लाडकी बहीण नवा ऑनलाईन अर्ज | Ladaki Bahin Online Application New Process | Ladki Bahin Yojana Form
Вставка
- Опубліковано 16 жов 2024
- The process to fill online application for Mukhy Mantri Majhi Ladki Bahin Scheen Maharashtra has changed little. Some fields are updated so that eligible females can submit accurate information and documentation.
माझी लाडकी बहीण योजनेसाठी भरल्या जाणाऱ्या ऑनलाईन अर्जाच्या फॉरमॅट मध्ये काही बदल करण्यात आले असून, त्यांमुळे आता अर्जदार महिलाना सुटसुटीत, अचूक माहिती तसेच आवश्यक कागदपत्र सहज जोडता येणार आहे.
हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक
drive.google.c...
घरबसल्या आधार कार्ड अपडेट करा, हा Video पहा
• आधार कार्ड जन्मतारीख ब...
माझी लाडकी बहीण योजना नव्या सूचना
• लाडकी बहीण योजना ही चू...
@MahitiMedium
आमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या माहिती मध्ये भर पडत असेल, तर व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत अवश्य Share करा.
जय हिंद | जय महाराष्ट्र |
#MahitiMedium
for business/promotion email us on:
mahitimedium.business@gmail.com
Telegram Group
t.me/join_mahi...
WhatsApp Community for Senior Citizens, click the link below to join
chat.whatsapp....
-------------------------------------------------------------------------------------
online application for ladli behna yojana
Ladli Bhena Yojana 2024 Apply Online Registration
Can I apply for Ladli Behna Yojana online?
How to fill Ladli Behna Yojana form in Maharashtra?
What documents are required for Ladli Bahna Yojana?
Majhi Ladki Bahin Yojana Online Apply 2024
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply
माझी लाडकी बहिण योजना अर्ज कसा करावा
#ladkibahinyojna #ladakibahinyojanaform #ladaki_bahin_yojana #ladki_bahin_yojana #onlineapplication #onlineform #onlineregestration
Disclaimer:
The information available on this UA-cam channel is for educational and information purpose only. This UA-cam channel does not provide financial advice. This UA-cam channel strictly advise its viewers not to pay any free or charges to any individual, companies or freelancing sites for any part time or full time work. There is no guarantee, that you will be able to make money, by using the ideas mentioned in this video. Your achievements will depend completely on your skills, ability and hard work. We cannot ensure that the website/mobile applications mentioned in this video are free from errors.
We do not provide tips on Investment and/or suggest to buy any insurance. The information available in this Video is just for knowledge, that such schemes exists. Scheme details are presented, based on the information available on official websites.
शासनातर्फे वेळोवेळी निर्गमित GR किंवा शासन निर्णय बघण्यासाठी “Mahiti Medium” UA-cam Channel हे फक्त एक माध्यम आहे.
राज्यातील शासकीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, अल्पसंख्यांक उमेदवार/विद्यार्थी, शालेय विद्यार्थी आणि अशाच इतर लाभार्थ्यांपर्यंत शासनामार्फत जाहीर माहिती पोहोचवणे, हाच या Channel चा प्राथमिक आणि अंतिम हेतू आहे.
Video दरम्यान दाखविण्यात येणारी माहिती, संपूर्णपणे सरकारच्या अधिकृत Website वरील असल्याने, त्या माहिती संदर्भात निर्माण होणारे किंबहुना उद्भवणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी “Mahiti Medium” UA-cam Channel कुठल्याही प्रकारे जबाबदार नसेल.
परंतु, त्या प्रश्नाची योग्य उत्तरे शोधून विचारणार्यांना समाधान देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, याची कृपया नोंद घ्यावी.
आम्ही गुंतवणुकीवर टिपा देत नाही आणि/किंवा कोणताही विमा खरेदी करण्याचे सुचवत नाही. या व्हिडीओमध्ये उपलब्ध माहिती केवळ माहितीसाठी आहे, की अशा योजना अस्तित्वात आहेत. अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीच्या आधारे योजनेचे तपशील सादर केले जातात.
धन्यवाद !
Agadi chan aani savistar mahiti dilat sir ittar konahipeksha
धन्यवाद, तुमची हेल्प करता आली यातच समाधान.
आता फ़ॉर्म भरून बघा. 😂😂😂😂😂
@@MahitiMedium Bhava jar rahivashi , janmacha dakhla nase tar election card var hote ka?
@@MahitiMedium reshan card cha aatil photo upload karaycha ki varil color photo
Aadhar card ke copy upload karni hai Yaa aadhar card
सुंदर पद्धतीने माहिती दिली सर धन्यवाद
Thank you, keep supporting
Khupach chan mahiti dili sir than you so much
Most welcome, keep supporting
जवळ जवळ 4ते पाच दिवस झाले फोटो sprt krt nahi aani form sombit hot nahi khul अडचण निर्माण होते ..फोटो except krt nahiy..
खुप खुप धन्यवाद सर खूप छान माहिती दिल्याबद्दल 🙏
Most welcome 🙏🏻
Hi OTP kuthe takaycha a
खूप छान आणि व्यवस्थित माहिती दिली तुम्ही
Thank you, keep supporting
Sir...Chan mahiti dhili tumhi pan majha 1 prashna ahe... Jar mahilach lagna jal ahe ani ticha tichya navryachya reshan card var naw jodla nahi ahe tar kay karaych sir
नवविवाहित असाल आणि मॅरेज सेटिफिकेट असेल तर पतीचे रेशन कार्ड जोडता येईल
अन्यथा उत्पन्नाचा दाखला
रहिवासी दाखला म्हणून तुमचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला चालेल
Sir what to do if we neither ave Orange/Yellow Ration card nor Income certificate... Upload kay karaecha aahe tar ? Please reply
Then how you gonna proof your income eligibility. You either need to upload ration card or income certificate. Try to call on 189 toll free
इमेज नॉट सपोर्ट kantala alay kiti vela barlay
@@Mukundtak lambun photo ghya thoda hotoy update
Aho 10 min bharun hotoy
15 varsha purvi cha proof madhe Ration card takla aani Khali pan Ration card takla utpanna chya jagi ter 2 jagi ration card hoil ek utpanna aani ek 15 years ago document ter chalel ka ????? Please reply
Form purn भरल्यानंतर फोटो अपलोड करायचा वेळेस.app madun back yet ahe....why this is happening
@@shraddha_nandai Right
Kam karat nahi
Sir form English made bharla tr chalel ka....
MG KY KARAV LAGEL
yes
Form Marathi language me hi bharna hai ya English me bhi bhar sakte hai
English मे भर सकते है
Jar lagna nantr nav nahi change kel ahe Ani adhar card var Maher ch nav ahe Ani documents pn mahercha ch navane ahet tr Kay karaych
Please reply sir..same question
Rpy. Please
Mala pn hach prashn ahe Maher ch reshen card ahe sasr kadch nahi Ani income सरटिफिकेट pn nahi Ani election card pn nahi ahe tr maza form Maher chya navane kasa farlya jail
Unmarried लिहा but 21 years. Age have
Thank you ❤️ it is really helpful
Glad it was helpful!
Very nice information 🎉🎉🎉
Thank you, keep supporting
Hamipatatr kas davlod kra
खूप खूप धन्यवाद दादा
Most welcome 🙏🏻
Dada bank account la dusra mobile number register ahe tr tas chalel ka
Change Mobile number Your Bank Account
आधार e kyc झाली तरच dbt ने पैसे खात्यात येतात. आणि आधार e kyc साठी आधार मोबाईल लिंक पाहिजे
त्यामुळे आधार ला जो नंबर लिंक असेल तोच द्या.
Thank you so much. I have a question hoping to get an answer asap, my village comes under grampanchayat so what should i write in that box grampanchayat or my village's name? I'm very confused plz do help me.
Village name, gram panchayat
जन्म दिनांक महीना /तारीख /वर्ष asa format yeto
तुम्ही टाइप करत आहात की कॅलेंडर ने selection ?
रेशनकार्डचे नाव असलेले शेवटचे पान अपलोड करायचे का? व हमीपत्राची प्रिंट काढून सही करून फोटो अपलोड करायचा काय कृपया मार्गदर्शन करावे!
Jevha document upload karto tevja black colour chi X sambol disat te chalel ka ani photo chya thikani red colour ch X sambol disat te chalel ka
डॉक्युमेंट्स 5 mb size पेक्षा जास्त नको. तसे असेल तर असा एरर येऊ शकतो
@@MahitiMedium 5mb pekshya Kami ahe photo size tri sudha asa yetay
Rationing card 1st page or 2 nd page upload karayche?
जिल्हा पर्याय निवडला की माहिती जतन करा हा पर्याय ऑरेंज वरून ग्रे होतो व बफर होत रहाते त्यामूळे ईतर माहिती भरली आणि फोटो अपलोड केले तरी माहिती जतन करा हा पर्याय ग्रे होऊन पुढे जाता येते नाही.
app चा प्रॉब्लम आहे
सरळ पध्दतीने दाखवलं
धन्यवाद 🙏
कृपया हे सर्व अवघड आहे. जनधन खाते यामध्ये 1500/- रुपये टाकावे. हा द्राविडी प्रणाम आहे.
Dyaychech naslyawar sarwa awghad karun takayche.
Sir Gram panchayat chya section madhe fakt gram panchayat as takaych aahe ka
रेशन कार्डचा कलर फोटो अपलोड कराचं की आतील नावाची यादी लोड करावी हे कळवा
Atil nav upload kra dada Karan ration card number varun purn detail disnar tyann .....nahi tr mg income upload kra
रेशन कार्ड च्या पहिल्या आणि शेवटच्या पानाची कॉपी एकाच फोटो मधे अपलोड करा
तसेच आधार ची पण पुढची आणि मागची बाजू एकच पेज वर घेऊन अपलोड करायची आहे
शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक
योजनेचा लाभ घेत आहात का ?: होय झाल आहे तर काय होईल approved zal aahe
कोणत्या योजनेचा लाभ मिळतो त्या योजनेचे नाव आणि मिळणारी रक्कम ही माहिती दिली आहे का तुम्ही ? अर्ज मंजूर असेल तर अडचण नाही
@@MahitiMediumसर आमच्या गावातल्या महिलाना पैसे आले पण आम्हाला नाही आले
Image not supported problem
Bhi camera mai pic lai
@@SourabhPatil-ee7kh yes tried that as well it throws the same error.
अपडेट करा app
Check the image size and format. It should be upto 5MB and in jpg
Sunday chaf form bharala tr chalto ka
IMPORTANT NOTE: Video मध्ये कागदपत्र कशी आपलोड करायची टी फक्त प्रोसेस दाखवली आहे त्यात कोणतेही खरे कागदपत्र आपलोड केलेले नाही. सर्व Images sample आहेत.
आधार कार्डची प्रत (दोन्ही बाजूने), रेशनकार्डच्या पहिल्या व शेवटच्या पानाची एका पानावर प्रत घेऊन ती अपलोड करावी.
@@MahitiMedium अब आप बता रहे है.
आपकी गलत जानकारी के कारण मेरा फॉर्म reject हो गायेगा
@@user-Aashish_Dukare माफ करिये, लेकिन सिंपल बात ही, रेशन कार्ड के अंदर की जाणकारी चेक की जायेगी. बाहर के cover से तो कुछ पता नही चलेगा.
और आधार कार्ड की front side से applicant की पेहेचान और back side से पता मालूम होता ह्ै
धन्यवाद
जर लग्न झाले असेल, आणि aadhar card वर अजुन ही माहेर च नाव असेल तर aadhar कार्ड पती च्या नावाने update करने अनिवार्य आहे का?
सर्व माहीती aadhar कार्ड वर आहे, जसे की पत्ता, तालुका- झिल्हा वैगारे आधार कार्ड वर आहे तेच भरायच का?
कारण रेशन कार्ड, अधिवास प्रमाण पत्र वैगारे गांवाकडेच आहे. कामनिमित्त बाहेर गावी राहतो, आधार कार्ड वर माहिती बाहेर गवाची आहे। अश्यात काय करायला हवे ? प्लीज replay दया.
जर रेशन कार्ड नसेलच तर होईल काय..??
कारण उत्पन्न दाखला साठी पण रेशन कार्ड लागतेच..
Plz guide
@@MahitiMedium pdf mdhe documents upload hot nahi
Online form bharla tri sudha Anganwadi mde print deychi aahe ka tya nantrch approved honare ka form
@@AkankshaDombe-m5j Ha bhai same question
Same question?
नाही
ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन पध्दती आहे फॉर्म भायच्या
कुठलाही एक फॉर्म भरला की दुसरा भरायची गरज नाही
Family income should not exceed Rs 2.5, i,s it mandatory??
Yes it is mandatory.
Sir,pivale kinvha kesari rangacha ration cardcha photo ghyaycha ki aatil page front Backcha photo ghyaycha.Adhivas pramanpatra aadhar kinva pancard chalel ka?
आधार कार्ड पॅन कार्ड वर जन्म तारीख असते पत्ता असतो
पण त्यामुळे तुमचा महाराष्ट्रातील रहिवास सिद्ध होत नाही.
म्हणून एकतर अधिवास प्रमाणपत्र द्या
नसेल तर, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा १५ वर्ष जुन रेशन कार्ड / मतदान कार्ड
आणि रेशन कार्ड च्या आतल्या बाजूच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाचा एका पेज वर फोटो किंवा झेरॉक्स काढून अपलोड करा
आधार कार्ड आणि टीसी वरील जन्म तारीख वेगळी असेल तर जमते का
अर्ज हा मराठित भरलाकि बाद होतोय म्हणतात खरं आहे का?मी संपुर्ण अर्ज मराठित भरला.मला एक खुप मोठा प्रश्न पडला आहे का फार्म इग्रजितुन भरायचा होता तर मराठित का दिला गेला?
लाडकी बहीण हे सर्व अर्ज बाद | Mukhymantri Ladki bahin Yojana Application Rejected | Ladki Bahin Form
ua-cam.com/video/ErTm_c8vHqM/v-deo.html
@@MahitiMedium 😀😄😀अहो कमीत कमि खरि माहिती देत जावा मी कालच तुम्हचा व्हिडीवो बघीतला आणि मला उदभवलेला प्रश्न विचारला तुम्हि सांगताय का सर्व अर्ज बाद झालेत आणि माझा अर्ज तर मंजुर झालाना राव🙏
Aadhar card Ani voter id date of birth difference ahe chalela ka
आधार कार्ड वार जन्म तारीक नसेल तर चालेल का सर? की आधार कार्ड अपडेट केल्या नंतर भरायला लागेल फॉर्म?
अपडेट करुन घ्या
तुम्हाला स्वतःकरता येईल ऑनलाइन
प्रोसेस माहिती नसेल तर हा व्हिडीओ पहा
आधार कार्ड जन्मतारीख बदला । aadhaar correction online process | aadhaar update procedure on mobile
ua-cam.com/video/mQdWjZCbLmQ/v-deo.html
सर मी ऑगस्ट मध्ये फाॅम भरला आहे पण लाडकी बहीण चा लाभ नाही मिळाला मी निराधार आहे भाड्याच्या घरात राहत मी परत एकदा फाॅम भरला तर चालेल का मला सांगा धन्यवाद सर 🙏
Sir adhivas pramanptra rastion card chaltena ata please reply ani utpannacha dakhla mhanun pan rastion card mhanje donhi thikani rastion card upload karayche ka
Mahila par rajya til asel Ani Maharashtra cha ration card madhe nav nahi lagn houn ithe ali ahe
tar konti documents lagtil
Adhar card Ani bank ac Maharashtra cha ahe
Pls reply
डॉक्युमेंट पती चे जोडा
रेशन कार्ड / जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
पतीचा उत्पन्नाचा दाखला
App madhye survatila log in kartana mahilechyach mobile ne log in karave ki konachyahi mobile no. Ne log in karata yeil
Konachahi
Document सर्व माहेर ची आहेत.पण आधार कार्ड update केल्यानंतर पतीचे नाव card वर आहे. पतिकडील doc fakt आधारकार्ड आहे, तर माहेर ची documents ने फॉर्म भरता येऊ शकतो का?
भरता येईल , पण रहिवासी पुरावा म्हणून जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला जोडा
आणि तुम्ही गृहिणी असाल तर पातीचा उत्पन्नाचा दाखला
Ration card cha rangacha photo mhanje cover page photo upload karaycha ahe ki atil pahile page Ani navache page karayche ahe
Tumhi ithe cover page cha photo upload kela ahe
Form submit hot nahi
Mahilecha janma pararajyatil jhala asel tarach upload karaycha ahe maharshtra cha asel tar tithe kahihi upload nahi karayche ka tithe blank sodayche ahe ka
त्या जागी काय अपलोड करायचे फक्त हे दाखवण्यासाठी रेशन कार्ड पिवळे / केशरी याचा सैंपल फोटो अपलोड केलेला आहे.
तुम्हाला अपलोड करताना रेशन कार्ड च्या आतल्या पहिल्या आणि शेवटच्या पानाची कॉपी एकत्र अपलोड करायची आहे.
आणि जन्म महाराष्ट्रातील असेल तरीही रहिवासी पुरावा म्हणून तिथे रेशन कार्ड / जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला या पैकी एक अपलोड करावेच लागेल
जन्म दुसऱ्या राज्यातला असेल पण लग्न महाराष्ट्रात जन्मलेल्या आणि रहिवासी असलेल्या पुरुष सोबत झाले असेल तर तिथे पतीच्या नावाचे कागदपत्र अपलोड करता येतात
Sir documents gava kdachi aahet aani rahto pune la aani bank account pn pune la aahe mg kahi problem nahi na yenar
सध्याचा पत्ता नाव आधार प्रमाणे भरा
रहिवासी पुरावा म्हणून रेशन कार्ड गावाचे चालेल
Sir me marwthi madhun form bharla aahe paan aata boltaat ke English madhun bharava aani aata me parat form bharu shakate ka
Sir form english madhe bharla tar chalel ka?
हो
Sir par rajyatil janmacha option jo dilay tr janm maharashtratlach asel tr to option bharava nahi lagnar na
नाही
@@MahitiMedium dhanyawad sir...🙏
Lagnala 7varsh zali pan ajun naav nahi add kel ration card madhe...kay karayla pahije?
Hello Dada please replay,
Sagle doc upload kelyananter me SUBMIT button click karat ahe but "application for aadhaar already submit" asa pop up yet ahe. me first time adhar use karun ha form bharat ahe but asa pop up ka yetoy mahit nhi....
tumhala kahi idea asel tr please sanga.
hello sir aadhar card ani TC var birth year cha eka varsha cha farak ahe chalel ka
आधार अपडेट करू शकता ऑनलाईन
Sir divorcee ladies sathi pn lagnapurviche naaav form madhe bharave lagel ka
आता जे नाव असेल ते भरा आणि वैवाहिक स्टेट्स घटस्फोटीत सिलॅक्ट करा
@@MahitiMedium thank u for ur help
Private bank account chalel ka HDFC sarkhya bank che.
IFSC code asel ani aadhar link asel tar chalel
Maharashtrat ch janam zhala ahe tar mag Kai tikde document bharayche nahi kai ..ki tya jagewar jo Maharashtratach janmala ala ahe tar tyani kai karayach
जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला /अधिवास प्रमाणपत्र यापैकी एक डॉक्युमेंट जोडा
I am residing at mulund what should be filled in Grampanchayat/Nagar Panchayat/nagarpalaika Option ??
Is Brihan Mumbai Corporation T ward the valid Option???
Nagar palika will be right choice I think
Whic language is preferred
English / marathi
Sir rasan card ase hi dalna hai kya yaa andar wala photo aage piche ka
@@Meeraangle mahit jhale ka konte page upload karayche?
नहीं, अंदर का पेहला और आखरी पेज
Other state madhe birth zala asel tr adivas certificate option madhe kay upload karayache?
पतीचे अधिवास प्रमाणपत्र / रेशन कार्ड / जन्माचा दाखला / वोटर कार्ड यापैकी एक
Sir gaav jilha taluka konta takych janm ch ke ata jithe raht ahe te
जेथे रहाता तिथला
Ya form mdhe bank passbook upload kel tr kahi problem honar nhi n mnje aajkal scam/fraud hot ahet, he safe app ahe kay? 🤪
मोबाईल aap वर फॉर्म मराठी मध्ये की English मध्ये भरायचा आहे plz सांगा
@@Its_prashantd same prashna maza pn .
तस काही सांगितलेले नाही त्यामुळे जस तुम्हाला सोयीस्कर वाटेल
घटस्फोटित आहेत त्यांचे नाव रेशन कार्ड चे माहेर चे आहे चालेल का??
आधार कार्ड आणि रेशन कार्ड दोन्ही माहेरचे आहेत
घटस्फोटित चां अर्ज कसा. भरायचा सांगाल का??
कोणी म्हणत की रेशन कार्ड सासर चे हवे
पण घटस्फोट ची प्रोसेस पूर्ण झाली की नाव transfer झाले ना..?
पतीचे नाव किंवा वडिलांचे नाव टाकायचे आहे तिथे काय करायचे?
plz answer
माहेरच्या डिटेल्स भरा, डॉक्युमेंट्स माहेरचे जोडा
अबी वैवाहिक स्टेट्स मधे घटस्पोटीत सिलेक्ट करा
अधिवश् च्या जगवर् रहीवस् ताहैसिल च लवायला जमेल ka
Ho
Sir xerox Aad kele tr Chalel ka??
Aani female cha per Rastra madhe birthday jhala Asel gujrat cha Asel tr
Kasa, kasa from madhe Ad Kay karayche
झेरॉक्स चालेल पण ओरिजिनल चा फोटो add केला तर best. आणि फोटो क्लियर असायला हवा
महिलेचा जन्म गुजरात असेल, आणि लग्न महाराष्ट्रात रहीवास असणाऱ्या पुरुषा सोबत झाला असेल तर पतीचे कागदपत्र जोडता येतात
म्हणजे अर्जदार महिला आणि रहीवास पुरावा पतीचा
@@MahitiMedium sir hasband konte document jodave lagel
Adhar, lc , Rastion card ,Asa yekhadi video banavala. tr Amhala from bharyala sopy jail sir 🙏🙏Àani tumhi video banavala Aahe sarva peksha chhan Aahe??
Sir Documents original ऐवजी Xerox upload केल्या तर चालतात का
चालतील पण फोटो च काढायचा आहे त्यामुळे मी suggest करेल की original upload करा
Location is required aal aahe tar kay karaych
App settings madhe jaun device location permission allow karun paha
Sir form Marathi madhe bhracha ki English madhe??
तस काही सांगितलेले नाही त्यामुळे जस तुम्हाला सोयीस्कर वाटेल
Adhar card front side & back side donhi foto pahije ka?
दादा अगदी अचूक माहिती दिली मी खूप वेळेस हा फॉर्म भरत आहे हमी पत्रा विषयी मार्गदर्शन करावे इतर सर्व कागदपत्रे मोबाईल गॅलरी मध्ये आहेत परंतु हमीपत्र कसे घ्यावे
लाडकी बहीण हमीपत्र सर्व माहिती | How to fill self declaration for ladki bahin yojana | Hamipatra
ua-cam.com/video/vo-0ecsoCEs/v-deo.html
माझं लग्न झालं आहे पण डॉक्युमेंट्स मध्ये लग्नाआधीच नाव आहे तर काय करायचं. फॉर्म आधीच्या नावाचा भरू शकतो का?
भरू शकतो
Sir please ek vinanti ahe ki lagin zhale ahe pan reshankardmadhe nav nahi tar kahitari upaye sanga navryani mala mulgi zhali mhanun sodun Dil
रेशन कार्ड च्या ऐवजी तुमचा जन्माचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला जोडता येईल
शाळा सोडल्याच्या दाखल्याऐवजी मतदान कार्ड upload केल तर चालेल का
15 वर्ष जून असेल तर चालेल
Sir, Document chi size kamit kamit ani jastit jast kiti pahije
Max 5mb
Hello sir
Bank account maherchya navane aahe ani adhar card he patichya navane aahe tr ase chalale ka ki bank account vr name change karve lagel
आधार आणि बँक रेकॉर्ड चे नाव पत्ता वेगवेगळा दिसणार
त्यामुळे अर्ज एक्सेप्ट होईल का या बाबत काही स्पष्ट सांगत येणार नाही. पण अर्जदार महिलेचे आधार प्रमाणे नाव टाकायचे आहे तसेच अर्जदार महिलेचे बँकेत बचत खाते पाहिजे अशी अट आहे.
आता सांगण्यात आलं आहे कि हा फॉर्म फक्त इंग्लिश मध्येच भरावा. ही गोष्ट खरी आहे का.
हो कारण तो फॉर्म आधार सोबत सलग्न केला जाणार आहे
आधार कार्डच्या फोटोची फक्त पुढील बाजूचा फोटो टाकावा का? आणी रेशन कार्डचा फोटो हा पुढचा असावा का? आतील?
आधार कार्डची प्रत (दोन्ही बाजूने), रेशनकार्डच्या पहिल्या व शेवटच्या पानाची एका पानावर प्रत घेऊन ती अपलोड करावी
@@MahitiMedium आतील म्हणजे म्हणजे पाहिलं नाव वाल पेज रंगीत नाही
सर, घोषणापत्र,व हमीपत्र एकच आहे का वेगळं आहे.
हमीपत्र ज्यात तुम्ही पात्रता आणि कागदपत्र नुसार टिक करुण सही करता
घोषणापत्र किंवा सेल्फ सर्टिफिकेशन उत्पन्नाचा दाखला किंवा रेशन कार्ड नसेल तर देऊ शकता
Form purna bhrlya nantr last jatan kara option vr click kelya nantr location required yty srkha pudhe jtach nhiy...
App setting madhe jaun location permission allow kara
@@MahitiMedium Purna form bhrlya nantr jilha vichrtyt pn aadhich jilha select ch hot nhiy...
नमस्कार दादा,
माझ्या आई चा फॉर्म भरताना मी जो मोबाईल नंबर बँक ला जोडलेले आहे तो दिला आहे. पण आधार कार्ड ला वेगळा नंबर आहे. असे चालेल का? काही चुकल्यास फॉर्म update करता येतो का?
धन्यवाद.
फॉर्म अपडेट करता येतो सर्व प्रोसेस या 👇🏼 व्हिडीओ मधे आहे
आधार लिंक मोबाईल नंबरच द्या
लाडकी बहीण अर्ज दुरुस्त करा | Ladki Bahin Form Edit Kasa Karava | Ladki Bahin Form Edit kaise kare
ua-cam.com/video/9zUpNCdIKzI/v-deo.html
@@MahitiMedium Ok. धन्यवाद दादा.
Haa form marathit bharava ki english writing madhe
English Madhe bharaa
सर माझ् आधार कार्ड लग्नाच्या आधीच्या नावाने अपडेट केलेल आहे आणि बॅक अकाऊंट लग्नाच्यानंतरचा नावाने आहे तर Form कोणत्या नावाने भरू लग्नाच्या आधिच्या की नंतरच्या नावाने
आधार अपडेट करुन घ्या. easy होईल
घरबसल्या अपडेट करता येते. प्रोसेस माहिती नसेल तर हा व्हिडिओ बघा
आधार कार्ड जन्मतारीख बदला । aadhaar correction online process | aadhaar update procedure on mobile
ua-cam.com/video/mQdWjZCbLmQ/v-deo.html
भरलेला फॉर्म edid करता येईल का सर,,plz सांगा ना
सर्वांचे फॉर्म स्टेट्स पेंडिंगच दिसणार साध्य कारण त्यावर अर्ज स्वीकारला की नाकारला हे स्टेट्स अपडेट व्हायला वेळ आहे. ३१ ऑगस्ट नंतर आलेले अर्ज तपासून तसे स्टेट्स अपडेट करण्यात येऊ शकते
Sir ration card cha photo front page aani last page krave ki fakt yellow kinva keshari photo send kray cha
एकच अकाउंट यूजर दुसऱ्याचा पण अर्ज टाकू शकतो का...फॉर्म भरताना त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर टाकला आहे पण बाहेर प्रोफाइल अपडेटला आपला वेगळा नंबर आहे...
आधीचा स्वतःचा अर्ज reject होणार नाही ना?
अर्ज भरू शकता
लग्ना पूर्वीचा नावाचे बँक अकाउंट आहे ते चालेल का
सर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे
निर्गम उतारा किंवा टिसी अपलोड केला तर चालेल का
T.c ho
TC
Adress jite rahto to dila tr ani dist, tal , pincode he gavche dile tr chalel ka
पत्ता आधार कार्ड वरचा हवा पिनकोड सहित
@@MahitiMedium thanks
Ada rashn che pahile page upload kel tr chalel ka mi kel tr kahi problem hoel ka
रेशन कार्ड चे पहिले आणि शेवटचे पेज एकत्र
@@MahitiMedium दादा पन मी फक्त समोरचेचं पेज अपलोड केलंय तब्बल १५ जनांचे माझे फॉर्म कॅंन्सल होईल का दादा
प्लिज माहीती द्या दादा
Newly married ahe navryachya ration card vr naav nahi mg ky karayche? Patiche naav aslele ration card upload kele tar chalte
@@sonalinikambe9036 Maher ch unmarried mulgi manun upload Kara sagle documents jar Maher madhe agoder ch unmarried asel mulgi tr navrych ration card upload Kara
Maharashtra madhe maza janm zala aahe but me chukine yes cha option select karun Maharashtra select kela aata second time nhi bharu shakto? Aani without photo submit kela bcoz image support nahi hot hota
Plz reply
Ration card किंवा उत्पन्नाचा दाखला....या 2 पैकी..जर आपल्याकडे उत्पन्नाचा दाखला..पतीच्या नावाने असेल तर चालेल का
चालेल
Form offline suddha dyaycha aahe ka?
Nahi
Image not supported on this device ha problem yet astana submit kraycha form..?
Image format and size check kara
Sir TC nhi jnm dakhla nhi domicile nhi tr tychya thikani voting card upload kel tr
१५ वर्ष जून असेल तर चालेल
Dada please evdha sanga aadhar card link aahe ki nahi he kas samjel to video pathva please
Bank statement upload kele tar chalel ka
पासबुक नसेल तर तोच ऑप्शन आहे
Ration card kiva janm dakhla yapaiki 1 ch takl tr jate ka
हो
Bank passbook nasel tr statement of account jodale tr chalrl ka
चालेल त्यावर बँक अकाऊंट नंबर IFSC code आहे का बघा
@@MahitiMedium ok thank u sir
@@MahitiMedium adhar card la je bank account jodalele dakhavat aahe tech bank account join karne garjeche aahe ka ?
Ho
Sir maz lagan zalel aahe pan sarv kagadpatra vadilancyac navane aahe mi vivahit taku ki avivahit
अविवाहित करा
जन्म प्रमाणापत्र नाही
मग खालील कागदपत्रे चालतील का
आधार कार्ड
रेशन कार्ड
बँक paasbuk
हमीपत्र
एवढेच कागदपत्र का
हो