ताई तुमची मुलगी किती भारी आहे खरंच तुम्ही बोलत असताना ती मागून खूप गोड हाव भाव देत असते मला बघून खूपच ती आवडते आणि तुमची व्हिडिओ खूप मस्त असतात आणि मीपण स्वामीभक्त आहे 🙏🙏🙏
मला वाटतं आपली मागील आठवड्यात सायंकाळी गंगेवरच्या कालभैरव मंदीरात कालभैरवाअष्टक पठण करत होता आपण ते खुप तालासुरात म्हटले शेजारी बसून ते मी ऐकतही होतो फार प्रसन्न वाटले आणि मी त्याबद्दल आपली स्तुती देखील केली आणि आज काय योगायोग मी काशीच्या कालभैरव दर्शनासाठी जात असताना आपला व्हिडिओ पाहण्यात आला असो छान वाटले 🌷 जय कालभैरव 🌷
ताई तुम्ही म्हणता मोर पंखाजवळ पाल येत नाही पण आमच्या देव्हाऱ्यात दोन मोर पंख आहेत आणि पाल त्या पंखाच्या मागे पाल असते कधी कधी तर कधी देवाच्या मागे असते घाबरत नाही मोरपंखाला असं कसं ?
🌺☘️श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺☘️शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो अवधूत चिंतन ☘️🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺☘️
Tai aaj Dhanteras aahe aani अक्षरशः mazya देव घरात पाल जाऊन बसली होती.....पाल देवघरात का आली आहे म्हणून मी तुझा व्हिडिओ search kela aani mala tuza video pahun khup chan वाटले ....happy diwali tai ⭐⭐⭐
Namaste madam mi sharayu badlapurhun mi tumche video nehami pahate ani follow karate mala yek vicharqych ahe ki mazya bahinichya dev ghara til kalasacha. Naral adhi kharab zala to ne change kela parat kahi day ne manje kal tichya tya devgharatil kalsachya narlala achanak pandhrya alya khup alya time to visarjan kela naral ani parat dusra thevla tai tar mala sangau shakat ka hyacha kai arth asu shakto .ples message la reply dya 🙏 Shree swami samarth 🙏💐
ताई गेल्या महिन्यात माझे वैभव लक्ष्मीचे शुक्रवार होते त्यादिवशी पाल खिडकीतून पडली आणि ती पुजेवर गेली त्या कलशवर सुद्धा उभी राहिली शिवाय पुस्तकावर फिरली पण आम्ही खूप घाबरलेलो
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझ्याकडे खारुताई येते. तिला रोज एक पोळी लागते. नाही ठेवली तर किचन ओट्यावर खुडबुड करत रहाते. काय संकेत असावेत. प्लीज सांगा. मी रोज साखर ठेवते. त्या ठराविक वेळेत येतात.
किती गोड आहे ताई तुमची लेक...खरचं ,😘👍 आणि तुम्ही माहिती तर नेहमीच छान सांगता..
ताई तुमची मुलगी किती भारी आहे खरंच तुम्ही बोलत असताना ती मागून खूप गोड हाव भाव देत असते मला बघून खूपच ती आवडते आणि तुमची व्हिडिओ खूप मस्त असतात आणि मीपण स्वामीभक्त आहे 🙏🙏🙏
🥰🥰🥰
@@madhviwagh2711 0
ताई तुम्हीं
फहक्त ताई तुम्ही पुढे काही बोल्लात नाही 😊
@@madhviwagh2711 11
मला वाटतं आपली मागील आठवड्यात सायंकाळी गंगेवरच्या कालभैरव मंदीरात कालभैरवाअष्टक पठण करत होता आपण ते खुप तालासुरात म्हटले शेजारी बसून ते मी ऐकतही होतो फार प्रसन्न वाटले आणि मी त्याबद्दल आपली स्तुती देखील केली आणि आज काय योगायोग मी काशीच्या कालभैरव दर्शनासाठी जात असताना आपला व्हिडिओ पाहण्यात आला असो छान वाटले
🌷 जय कालभैरव 🌷
Kut nashikla का
Shree swami Samarth didi Ani aaru.. khup chan swamiche drshan zale...ani tumha sarvansathi swami n chrni prarthna keli ahe.
अवधू त चतुर्थ ी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🏵️🏵️🙏🙏
Tai khup Sundar mahiti dili tumhi. Tai mala ghat स्थापनेपासून रोज पाल दिसत आहे.
श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏
Video faar chn hota pn tey goad Baalche expration khupch bhari hotey love u pillu 😘😘😘😘😘😘
Thank u
श्रीरामकृष्णहरी.
श्री स्वामी समर्थ की जय
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आरोही खुप छान expression 👍
Tai 🙏🌺 shree Swami Samarth 🌺🙏
सूर्यनारायणा चे चित्र सुंदर काढले आहे रंग ही योग्य दिला आहे 👌
Shree Swami Samarth Maharaj Ki Jai 🌸💮🌸💮 Jai Jai Raghuveer Samarth Maharaj Ki Jai 🌸💮🌸💮🌸
आरोही खुप cute आहे.आणि खुप छान ऐक्शन करते !
Shree Swami Samarth Tai.Chhan mahiti ani tumcha shejari basleli Manimau n tiche xpressions tyahunahi chhan.
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
राम कृष्ण हरी
Khup chan tai shree swami samarth❤❤
ताई तुम्ही म्हणता मोर पंखाजवळ पाल येत नाही पण आमच्या देव्हाऱ्यात दोन मोर पंख आहेत आणि पाल त्या पंखाच्या मागे पाल असते कधी कधी तर कधी देवाच्या मागे असते घाबरत नाही मोरपंखाला असं कसं ?
Same amcha kde pn asch hot.... Rep
Same
हो.माझ्याकडे पाच मोरपीस देवघरात आहेत पण ती तीथेच राहते.
माझ्या घरी पण असेच आहे
Same
श्री स्वामी समर्थ ताई आरोही खूप गोड आहे
*_🌸❤️🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏❤️🌼_*
खूप छान माहिती दिली जय जय स्वामी समर्थ
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त .....🙏🏼🙏🏼
श्री स्वामी समर्थ🙏🏼🙏🏼
खूप छान माहिती दिली आहे ताई तुम्ही 🙏🌹 आणि दीदी खूप छान ॲक्शन करते 👌😘
khupch chhan mahiti dili tyabaddal dhanyavad
धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली
Arohi khup cute aahe, aani khup chhan mahiti dilit tya baddal Dhyanawad 🙏🙏
ताई तुमची मुलगी खुपच छान आहे. तिचे एक्स्प्रेशन खुप छान असतात.
Shree swami samrth tai Khup mothi seva ruju karaty tai tumhi 🚩🚩shree swami samarth🚩🚩
खूप खूप धन्यवाद ताई खूप छान सांगितले
श्री स्वामी समर्थाय नमस्तुभ्यंम श्री स्वामी समर्थाय नमस्तुभ्यंम श्री स्वामी समर्थाय नमस्तुभ्यंम श्री स्वामी समर्थाय नमस्तुभ्यंम
ताई.मुलगी खूप छान आणि हुशार आहे बरका
Shree Swami Samarth 🌺🌺🌺🌺🌺 shree Swami Samarth 🌺🌺🌺🥰🥰Aaru khup chan Aahe Tai
श्री स्वामी समर्थ🌹 🙏ताई व आरोही
Tai Aarohi khup chan aahe
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय
🌼🌺🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺
श्री स्वामी समर्थ🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌺🌺
Tai mzya channel la bhet deun kahi truti aslyas sanga plzz 🙏🙏
*🙏🌹!!श्री स्वामी समर्थ!!🌹🙏*
🙏अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
Jay Jay Shri swami samarth
🌺☘️श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺☘️शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो अवधूत चिंतन ☘️🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺☘️
Khupach chhan video
Tai me devgharat devala navaidya tevte tyala 2 - 3 mungya yetat. 15 diwas zale.Maz devghar window chya bajula aahe.may be tikdun yet astil.
Shri.swami.samarth.❤❤🎉🎉
Tuhumihi khup chan upay sangtat
Tai aaj Dhanteras aahe aani अक्षरशः mazya देव घरात पाल जाऊन बसली होती.....पाल देवघरात का आली आहे म्हणून मी तुझा व्हिडिओ search kela aani mala tuza video pahun khup chan वाटले ....happy diwali tai ⭐⭐⭐
Very nice 🙏🙏🙏🙏🙏
Shri Swami samartha 🙏
खुप छान विडिओ श्री स्वामी समथ॔
Tai amchya gharat khup lal mungya hotay ky karav khup tensions yety kup karj pn vadhal ky karv plz reply kara tai
🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव 🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹
Mir kida gharat alyavar khup karkash avaj yeto te shubh ki ashubh
आरोही खूप cute आहे श्रीस्वामी समर्थ श्री दत्त
श्री स्वामी समर्थ. ताई मला पण तुमची मुलगी खुप आवडते.
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏
Aagdi barobar tai❤
Wow....khupach chaan vlog🌹🌹🌹🌷🌺🌺🌹🌹🌺🌺👌👌👌👌👌
Khup Chan mahiti medm 🙏
Khup chan mahiti tai👌👌
श्री स्वामी समर्थ ताई आणी आरोही
श्री स्वामी समर्थ
Tai shree swami samarth
Shree swami samarth
Tumi sagitalya nusar mi guruwar kele aani 6ch guruwar made mala chagall aanubhav aalay 🙏thank tai💐
Namaste madam mi sharayu badlapurhun mi tumche video nehami pahate ani follow karate mala yek vicharqych ahe ki mazya bahinichya dev ghara til kalasacha. Naral adhi kharab zala to ne change kela parat kahi day ne manje kal tichya tya devgharatil kalsachya narlala achanak pandhrya alya khup alya time to visarjan kela naral ani parat dusra thevla tai tar mala sangau shakat ka hyacha kai arth asu shakto .ples message la reply dya 🙏 Shree swami samarth 🙏💐
छान माहिती देता ताई तुम्ही...👍👍👍श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🌹🌹
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Tai majya devgharachya bhovti nehami pal ast hatch nahi ha Sanket Kay samjaycha ,Shri Swami Samarth 🌹🙏🌹🙏🌹🙏
Tumchya muliche che expressions bharich astat cute astat
😁😘😘
श्री स्वामी समर्थ ताई माझ्याही घरात काळा मुंग्या आणि लाल
Nice drawing baby ☺️ you are so cute 🤩🥰
ताई मी स्वामींच पारायण करताना एकच मोठा काळा मुंगला येतो आणि आणि पूर्ण पारायण होई पर्यंत मला गोल फेरी मरतो ...याचा अर्थ काय समजावा ....
तुमची मुलगी खूपच क्यूट आहे
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
ताई गेल्या महिन्यात माझे वैभव लक्ष्मीचे शुक्रवार होते त्यादिवशी पाल खिडकीतून पडली आणि ती पुजेवर गेली त्या कलशवर सुद्धा उभी राहिली शिवाय पुस्तकावर फिरली पण आम्ही खूप घाबरलेलो
Tai khup chhan mahiti dili tumhi. Pan tumhi ekach gosht khup veles repeat krtat na te thod thk nahi.
श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.ताई
Tumchi mulgi khup god ahe
Kuup chan mahiti
Aarohi tuzya Sathi like khup god aahes🙏😘
shree swami samarth 🙏🙏🙏🙏 nice vdo
Jai shree swami samarth jai jai swami samarth🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती मिळाली
स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
माझ्याकडे खारुताई येते. तिला रोज एक पोळी लागते. नाही ठेवली तर किचन ओट्यावर खुडबुड करत रहाते. काय संकेत असावेत.
प्लीज सांगा.
मी रोज साखर ठेवते. त्या ठराविक वेळेत येतात.
नमस्कार ताई
चतुरं घरात प्रवेश करणे चांगल की वाईट
मी पालींशी बोलते, त्यांना request करते, बाहेर जाण्याचा मार्ग दाखवते नि त्या जातात च 🙏
Khoop chan mahiti tai. Tumchaa dev bhala karo.
Aplya sarvanch kro
Shree Swami Samarth 🙏
Shree sawami samarth 🙏🏻🙏🏻🌹🌹🌺🌺
Tumchi mulgi khrach khup cute aahe
ताई खूप छान माहिती
ताई मोठे काळे मुंगळे यांच्या बद्दल पण काही सांगा
आमचा गॅलरीत मधमाशीने पोळं आहे ते शुभ आहे का अशुभ plz सांगा ताई,
‼श्री स्वामी समर्थ‼
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Tai amcha gari pal chukun pal darane kaple gale tar kay hote.shri swami samarth
Kiti cute ahe g tu pillu
आज माझ्या डाव्या खांद्यावर पाल पडली. ...श्री स्वामी समर्थ 💐
श्री स्वामी समर्थ आरोही 🙏🙏
Shri Sawmi samrth 🙏🙏🌹 Shri Sawmi samrth 🙏🙏🌹 Shri Sawmi samrth 🙏🙏🌹 Shri Guru Dev datt 🙏🙏🌹
Shree Swami Samarth 🙏🌺🙏🌺🙏🌺
Tai pronimacha divsi satinrayen करताना उपवास kaycha असतो का
श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही खूप छान माहिती देतात़. ,
Tai .pal swapnat ala tur changal asto ka?