हेडफोन मुळे बहिरेपणा येऊ शकतो हे खरे आहे. मी kamavarti असताना सतत हेडफोन वापरायचो अणि त्या मुळे मला आता एका कानाने एकु येत नाहीं. डॉक्टर कडे गेलो त्यांनी सांगितले यावर उपाय एकच मशीन बसवावी लागेलं. त्यामुळं हेडफोन चा वापर कमी प्रमाणात करा.🙏
अलका याज्ञीक सांगो वा अलका कुबल सांगो 😂 आजचा युवक डीजे वर कुल्हे हलवणारच. ए बजाव रे डी.जे. आजची पीढी वाया गेली आहे. त्यांच्या तौंडी हीच वाक्ये येतील . ए आवाज वाढव डी.जे. तुला आयची शपथ हाय. सुधरणार नाहीत. बाकी तुमची तळमळ बरोबर आहे.
कुठल्याही मिरवणुकीत D J आणि कर्णकर्कश साउंड सिस्टीमचा आवाज यावर नियंत्रण ठेवण्याची काळजी आयोजक घेतील अशी अपेक्षा आपण करूया. मिरवणूक रस्त्यावर चालू असताना आसपासच्या इमारतीत रहाणारे वृद्ध, हॉस्पिटल मधील रुग्ण, अभ्यास करणारे विद्यार्थी यांचा विचार व्हावा.
मोठ्या लोकांना आजार होनं ही चांगली गोष्ट आहे. कारण त्याची सार्वजनिक रीत्या चर्चा होते. आणि टि व्ही चॅनेल, वॄत्तपत्रांमधे त्याचा बद्दल खूप माहिती होते आणि त्यापासून कसे स्वताला वाचवले पाहिजे याची माहिती तज्ञांकडून दिली जाते. व उपाय सुद्धा सांगितले जातात. म्हणून मोठ्यांना बिमारी होने हे चांगले लक्षण आहे.
ध्वनिप्रदूषण कमी होण्या साठी शासनाने काही नियम ठरविले आहे त्याचे पालन न करणाऱ्या वर कठोर कारवाई झाली पाहिजे, बरेचदा कार्य क्रमातील डीजे,स्पिकर चा आवाज एवढा असतो की हॖदयाचेठोके वाढतात,दार खिडक्या ना कंपन होते, पण हाॅस्पिटल किंवा घरी असनारे पेशंट लहान मुलांना सांभाळणे कठीण होते .
Tumhi jya baddal bolat ahat, te Gazette naste..... GADGET aste te..... GADGET AND GAZETTE ARE TWO COMPLETELY DIFFERENT FROM EACH OTHER.....mahiti nasel mhanun sangitle.
Head phone are used Air traffic controller, Railway announcer others in their profession. They maintain sound level they never misused so never complaint . With regard to the singer other than singing she also participate in reality show. So excess use of head phone by her resulted this situation of hearing. I Think Lata di sang more songs than Alka Yagnik . lata di used head phone never complaint of hearing because she used head phones only where it is required to be used.
हेड फोन मुळे चक्कर , माईग्रेन, अस्वस्तता ई, विकार होतात मला स्वता याचा अनुभव आला जसे लक्षण दिसायला लागले मी तुरंत हेडफोन वापरने बंद केले व योगा भ्रामरी प्राणायाम सुरु केले तेंव्हा आराम पडला
दैनंदिन जीवनात वाढलेल्या तणाव आणि धावपळ करताना, एकांत जपण्यासाठी हेडफोन वापरले जातात.. मोबाईलचा वापर देखिल जास्त झाला आहे.. त्याच्या परिणामांची माहिती अतिशय गांभीर्याने दिली आहे. धन्यवाद
जास्त उंचावर किंवा घाटातून प्रवास करतांना मला काना मध्ये pressure जाणवून पडदा हलतो आहे असा भास होतो आणि अचानक कमी जास्त ऐकू येते पण खाली आल्या नंतर पुन्हा व्यवस्थित ऐकू येते. मला या आधी कळत नव्हत कि नक्की काय होतंय . व्हिडिओ बघितल्या नंतर समजले की air pressure मुळे असे होते आणि यामुळे देखील हा आजार होऊ शकतो 😮
अग बाई सर्व मान्य आहे. मराठी सणांची आठवण झाली.आवाजा साठी ते वर्षाला एकदा..मशिदीच्या भोग्याचे आवाज रोज कानखिळ्या बसतो त्याच काय? दिवसा तुन दोन वेळा हे असत . त्याचा किती त्रास सहन करावा लागतो.
अहो maam तुम्ही हे सागवे की chocolate cha वापर krawa kan jamule viman landing, take off che veli kiwha mdhe sudha, कानातले पार्टिकल्स la त्रास hot nahi, ही माहिती तुम्हला Dr. तुषार महापंकर , ENT surgeon य चैनल पर वीडियो आहे🙏
Actully mala pan ek anubhav hota...flight madhe hoto aani mumbai to Delhi la Jatana headphone aaikat zopun gelo pan kahi velat majha kan Khup pain hou lagla. .itka ki mala samajat nahi hot Kay karu ...purn divas asach chalu jhal ..tyadivahi headphone nahi use kela .nantar dusrya divashi pan tras hota pan thoda fakt ...halu halu thik jhal .2 -3 divsat. . aani baki pan lokanna same prb hota.
मैं घाटकोपर- मुंबई में रहता हूँ,, ऐरोप्लेन मेरे बिल्ड़िंग उपरसे ही एयरपोर्ट आता जाता है तभी इतना भयंकर आवाज आता हैं की 15 सेकंड के लिए सब कुछ छोड़के मौन धारण करना पड़ता हैं,, tv और फोन की आवाज सुनाई ही देती नहीं। एयर पोर्ट के नजदीक रहने वाले को भी यही प्रॉब्लम है,, सरकार को कुछ सोचना चाहिए जल्दीसे,, अन्यथा इंडिया के 20% लोग तो ऐसे ही बहरे हो जायेंगे।
पूर्वी सतत हेडफोन लावून रात्री ऐकत होतो त्यामूळे आता डोक्यावर सुज येतं आहे, मेंदू तपासून सगळे रिपोर्ट नॉर्मल, पण पुर्वी मोठया आवाजात हेडफोन लावून झोपणं, महागात पडले
मी देखील नेहमीच हेडफोन वापरायचो, दिवसभरात साधारणतः ५-६ तास हेडफोन लावून ठेवायचो. गेल्या ६-७ महिन्यांत मी हे लक्षात घेतले की माझी ऐकण्याची क्षमता आता कमी झाली आहे. मला लोकांना सांगावे लागते की ते थोडं जोरात बोलावं. हेडफोन खरंच कमी वापरायला हवेत. कृपया तुमच्या मुलांनाही हेडफोन कमी वापरण्यास सांगा.😢
India मधे कुठलही सण असो फंक्शन असो नवरात्री , गणपती मिरवणूक असो DJ शिवाय यांचे सण साजरे होत नाहीत त्यावर शासनाने कडक नियम शिक्षा करायला हवेत. हे सरकार कडक नियम करतील अशी आशा करूया
लग्नाच्या हॉल जवळ रात्री 12 नंतर ही फटाके वाजविले जातात, कायदा आहे पण पाळतय कोण, फटाके वाजउन दुसऱ्यांच्या झोपेची, लहान बाळाच्या जिवाची थरकाप करुन, महाशय प्रायवसीत हनिमूनची मजा घेतात 😊
Corporate Wale loka 24 taas laptop, headphone,mobile war astat back to back meetings attend kartat jya kadhi unnecessary astat anee office logout zala ki vehicle/ can madhe head phone .
रोज रोज कींचाळणारे लाऊडस्पीकर, भोंगे बंद झाले पाहिजेत, कर्कश डीजे बंद झाले पाहिजेत, सरकारनी काम करावीत, फक्त गठा मतदान करणाऱ्याचे लांगुलचालन करणं बंद करावे 🇮🇳🇮🇳 देशातील जनतेचा आरोग्याचा विचार करावा
मशिदितून अजान ने मोठ्या रोजच्या आवाजाचे काय? आजूबाजूला राहणाऱ्या लहान बाळान पासून ते वयस्कर लोकांना किती त्रास होतो याचा कोण विचार करतो का, सरकार गप्प का, कायद्याने मान्यता आहे का, कोर्टाचा विरोध आहे, कोणत्याही धार्मिक असो वा अजून काही त्याला विरोध नको किंवा उपाय नको का
Headphone lawat nahi tyancha khup tras hoto.. Train madhe.. Bus madhe.. Public place var.. Etkya jordar aawajat mobile baghtat.. Shejari basalyala lokana tras hoto
*आजची बिनडोक पिढी* :
1) गाडीवरचे चायनीज फास्ट फूड खाऊन खाऊन पोट आणि तब्येत बिघडवणार
2) सतत कानाला हेडफोन्स लाऊन कानाची वाट लावणार
3) सतत मोबाइल लॅपटॉप बघून बघून डोळ्यांची वाट लावणार
4) नाक्यावर सिगारेटी फुंकून फुंकून (त्यात मुलीसुद्धा असतात) फुप्फुसांची वाट लावणार
5) दारू/बीअर ढोसून ढोसून liver, किडनी यांची वाट लावणार
यांना कोण समजवणार?
Agdi khare 👍
आणि परत म्हणणार मी डिप्रेशन मध्ये जात आहे. 😂
डिप्रेशन मध्ये जाऊन हृदय आणि मेंदूची वाट लावणार
फैशन आहे ओ दादा चार चौगात हवा कुल यो 😅
यांना एकदिवस समजावणार साक्षात यमराज😂
हेडफोन मुळे बहिरेपणा येऊ शकतो हे खरे आहे. मी kamavarti असताना सतत हेडफोन वापरायचो अणि त्या मुळे मला आता एका कानाने एकु येत नाहीं. डॉक्टर कडे गेलो त्यांनी सांगितले यावर उपाय एकच मशीन बसवावी लागेलं. त्यामुळं हेडफोन चा वापर कमी प्रमाणात करा.🙏
One of my family member...
सेम मलाही असच सांगितलंय आणि माझ्या कान तुन कॉईन्ग असा आवाज सारखा येतोय 😂🤣
भयानक आहे बाबा हे काळजी घ्या.......
Dj तर बंद झालाच पाहिजे पण आवाज करणाऱ्या मोटर बाइक्स वर सुद्धा बंदी आणली पाहिजे.
Noise pollution satee police yatrans working asviee
Bap re khup bhainkar
अलका सांगू दे नाहीतर अजून कोण सांगू दे सध्याची पिढी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देणार यांना असंच शासन योग्य आहे
कुणाचं काय जाणार आहे मग.एका नाहीतर नका ऐकू
पण ते ऐकण्यासाठी कानतरी टिकले पाहिजेत का नाही? बहीरे झाल्यावर कसला डीजे न फीजे. मग एकच तो म्हणजे शून्य आवाज. 😖
ऐकायचेच नाही असे ठरवले असेल तर काय?
अलका याज्ञीक सांगो वा
अलका कुबल सांगो 😂
आजचा युवक डीजे वर
कुल्हे हलवणारच. ए बजाव रे डी.जे.
आजची पीढी वाया गेली आहे. त्यांच्या तौंडी हीच वाक्ये येतील . ए आवाज वाढव डी.जे. तुला आयची शपथ हाय.
सुधरणार नाहीत. बाकी तुमची तळमळ बरोबर आहे.
@@shivajiphondekar6525सर्वच युवक हे dj वर नाचणारे नाहीत काहींना हे आवडत सुद्धा नाही
कुठल्याही मिरवणुकीत D J आणि कर्णकर्कश साउंड सिस्टीमचा आवाज यावर नियंत्रण ठेवण्याची काळजी आयोजक घेतील अशी अपेक्षा आपण करूया. मिरवणूक रस्त्यावर चालू असताना आसपासच्या इमारतीत रहाणारे वृद्ध, हॉस्पिटल मधील रुग्ण, अभ्यास करणारे विद्यार्थी यांचा विचार व्हावा.
अगदी बरोबर ! पण ऐकणार कोण?
Lahan baal pan,ghabartat chote baby
Take care alka ji 🙂
We are Very very Thankful to you alka ji for your social awareness ❤
किती ही ब्रॅन्डेड हेडफोन्स वापरा कालांतराने याचा कानावर परिणाम होऊ शकतो
मोठ्या आवाजात डीजे लावणार्यांवर पहीली कारवाई केली पाहिजे.😮
आंम्ही हिंदू आहोत म्हणून आंम्ही
ऐकणार नाही
कायमचे बहीरे झालो तरी चालेल.
Kashi bandi yeil DJ var .kon karel
@@vijaysathe9510 आंम्हाला धार्माच्या
नावावर तमाशा केलेला आवडतो.
आणि जे आंम्हाला आवडते त्याला फडतूस
राजकारणी कसे विरोध करणार ॽ
@@sanjayekade7378hayt Hindu Kay manse aahe Baba dhany aahe
Dj तर बंद झालाच पाहिजे पण आवाज करणाऱ्या मोटर बाइक्स वर सुद्धा बंदी आणली पाहिजे
अतिशय चांगली माहिती दिली धन्यवाद, आणि अल्का मँडम ना लवकर बरं वाटाव अशी बाप्पा चरणी प्रार्थना 👍
मोठ्या लोकांना आजार होनं ही चांगली
गोष्ट आहे.
कारण त्याची सार्वजनिक रीत्या चर्चा होते. आणि टि व्ही चॅनेल, वॄत्तपत्रांमधे
त्याचा बद्दल खूप माहिती होते
आणि त्यापासून कसे स्वताला वाचवले पाहिजे याची माहिती तज्ञांकडून दिली जाते. व उपाय सुद्धा सांगितले जातात.
म्हणून मोठ्यांना बिमारी होने हे चांगले लक्षण आहे.
😂😂right bro
You are wrong alkaji a greate singe greate artist
हे असले आजार मोठ्या लोकांनाच होतात कारण गरीब लोकांकडे ही साधने उपलब्ध नसतात त्यामुळे गोरगरिबांना असे आजार होत नाहीत
याला म्हणतात Positive thinking😂😂😂
Well said sir 😄😄
अलका ताई, लवकर बऱ्या होवोत.
Nahi hou shakat it's reality 😢
मी नवीन हेडफोन घेणार होतो मी माझा निर्णय मागे घेतला😂
Khup chan mahiti dili aahe,alkaji ne, barech diwas zale, mala sudha headfon muze ekdam awaj vadhvila gela hota, ALKAJINCHE dhanye upkaar tyani, headfon baddal mahiti dili aamhala khup khup aabhari aahe, dhanyavaad, mam, take your cear, .
I pray to god for alka yagnik... Please care alka mam .. you are my inspiration.. you are my favourite singer... Get will soon alka mam...🥹😭🥲🥹
ध्वनिप्रदूषण कमी होण्या साठी शासनाने काही नियम ठरविले आहे त्याचे पालन न करणाऱ्या वर कठोर कारवाई झाली पाहिजे, बरेचदा कार्य क्रमातील डीजे,स्पिकर चा आवाज एवढा असतो की हॖदयाचेठोके वाढतात,दार खिडक्या ना कंपन होते, पण हाॅस्पिटल किंवा घरी असनारे पेशंट लहान मुलांना सांभाळणे कठीण होते .
हो खर आहे
Ho agdi barobar....😢😢
Shasan adhikari swatahach jinkun aale ki mothya awazat DJ lawtat...😂
आवाज करत जाणारे मोटर बाईक वाले पण.. त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे.. त्या कंपनीवर सुद्धा.. जीं अशा bikes बनवते
Kayada kadhla pahije
कंपनीवाले खूप छान हेडफोन्स लॉन्च करता आहेत पण त्याच खूप मोठ्या प्रमाणात व्यसन लागलं आहे.
खर आहे माझे kanache opretion zale headphone mule 14 jun la
3 Jun la zale aste tar bare zale aste
@@abhijitabhi8668😂
Exit poll ekun barech Jan bahire zale aahet,
K@@abhijitabhi8668 ka
I pray to god for your get well soon alkaji i am very sad after this news listen don 't worry you keep on belive god
आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे ती शरीर संपत्ती आहे पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसांपर्यंत काळजी घ्यायला हवी ❤
खुप छान माहिती दिलीत. धन्यवाद.
महत्वपूर्ण माहिती धन्यवाद
सगळ्या gazettes पासून दूर रहा , शांत आणि निवांत जीवन जगत जगण्याचा आनंद घ्या
अगदी बरोबर
Tumhi jya baddal bolat ahat, te Gazette naste..... GADGET aste te.....
GADGET AND GAZETTE ARE TWO COMPLETELY DIFFERENT FROM EACH OTHER.....mahiti nasel mhanun sangitle.
अलका याज्ञीक सांगो अथवा अलका कुबल सांगो. आजची पोरं बोलणार हे.... आवाज वाढीव डी.जे. तुला आयची शपथ हाये.
Same issues with my hearing loss…same diagnosis Sensory nerve hearing loss…due to viral infections or accidental injury….
वाचलो
मॅडम तुम्ही खुप चांगली माहिती दिली मला तर फक्तं एक टक्का कानाला ऐकू येत त्यामुळे मी हेडफोन लावून युट्यूबरचे कार्यक्रम पाहतो धन्यवाद मॅडम.
Head phone are used Air traffic controller, Railway announcer others in their profession. They maintain sound level they never misused so never complaint . With regard to the singer other than singing she also participate in reality show. So excess use of head phone by her resulted this situation of hearing. I Think Lata di sang more songs than Alka Yagnik . lata di used head phone never complaint of hearing because she used head phones only where it is required to be used.
Pratyek awyawachi kimmat khup khup aahe.Nisargtah aikanyachi kshamata jitki aahe तितकाच ऐकावं अस मला वाटत .आपला एक डोळा साधारणतः 576मेगापिक्सल इतक्या क्षमतेचा आहे .जास्त brightness mule dolyana ija hot aste .जास्त डेसिबल चा sound kanawar padat asel tr बहिरेपणा नक्कीच a nar ahe matr khar aahe.
God Bless Alkaji.
हेड फोन मुळे चक्कर , माईग्रेन, अस्वस्तता ई, विकार होतात मला स्वता याचा अनुभव आला जसे लक्षण दिसायला लागले मी तुरंत हेडफोन वापरने बंद केले व योगा भ्रामरी प्राणायाम सुरु केले तेंव्हा आराम पडला
बरं झालं माझ्या मोबाईलला कोणताच हेडफोन सुट होत नाही. तरीही मी क्वचितच वापर करते हेडफोन चा.
. ,Ani mi ha video हेडफोन्स लाऊन बघतोय...😅😅😅
डॉल्बी डीजे आधी बंद केले पाहिजे मोठ मोठ्या मिरवणुकीत लहान मुलांना खुप त्रास होतो
डॉल्बी बंद बरोबर आहे पण भोंगे पण बंद झाले पाहिजेत 12 महिने 24 तास चालू असतात कार्यक्रम हा एक दिवसाचा असतो तू कोणताही असो पण वर्षभर त्रास नको
Get well soon 🙏
दैनंदिन जीवनात वाढलेल्या तणाव आणि धावपळ करताना, एकांत जपण्यासाठी हेडफोन वापरले जातात.. मोबाईलचा वापर देखिल जास्त झाला आहे.. त्याच्या परिणामांची माहिती अतिशय गांभीर्याने दिली आहे. धन्यवाद
Take Care Alka Yagnik madam ji Buddha's blessings you 😢😌
Take care Alkaji
बाई तुमच्या एकच गोष्ट परत परत सांगितल्यामुळे मला तुमचे थेट पाचही ज्ञानेंद्रियांचे पडदे फडावेसे वाटत आहेत 😡😅
Airplaneadhe aavaj chi frequency jast aslya mule trass hoto....ds is my prsnl exprnc
🙏🙏🙏
जास्त उंचावर किंवा घाटातून प्रवास करतांना मला काना मध्ये pressure जाणवून पडदा हलतो आहे असा भास होतो आणि अचानक कमी जास्त ऐकू येते पण खाली आल्या नंतर पुन्हा व्यवस्थित ऐकू येते. मला या आधी कळत नव्हत कि नक्की काय होतंय . व्हिडिओ बघितल्या नंतर समजले की air pressure मुळे असे होते आणि यामुळे देखील हा आजार होऊ शकतो 😮
अगदी बरोबर, हा अनुभव सर्वांना येतोच...
Is there any data available ...How much will % of the affected people?
...she already said it's the rarest problem
आमच्या कडे फोन आहे पण हेडफोन घ्यायला आणि वापरयला सवड नाही कामत व्यस्त
99% लोक ही बातमी हेडफोन लाऊनच ऐकत असतील..
आशा आहे अल्काजी या आजारातून लवकर बरे होतील..
😅
ब्लूटूथ हेडफोन . डीजे . वाढत्या प्रमाणामुळे अडचणी निर्माण झाल्या. कान हा महत्त्वाचा आणि सेन्सिटिव्ह पार्ट आहे
Alkaji aap jaldi tik ho jaygi
So sad, too much bad!😢
Why DJs are not banned
अग बाई सर्व मान्य आहे. मराठी सणांची आठवण झाली.आवाजा साठी ते वर्षाला एकदा..मशिदीच्या भोग्याचे आवाज रोज कानखिळ्या बसतो त्याच काय?
दिवसा तुन दोन वेळा हे असत .
त्याचा किती त्रास सहन करावा लागतो.
heartning to see bahujan people in media
Me tumcha video pn mute vr pahila. Thanks tai.
Get well soon Alka didi.
अति ची गति नसते।। जय महाराष्ट्र।।
मला headphone 5 minutes वापरल्यावर कान दुखायला लागतात , म्हणून मी headphone अजिबात वापरत नाही
लवकर बरे व्हा मॅडम ❤
अहो maam तुम्ही हे सागवे की chocolate cha वापर krawa kan jamule viman landing, take off che veli kiwha mdhe sudha, कानातले पार्टिकल्स la त्रास hot nahi, ही माहिती तुम्हला Dr. तुषार महापंकर , ENT surgeon य चैनल पर वीडियो आहे🙏
Alka yagnik yancha kanala ija havechy dabamle zali asavi .God bless you.
True anything above limit is wrong,so avoid more mobile
Actully mala pan ek anubhav hota...flight madhe hoto aani mumbai to Delhi la Jatana headphone aaikat zopun gelo pan kahi velat majha kan Khup pain hou lagla. .itka ki mala samajat nahi hot Kay karu ...purn divas asach chalu jhal ..tyadivahi headphone nahi use kela .nantar dusrya divashi pan tras hota pan thoda fakt ...halu halu thik jhal .2 -3 divsat. . aani baki pan lokanna same prb hota.
Legend watching this video with headphones...😅😅
😂😂😂
Me bhi yahi soch raha tha😂
Baapare.
लता मंगेशकर नंतर दुसरा आवाज अलकाताई चा होता लवकर बरे होत
अतिशय योग्य माहिती मिळाली
पण खूप लोक कोणत्याच प्रकारची काळजी घेत नाहीत.
वेळ निघून गेल्यानंतर समजते
देवाने फुकट आपल्याला शरीर दिल्यामुळं शरीराची किंमत वाटत नाही, God Bless All
Traveling in Plane is also bad for your ears. Ask any ENT doctor
आरोग्याबद्दल माहिती सांगताना allopathy डॉक्टरांच्या मताबरोबर आयुर्वेदिक वैद्यांचे मत पण सांगावे म्हणजे दर्शकांना जास्तीत जास्त माहिती कळेल
6/28/24 she can use whole black paper . Suggestion 4 whole black papers between 6 to 7 pm just take and drink water. (Do not eat) thanks hari om
मैं घाटकोपर- मुंबई में रहता हूँ,, ऐरोप्लेन मेरे बिल्ड़िंग उपरसे ही एयरपोर्ट आता जाता है तभी इतना भयंकर आवाज आता हैं की 15 सेकंड के लिए सब कुछ छोड़के मौन धारण करना पड़ता हैं,, tv और फोन की आवाज सुनाई ही देती नहीं। एयर पोर्ट के नजदीक रहने वाले को भी यही प्रॉब्लम है,, सरकार को कुछ सोचना चाहिए जल्दीसे,, अन्यथा इंडिया के 20% लोग तो ऐसे ही बहरे हो जायेंगे।
पूर्वी सतत हेडफोन लावून रात्री ऐकत होतो त्यामूळे आता डोक्यावर सुज येतं आहे, मेंदू तपासून सगळे रिपोर्ट नॉर्मल, पण पुर्वी मोठया आवाजात हेडफोन लावून झोपणं, महागात पडले
मी देखील नेहमीच हेडफोन वापरायचो, दिवसभरात साधारणतः ५-६ तास हेडफोन लावून ठेवायचो. गेल्या ६-७ महिन्यांत मी हे लक्षात घेतले की माझी ऐकण्याची क्षमता आता कमी झाली आहे. मला लोकांना सांगावे लागते की ते थोडं जोरात बोलावं. हेडफोन खरंच कमी वापरायला हवेत. कृपया तुमच्या मुलांनाही हेडफोन कमी वापरण्यास सांगा.😢
Mi 58 varshacha ahe ajun fit and fine ahe mi sangit halu avajat ekto
आप क्या इतना फास्ट बोल रही हो में सुपरफास्ट स्पीड ahe tumchi
Mala six month zale hea dphon mule ayku yet nahi
Bluetooth use kelel magchya wrshi kanat infection zal ...tevhapsn use krn sodl..
अगोदर डीजे वर बंदी घातली पाहिजे
Ho he खर आहे माझ्या मिस्टरांना पण असाच आजार झाला आहे
Alkaji आपली तब्येत लवकर बरी व्हावी हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो..
ह्या साठी डॉल्बी वर ही बंदी आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवा
ध्वनी प्रदूषण अर्ध्यावर पण कठोर कारवाई करावी
कानाचा आकाराची माहिती चांगली आहे...पण गणपती, दही हांड़ी ला जाऊ नका हा सल्ला देणे आज तक नी ताडले पाहिजे...नाहीतर कारवाई पण होऊ शकते.....
अलका सुन पाएगी
India मधे कुठलही सण असो फंक्शन असो नवरात्री , गणपती मिरवणूक असो DJ शिवाय यांचे सण साजरे होत नाहीत त्यावर शासनाने कडक नियम शिक्षा करायला हवेत. हे सरकार कडक नियम करतील अशी आशा करूया
Ghya ajun bass pahije bass pahije
कृपया नीट मराठी भाषा येणारे, शुद्ध उच्चार असणारे सूत्र संचालक ठेवावेत
Not big deal sir...it's easily adjustable....
Kharay chanle marathee bolnare bharpur aahet. He vashila wale aahet ase watte
Doesn't matter. Subject knowledge is important.
मराठी चॅनेलवर बातमी देताना मराठी येत नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
@@DhruvtejJadhav-ew1vbइंग्लिश येत नसेल तर इंग्लिश चॅनेल वर घेतील का?
Ho headphone lavlyane thoda velane chakkar alayasarkhe pn vatte..
Awaj kami karun aykat ja re baba aani kam asl tevhach use kart ja
लग्नाच्या हॉल जवळ रात्री 12 नंतर ही फटाके वाजविले जातात, कायदा आहे पण पाळतय कोण, फटाके वाजउन दुसऱ्यांच्या झोपेची, लहान बाळाच्या जिवाची थरकाप करुन, महाशय प्रायवसीत हनिमूनची मजा घेतात 😊
Ratriche lagn asel tr navri jevha ghari pohachte 2,3,4 la tevha pn fatake vajavle jatat.
Plz dr. Avinash Bhondawe ka phone no. And contact details de sakte hai kya ?🙏
Ye to kashmir hai esliye fija ka kya kahna very nice singer Alka Yagnikji and udit narayan saheb also
आज पासून हेडफोन वापर कमी पुढ च्या स ठेस मागचा शाहाणा
कोणत्याही धार्मिक ठिकाणी जे प्रचंड आवाज होतात ते बंद करा
😮आजची पिढी अशीही बहिरी आहे कोणाचे न ऐकन त्यात हि हेडफोन लावून असतात आणि वापर बंद झाला पाहिजे.पण headphone ka वापरायची गरज नाही
Corporate Wale loka 24 taas laptop, headphone,mobile war astat back to back meetings attend kartat jya kadhi unnecessary astat anee office logout zala ki vehicle/ can madhe head phone .
Same here using hearing aids 😮
रोज रोज कींचाळणारे लाऊडस्पीकर, भोंगे बंद झाले पाहिजेत, कर्कश डीजे बंद झाले पाहिजेत, सरकारनी काम करावीत, फक्त गठा मतदान करणाऱ्याचे लांगुलचालन करणं बंद करावे 🇮🇳🇮🇳 देशातील जनतेचा आरोग्याचा विचार करावा
In old it is natural that older people loose their hearing and eye sight all should be prepared for such eventuality
Same
गणपती, लग्न मिरवणुकीत डी जे वर बंदी पूर्णपणे केली पाहिजे
मशिदितून अजान ने मोठ्या रोजच्या आवाजाचे काय? आजूबाजूला राहणाऱ्या लहान बाळान पासून ते वयस्कर लोकांना किती त्रास होतो याचा कोण विचार करतो का, सरकार गप्प का, कायद्याने मान्यता आहे का, कोर्टाचा विरोध आहे, कोणत्याही धार्मिक असो वा अजून काही त्याला विरोध नको किंवा उपाय नको का
Ho sampurn divas bhar ghanta Mandirt wajat aste...teache kay
Nusata bahire pana nahi tar vertigo navacha ghatak ajar dekhil suru hou shakato
Headphone lawat nahi tyancha khup tras hoto.. Train madhe.. Bus madhe.. Public place var.. Etkya jordar aawajat mobile baghtat.. Shejari basalyala lokana tras hoto