अगदी खर बोलले अंजनी दमानीया ताई एकदम सत्याला न्याय मिळवून देणाऱ्या मुंडे सुरेश धस क्षिरसागर हे सगळे . एकाच माळेचे मनी आहेत आसे तुम्ही बोलला ते बरोबर आहे . . तुम्ही सतो देशमुख यांना न्याय मिळवून देणार . हे खर आहे
राजकारणी बीड जिल्ह्याची वाट लावली स्वतःचा पैसा कमावण्यासाठी स्वतः सत्ता मिळवण्यासाठी लोकांचे जीव घेतले आणि सगळे राजकारणी सगळे आमदार सारखे जिल्ह्यातले हे त्याच्याविरुद्ध बोलणार तो त्याच्याविरुद्ध बोलणार तो कुठल्याही पक्षाचा असो
Ha dm cha dav ahe sarv kahi vakila chya manyanvarun chalay chatya la swata varun hajar kelayy ani baki je direct murder madhe involve ahet tyanna farar kelay, vachavlay jatay
100% खर आहे ताई
Ustodya ustod tu jaaun 😂😂
संतोष देशमुख न्याय मिळण्यासाठी तुम्ही बीडमध्ये आलात...धन्यवाद अंजली ताई
वा समाजसेवकाची हेच खरे ओळख पाहिजे राजकारण्यां पासून चार हात दूर
कराड स्वतः सरेंडर होईल पण बाकि तिन आरोपी यांना गायब केल्यावरच बाहेर यील
अगदी खर बोलले अंजनी दमानीया ताई एकदम सत्याला न्याय मिळवून देणाऱ्या मुंडे सुरेश धस क्षिरसागर हे सगळे . एकाच माळेचे मनी आहेत आसे तुम्ही बोलला ते बरोबर आहे . . तुम्ही सतो देशमुख यांना न्याय मिळवून देणार . हे खर आहे
ग्रेट! पण जरा जपून! महाराष्ट्र आता महा राष्ट्र राहिलेला नाही.तो खूपच लहान झालेला आहे. आणि तो राजकारण्यांनी केला आहे
खरंच खूप अभिमान वाटतो या अंजनी ताई दमानिया यांचा कारण त्या कोणत्याही गोरगरीब जनतेसाठी स्वतः लढतात
राजकारण न करता समजासाठी निर्भिडपणे उभी राहणारी खरी योद्धा आहे आंजली ताई.समाजाने समाजासाठी ताईला साथ दिली पाहिजे.
अंजली या एकदम ताई ग्रेट आहेत सगळ्यात भारी आहेत
ग्रेट ताई.
हा विषय खुप छोटा आहे...पण प्रत्येक जन आपलं करिअर घडवण्यासाठी घटनेचं राजकारण चालू आहे...
सगळ्याचे राजीनामा घ्या बीड मध्ये सगळी नवीन आमदार खाजदार उभे करा
शासनाकडे थोडीशी लाज असेल तर कृती करावी, किंवा राजीनामा देऊन मोकळे व्हावे.
वाल्मिकी कराड आहे की नाही हे एकदम बराबर आहे...
धस आणि क्षीरसागर यांच्या बद्दल जे बोल्या ताई ते 1000% टक्के खर बोल्या
घ्या सुपारी वाजवा तुतारी😂😂
Yedzava😂
घ्या सुपारी वाजवा तुतारी 😂😂
100 टक्के खर आहे
राजकारणी बीड जिल्ह्याची वाट लावली स्वतःचा पैसा कमावण्यासाठी स्वतः सत्ता मिळवण्यासाठी लोकांचे जीव घेतले आणि सगळे राजकारणी सगळे आमदार सारखे जिल्ह्यातले हे त्याच्याविरुद्ध बोलणार तो त्याच्याविरुद्ध बोलणार तो कुठल्याही पक्षाचा असो
सत्तेत महासत्ता आहे . न्याय मिळणार का .
खुण करन्यानां मंत्री मंडळात स्थान देऊ नये
बाई विषयांतर होतंय
जनतेला काही करणार नाही नेमक चाललंय काय
कर्हाड हा सरकार चा जावई आहे काय.ते जाहीर करावे.
कोणाचं काय चालय हे कळणार नाही
Ha dm cha dav ahe sarv kahi vakila chya manyanvarun chalay chatya la swata varun hajar kelayy ani baki je direct murder madhe involve ahet tyanna farar kelay, vachavlay jatay
फोन पे वर 100 रुपये मिळाले 😅
हिला दुसर काही काम नाही
आष्टीच फार्म हाऊस कुणाच?दमानिया मॅडम,ते कोणाच दमानिया मॅडम ने सांगितले पाहिजे.तिथे काय चालत ?हे सरळ सांगा महाराष्ट्राला.
तुम्ही सांगा काही हरकत नाही