याला म्हणतात अभ्यासू व्यक्तिमत्त्व सत्य बोललात . घाबरून जाणारी हि अनुसूचित जातीतील लोक नाही. आजही ह्याच विषयावर व्याख्यान मोर्चात हेच लोक जागृत होऊन लढतात. आज ओबीसींमधील काही लोक जागृत होत ,होत ,होत आहेत. लवकर जागा होऊन तुम्हचीच गरज आहे.
कांबळे साहेब हुतात्मा स्मारक भुजबळांनी धुतले होते दलीत बांधवांनी मोर्चा काढल्या वर. जय भीम. न्याय मिळाला पाहिजे. तेव्हा त्यांनी पण माफी मागितली पाहिजे.
महाराष्ट्रातील 70 टक्के बागायत आणि जिरायत जमिनी मराठा समाजाच्या ताब्यात ... आरक्षण मिळाले तर नोकऱ्या मध्ये तेच इलेक्शन मध्ये मराठा राहील .... गरीब जनतेने भिक मागायच का ..... जय संविधान जय ओबीसी जय भीम.. बाबसाहेब अबेडकर आमचे दैवत आहे . त्यांनी अमच्या हक्काचं देऊन गेले
❤ v b a चे आमदार बनवने आहेत, ❤ v b a चे मुख्यमंत्री बनवने आहेत, ❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत,
पूर्वी आमचे आजोबा पंजोबा खापरपंजोबा यांचेकडे 25,50,100 एकर जमीन होती परंतु वारसाहक्काने चौथ्या व पाचव्या पिढीपर्यंत ही जमीन प्रत्येकाच्या वाट्याला एकर आर्धा एकर आलेली आहे. 50 वर्षापुर्वीची परिस्थिती आज नाही. आरक्षण हे समाजाला असो किंवा जातीला असो परंतु आरक्षणाची गरज ही मराठा समाजाला आहे कुणाकडे किती जमीन आहे यासाठी जातीनिहाय जनगणना करा व प्रत्येकाकडे असणार्या संपत्तीचे व जमिनीचे मोजमाप करा खरी परिस्थिती जनतेसमोर येईल आरक्षण असणारा समाज आज सुधारलेला आहे व ज्या समाजाला/ जातीला आरक्षण नाही ते मागे राहिले आहेत. विनाकारण ५० लोकांनी बलीदान दिले का? म्हणून 80% जनतेला 32% आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सरकारने वाटून द्यावे म्हणजे आरक्षणासाठी समाजा समाजामध्ये जाती जातींमध्ये भांडणे लागणार नाहीत तेढ निर्माण होणार नाही.
❤ v b a चे आमदार बनवने आहेत, ❤ v b a चे मुख्यमंत्री बनवने आहेत, ❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
१. जर राज्य सरकार २०१९, २०२२ आणि २०२३ ला शपथपत्र देत आहे, की या राज्यात धनगड अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगरच आहेत, तर मग राज्य सरकार राज्यपालांमार्फत तशी दुरुस्तीची शिफारस केंद्राला का करत नाही? २. जे ओडिशा, बिहार, आणि झारखंड या तीन राज्यामध्ये Dhangad च Dhangar केला, त्याच धर्तीवर माझ्या महाराष्ट्रात का होत नाही? ३. महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये मराठी मध्ये स्पष्ट ३६.ओरान, धनगर उल्लेख असताना जाणून बुजून का डावलल जातंय? कळतय का काही?
@@Patil_Marathaसगळे गाव तुझ आहे ना, मग तू मागास कसा.. तू सत्तेत आहेस ना.. मग तू प्रवाहात कसा काय नाही.. तू गरीब मागास कसा.. तू कुठल्या आधारावर रडतोय, मी गरीब गरीब म्हणून.. बूथ लावला नाय लावला.. लोकांच्या हातातल्या फोन मधे कुठला कसला बूथ लागला ते तुला कळेल का.. तू स्वतःला मराठा म्हणवून घेणे बंद कर. तू शूद्र कुणबी आहेस. यासाठी भांडतो ना तू. मग म्हण की अभिमानाने, तू शूद्र कुणबी ओबीसी आहे म्हणून
एकदम बरोबर बोलले सुकुमार कांबळे सर अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे
आम्हाला बाबा साहेब कळायला खुप उशीर झाला . धन्यवाद बाबा साहेब तुमचे उपकार कधीच विसरणार नाही .
जय ओबीसी ,भटके विमुक्त , बलुतेदार, १८ पगड एक जुटीचा विजय असो..
म्हणून असे ज्ञानी मानव बौद्ध धम्मीय झाले आणि होत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरअनुयायांसारखे आपण घरवापसी घडवा आणि सत्य बुध्दीवान बौद्ध बांधव बना.
याला म्हणतात अभ्यासू व्यक्तिमत्त्व सत्य बोललात . घाबरून जाणारी हि अनुसूचित जातीतील लोक नाही. आजही ह्याच विषयावर व्याख्यान मोर्चात हेच लोक जागृत होऊन लढतात. आज ओबीसींमधील काही लोक जागृत होत ,होत ,होत आहेत. लवकर जागा होऊन तुम्हचीच गरज आहे.
एक नंबर साहेब, st, OBC यानी शाहू, फूले आंबेडकर आता तरी वाचा आणि डोक्यात घ्याय
ओबीसी जागा हो . बाबासाहेब म्हणतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा
ओबीसीकीजय
कांबळे साहेब हुतात्मा स्मारक भुजबळांनी धुतले होते दलीत बांधवांनी मोर्चा काढल्या वर. जय भीम. न्याय मिळाला पाहिजे. तेव्हा त्यांनी पण माफी मागितली पाहिजे.
Jay OBC ❣️❣️❣️❣️
Kamble saheb superb.
जय ओबिसी ❤❤❤
Jay Bham namo Buddhaye 🙏🙏🙏🙏🙏
आता 2024तुमचा,गट, कुठे जायचे सांगा, कांबळे
जय संविधान जय हो
बाबासाहेबानी बोलन्याचा अधिकार दिलाय महणून बोलायला हरकत नाही. बोलत रहा.
1no saheb Tumi lokana changle knowledge dila
एकच पर्व ओबीसी सर्व
जय भीम
महाराष्ट्रातील 70 टक्के बागायत आणि जिरायत जमिनी मराठा समाजाच्या ताब्यात ... आरक्षण मिळाले तर नोकऱ्या मध्ये तेच इलेक्शन मध्ये मराठा राहील .... गरीब जनतेने भिक मागायच का ..... जय संविधान जय ओबीसी जय भीम.. बाबसाहेब अबेडकर आमचे दैवत आहे . त्यांनी अमच्या हक्काचं देऊन गेले
जय ओबीसी
जय ओबीसी....✌️✌️✌️
Very nice statement.
Jay obc❤
Hi varsha
Dp nise❤❤❤❤
जय भीम जय संविधान
Jai obc
जय ओ बी सी
Very nice sir
Sukumar kamble si jay bhim🙏💙
Babasaheb khup mahan hot
❤ v b a चे आमदार बनवने आहेत,
❤ v b a चे मुख्यमंत्री बनवने आहेत,
❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत,
🙏👌👍💯
बरोबर आहे
Jay obc
प्रा. कांबळे छानस्टेटमेंट
जय ओबीसी जय भुजबळ साहेब 💛 🔥🔥🔥
Jay obc🎉🎉 ❤💯🎉
मिरज मतदार संघामध्ये आमदार केला सुकुमार कांबळे साहेब यांना उभे करून निवडून दिले पाहिजे
ओ बी सी हित की बात करेगा !
वही देश पे राज करेगा !!
जय भिम जय लहुजी जय ओबीसी
मातंग समाजाने बौद्ध धर्म स्वीकार करावा
पूर्वी आमचे आजोबा पंजोबा खापरपंजोबा यांचेकडे 25,50,100 एकर जमीन होती
परंतु वारसाहक्काने चौथ्या व पाचव्या पिढीपर्यंत ही जमीन प्रत्येकाच्या वाट्याला एकर आर्धा एकर आलेली आहे.
50 वर्षापुर्वीची परिस्थिती आज नाही.
आरक्षण हे समाजाला असो किंवा जातीला असो परंतु आरक्षणाची गरज ही मराठा समाजाला आहे
कुणाकडे किती जमीन आहे यासाठी जातीनिहाय जनगणना करा व प्रत्येकाकडे असणार्या संपत्तीचे व जमिनीचे मोजमाप करा खरी परिस्थिती जनतेसमोर येईल
आरक्षण असणारा समाज आज सुधारलेला आहे व ज्या समाजाला/ जातीला आरक्षण नाही ते मागे राहिले आहेत.
विनाकारण ५० लोकांनी बलीदान दिले का?
म्हणून 80% जनतेला 32% आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सरकारने वाटून द्यावे म्हणजे आरक्षणासाठी समाजा समाजामध्ये जाती जातींमध्ये भांडणे लागणार नाहीत तेढ निर्माण होणार नाही.
सुकुमार कांबळे सर म्हणजे प्रखर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा अभ्यासू हिरा आहे.
सत्तेची खुर्ची मिळवण्याची चाटूगिरी करणारे ढोंगी माणूस डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुयायांस माहित आहे.
कुठे आहे प्रकाश आंबेडकर.? हे खरे बाबासाहेबांचे वारस..
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर खासदार असतानी हॅपी सिंह पंतप्रधान होते त्यावेळेस मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची विनंती केली
Barobar ahe
Jai obc Jai chhagan bhujabal saheb. Obc netena election madhe vote dya maratha nete khup jhale obc lokana Mokashi dya sagle this hoil.
❤ v b a चे आमदार बनवने आहेत,
❤ v b a चे मुख्यमंत्री बनवने आहेत,
❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
Voice break का केला जात आहे
जय भीम जय संविधान नमो बुद्ध
जातनिहाय जनगणना हाच प्रतिनिधित्वाचा उपाय आहे.
OBC only
❤❤
या महाराष्ट्र मध्ये आरक्शन मध्ये ही भ्रष्टाचार झाल ,मानत ना
Mag mi yek Jaybhim Vala Mhantoy Ki O .B. C.BabaSaheb yhancha Fhoto OBC Hyancha Gharat Lavnar ka.Jay joti.Jay Shivray Jay Bhim.
Obc ni dole ughdayla hawet dharmachya andharatun baher padle pahije
सर तुम्ही बोलत रहा
Maji।PM।
S।kamalesir।
❤️💯🙏🏻🙏🏻🙏🏻🇮🇳
ST।SC।OBC।
1।ho।Satta।Aapaki
Ex।sainik।
आरे शहाण्या आण्णा भाऊ साठे यांचा फोटो कुठंय स्वतं मांग आहेस ना लाज नाय वाटत भाषण कराया
Obc
Obc jai ho sir perfectly advice
आमची नुकसान भरपाई होईल का
१. जर राज्य सरकार २०१९, २०२२ आणि २०२३ ला शपथपत्र देत आहे, की या राज्यात धनगड अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगरच आहेत, तर मग राज्य सरकार राज्यपालांमार्फत तशी दुरुस्तीची शिफारस केंद्राला का करत नाही?
२. जे ओडिशा, बिहार, आणि झारखंड या तीन राज्यामध्ये Dhangad च Dhangar केला, त्याच धर्तीवर माझ्या महाराष्ट्रात का होत नाही?
३. महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये मराठी मध्ये स्पष्ट ३६.ओरान, धनगर उल्लेख असताना जाणून बुजून का डावलल जातंय?
कळतय का काही?
babasabani 10 varshasathi sangitale hote
Jativad करू नका,
ओरडायलास पण मानसं आहेत का? ऐकायला समोर. तुझा दीड मानूस नाही आणी महणतो आमदार करा, आणी खासदार, आणी मंत्री करा. डोकं आहे का? याला .
अजून थोड थांबा. हेच अठरापगड जाती तुम्हाला तुमची जागा दाखवुन देतील.
@@ShatarmMali😂 अरे आम्ही बुथच लाऊन देत नसतो गावात...पळ...बघून घे...जागा आमची सर्वात वरतीच असते
@@Patil_Marathaसगळे गाव तुझ आहे ना, मग तू मागास कसा.. तू सत्तेत आहेस ना.. मग तू प्रवाहात कसा काय नाही.. तू गरीब मागास कसा.. तू कुठल्या आधारावर रडतोय, मी गरीब गरीब म्हणून.. बूथ लावला नाय लावला.. लोकांच्या हातातल्या फोन मधे कुठला कसला बूथ लागला ते तुला कळेल का.. तू स्वतःला मराठा म्हणवून घेणे बंद कर. तू शूद्र कुणबी आहेस. यासाठी भांडतो ना तू. मग म्हण की अभिमानाने, तू शूद्र कुणबी ओबीसी आहे म्हणून
@@Ranjandesai5521 ho tumhi agodarach bhikari hota...tumhala bhik milali....congratulations...
@@Patil_Marathaek shudra kunbi mana ata Bhau
सर माळी हे जमिन्दार आहेत त्यांची बाजू घेवू नका. माळी हे अजुनही ब्राम्हणा पेक्षा जातीय वादि आहेत .
तो तुझा वयक्तिक विषय असू शकतो
जय.ओ.बी.सी.
Jai obc
एकच पर्व ओबीसी सर्व
Jay obc
Jai obc
Jai obc.