महाराष्ट्रामध्ये खंडेरायाच पारंपारिक जागरण गीत,, व खंडेराया,, महिमा,, ऐकावा तर,, रेणुका ताई,, शास्त्रशुद्ध व अध्यात्म संपूर्ण अभ्यास,, तुमचं गीत कितीही वेळा ऐकलं तर, तेवढच भावभक्तीने भरभरून असते
रेणुका ताई आपल्या कंठात साक्षात सरस्वती देवी आहे ❤🙏 आपण फक्त धार्मिक गीत गात रहावे 🙏 आणि सोबत मुरळी पण तीच ठेवा जिला लहान पणापासून देवाला अर्पण केली आहे 🙏 हि आपणांस नम्र विनंती आहे 🙏 धन्यवाद
रेणुका ताई खूपच छान मी आपले व्हिडिओ कायम पाहतो तसेच कच्ची वाला दादाचे काम अप्रतिम ताई मी जि,अहमदनगर ता, श्रीगोंदा मधील कामठी गावचा आहे तुम्हाला एकदा माझ्या गावाला भेट द्यावी लागेल मी तुम्हाला एकदातरी माझ्या गावाला कार्यक्रमासाठी बोलावणार आणि तुम्हाला आमच्या गावाला यावं लागेल
महाराष्ट्रामध्ये खंडेरायाच पारंपारिक जागरण गीत,, व खंडेराया,, महिमा,, ऐकावा तर,, रेणुका ताई,, शास्त्रशुद्ध व अध्यात्म संपूर्ण अभ्यास,, तुमचं गीत कितीही वेळा ऐकलं तर, तेवढच भावभक्तीने भरभरून असते
वेद
रेणुका ताई आपल्या कंठात साक्षात सरस्वती देवी आहे ❤🙏 आपण फक्त धार्मिक गीत गात रहावे 🙏 आणि सोबत मुरळी पण तीच ठेवा जिला लहान पणापासून देवाला अर्पण केली आहे 🙏 हि आपणांस नम्र विनंती आहे 🙏 धन्यवाद
एकच नंबर ताई गायन वादन नृत्य सादर केले ही तुम्हाला सरस्वती च देण आहे हे कुणाला भी प्राप्त होत नाही तुम्हाला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ताई
वावा खुप छान रेणुका ताई लवकर गाणं you tube येऊ द्या
❤सदानंदाचा येळकोट 🙏 वा क्या बात है....खरच खुप सुदर आवाज ताईसाहेब. ..जय मल्हार ❤❤❤
रेणुका ताई.खुप.छान.गायन.जय.मल्हार
Nagorao hadole Karnataka
रेणुका ताई तुम्ही ग्रेट आहात तुमच्या आवाज न आम्ही मंत्र मुग्ध होऊन जातो 🙏🙏🙏 धन्यवाद
एकदम झक्कास कार्यक्रम
वा छानच पारंपरिक पध्दतीने गायले,वाद्य पण पारंपरिक छान आहे
रेणुका ताई तुमचे कार्यक्रम खुपच छान आणि अप्रतिम असे गायण आहे ताई आमच्या परिवाराकडु तुम्हाला आणि तुमच्या टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
ताई तुम्ही पारंपारीकता टिकून ठेवली आहे 🙏🙏
खूप छान रेणुका ताई kadakkkkkkk 👌👌
जय शिव मल्हार सहा महिने सोमवती चा पद घ्या ना
जय मल्हार 🙏🙏 माऊली
Shri Swami Samarth
आप्रतिम आवाज आहे हा असल बावन्न कशी सोन् अनेक शुभेच्छा नर्तन पन पारमपरिक सुरेख लावनी बन्दिश सुरेख् 🌹🌹🌹
रेणुका ताई तुमचे गीत ऐकून मन प्रसन्न झाले. खुप छान आवाज आहे.
छान सुंदर
Jai malhar renuka tai hatkar samaj
🙏🙏👌खुप च छान गायन आहे 🙏🙏👌👌
आवाज खूपच सुंदर ताई अजून प्रगती होईल
कच्ची खुपच सुंदर वाजवली
यळकोट यळकोट जय मल्हार.
ताई पारंपरिक खंडोबा जागरण अतिशय सुंदर.
मस्तच आहे आवाज ताई गाणे छान आहे जुन्या चालीचे . (ताई तुझी गाणी ऐकून मन प्रसन्न होते)
मी हे गाने 100 वेळा बघितले पण मन भरत नाही खुप छान आहे हे गाने
ताई तुमचा खुप छान आहे खरोखरच खंडोबा रागाची कृपा आहे
रेणुका ताई खूपच छान मी आपले व्हिडिओ कायम पाहतो तसेच कच्ची वाला दादाचे काम अप्रतिम ताई मी जि,अहमदनगर ता, श्रीगोंदा मधील कामठी गावचा आहे तुम्हाला एकदा माझ्या गावाला भेट द्यावी लागेल मी तुम्हाला एकदातरी माझ्या गावाला कार्यक्रमासाठी बोलावणार आणि तुम्हाला आमच्या गावाला यावं लागेल
Jay
Malhar
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान ताई गायक आहेत खुप छान 👌
ताई सुपर गाणे
नटले तुमच्या साठी चाल खूप छान ताई
1 numbar
Parmeshwrane tumhala udand aayushya devo
Khup chan renuka tai
सुंदर ताई
सरस्वतीची कृपया रेणुका तुझ्यावर👌🙏💐
जय मल्हार 🙏🙏🙏🙏🙏🙏
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏
Chhan gayan parampatik
खूप खूप छान आवाज आहे सुपारी किती घेता कार्य कामासाठी
Thanks you tai great❤🎉
Khupach Chan
खरच आवाज आहे ताई तुमचा सुंदर
ताई खुप चांगला आवज आहे.
Khup chhan aavaj. Wow kya baat hai.
छान
Jay Malhar
ताई खरच तुमच्या आवाजात जादू आहे गाण एेकून मन प्रसन्न झाल.🙏🙏
खूप छान गायन
पारंपरिक गाणि खुपच गोड आसतात
नाद नाय करायचा ताई तुमचा🙏🙏
छान ताई मी शेवगाव कर
Mast
ताई तुमचं गाणं छान आहे
chan aawaj.
खूप छान रेनुकाताई
✌✌🌹💐🌹💐🌹
क्या बात है ❤️👍
Mast.
🎶mastch avaj🎤
Ananda.Daragade
Khup khup Sundar chhan aavaj, tamasha kadhayla hava
Mast aavaj aahe tai
🚩🙏🚩
Jay Mohata Devi Seva mandal pargaon moulla ahmednagar very good tai Saheb
Very Good
Very nice tai
लय भारी रेणुका ताई
यालाच म्हणतात खंडोबाचे जागरण गोंधळ
Tai.aat.sundar.awaz
एकच नंबर ताई तूमच्या गायन कराया कधी वेळ भेटे काय महित खूप खूप इच्छा आहे
तुम्ही मुळ गीत म्हणा . नटले तुमच्या साठी . फार छान .
Khup Chan tai...nhitr ahe ti komal patole tamajgir
Ik
👌🏼👌🏼👌🏼👌🏼
👌👌
Excellent singer
👌👌👌👌👌🥰🙏
👌
O
ताई तुमची जागरणाची सुपारी किती आहे सांगा ओ ताई अहमदनगर मध्ये
👌👌👌👌👍👍👏👏💐💐
,👌👌👌👌👌👌👌👌
Thank you tai i am happy ur song i like ur voice
👍👏
गते
A
Kiti sadhepana ahe tai cha ha sadhe panach tumhala ajun khup moth karel
भारी आवाज आहे ताई तुमचा💯
Hii
सुपारी किती आहे जागरणाची
सुपारी किती आहे पार्टीची
ताई गाणं छान मन समाधान होत
गणेश तायाश
ताई सुपारी किती आहे आम्हाला कार्यक्रम आयोजित करायचा आहे
Reel song sinde me
Dada tumcha karekram mala baghaych ahe purn
Please sangalka tumcha karekram kut asal tar mi upastiti dein
खुप छान गीत ताई
आज सुरेखा पुणेकर ची आठवण करून दिली ताई 🙏👌👌👌🙏
Kachi vala nad khula vajvito yar nahit konich nahi
या पार्टी च फोन नंबर मिळेल का सुपारी deychi आहे
Khupach chan
खुप छान रेणुका ताई 👌👌👌👌
Very very👍 good