV serials
अभिनंदन सुरेखा जी! तुमचा मुलाखतींचा उपक्रम फार सुंदर आहे. प्रतिमा ताई सारखी माणसं आपल्या समाजात वावरत आहेत याचा आनंद वाटतो. त्यांनी उल्लेख केलेल्या अध्यात्मिक संस्थेचं नाव कळू शकेल का? तिथे भेट द्यायला नक्की आवडेल.
सुलेखा ताई, मुलाखत खूप सुंदर घेतलीस... शुभांगी गोखले आणि अशोक शिंदे यांच्या मुलाखतीही पहिल्या... खूप सुंदर.... तू खूप छान मुलाखत घेतेस... बोलणाऱ्या व्यक्तीला पूर्ण मोकळीक आणि वेळ देतेस... खूप कमी जणांना हे तंत्र अवगत होतं... मी तुझेच खूप आभार मानते की खूप महिन्यांनी एवढ्या छान मुलाखती आम्हाला अनुभवायला मिळाल्या...
All the very best to you.. thank you...
मी यांचे लोकसत्ता चतुरंग मधील लेख वाचले आहेत..आज त्यांची मुलाखत ऐकण्याचा योग जुळून आला..💕 लग्नासंबंधी खूप छान सांगितलं..मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली..मनापासून Thank you so much Mam 💕🙌 श्रीगजानन आपल्या या शो ला उदंड यश, प्रसिद्धी देवो..💐
आज आधी आभार तुमचे मानते सुलेखामॅडम...कारण तुम्ही प्रतिमाताईंचा interview घेतलात....माझ्या अत्यंत आवडत्या आहेत त्या...झोका serial पासून मी त्यांच्या प्रेमात आहे.त्यांच्याबद्दल आलेला लेख वाचते.पण ह्या interview मध्ये एवढ्या गोष्टी कळल्या त्यांच्याबद्दल ज्या कधीच ठाऊक नव्हत्या...मस्त...खूप खूप आवडला interview...
धन्यवाद
प्रतिमा ताई हे खूपच वेगळे व्यक्तिमत्त्व आहे...
मला खूप आवडते त्यांचे presentation...
आजच्या मुलाखतीततून अजून त्यांची वेगळी ओळखही झाली...
धन्यवाद सुलेखा ....
तुझ्यामुळेच हे सर्व आमच्यापर्यंत येते...
लग्ना बद्दल चे विचार किती स्पष्ट आणि किती स्वच्छ. किती वेगळे विचार आहेत त्यांचे. म्हणूनच कदाचित त्यांच्या चेहऱ्यावर इतकं समाधान आहे. खूप मस्त!! सुलेखा thank you. A big virtual hug for bringing this interview.
परत परत पहावी अशी मुलाखत. विशेषतः लग्न ही संकल्पना इतकी छान विशद केली आहे. I am a big fan of her from Prapanch
प्रतिमा ताईंबद्दल खूप आदर आहेच. ही मुलाखत पाहिल्यापासून त्या जास्त आवडू लागल्या. अतिशय पारदर्शी स्वभाव आहे. डोळे किती निर्मळ आहेत. 🙏🏻
सुलेखा तळवलकर खूप छान मुलाखती keep continuing स्मिता तळवलकर नाव राखलं
खूप सुंदर इंटरव्ह्यू..अशा विचारांनी समृद्ध असलेल्या व्यक्तींना ऐकायला फक्त सुलेखाताई फक्त तुझ्यामुळे मिळतंय ,,खूप खूप धन्यवाद सुलेखा ताई..
तुम्ही कार्यक्रम पाहता आणि दाद ही देता म्हणून तुमचेही आभार.
खूप सुंदर मुलाखत 👌👌
I just love this lady!! Super talented!! Such grounded personality! Can’t get enough of her directorial ventures.. Prapanch.. Zoka.. 405 Anandvan..
Thanks !!!
I echo
खूप छान मुलाखत झाली.मनमोकळा स्वभाव भावला.स्पष्टवक्तेपणा आवडला.उच्च दर्जेदार विचार समजले.दृष्टीकोन आवडला.
Marriage is a bond between two people. I realised the value when I was under depression at 38. It is my husband who bathed me, changed my clothes, was awake for me in the night, took me to hospitals. I am sure my own siblings would have not done. Later he suffered paralytic stroke. Now the role reversed, I did everything what he did for me. No one could do what I could, not even his mother. Life is unpredictable so we need someone who will be there with you. It is not THE important thing, but IMPORTANT though.
Karyekaranna sanga lagnacha mahatva
@@anitaathawale7509 😎
@@anitaathawale7509 😀😀😀
Khupch sundar gaan aikat aslyasarkhe vatal g thanks sulekha 🙏🧚♀️
Pratima Kulkarni one of my favorite personality...and now got to know about her more thank you..!
मी एक सुचवू पाहतो...तुम्हाला आग्रहाखातर सांगतो..लेखिका धनश्री लेले यांची एकदा मुलाखत घ्यावी...अखंड मोत्यांची माळ कशी असते तसा त्यांचा सवांद असतो..प्लीज एकदा मुलाखत घ्या..🙌🙏🙏
सुलेखा तुमचा ड्रेस आणि गळ्यातलं खूप सुंदर आहे.
तुम्ही खूप छान दिसताय.
Love u always
किती exclusive interview!!
सुलेखा मॅडम तुमच्याशी सगळे मस्त मोकळेपणाने बोलतात! झकास असतात सगळे एपिसोड. क्रेडिट goes to you 👍
thanks
Love your show you make everyone so comfortable. Loved all the interviews I have watched. Please bring Satish Rajwade.
Such a great personality..thanks to Sulekha Talwalkar..the way you to ask questions..u make interview free flowing
साधं सोपं आणि स्पष्टवक्तेपणाने आयुष्य जगावं हे स्मिता ताई तुमच्या कडून समजलं. धन्यवाद 👌🙏
खूप छान मुलाखत! यांची 405 आनंदवन ही मालिका अजूनही लक्षात आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघींनाही!💐💐💐
The answer given on marriage topic was so brilliant!! Hatts off to her upfront attitude. Very nice interview 👌👌
Thanks a lot
धन्यवाद सुलेखाताई. तुम्ही लगेच उत्तर दिलेत त्याबद्दल.
मला तुमच्या मुलाखत घेण्याची पद्धत खूप आवडते.
तुमचेही आभार वसुधाताई. आमचा कार्यक्रम बघत रहा
खूपच मन मोकळं बोलणं छान वाटलं. दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणजे प्रतिमाताई! जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आगळा वेगळा आहे. जगणे आणि वागाणे एकदम साधे सोपे. छान वाटलं ऐकून काही तरी वेगळं. धन्यवाद.
आभार
Thanks for the interview , I became fan of Ma'am since" Prapanch" ...Today bcz of your interview got an opportunity to know about her spiritual life .
प्रतिमा ताई ग्रेट व्यक्तिमत्व! सुलेखा खूपच छान मुलाखत घेतली एक नवी उर्जा मिळाली!
Kiti chan mulakhat! Such a good person mam is.. Sulekha tai khup chan interview..
धन्यवाद
I like Pratima mam since time of school days. Prapanch, Anandvan 405 were been my favorite serials. Her personality and her work reflects what beautiful human being she is in her thinking, living.
wow what a soulful conversation.. 🙏🙏 khup khup dhanywaad Sulekhaji for sharing this❤️
We are glad that you liked the interview. Stay tuned for more such conversations.
Sulekha madam, very nice talk with Pratima tai. I am inspired by tai because of her simplicity and honesty
I loved this video very much...for both of your calm soothing appearances....I loved the flow of communication....the art of unveiling all the tender corners of the personal life and the transparency and truthfulness of Pratima Tai. Sulekha tai...thanks for all the Dil Ke Kareeb Videos.
Glad you enjoyed it!
Sulekha ji ....hello from Germany.....really great concept....love your show and the way the ladies share their experiences ...keep up the good work
So nice of you. Thank you.
Great खुप सुंदर मुलाखत छान विचार , शिकवण दिली आहे
Fantastic interview.. Khup varshanni Pratima Tai na baghitla.. Pratima Tai Tumhi parat serial direct kara.. Jhoka 405 Anandvan sarkhi serials parat kara... Waiting for your serial..
मुलाखत खूप आवडली.. प्रतिमा ताई तश्याही खूप आवडतात मला. सुलेखाजी तुम्ही मुलाखतही छान घेतलीत..
खूप छान मुलाखत ....स्पष्ट , स्वच्छ , सहज सुंदर ......कामावरती प्रेम करणाऱ्या मंडळींचा उत्साह वाढवणारी ....
Thanks a lot.
खूप छान मुलाखत आहे. प्रतिमा ताईंबद्दल ज्या गोष्टी माहित नव्हत्या त्या या मुलाखतीद्वारे समजल्या. धन्यवाद!
सुलेखा ताई, खूप छान मुलाखत घेतलीत तुम्ही.
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा! 💐❤️
Thank u
Khup chan Sulekha Tai ... Ha show baghun mla khup inspire vhayla hota.
Khup chhan mulakhat. khup bharbharun ani moklepanane bolya Pratima kulkarni. Ani Sulekha tai tu khup chhan ghetlis mulakhat amchya manatle prashna vicharles.
Thank u. Pratima tain chi mulakhat present keli.
wow ,Pratima, (Socho Pratima ) felt really good to hear from you, confidently, 'dil khol ke ' amchya bashet.
mam sulekha talwalkar. thankyou for Pratimas biography, will love to know biography of more stars ,thankyou
Thank u soo much for your sweet words
खुप छान कार्यकम आहे,निशीगंधा वाड यांची मुलाखत आवडेल
निशिगंधा वाड लवकरच येत आहे दिल के करीब मध्ये.
मनमोकळी मुलाखत.प्रश्नही छान आणि उत्तर ही.फोटोग्रफी आणि इतर तत्र ही उत्तम.
Sulekhaji you are doing amazing job!!!👍Conducting the interviews very gracefully naturally!!!🙏 All the Best💐
Thank u so very much 🙏🙏
Thanks a lot
खुप छान झाली आहे मुलाखत . सुलेखा तु गोड आहेस . प्रतिमा ताई छान आणी बरीच माहिती समजली .
Amazing interview and I just love Sulekha tai.
छान interview! Pratima has been a senior in school, was my elder sister's classmate and we have grown up in the same locality. ह्या कारणामुळे तिच्या बद्दल जास्त कौतुक आणि प्रेम नेहमीच वाटत आलं आहे, पण ह्या interview मुळे आदर आणखी वाढला!
Thank u tai
Sulekha,I was surfing through the videos and when I came across this interview, outof curiosity I started watching. It was my yogatime. But believe me i was so engrossd , that I watced the entire interview. What I liked about this interview is that yu patiently listened to her ansto your qts. Younever interrupted.
Now I am curious to see more interviews taken by you. Good luck to all your projects.
How sweet thank u sooo much ....lots more to come dear . Need your Blessings
Wonderful
Sulekha madam khup chhan ahet sagle episode.........
सगळे एपिसोड बघितलेत त्याबद्दल आभार.
Very peaceful interview. And good amount of time to learn about a person.
My bad I didn’t know Pratima Kulkarni before this interview. I love the flow of the conversation. And god Partima is fierce!!! She is phenomenal 🥰
I agree about the background music, it’s a bit too loud.
Thanks for the feedback. We will reduce the background music from now on.
मला याच्याबदल खुप माहित नाही मुलाखत ऐकून इतक प्रसन्न वाटल बऱ्याच शंका निरसन झाल्या सुलेखा ताई तुम्हा दोघींचे खुप खुप आभार
प्रतिमा कुलकर्णी खूप अप्रतिम दिग्दर्शिका आहेत, त्यांची प्रपंच ही मालिका माझ्या मनात घर करून आहे 😍😊
Khup freely express zalya aahet Pratima ji.......hats off
अतिशय सुंदर मुलाखत सुत्रसंचलन खूप छान केलं खूप शुभेच्छा दीपावलीच्या शुभेच्छा!!
Prashna aani uttar donhi aflatun. Sulekha didi keep it up. Partima tai salute tumhala.
Amazing interview ,seen twice ,Her view are so liberal,way of speaking amazing too.
Khop chan Pratimatai.become your Fan .lots of love💖🌷
सुलेखा हा कार्यक्रम कुठल्या चैनल वर आणि . कधी असतो ?
मुलाखत सहजसुंदर , जशा प्रतिमाताई आहेत . सुलेखाचे प्रश्न आणि त्याची उत्तरे अतिशय प्रांजळ. खूप छान & enlightening
Thank u
खूप छान मुलाखत आणि छान गप्पा मारत आठवणी ,विचार सांगितले .
मस्त मुलाखत .सुलेखा खूप छान दिसतेस .
खुप छान मुलाखत . प्रतिमा ताई यू आर ग्रेट . बोल्ड वूमन
अप्रतिम मुलाखत 🙏
खूप खूप छान गप्पा सुलेखा... आयुष्याची definition फारच आवडली...Approach ,views खूपच छान.... सुलेखा,तुझा'दिल के करीब' खुपच आवडतोय.
धन्यवाद
Fantastic interview waiting for more 😊keep up the good work stay blessed n stay safe 🙏
Thank you Sulekha tai...for interview of such a great personality...n everyone must appreciate your way of handling delicate moments too...will always Pray for you both...for long n prosperous life.
Wow.... Kiti chhan manmoklya gapaa..
प्रतिमा कुलकर्णी आणि प्रपंच ' हे दोन्ही एकदम आठवतं. इतकं प्रसन्न व्यक्तिमत्व. तसं खूप माहिती नाही त्यांची, पण तरी एक माणूस म्हणून खूप आदर्श वाटतात. आवडतात.
True that !!
405 anandwan was an under appreciated gem !!!
प्रतिमा ताई फार दिवस झाले तुम्हाला बघून. मुलाखत ऐकली खूप आनंददायी होती. मी पहिल्यापासूनच तुमची फॅन आहे. टीव्ही सीरीयलस आटोपशीर आणि मनाला हेलावून टाकणारी करण्याची तुमची हातोटी.वा.तशीच आजची मुलाखत योग्य वक्तव्य व स्पस्टपणा यामुळे भावली. आदरात भर पडली.
खुप सुरेख मुलाखत...पाहुण्यांना बोलते करण्याची हातोटी होती अप्रतीमच
प्रतिमाताई तुम्ही खूप छान माहिती देतात तुमचं व्यक्तिमत्त्व छान आहे
फार संवेदनशील माणसं जेव्हा एकटी राहतात ना.. तेव्हा खरंच, काय तरी चुकतंय अस वाटत राहतं..एक समाज म्हणून (ही माणसं खूप लवकर इतरांना समजू शकतात पण यांना समजणार कुणीही भेटत नाही). मला मान्य ही माणसं कधीच ते इतरांना ते जाणवू देत नाहीत पण खरंतर हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठेपणा असतो.. हा खरेपणा खूप rare आहे आजच्या जगात.. खूप मस्त episode..👌👌
खूप खूप अभिमान वाटतो मला की अशे आध्यात्मिक पातळीवर विकसित व्यक्ती आज ही आपल्या कलामनचेवर आहेत.
Khup chhan vatale pratima tai na aikun ,eka pragalbhateche darshan zalyasarkhe vatle
मस्त वाटलं ऐकून ,आधी प्रतिमाताई तिच्या सिरीयल बघून आवडायची आता वेगळेपणामुळे आवडली, आणि अवंतिका पासून तुम्हीपण आवडतात छान मुलाखत होती
खूप छान मुलाखत घेतली.💐💐👌👌
मी प्रतिमा ताईंना हयवदनच्यावेळी पाहिलं होतं, मी आविष्कारच्या मेडिआमधल्या कोरसमध्ये होते, तेव्हा रेखा कालेकर, ती कोरसमध्ये होती, जी हयवदनमध्ये होती, तिच्याबरोबर एकदा एन्. सी. पी. ए.ला प्रयोगाआधी तालीम पहायला मिळाली होती. तिथे आपली भेट झाली होती. खूप छान वाटलं तुम्हाला असं मनमोकळेपणाने बोलताना पाहून.
Khoopach chhan
Vishesh mhanje lahan astanachya gosti
धन्यवाद
सुंदर मुलाखत, नेमक्या शब्दात प्रश्न विचारून ज्याची मुलाखत घेतोय त्याला बोलतं करणं आणि ती व्यक्ती बोलू लागल्यावर बोलणं मधेच न तोडता पुढचे प्रश्न अश्या खुबीने गुंफलेत की पुस्तक वाचताना नकळत पुढचं पान उलगडल्याचा अनुभव आला. धन्यवाद!
Definition of life...Growth...waah ! Itkya awghad prashnach uttar itkya ajjaat pane n perfectly sangta yene hyatch pratima tai kiti pragalbh vicharanchya vyakti ahet he smjun yet ..👌👍...
Tyancha interview sudha ajun pragalbh panne gheta aala asta ...tyanchya vyaktimatvache ajun vividh pailu samor anta aale aste ...jr tya prakarche prashn samorun vicharle gele aste tr ...kahi prashn tr pharach gharghuti vatle ...aso overall interview khup chhan hota ..manapasun awdla ...thanks ..
Nice interview.
Sulekha me tuzhe sarva interview baghate. Khup chyan prashna visharates tu. Sarva interview khupch sunder zhale ahet 💐
Very nice interview .Pratima mam is not just a grt actor but grt human being.very straight forward and clarity in thoughts.and very grounded.
Very nice, pratima tai is very talented lady, adjustable with environment great lady
Khup chhan interview, Pratima Tai Great 👍Sulekha tumhi khup chhan gheta interview 👍
Shreya ... Dhanyawaad 🙏
खूप दिवसांनी प्रतिमा ताईना बघितलं .छान वाटले.
Great lady to whom i am always follow 🧿👍🏻👍🏻👍🏻👍🏻
"दिलके करीब" फार सुरेख,खरच "दिलके करीब"घेऊन जाता,सुलेखाताई,संपदा कुलकर्णी,प्रतिमा कुलकर्णी" २भाग पाहिले,अप्रतिम,खूप प्रेरणादायी,मनमोकळ्या गप्पा ऐकल्याच समाधान मिळालं,"संपदाच,आॅल दिबेस्ट,नृत्य पाहिलं होतं,तेंव्हाच जाणवल होतं,खास व्यक्तिमत्व,प्रतिमाताई आणि प्रपंच "विसरणं शक्य नाही.किती मनमोकळ्या गप्पा,आध्यात्मिक विचार"आपल्या संस्कृतीपासून काही वेगळे नाहीत,विश्वासाठी पसायदान मागणारे "ज्ञानेश्वर "आठवले.हार्दिक धन्यवाद,नक्कीच कार्यक्रम बघू.
धन्यवाद
Hats off to you Pratima! You have always been a warm person, & feel so nice that I have known you for so many years. Keep doing good work on stage or TV, I have great appreciation for all your artistic pursuits.
Sulekha has really interviewed well, so could bring out the different facets of Pratima's personality 👍
छान मुलाखत . मोठ्या नावाजलेल्या व्यक्ती पण स्वभावाने किती साध्या सरळ असतात ,त्यांचा जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन जाणून घ्यायला खूप आवडतं...आध्यात्मिक केंद्राचे नाव कळले तर..किंवा त्या केंद्राशी संबंधित अशी मुलाखत ही ऐकायला आवडेल...सुलूताई.!!!
माहिकारी नाव आहे.
मस्त मुलाखत!!सुलेखा जी तुम्ही खूप
छान मुलाखत घेता
I am so glad I found this video Sulekha .
absolutely delightful interview .
and Yes....pls dont force Sai to marry Dr Suyash :)
मी रोज एक तरी मुलाकात ऐकतेच आणि pahatech , खूप सुंदर आणि खूप शिकण्यासारखं ।ऑल the best
वा, thanks
Sulekha Taii kiti goad distey Tu ❤️❤️....khup Chan interview hota pratima Taii great aahet
प्रतिमाताई, नमस्कार मी नेहमी तुम्हाला दादरला शिवाजीपार्कच्या आसपास बघते खूपवेळा वाटतं की स्वतःहून तुमच्याशी ओळख करून घ्यावी एक समविचारी मैत्री व्हावी पण हिम्मत होत नाही, मी एक सर्वसामान्य साधी गृहिणी आहे तुमच्याकडे आदराने बघते आणि स्वतःशीच हसून पुढे जाते.
Khup sunder video! Phar divsanni asa kahitari inspiring aikayla milala. Entertainment industry madhlya interviews peksha ha interview khup vegla ani khara hota asa vatla. Waiting to hear stories from many other people. And also liked your style of interviewing!!
Thanks a lot
खूप प्रांजळ मुलाखत. खूप खूप आवडली
धन्यवाद....आपल्या कार्यक्रमाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी....
instagram.com/dilkekareeb_official?igshid=YmMyMTA2M2Y=
Facebook link :
facebook.com/profile.php?id=100089767848631&mibextid=ZbWKwL
Suleha tai nice work. and interviews. My wisheAnuradha. Paudwal. Usha chvan. and. Madhuri Dixit
Thanks..... Anuradha Paudwal said no....usha chavan we will try.
सुलेखा,मनिषा आणि अक्षय खूप छान टीम वर्क.उत्तम, सहज गप्पा,' दिल के करीब' जाणाऱ्या.....
Dhanyawaad 🙏
स्पष्टवक्तेपणाला माझा सलाम!!!!! defination of life is great.👍
माया मिलिंद माने,लातूर.🙏nice ,inspirational 👍
Maya tai thank u
Me pan latur chi pan ata ameriket,
Khup chan vatat dil ke Kareeb pahatana, man bharun athavan yete sagalyachi, thanks Sulekha Tai
Dil ke kareeb❤❤😍
प्रतिमा तुला अग म्हणते कारण तु शाळेमध्ये जशी होतीस तशीच आहेस.एकदम स्पष्टवक्ती. .तुझा interview खुप आवडला.
चित्रा वाकडे आता चित्रा जयवंत.👌🌹
I'm here after a beautiful interview of Pu. La. Deshpande which was taken by Pratima tai. Nice lady.
मटा मधले यांचे लेख वाचत असू आम्ही, आज पाहिली मुलाखत. तुम्हाला अजून एखादा भाग करायला हवा. अजून त्या बोलायला लागल्या नाहीयेत असं वाटलं. तुम्हाला कष्ट पडणारेत बोलतं करायला
I know Pratima from my school days. She has a very charismatic personality. I just love her. Very intelligent dramatic. And has done excellent direction in TV serials
Sulekha tumhi jya jya pahunyachi mulakhat ghetli ahe te kharokaharch khup sare bodh deun jatat.... Tyatin inspiration milate... Chaan ahe hi concept....!! 👍👏👏
Sulekha u r doing great job , I am binge watching your Dil ke kareeb during lockdown It's the best thing on UA-cam , keep it up👍
Thank you so much