जबरदस्त कमबॅक केलाय राव महीब्या नी वाटलं नव्हत बैल असा परत कमबॅक करेल पण शेवटी प्रयत्न मेहनत कामी आली पाहिल्यासारखं पळताना बघून खरच डोळ्यात पाणी येतं राव आदत मध्ये खूप नाव केलं आणि पळायची वेळ आली तर बैल असा आजारी गोठ्यावर बांधून होता खूप दुःख होईचं
सगळे बोलले mahibya संपला पण आज महिब्या ने सगळ्यांची तोंड बंद केली कोणती वस्तू संपन्त नसते ती नव्याने सुरवात होते ते आजचे उदहारण💥💥💥 king mahibya 💥💥💥❤️❤️❤️ लवकरच बकासुर आणि महिब्या पळवा 🙏🙏
खूप जबरदस्त स्पीड लागला गाडीला माहिब्या खूप भारी कमबॅक केलाय... असंच कायम पळत रहो महादेवाच्या चरणी प्रार्थना 🙏❤️😍
Mahibya king aahe aani vagh aahe ❤
महीब्या ने 1 नंबर केला 💯💯💯💯🔥
जबरदस्त कमबॅक केलाय राव महीब्या नी वाटलं नव्हत बैल असा परत कमबॅक करेल पण शेवटी प्रयत्न मेहनत कामी आली पाहिल्यासारखं पळताना बघून खरच डोळ्यात पाणी येतं राव आदत मध्ये खूप नाव केलं आणि पळायची वेळ आली तर बैल असा आजारी गोठ्यावर बांधून होता खूप दुःख होईचं
लेट सुटला महिब्या
सगळे बोलले mahibya संपला पण आज महिब्या ने सगळ्यांची तोंड बंद केली कोणती वस्तू संपन्त नसते ती नव्याने सुरवात होते ते आजचे उदहारण💥💥💥 king mahibya 💥💥💥❤️❤️❤️ लवकरच बकासुर आणि महिब्या पळवा 🙏🙏
जेव्हा जेव्हा महिब्या ने घेतलाय शेपटी वर तान तेव्हा केलाय सगळ्यांचा काम तमाम ❤
Mahibiya king ahe King rahanar Teja pay dukhto nay tar tev kunala na aykhnara bail ahe kattar mahibiya premi adat vatat gajavnara king ahe ❤❤
पुन्हा एक वेळा महिब्या अणि बकासुर नंदी cha पैरां झाला पाहिजे ❤❤❤❤
महिब्या 1 केला अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
महिब्या आणी देवाभाई सामना आहे वाटतंय 1 no साठी ❤️👍🏻
महिब्या 🔥🔥🔥
सामना आहे.... महिब्या...vs... देवा भाई... 👌
आता बकासुर आणि महिब्या दोघांचे इंजिन पेटले ...आता राढा होणार इथून पुढे
देवा-महिब्या कहर करणार❤
mahibya😊❤
King is back ❤ mahibya's dominance
Mahibya 🔥🔥🔥
Mahibya 🔙👌🥰🎉🥰🎉🥰🎉🥰🎉🥰🎉🥰🥰🎉🥰🥰🥰🎉🎉🎉🎉 congratulations all' 🥰🎉👌🥰👌🎉👌
Mahibya ❤1,31,000
Hindkesari Mahibya cha Vadal ale !!
Mahibya king aahe aani kingch rahbar
Sir apla no dya please Hite Bala khupa aajari ahe Ani tichya pappa bailgadya pahila alya ahet
Mahibya ❤
Full speed aale❤
Jaam udale asate he bc bar kel mahibyane❤
ओव्हरटेक झाला महिब्याचा.. आता दोन्ही किंग एकत्र येऊ द्या
Barobar bola bhau tyala maj ahe khup
Mahibya 🏆
Mahibya la dila 1no🎉❤
Comeback bolte #Mahibya👑🦁...
आज देवा नव्हता म्हणून मोरे सरकार आवाज कामही होत
Mahibya + Deva pahira zala tar speed 🔥⚡
King is back.... 👑❤🔥😍
महिब्या & देवा भाई चा पैरा झाला पाहिजे हिंद केसरी मैदानात ❤
❤❤❤❤
Bandook chi goli mahibya ksa dhavtoy
Mahibya only ❤
Samna aahe
Mahibya 1 number dila ❤️
Mahiby don ala joshat lavkarach bakasur Ani mahiby dogancha pan engine ata tapla ahe ata koni mhanycha nahi ki me 1 no Karen ❤
Barobar
Mahibya 🔥🥵
Ata lawkarch rustme hind kesri jodi bakasur ani mahibya palnar
3 tas varchi gadi foll aahe ka shutila
सामाना आहे
सामना वाटला निकाल
महिब्या is back 🔥👑
Samna ahe
Deva Bhai ❤1,31,000
सामना आहे बघा