युरोपियन अमेरिकन आफ्रिकन देशातून विविध विषयांवर डॉक्टरेट पदवी मिळवणारा बाबसाहेबानंतर एकमेव दलित व्यक्ती म्हणजे सुरज सर. बुद्ध फुले आंबेडकर एका नव्या विज्ञानवादी दृष्टिकोनातून जगापुढे मांडणारा एकमेव आंतराष्ट्रीय स्कॉलर म्हणजे सुरज ऍंगडे सर. क्रांतिकारी जय भीम
Excellent..... साहेब आपले भाषण निश्चितच कौतुकास्पद, प्रेरणादायी आणि प्रभावी आहे. हे कुण्या भविष्यकाराने सांगण्याची गरज नाही...येथे महत्त्वाचा मुद्दा एकच आहे तो म्हणजे आजच्या काळात आपल्या सारखे प्रखर विचार मांडणारे लोक एकत्र येऊन जींकण्यासाठी कधी उभे राहणार आहेत...? हा महत्त्वाचा प्रश्न आहे... आज ही कुठल्या एका समाजाची नव्हे तर या देशाची ती गरज आहे.... * * काळ अत्यंत बिकट आहे.*** धन्यवाद... , नानासाहेब केदार, बौद्धचार्य भारतीय बौद्ध महासभा, सातपूर, नाशिक.
सुरज एंगडे सर खूप छान विचार मांडले,आपण पुर्ण जगात डॉ.बाबासाहेबाचे विचाराचे प्रसार व प्रचार करीत आहेत समाजात जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्या बद्दल आभारी आहे.
खूप छान सर , शिकुन् पद्,प्रतिस्था,प्राप्त् ज़लेला असले तरि समाजिका बांधिलकी ची जाणीव ठेऊन समाजाचं काही देण लागत याची जाणीव ठेवली.आणी समाजकार्य अगदी तरुणपणी जो वसा फुले, शाहू आंबेडकर,अण्णाभाऊ साठे विचारधारे चा हाती घेतला त्या बद्दल आपले खूप खूप अभिनंदन. जयभिम,जयभारत.
सूरज जी येंगडे सर आपण परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आलेले आंबेडकरी विचारवंत आहेत, सर आपण असेच आता कोणत्या ना कोणत्या कार्य क्रमाच्या मध्येमातून समाज प्रभोधन करा जेणे करून समाजात उच्च शिक्षित तरुण तयार होतील आणि समाज कार्य करतील ही विनंती जय भिम, जय शिवराय
खूप खूप धन्यवाद सूरज सर, अनेक संकल्पना क्लिअर झाल्या, नवीन विचार अगदी सहज सोप्या भाषेत आपण मांडले, आपल्याला या देशाची राज्यकर्ती जमात व्हायच आहे, या बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक होण्याची पात्रता आपल्याला अंगी निर्माण करायची आहे.
मित्रांनो तुम्हाला सूरजने ज्या पोटतिडकीने विचार समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. तिकडेच लक्ष द्या,केसरचना कशी करावी ,ती कशी राखावी हयाकडे लक्ष देऊ नये....डॉ. संजय कोळी...
Excellent speech by suraj yengade best thought simple living and high thinking follow our leaders higher dreams you are brilliant student motivation speech to Indian people's salute to you jaibhim jai savidhan jai mulnivasi jai shivaray jai shivaray dhanyavad go ahead 👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
जे आपल्याकडे आहे ते समाजाच्या हितासाठी देत राहणे हे आपल्या विचारातून शब्दबद्ध होत आहे..सलाम आपल्या कार्याला..जय भीम..जय भारत..🙏❤
युरोपियन अमेरिकन आफ्रिकन देशातून विविध विषयांवर डॉक्टरेट पदवी मिळवणारा बाबसाहेबानंतर एकमेव दलित व्यक्ती म्हणजे सुरज सर. बुद्ध फुले आंबेडकर एका नव्या विज्ञानवादी दृष्टिकोनातून जगापुढे मांडणारा एकमेव आंतराष्ट्रीय स्कॉलर म्हणजे सुरज ऍंगडे सर. क्रांतिकारी जय भीम
और दो स्टूडेंट जो फॉरेन यूनिवर्सिटी में पढ़ रहे है ओ भी जल्दी लौटकर आयेंगे । एक नागपुर से है तो दूसरा अमरावती (MS) से है ।
दलितांनी आपले दलित पण सोडू नये.कितीही केले तरी दलित हे १००% हिंदू चं असतात.
दादा दलित नाही बौद्ध .
@@samindarkhillare7177 बाबासाहेबांनी बौद्ध बनविले आहे,मग पुर्वीचे दलित म्हणूनच रहा.बौद्ध धम्माला दलित बनवू नका ?
सुरज एंगेडेचं मनःपूर्वक अभिनंदन, पण बाबसाहेबांसोबत कृपया तुलना करू नका🙏
आमच्या समाजात...असा उत्कृष्ट वक्ता...आहे हे आम्हाला माहिती नाही... खरच दुर्दैव बाब आहे
Excellent.....
साहेब आपले भाषण निश्चितच कौतुकास्पद, प्रेरणादायी आणि प्रभावी आहे. हे कुण्या भविष्यकाराने सांगण्याची गरज नाही...येथे महत्त्वाचा मुद्दा एकच आहे तो म्हणजे आजच्या काळात आपल्या सारखे प्रखर विचार मांडणारे लोक एकत्र येऊन जींकण्यासाठी कधी उभे राहणार आहेत...? हा महत्त्वाचा प्रश्न आहे... आज ही कुठल्या एका समाजाची नव्हे तर या देशाची ती गरज आहे.... * * काळ अत्यंत बिकट आहे.***
धन्यवाद... ,
नानासाहेब केदार, बौद्धचार्य भारतीय बौद्ध महासभा, सातपूर, नाशिक.
हे भाषण . ऐकल्या नंतर यांच्या ज्ञानाची प्रचिती आली . ग्रेट .
खूप खूप छान आपल मनापासून अभिनंदन तूम्ही असेच पूढे जा आणि समाजाला जागेकरा 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
आंबेडकरवादी विचार तुझ्या कडून शिकावे.खूप हुशार व्यक्तिमत्त्व आहेस सूरज तू , proud of you ❤👏🏼 जय भीम भाई 🙋✌🏾
डावा उजवा vayachi 55 वर्षे संपत आली तरी समजले नाही आज समजले...engade सर धन्यवाद
सुरज एंगडे सर खूप छान विचार मांडले,आपण पुर्ण जगात डॉ.बाबासाहेबाचे विचाराचे प्रसार व प्रचार करीत आहेत समाजात जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्या बद्दल आभारी आहे.
रोखठोक विचार.समस्यांचे योग्य विवेचन आणि सर्वात महत्वपूर्ण समस्या वर उपाय सूरज सांगतो.
This is power of education..He is doing great work of spreading philosophy of our mahapurush 🎉
वेरी गुड हेयर स्टाइल...मस्त...
बाबासाहेबांना अपेक्षित असलेला उच्च शिक्षित एक समाजातला व्यक्ति
Samajala jagrut karnanare ojaswi bhashan..Thank you Dr.Prof.Suraj sir.Jaybhim Namobudhay
Nice videos 👍
Khup chhan. Bhasan
खूपच छान सुंदर विचार
Excellent motivational guidance to change our social status .
जय भिम, जय लव्हुजी.
Great scolar indian
🎉 जय भिम सर आपले हे विचार फार मोलाचे आहेत.
Jayabhim,,sir, good speech
डॉ. सूरज ऐंगडे सर खूपच छान विश्लेषण करून विषय समजावून सांगतात..!!👍👍💐
जय भीम सर
आपल्या अभ्यासाला व विचारांना प्रणाम❤
खूप छान सर , शिकुन् पद्,प्रतिस्था,प्राप्त् ज़लेला असले तरि समाजिका बांधिलकी ची जाणीव ठेऊन समाजाचं काही देण लागत याची जाणीव ठेवली.आणी समाजकार्य अगदी तरुणपणी जो वसा फुले, शाहू आंबेडकर,अण्णाभाऊ साठे विचारधारे चा हाती घेतला त्या बद्दल आपले खूप खूप अभिनंदन. जयभिम,जयभारत.
Jaibhim sir good spech 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
अत्यन्त उद्बोधक विचार डॉ यांकडे सर
🎉🎉🎉
Great speech... now days you are inspiration for the youth who are working for Phule, Shahu and Ambedkar ❤❤❤
जयभीम जयमूलनिवासी साथियों।
Chan kam karit ahat dhanyawad sir
प्रेरणा घेण्यासाठी खूपच छान विचार मांडलेत सरांनी...
खूप कमी वयामध्ये ज्ञान मिळवले सरांनी.
Thanks Sir...🌹🙏
Jay bhim Jay Bharat . Thanks sir .
Bravo sir,, should be listen by every young student
सूरज जी येंगडे सर आपण परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आलेले आंबेडकरी विचारवंत आहेत, सर आपण असेच आता कोणत्या ना कोणत्या कार्य क्रमाच्या मध्येमातून समाज प्रभोधन करा जेणे करून समाजात उच्च शिक्षित तरुण तयार होतील आणि समाज कार्य करतील ही विनंती जय भिम, जय शिवराय
Jai bhim
खूप खूप धन्यवाद सूरज सर, अनेक संकल्पना क्लिअर झाल्या, नवीन विचार अगदी सहज सोप्या भाषेत आपण मांडले, आपल्याला या देशाची राज्यकर्ती जमात व्हायच आहे, या बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक होण्याची पात्रता आपल्याला अंगी निर्माण करायची आहे.
मित्रांनो तुम्हाला सूरजने ज्या पोटतिडकीने विचार समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. तिकडेच लक्ष द्या,केसरचना कशी करावी ,ती कशी राखावी हयाकडे लक्ष देऊ नये....डॉ. संजय कोळी...
खुपच छान स्पिच औरंगाबाद. जयभिम जयमूलनिवासी जय संविधान जय भारत.
What a maind you brealant sir आपण महाराष्ट्र बघा साहेब हाच विश्वास बाळासाहेबांना सुजात साहेबाना गुडलक। Dr ,br ,ambedker कळलेच पाहिजे
Thank you for this think.
खूप जबरदस्त सूरज जी ... खूप महत्त्वाची विचार पेरणी आपण करत आहात... आपल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा..🥀🥀🌷🌷
एकदम सटीक विश्लेषण.
सूरज सरां च अतिशय सुंदर प्रबोधन
खूप छान सुरज सर
खुप छान प्रेरणा देणार भाषण
Sir Khup chan speech,jay bhim
Khup apratim bollas Suraj
सूरज ला केस कापणे बाबत सल्ला देवू नका
त्याची हेअर स्टाईल अफ्रो अमेरिकन आहे.
बांधवांनो त्यांचे विचार बुद्धिमत्ता समजून घ्या 😊
😂😢
खूप छान माहिती दिलीत आपण साहेब
Great speech Dada, power of education
Great sir
Amhi सुधा बाबासाहेबाना मानतो
Manu naka
विचारांची धारा अतिशय सुंदर. विषयाची मांडणी सहजसुंदर....
अप्रतिम खुप सुंदर सर
आपल्या विपुल केशसंभाराचा समस्त बहुजनांना अभिमान आहे.
Tarunani Adarsh ghava ase Suraj engade siranche charitra, jaybheem namobuddhay
खूप छान जय शिवराय जय भीम
मेंदुवरील जळमट धुवून स्वच्छ करणारे व्याख्यान........!
Very good thought keep it up
Jai Bhim Sir.
Good... speech...
Really facts...our Indian society...
Jay bhim Jay mulnivasi
Dr. Ambedkar Mahatma fule ,Annabhau sathe yanchye vichar khupach clear pne mandle sir🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
I am very happy to be a Sincere voter of B S P and now through Yengade Sirs speech authentication has been granted to my feelings.
❤🐘🌹🌷🌷🌷🥀✌️👏
Super And Fantastic Sir ❤❤❤❤
E
Suraj I proud of you
सर, खुप खुप धन्यवाद. 🙏🙏
Dear Suraj Sir, you are Ambedkariate gem.
अप्रतिम आदरणीय
Wow! Sir 🙏.... great 👏👏
Excellent speech, wisdom and visionary person.
Thank you sir......
तरूण आंबेडकरी विचारवंत डॉ सुरज ऐंगडे साहेबांना क्रांतिकारी जय भिम
❤ Nice. Lots of love and Metta💐.
, dr सूरज भाया, आपके ज्ञान को हज्जारो क्रान्तिकारी जय भीम और आपको, मेरी 5 साल की उम्र कुदरत दे दें!!✍️✍️💪👌🌹🌹🌹🌹🌹✍️ शायर और फ़नकार " दिलदार बागी "
Jaibhim namobuddhay sir
Good Speech
Samadhan.shingare.pune
Nice.sir.jaybhim
I am proud of you one fouji from Akola
excellent guidance sir
🙌🙌🙌🙌🙌🙌
Annabhau Sathe Yana prt abhyasane garjeche .....vividh rupat tyana apn samjun gheu ya....tyani etke sundar jivnache , jagnyacha vichar dile te apn samjun gheu tewach khare Annabhau kaltil.....te grt sahityik tar ahet pan te jagnyatun sahityik zale ...
Tyanchya krantikari vicharana salaam....jaybhim...
Dr Suraj tuzyatil talmal hi janivetun nenivet Ali ahe....mhnun tu etke surekh Annabhau mandles ...ekdam balanced ... Hech ajchya yuvkani shikave ani chalvalila pudhe nyave...
Asech amchi anek mule scholar vyavi....
Dr Suraj Yegade is very brilliant and social worker very good speech
Khup khup sunder 👍
ग्रेट
Dr . Suraj Sir Is Always my Inspiration❤
Excellent speech by suraj yengade best thought simple living and high thinking follow our leaders higher dreams you are brilliant student motivation speech to Indian people's salute to you jaibhim jai savidhan jai mulnivasi jai shivaray jai shivaray dhanyavad go ahead 👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
very nice bhau
Jay Bhim 🙏 Sir 🙏
Good spech sir 🙏🙏🙏🙏🙏. Jaibhim
Proud of you
Krantikari Jai Bhim🙏
या. सुरज यांनी बहुजनासाठी विचारांची मेजवानी दिली फारच छान.
Nice ❤❤❤
Great sir 👍
Outstanding analysis
Jaybheem sir u ar greatest sir
विवेक निर्माण सुंदर
एकदम मस्त
छान
This speech require to be translated in many languages for spreading messages
अप्रतिम वैचारीक संवाद
Good Sir Ji